Рет қаралды 238
वर्ष २०२४ ला पारनेर येथील कुंभारवाडी गावात श्री गोसाविबाबा महाराजांचा मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखात पार पडला... गोसविबाबा महाराज हे एक जागृत देवस्थान आहे. सर्व भक्त गण येथे देवाची मनोभावे सेवा करतात.
व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका
धन्यवाद......!
.
.
.#marathi_sanskruti #marathi_san #gosavibabamandir #devachiadwari