गौरी, तुमचे भारतात स्वागत आणि यापुढील तुमचा प्रवास सुखकर होऊ दे 🙏🙏🙏
@vijaykumarshinde1219 Жыл бұрын
Welcome to INDIA. Gauri, Avi & Billu. 🎉❤🎉❤
@marutimane2498 Жыл бұрын
Welcome welcome नमस्कार गौरीजी ज्या क्षणांची आम्ही वाट पहात होतो तो क्षण विलक्षण आनंद आणि आनंदच काही काही शब्द सुचत नाहीत आता फक्त प्रत्यक्ष अविसरांची भेट तुम्हाला बिलुशेट भेटणार खरंतर माझाच माझ्या वर विश्वास बसत नाही. असो या भेटुच
@nilimabhor2947 Жыл бұрын
या रे बाळांनो आपला भारत देश , राज्य, जिल्हा, तालुका, गाव घर आपली माणसे उभी आहे स्वागतासाठी. 😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@prashantghadgevlogs5255 Жыл бұрын
आपलं मनःपूर्वक स्वागत आहे
@sanjaykanitkar4796 Жыл бұрын
मॅडम तुमचे जीवन व जीवन मूल्ये फार छान आहेत
@sangitarangari6606 Жыл бұрын
Happy journey तुम्हा तिघांनाही.. आणि बिल्व खरच खूपच शहाणा आहे.❤
@PraneethaBOHRRA Жыл бұрын
गौरी तुझ आपल्या भारतात स्वागत आहे तुमच्या पुडचा प्रवास सुखाचा समाधानाचा होऊदे आणि लवकर तु भारतात ऐ आय एम वेटीग फोर यु इंडिया 🤗🤗🤗
@avadhutmaydeo8135 Жыл бұрын
Wèlcome india,Mumbai.enjoy the tour
@sangitadhekale8878 Жыл бұрын
तुमचे स्वागत आहे आपल्या देशात
@savitapatil6465 Жыл бұрын
Aaplya bhartat tuze swagat gouri
@saritajetithor8011 Жыл бұрын
Very nice video... ❤. Welcome to India 🎉🤩
@lalitaburse3346 Жыл бұрын
Welcome our India 💐💐💐💐💐💝💝🎊🎊🎊🎁🎁
@sarjeraomali598510 ай бұрын
Wel come to भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳♥️♥️♥️LOVE FROM PETH❤SANGLI🙏🙏🙏जय श्रीराम 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🚩
@ss-fg3fs Жыл бұрын
आपला भारतात. स्वागत.आहै
@shradhagoudpatil3521 Жыл бұрын
ये ये आपल्या साताऱ्यात छान वाटते
@rohinidhok5758 Жыл бұрын
लय भारी आणि अविनाश जी पण खूप शांत आणि समंजस स्वभावाचे वाटतात ❤️❤️ so वाट पाहतो पुढील व्हिडीओ ची
@mushafirirecipes5746 Жыл бұрын
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन, नेतो नेव जड तनुस या दूर देशास दैव,राही चित्त प्रिय मम परी जन्म भूमी सदैव.
@namrataneve4467 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे
@AdityaKetkar Жыл бұрын
Nice vdo...Welcome to India Avi Gauri n Billu
@ishikadhavale5969 Жыл бұрын
Welcome come to India gauri tai,avi da ,and billu . ♥️♥️ Aajcha video khup chan zala
@gitamore5687 Жыл бұрын
ताई तुमचा पुढचा प्रवास बघायला मी खूप उत्सुक आहे ☺️☺️❤❤❤
@minaldhawale4271 Жыл бұрын
Happy jurny swagat ahe bhartat 👌👍
@rajveershivdas Жыл бұрын
Happy journey.. Satara , karad la bhetu....
@devyanimemane1324 Жыл бұрын
Happy journey 🛩️🛫😻🥳
@aishwaryajathar7414 Жыл бұрын
आपल्या प्रेमळ माणसांमध्ये खूप खूप स्वागत...❤
@shakuntalapagar8659 Жыл бұрын
गौरी आपला प्रवास सुखमय व,आनंदाचा होवो तुझे भारतात स्वागत आहे तु लावलेलया झाडांची देखरेखीचं कोणाला सांगून आलीस का
@aamerikecha1384 Жыл бұрын
Jyoti ahe na
@shraddhabhosale1838 Жыл бұрын
nice video
@manojauti8081 Жыл бұрын
I hope तुम्ही आत्तापर्यंत पोहचला असाल
@tejunaik3053 Жыл бұрын
So happy yar .....Tula bhetaychy mi sudha karad madhech rahte...