अखेर आपला गडांचा राजा आणि राजांचा गड तयार 🔥 | किल्ले राजगड | आपली संस्कृती | Rajgad Fort Pune |

  Рет қаралды 31,753

Aapli Sanskruti

Aapli Sanskruti

Күн бұрын

स्वराज्याची पहिली राजधानी 🔥
राजगड किल्ला | Killa kasa banvaycha | किल्ला कसा बनवायचा | Rajgad Fort Pune | दिवाळी किल्ला 2021
.
नमस्कार मित्रांनो,
जय महाराष्ट्र जय शिवराय
मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या youtube channel मधे म्हणजेच आपली संस्कृती मधे.
.
या video मध्ये आपण दिवाळी किल्ला कसा बनवायचा हे दाखवणार आहोत, video शेवट पर्यंत नक्की बघा! आपण या वर्षी राजगड किल्ला बनवला आहे. तो किल्ला पूर्ण कसा बनवायचा या साठी तुम्हाला आपल्या बाकी videos बघाव्या लागतील सगळ्या videos ची link खाली दिलेली आहे.
आपण नेहमीच असे नवीन आणि वेगळे video घेउन येतो म्हणून आपल्या channel ला subscribe करायला विसरू नका! ❤️
.
.
.
राजगड किल्ला नकाशा
trekshitiz.com/...
.
.
किल्ला भाग 1
• killa kasa banvaycha |...
.
किल्ला भाग 2
• मातीने किल्ला कसा लीपा...
.
किल्ला भाग 3
• किल्ल्याची तटबंदी कशी ...
.
किल्ला भाग 4
• राजगड किल्ला | Killa k...
.
किल्ला भाग 5
• राजगड किल्ला | Killa k...
.
Music in this video
.
KZbin audio library.
.
.
.
धन्यवाद
___________________________________________
*आमचे काही इतर videos नक्की एकदा बघा!*
१. कोकणी खाजनातील मासेमारी
• Kokanatil masemari | क...
२. स्वतः बनवला मालवणचा किल्ला
• How to build Diwali fo...
३. प्राचीन किल्ले आणि लेण्या
• एका दगडात एवढं कस कोरल...
४. घाटातील भूत
• खरचं कशेडी घाटात भूत आ...
५. गणपती decoration
*****Part 1
• Ganpati Decoration ide...
*****Part 2
• कोकणातील गणपती उत्सवाच...
६. अविश्वसनिय मंदिरे
• महाराष्ट्रामधील एकमेव ...
७. जल्लोष शिवजयंतीचा
• शिवजयंती 2021🔥 | शिवता...
८. आमची मस्ती
• आपली संस्कृती vlogs 😁
_____________________________________________
.
.
.
तुम्ही आम्हाला इथे देखील follow kru शकता
.
Instagram :-
/ aapli.sanskruti
/ thenameissam
Facebook :-
/ aapli.sanskruti
Email id :-
aapli.sanskruti7@gmail.com
किल्ला कसा बनवायचा मातीचा
किल्ला कसा बनवायचा मातीचा सोपा
किल्ला कसा बनवायचा मातीचा दाखवा
किल्ला कसा बनवायचा मातीचा सोपा मातीचा
दिवाळी किल्ला कसा बनवायचा मातीचा
#killa #fort #diwali #aaplisanskruti #marathivlog

Пікірлер: 90
@amolshirke4645
@amolshirke4645 2 жыл бұрын
या वर्षी माझ्या 8 वर्षाच्या मुलाच्या हट्टाकारणाने मी त्याला राजगड किल्ला बनविण्यात मदत केली. किल्ला बनविण्यासाठी आपल्या प्रतिकृतीची खूप मदत झाली. किल्ला बनविताना माझे बालपण मला आठवले, मी राजगड पाहिला नाही, परंतु तुम्ही बनविला तसा बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ( तुमचे अनुकरण केले त्याबद्दल माफ करा ) आणि खरोखरच किल्ला छान झाला. माझे गावातील शिवप्रेमी ग्रुपने यावर्षी आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेत माझ्या मुलाचा प्रथम क्रमांक आला. याचे सर्व श्रेय मी आपणास देतो, यापुढेही आपले मार्गदर्शन मिळत रहावे धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र
@AapliSanskruti
@AapliSanskruti 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️💯 जय शिवराय
@adityakamble1766
@adityakamble1766 3 жыл бұрын
दादा hats off तुझ्या creativity साठी🔥🔥🔥🔥
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग
@sachinshejwal1089
@sachinshejwal1089 3 жыл бұрын
दादा पुढच्या वर्षी रायगड खूप छान आहे राजगड 🙏🚩 जय शिवराय 🚩
@narottamminde7296
@narottamminde7296 2 жыл бұрын
खुप छान किल्ल आहे 👌🚩 तू स्पर्धे मदे भाग घेना
@Kanchup28
@Kanchup28 8 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🔥🔥 नाद खुळा दादा माझ्या मुलाने सेम असा किल्ला बनवला आहे फक्त तुझा बघून
@prabhashivalkar3349
@prabhashivalkar3349 3 жыл бұрын
दादा खूप छान , मि ही ह्या वर्षी राजगड किल्ला केला आहे .
@adityakamble1766
@adityakamble1766 3 жыл бұрын
दादा काही ही म्हण पण मी माझ्या आयुष्यात बघितलेला सर्वात सुंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y मी बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला
@hemantkadam4283
@hemantkadam4283 11 ай бұрын
फारच सुंदर ,गडाच्या खालच्या नद्या दिसल्या असत्या तर शत्रू आक्रमण पासून पहिली सुरक्षितता सर्वांना पाहता आली असती तरीही तुम्ही गडाची मौलिक माहिती देखील दिलीत त्याबद्दल आपले आभार गडांचा राजा राजांचा गड ,आपल्या गड प्रेमासाठी आपणास मानाचा मुजरा
@AapliSanskruti
@AapliSanskruti 11 ай бұрын
आभारी आहे 💯
@saketathalye4616
@saketathalye4616 3 жыл бұрын
Mast killa ahe bhu ❤️❤️❤️
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@vaishunaikade8723
@vaishunaikade8723 2 жыл бұрын
Ek no dada 🥰🥰 जय शिवराय
@sushantnikam5540
@sushantnikam5540 3 жыл бұрын
मस्त किल्ला केलाय दादा❤️👌🏻तोरणा दरवाजा नाही आळू दरवाजा आहे तो.. 💯♥️
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@sakshisakhare9584
@sakshisakhare9584 2 жыл бұрын
Mast banavlayas👍
@musicbyshlok21
@musicbyshlok21 3 жыл бұрын
खूप सुंदर किल्ला आहे 👌👌👌👌
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@adityakamble1766
@adityakamble1766 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस सुमित दादा
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@atharva0133
@atharva0133 3 жыл бұрын
Khup bhari zhala ahe killa ,me pan same karayche try kele ya varshi💥🎉🔥🔥
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग
@gajananmhetar2545
@gajananmhetar2545 3 жыл бұрын
किल्ला चांगला आहे 💯💯💯💯💯💯💯🚩🚩🙏
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 10 ай бұрын
मला तुझी कला आवडली,तू करत असलेले श्रम,त्याचे चीज म्हणजे हुबेहुब किल्ले राजगड.आपल्या सवंगड्यानाही महाराजांचे हे वैभव समजवून सांग,शुभेच्छा!
@AapliSanskruti
@AapliSanskruti 10 ай бұрын
धन्यवाद
@AapliSanskruti
@AapliSanskruti 2 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो, 🙏 "2020 सिंधुदुर्ग किल्ला" आणि "2021 राजगड किल्ला", हे दोन्ही दिवाळी किल्ले तुम्ही पाहिले असतीलच आणि जर नसतील पाहिले तर खालील link वर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. 💯 सिंधुदुर्ग किल्ला kzbin.info/aero/PLBVy4kkmvvAoia5JCJifAlSHLH_IgIF8u राजगड किल्ला kzbin.info/aero/PLBVy4kkmvvAoYEu5oo_ReFAhxgVMgMS6P या वर्षी देखील किल्ल्याच्या video तुम्हाला लवकरच आपल्या channel वर पाहायला मिळतील म्हणून आपल्या channel ला जास्तीत जास्त share 🔁 करून subscribe ❤️ करायला विसरू नका आणि notification icon 🔔 देखील press करा.
@akgamingandstatuses4320
@akgamingandstatuses4320 3 жыл бұрын
Superb killa❤️🤗
@pradipgedam8760
@pradipgedam8760 3 жыл бұрын
आम्ही पण राजगड किल्ला बनवला आहे
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@vedantchougule5932
@vedantchougule5932 3 жыл бұрын
एक नंबर
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@maxayt38
@maxayt38 3 жыл бұрын
1 नंबर 🚩🚩🚩🚩
@ajijnadaf9809
@ajijnadaf9809 3 жыл бұрын
Khup chan kelas mitra......avadle
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y मी बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला
@adityatalekar3109
@adityatalekar3109 2 жыл бұрын
Dada plz एगदा video sathi Pratap gad banv na याच पद्धतीने plz plz
@pruthvigamer8261
@pruthvigamer8261 3 жыл бұрын
Ek number
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@pranavjoshi3594
@pranavjoshi3594 3 жыл бұрын
मस्तच
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y मी बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला
@natural_miracles
@natural_miracles 3 жыл бұрын
Vaha
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@rameshdawade9406
@rameshdawade9406 3 жыл бұрын
खूप छान
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@omzagade...6033
@omzagade...6033 3 жыл бұрын
Super
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
Please bagh dada
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
Are you army of Mr Indian hacher
@maheshvyavhare8821
@maheshvyavhare8821 3 жыл бұрын
Khuph bhari ahe mala v mazya mitranla khup avdla
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@suhanmulla7214
@suhanmulla7214 3 жыл бұрын
Best dada💖💖💖💖
@aadeshpatil3953
@aadeshpatil3953 3 жыл бұрын
Dada gavat kasa kai dakhavla
@adityakamble1766
@adityakamble1766 3 жыл бұрын
दादा मला ज्या व्हिडिओची उत्सुकता होती अखेर तो विडिओ आला असेच व्हिडिओ बनवत जा सुमित दादा
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@vitthalkoli4760
@vitthalkoli4760 3 жыл бұрын
Killa kelyavar kay karanar
@sujatasathe5264
@sujatasathe5264 3 жыл бұрын
Happy Diwali 🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@chayajadhav9843
@chayajadhav9843 3 жыл бұрын
Next year panhala banav 🚩🚩
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@nandinidhumal2780
@nandinidhumal2780 3 жыл бұрын
दादा खुप छान मी पण एक आकाश कंदील बनवला आहे
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@minataibhosale624
@minataibhosale624 2 жыл бұрын
Dada MI lhogad kela
@adityakamble1766
@adityakamble1766 3 жыл бұрын
दादा चिलखती बुरुज म्हणजे कोणता व कसला बुरुज
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@krishnarajdesai1767
@krishnarajdesai1767 2 жыл бұрын
Amhi on killa banavala naki bagha . Dada PLZZ pin
@nisargmhatre2489
@nisargmhatre2489 3 жыл бұрын
Mi sindhudurg killa banvla
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@dipeshbundhate7254
@dipeshbundhate7254 3 жыл бұрын
मी पुडच्या वर्षी करेन आता मी तू मागच्या वर्षी सांगितला होता सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे .....
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@gajananmhetar2545
@gajananmhetar2545 3 жыл бұрын
पण तुम्ही किल्ल्याचे नाव टाकला नाही
@adityakamble1766
@adityakamble1766 3 жыл бұрын
दादा विडिओला इतका लेट का झाला
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@suchitamhetar4040
@suchitamhetar4040 3 жыл бұрын
Me next year ha killa karato
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
@user-qz1nz9sp2s
@user-qz1nz9sp2s 3 жыл бұрын
First
@ombhasme1367
@ombhasme1367 2 жыл бұрын
दादा या वर्षी विजय दुर्ग
@AapliSanskruti
@AapliSanskruti 2 жыл бұрын
नक्कीच
@pruthvigamer8261
@pruthvigamer8261 3 жыл бұрын
Me banvlela killa
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@ayushbhoyar4570
@ayushbhoyar4570 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nXnIp36VorVokNk दादा मी पण बनवला राजगड किल्ला
@shahajishinde3993
@shahajishinde3993 3 жыл бұрын
Mi banvla
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@sniperdadyt
@sniperdadyt 3 жыл бұрын
1st please pin
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर।
@pruthvigamer8261
@pruthvigamer8261 3 жыл бұрын
Dada me tula video takto
@Niranjanjadhav8052
@Niranjanjadhav8052 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6XVfYGFZ5aBa5Y आम्ही बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला पहा वरील लिंकवर
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 20 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
MAKING OF LOHGAD FORT, YEAR 2021 |  किल्ले लोहगड
7:39
Arun Nivas Mitra Mandal (Dombivali)
Рет қаралды 408 М.
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 20 МЛН