इतक्या छान प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार! आमचं घर लवकरच दाखवू. असाच पाठिंबा देत रहा.😊
@anjalimarathirecipe3 жыл бұрын
kzbin.info/door/_t6Mxx1Kt-jkS40ulJpR1Q
@PrajaktaPatil51573 жыл бұрын
Tai Tumche Ghar Pahayla Nakki Avdel... ❣️
@pavanramane3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sacing35123 жыл бұрын
Ho nakki dhakhva
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hmHFf32GlrF0qM0
@diliparbooj18313 жыл бұрын
फारच छान वर्णन केले आहे . आपले अभिनंदन .. साधी सरळ आणि स्वच्छ मराठी भाषा आहे आपली . जेथे गरज आहे तितकेच इंग्रजी शब्द .. कौतुकास्पद ... अनेक अनेक आशिर्वाद
@varshashingote49123 жыл бұрын
फारच छान
@Amol8143 жыл бұрын
Pharach chan mahiti dili.
@sunilshinde93103 жыл бұрын
अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात राहूनही कसलाही आविर्भाव नाही. शुद्ध मराठीतून साधलेला संवाद मनाला स्पर्शून जातो. मिळालेली माहिती सुद्धा ज्ञान वाढवणारी आहे. तुमच्या चॅनलला मनापासून खूप खूप शुभेच्छा!
@dayanandswami82123 жыл бұрын
तुमचा हा व्हिडिओ पाहून असं वाटलं कि जणू काही मी तुमच्या कडे पाहुणा म्हणून आलेलो आहे आणि तुम्ही मला इथली ठिकाणं स्वतः हून वेळात वेळ काढून दाखवत आहात. खूपच सुंदर , खूप आनंद वाटला आपला व्हिडिओ पाहून .
@mksutar86163 жыл бұрын
स्वच्छ सोसायटी ,सुंदर अमेरिका ,आमची माणसं अमेरिकेत राहून आमची सांस्कृती जपून अमेरिकेत एकरूप होऊन,अमेरिका पहिली असा भास झाला! धन्यवाद! ताई!
@gavranshack76113 жыл бұрын
Nice to see video, Glad to say we manage Bigos Management Utility Expense Mgmt services from India, Pune
@laxmanjadhav52953 жыл бұрын
आधुनिक सुविधा पाहून खूप मस्त वाटले . छान सोसायटी आहे . तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेची माहिती मिळतेय . धन्यवाद। 😊😊
@gauribandekar51813 жыл бұрын
"जय श्री राम" व्यवस्था उल्लेखनीय आहे. धन्यवाद! आपलं घर पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतात घरीबसून अमेरिकेचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवून आणले आहे, त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
@yogeshkulkarni89753 жыл бұрын
माझे बरेच नातेवाईक अमेरिकेत आहेत पण ते इतके मोठे झालेत की आम्हाला विसरून गेलेत पण तुम्ही आम्हला अमेरिकेच दर्शन घडवत आहेत आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी चांगलं करण्याची आपली धडपड व इच्छाशक्ती बघून खरच खूप खूप अभिमान वाटतो तुमच्या बद्दल लिहावं किंवा बोलावं तितक कमीच आहे पण आज एक मात्र सांगतो की माझे जे रक्ताचे नातेवाई अमेरिकेत आहेत त्याच्या पेक्षाही जवळच्या तुम्ही वाटता आहात मला thanks गौरीजी thanks
@jigneshshinde65513 жыл бұрын
गौरी ताई आम्हाला तुम्ही जे व्हिडिओ युटुबला दाखवली खुप छान वाटले 🙏🙏👍
@anilshinde83913 жыл бұрын
Nice video
@samuelalmeida13793 жыл бұрын
मी सुध्दा एका सोसायटीत भाड्यानंच राहत आहे. पण तुलनात्मक दृष्टया विचार केला तर खुप म्हणजे खूपच फरक आहे हो!.तुम्हच्या अमेरिकेतल्या सोसायट्यांचा काय रुबाब आहे! ती स्वच्छता, तो ऐस-पैस पणा, ती शांतता. आणि महत्वाचं म्हणजे सगळीकडे पसरलेली हिरवळ. ते देखणंपण खरंच शब्दातीत आहे. तुम्हची सोसायटी मनापासुन भावली हो! धन्यवाद.
@निलेशहिंगे3 жыл бұрын
आपण जे काही करत आहे हा आपल्या देशाला प्रगत करण्यात एक प्रकारे हात भार च आहे ते म्हणतात ना दृष्टीने अंधत्व चा नाश होतो तसे ज्ञानाने अज्ञान नाहिशे होते। मला स्वतः ला हा video खूप खूप आवडला अशी तुमच्या सारखी क्वचितच अशी माणसे असतात की दुसऱ्याला ही सुख देतात जे तेथ येऊ शकत नाहीत पण आपण आम्हांला हे ज्ञान प्रदर्शित करत आहेत. भगवंत आपल्याला खूप प्रोत्साहन देवो असेच नव नविन video बनवण्यासाठी आपल्या you tube चे नाव पण खूप गोड आहे A अमेरिकेचा. आपल्याला खूप खूप धन्यवाद हा video बनवल्या बद्दल.
@namrataneve44673 жыл бұрын
गौरी तुझी अमेरिकेतील सोसायटी खूप खूप आवडली. आणि तू तुझ्या गोड आवाजात आम्हाला माहिती चांगले सांगितले मला व्हिडिओ खूप खूप आवडला
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hmHFf32GlrF0qM0
@vinayakpatil37933 жыл бұрын
गैरीताई आम्ही अमेरीकेत आल्यावरती तुम्हाला भेटतो.खुप छान माहीती देता.आपली मराठी संस्कृती साता समुद्रापार पोहचली आहे.अभिनंदन ताई अशीच छान माहीती पुरवत जा.
@chandrakantchaudhari22212 жыл бұрын
आपण महाराष्ट्रीयन आहात ताई,त्यामुळे शुद्ध मराठी बोलतात.आपण अमेरिकेत राहतात खरोखर खूपच भाग्यवान आहात.अमेरिका दाखवल्या बद्दल धन्यवाद.
@vandanashilwant38323 жыл бұрын
छान ❤️ पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला खूप छान खूप बरं वाटलं
@shubhangikaware80853 жыл бұрын
गौरीताई आपण खूप छान माहिती देता....,from Aurangabad India
@shilpaajgaonkar23793 жыл бұрын
गौरी तुझी सोसायटी आम्हाला खूप आवडली सर्व दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद.
@atuldevkar71333 жыл бұрын
खूप छान ताई.खूप छान वाटले तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान माहिती दिलीत ते ही आपल्या मराठी भाषेत.आणि महत्वाचं तुम्ही एक सातारकर आहात.
@ganpatdange87803 жыл бұрын
खुप खुप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले सोसायटी गौरी. धन्य वाद
@vitthalkakade98723 жыл бұрын
गौरी ताई,छान माहिती देतेस,वाटत नाही तू अमेरिका मधून बोलतेस ,खूपच छान माहिती देतेस, खूप खूप धन्यवाद,व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, तुला आणि सर्व मराठी परिवाराला
@angalarole23433 жыл бұрын
तुम्ही अमेरीकेत रहात असून खूप छान मराठी बोलता आणि तूमची सोसायटी खूप छान आम्हांला खुप आवडली आंम्हाला अमेरीकेत कशी शेती करतात ते पण तुमच्या मागील व्हिडीओ मध्ये पहायला मीळाले तुमचे खूप अभारी आहोत ताई
@pramodpatil33813 жыл бұрын
ताई यालाच म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे ! तुमचा आम्हाला अभिमान आहे ,अमेरिकेत राहून सुद्धा मराठी स्वच्छ बोलता ,महाराष्ट्रातील सण साजरे करता ,"अभिनंदन " !! आणखी अमेरिकेत रहाणारे मराठी बांधव आहेत त्यांच्या साठी काय करता ते पण दाखवा . पुढील वाटचालीत गणपती बाप्पाचे आपल्याला भरघोस आशिर्वाद मिळो हि शुभेच्छा !!💐💐 जय महाराष्ट्र !!
@pranotikarkhanis35452 жыл бұрын
Khup ch chan Marathi sabdat sunder sopya paddhati ni sagli America chi mahiti sangitlya baddal khup khup danyavad..👌👍🙏🙏🌹❤️ Awesome video.proud of you both..
@aamerikecha13842 жыл бұрын
Thank u
@rajeshpachare88723 жыл бұрын
अमेरिकेत रहता तरी खुप छान मराठी बोलता आमाला अमेरीकेतील तुमच अपारमेनट दाखवल धनवाद,छान आहे
@jayshreekamble59923 жыл бұрын
Tai, tu khup God aahes kiti chan bolted very sweet voice, you're smile so nice Americat rahun Marathi bhasha chan japlis,bolted .vegvegali mahiti detes beautiful different tthings dakhvates, thank you very much and God bless you 🙏💐👌💐👍🍫❤️💐
@rameshlolage9403 жыл бұрын
खुप खुप छान सुंदर सोसायटी आणखी सुविधा उपलब्ध आहे मस्त मस्त
@chhayahande73972 күн бұрын
छान माझा मुलगा अमेरिकेत रहातो मी जाऊन आले नियमांचं पालन सगळेजण करतात आवडली मला अमेरिका
@ushatoshniwal63962 жыл бұрын
Tumhi khup chhan paddhatine Amerikechi olakh karun det aahat . America wari kelyasarkh watal👌👌👍👍
@nitinwaghade173 жыл бұрын
अमेरिकेत राहुनाही तुमि खुप छान मराठी बोलता.आणि सोसाइटी च छान वर्णनं केल आहे.
@walchandghuge49693 жыл бұрын
खुप छान आज तुमच्या मुळे छान माहिती भेटली.
@rajashreemirgane31413 жыл бұрын
गौरी तु खुप छान वर्णन शुध्द मराठीत केले घरी बसुन अमेरिके मधिल अपार्टमेंट पहायला मिळाले खुप भारी वाटले . असेच व्हीडिओ पाठवा. अभिनंदन गौरी 💐💐
@avadhutmaydeo81353 жыл бұрын
Society khup chhan aahe.aani tu mahiti khupach chhan dilis.Dhanyavad
@vijayhadkar83263 жыл бұрын
छान माहीती दिली .लय भारी वाटले .छोटा मुलाला घेऊन ही माहीती दिली . हे काम छान करतात.
@kuldipaksalaskar72313 жыл бұрын
Khup sundar Tai video next video chi vat bghu
@dhanajishid54603 жыл бұрын
ताई पूर्वी अमेरिका ऐकून माहिती होती, आता तर तू अमरीकेचे वर्णन मराठीत सांगून मराठी माणसाला समजेल असे सोप्या, गोड भाषेत वर्णन, खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
@gorakshnathmagar83143 жыл бұрын
आपल्याकडे सुद्धा अशा सुविधा शिस्त असायला हवी thank you
@ladikraodadas31083 жыл бұрын
Aamhi aaple vidio khup aavdine phatoy,khup chanl watatay.Thank you gaori tai
@shubhz4383 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे ताई आवडली पहीली comments🙏
@mankiawaj74983 жыл бұрын
खुप छान सोसायटी आहे मस्त व्हिडिओ
@kalpanachavan51023 жыл бұрын
छान आहे घर,तुम्ही मराठी त सांगितलं खूप बरं वाटलं मी अमेरिकेत येऊन गेली आहे तरीही तुमचा व्हिडिओ खूपच आवडला
@amrutabagde68003 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलय. गौरी tuzya👍🏾मुळे अमेरिकेतल्या बऱ्याचशा बाबी जाणून घेता आल्या नियम माहिती झालेत. पण भारतात असे नियम जर खरेच तयार कधी होणार असा प्रश्न नक्की मनात आलाय. आपले PM नरेंद्र मोदी इतक्यादा परराष्ट भेटीला जातात पण त्यांना कधीच तिथल्या चांगल्या गोष्टी बदल राबवता आले नाहीत याची खंतता वाटते. आणि म्हणूनच आजची तुमच्या सारखी नवीन पिढी आपल्या आई वडिलांना, नातलगाना सोडून परदेशात वास्तव्यास जाते.
@vishnumuley563 жыл бұрын
Aapanach suruvat karuya😊
@vaishalipatil61113 жыл бұрын
गौरी तुझ्या गोड आवाजात व स्पष्ट मराठी त व्हिडिओ बघायला आणि याईकायला खूप खूप छान वाटते👍👌👌👌👌👌👌
@vidarbhaspecialpakkalaands77103 жыл бұрын
खुप छान सोसायटी आणि साफसफाई घरी बसल्या अमेरीकत जाऊन फिरत आहे असं वाटलं Thanks for sharing 👌👍 dear
@gitanjalibheke1423 жыл бұрын
खूपच छानमाहिती दिली आहे
@ashokjoshi18343 жыл бұрын
खूप छान .माहितीपूर्ण सादरीकरण .
@salonibhagade57572 жыл бұрын
सोसायटी खूप छान आहे तुमचा आवाज सुद्धा सुंदर आहे मराठी भाषा खूप छान बोलता
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊
@vishalghodapkar73383 жыл бұрын
khup chhan prakare tumhi mahiti sangta ..... aani tikde nadi aani samudra kinare astil tr tyache pan video pathva...
@aamerikecha13843 жыл бұрын
नक्की करेन असे व्हिडीओ
@marutimadane41263 жыл бұрын
गौरी,,,, लईच भारी,,, अप्रतिम ✌️👌👌
@sarlabankar71642 жыл бұрын
छान तुमच्या मुळे घरबसल्या महिती मिळतेय
@prabhakaringale12383 жыл бұрын
Khup chan tai माहिती दिल्या बद्दल
@Uttammohitkarayurveda3 жыл бұрын
छान ताई माहिती खूप आवडली
@pushpafutak63033 жыл бұрын
Kup chan aahe video aani tumi pan kup chan bolata
@balupandit41503 жыл бұрын
खूप छान अमेरिकी आहे तुम्ही पण खूप छान आहेत
@rajeshkamat6193 жыл бұрын
गौरीताई आज पर्यंत अननस माहिती होता तुझ्यामुळे आता मला अमेरिका माहिती झाली तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात सुषमा राजेश कामत
@vishakhadevdikar99993 жыл бұрын
खूपच सुंदर शांत आणि स्वच्छ
@gavabashinde99333 жыл бұрын
गौरीताई फार छानमाहिती देता🙏🙏पुणे
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@chandreshwaghmare65133 жыл бұрын
Khup chan👌👌👌
@kishorkhaire10703 жыл бұрын
खुप छान सुंदर घरं आहे आपले सोसायटी पण खुप छान सुंदर सुशोभीत परीसर
खुप सुंदर सोसायटी , स्वच्छता तर बघणया सारखी आहे .असं वाटतं की आमच्या पैकी कोणी तिथं राहतय आणि हे सगळं दाखवतय
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@nikhilpanvalkarmotivation57103 жыл бұрын
Gauri taee chan mahit dilit
@nileshkoli1503 жыл бұрын
अप्रतिम सूत्रसंचालन,
@priyapatil95723 жыл бұрын
खरच ताई तूझे व्हिडिओ खूपच छान आहेत, आवाज बोलणे खूपच छान, 👌👍मी नविन सुरुवात केली बघायला मी नाशिक ला राहते
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hmHFf32GlrF0qM0
@nitingodage73593 жыл бұрын
खूप छान वाटलं ताई
@rahulsuryavanshi4193 жыл бұрын
Tai out of country madil sarva information khup mast chan... Keep it up tai
@nikhilchavan580.3 жыл бұрын
तुम्ही किती वर्ष झाली ह्या अपारर्टमेंट मधे राहता आहे .🤗🤳👌🏽❓खूप छान व्हिडिओ आणि तुम्ही माहिती दिली.. खूप अभिमान असतो...आपली माणसे बाहेर देश आहेत आणि मराठी भाषा . ,🙏🌍💯Indian Proud Of You 🇮🇳 ❤️.
@aamerikecha13843 жыл бұрын
दोन वर्षे होतील आता
@Ashish-Hindustani3 жыл бұрын
ताई तुमची सोसाइटी खुप्प chan aahe
@sakshibhalerav40453 жыл бұрын
Mast vatala socity tumchi khup chhan suvidha aahet 👌👌👌 🌹🌹🌹 aani mahiti tar tu chhan detesach so thank you 🙏🙏🙏 😊😊😊 God bless you and your family 🙏🌹
स्वच्छता अगदी वाखाणग्याजोगी आहे.आमचे महापालिकेचे सफाई कर्मचारी फक्त सणादिवंशी येतात ते पण सण पाहिजे असतो म्हणून.
@nirmalapatankar46883 жыл бұрын
Khup chhan tai aahe tuzi society...asach ankhi kahi nav Navin vedio share kar ...
@prashantm97903 жыл бұрын
व्वा खुप छान आपल्या मुळे आम्हाला अमेरीका कशी आहे हे माहीत पडले धन्यवाद
@chaturgaragewala8552 жыл бұрын
खूप छान ताई तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेतली परिस्थिती बघा भेटली माढा टेंभुर्णी,💐💐💐👌👌👍👍👍💐💐
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद दादा
@rohinibamane61302 жыл бұрын
Tai...kharch khup chan ahe society...home tour lvkrch dakhv
@artbymadhuri65023 жыл бұрын
Khoop mast mahiti sangitle aawdle mala
@devyanivaity40233 жыл бұрын
👌सोसायटी मधील प्रत्येक व्यवस्था छानच आहे 😊
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hmHFf32GlrF0qM0
@punadthomaredinesh47073 жыл бұрын
खुप छान दिदि
@baptistapegado21953 жыл бұрын
गौरी मँडम आपले आभार.कारण भारतात राहून तुम्हि आम्हाला अमेरीकेची खुप सुंदर माहिती देली. पण प्रत्येक खरीदित प्लास्टिक कॅरी बॅग वापरतात हे मात्र पर्यावरणासाठी धोकादायक आहे.त्या प्लास्टिक विल्हेवाटी विषयी एक विडीओ करा