माहेरी ईली की पुष्पा चा आवाज वाढता, आणि पुणग्याच्या पुढ्यात त्याचा आवाज जाता😄👍
@shilpadalvi200210 ай бұрын
तुम्हा भावंडाचं प्रेम असंच राहो कोणाची नजर न लागो ❤❤❤❤❤❤
@NileshGaikwad-kz6ci10 ай бұрын
बाबलो दादा व्हाळावरचा म्हतारीचा नवीन ल्बोक बनवाना पुष्पा ताई सोबत तो पहिला विडियो खुप छान होता खुप गमती शिर आणि बघायला पण खुप मजा आली खुप वेळेस रिपिट करुन बघीतला मस्त वाटते तुमचे विडियो रेसिपी विडियो बघायला🎉🎉🎉❤
@rajannaringrekar8956 ай бұрын
एक लाख सबस्क्राइबर पूर्ण झाल्याबद्दल बाबुच्या छत्री वाटपाच्या कार्यक्रम संकल्पनेला विशेष दाद. खूप छान उपक्रम विनूजी...👍👍👍 तुमचे व तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन...💐💐💐 नारिंग्रे गावात प्लास्टिक व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण घेत असलेल्या पुढाकाराला यश लाभो. All the BEST... 👍👍👍
@madanbagwe627310 ай бұрын
छान पुष्पा ताईचा व्हिडिओ
@sejalsawant626310 ай бұрын
Babuchi bayko mumbait ajun, good news aahe ka😂, pushpa aaj mast boli camera gheun🎉
@suchitaparsekar458310 ай бұрын
पुष्पा प्रेमळ स्वभावाची आहे हे मला तर फारच आवडते. मोठ्याने चवताळून बोलते ते बाबू तुम्हीं तिला चिडवता तेव्हाच असे मला तरी वाटते. 😂 तुम्हां भावंडांचे लटके भांडण पाहायला आम्हांला पण खुप आवडते. 👌😂😂
@shravaniparab52510 ай бұрын
पुष्पा खुप छान बोलते ❤❤
@S.m-x3s10 ай бұрын
पुष्पा व्हिडीओ छान बनवते एक दिवस पुष्पा ला ब्लॉग बनवायला पाहिजे 🎉
कोकण सन्मान मध्ये तुमचो सन्मान झाला काय बाबु आणि विनु
@rameshzagaderutf91268 ай бұрын
पुष्पा बाकी रागावली तर ग्वाड दिसता 😂
@darshanaguram99610 ай бұрын
₹200 रुपये शेर आहे मेरी गाव हंडी
@SuvidhaPednekar10 ай бұрын
😂😂😂🤣🤣🤣🤣
@neeta58099 ай бұрын
नेहमी पुष्पा ताईच माहेरी रहायला येतात ..पण पूनम ताई का नाही येत माहेरी रहायला ???????
@shekharbuchade537110 ай бұрын
खूप छान व्हिडिओ झाला एक नंबर ❤. मला एक प्रश्न पडलाय की पुष्पाताई तुझ्या आवशीचो घोव म्हणता तो त्येचो कोण? खूप हसलो 😂😅 आणि खरोखरच गरीब गाय आहे ती प्रेमाने म्हणत असते बाकी नाही आम्ही समजू शकतो.
@ColoursofKonkan10 ай бұрын
🤣🤣
@DikshaShigwan-h1l10 ай бұрын
पुष्पा ताई जरा प्रेमाने बोल ओरडून काय बोलतेस
@ranjanawagh934410 ай бұрын
अरे बाबल्या त्या पुष्पा आणी पुनम 2 गानी लवमॅरेज केल्यानी सा वाटता माहेर आणी सासर एकाच वाडीत
@SuvidhaPednekar10 ай бұрын
Sab pata hai
@SushmitaAdarkar10 ай бұрын
पुष्पा बीचारी साधी आहे
@jyotipawar958110 ай бұрын
Pushpa la net sawkas bolta yet nahi vate, Kam pan khai karat nahi ,Punam kiti Kam karte pushpa nusta time pass karte . pushpa la jara net bolala sanga jara
@smitasawant31758 ай бұрын
Pushpa tumchi khali Mundi patal dhundi aahe.na bolun Shahane aahe