किती श्रेष्ठ चरित्र आहे माझ्या राजाचे,नाहीतर आता जो प्रकार पश्चिमेकडे सुरु आहे... माझे राजे असते तर असे घडलेच नसते..किंवा गुन्हेगारास जरब बसेल अशी शिक्षा राजांनी प्रत्यक्ष आणि त्वरित केली असती.....
@mukundrajpawar29352 ай бұрын
❤ खरंय
@rajendrashinde3402Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vivekrch112 күн бұрын
शिवचरित्र इतक्या सुंदरतेने सांगणाऱ्या श्री निनादजी बेडेकर यांना शतशः प्रणाम 🙏
@ganeshjadhav903120 күн бұрын
असा अभ्यासू शिवश्री पुन्हा होणे नाही 🙏 निनाद बेडेकर 🙏
@rajendrashinde74453 ай бұрын
श्री श्री गुरुवर्य निनाद बेडेकर यांसी मनाचा मुजरा।छत्रपती शिवराय यांचे चरित्र सर्वांनी अनुभवावे।
@sandipkumar9893 ай бұрын
श्री निनाद बेडेकर सर तुमचे शब्दावर अप्रतिम वर्चेस्व आहे श्री श्री श्री.........शिवजी महाराज की जय
@ajinkyaarvind2154Ай бұрын
स्फूर्तीचा जिवंत झरा ❤
@शिवाजीवामन3 ай бұрын
अप्रतिम सुंदरता विचारांची आणि शब्दांची सुंदरता खुपचं छान
@sandipdupade10063 ай бұрын
इतिहासाचे बोलके पान म्हणजे निनाद बेडेकर सर. 2015 साली आपल्या जाण्याने इतिहास हा अपूर्ण राहिला ..
@SachinKokate-m8b3 ай бұрын
खूप छान अभ्यास.... सुंदर विश्लेषण
@rajaninilangekar659026 күн бұрын
Very nice and beautifully explained Sir. I beileve this should be thought to all school, colleges and Organisations which is absolute must exercise for nation building & Chatrapati Shivaji Maharaj rule should be there for the absolute justice, equality, peace and harmony in the nation among all religious groups as Maharaj never did division on the basis of the religion who also safeguarded the womens of his opponents. Also importantly the decision pertaining to ones justice should be given immediately and one should not wait for years. JAI HIND, JAI MAHARASHTRA.❤❤❤
@amolbaglane3 ай бұрын
मी उपस्थित होतो व्याख्यानाला
@historic_yatri3 ай бұрын
भाग्य होत सर आपलं ..☺️
@prasadrakshe63093 ай бұрын
Sir he kontya college madhe speech hota
@amolbaglane3 ай бұрын
@@prasadrakshe6309 मराठा मंदिर पुणे, सभागृह आहे
@kiranbhopalepatil2879 күн бұрын
40:35 दुश्मन दुश्मन के भी मजहब मजहबी कलाम औरत और फकीरों की इज्जत करता है वह इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है इसमें कोई शक नहीं शहजादे की हम खुशन नसीब है हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा 🔥🚩
@trushnaldsurvesurve99023 ай бұрын
थोर शिवछत्रपती अभ्यासक इतिहासकार आदरणीय स्व निनाद जी बेडेकर साहेब यांचा अभ्यास विचार प्रमाण मानून आद्य आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी नर दैत्य अफझल खाना ला समोरासमोर च्या लढाईत तलवारीने च फाडला हे लवकरात लवकर इतिहासात समाविष्ट झालं पाहिजे मिठी मारली वाघ नख खुपसली लपवून आणलेला बिचवा खुपसला ही शिवरायांच्या पराक्रमाला कमी पणा आणणारी बखर कार शाहिरानी रंगवलेली कथा कहाण्या गोष्टी न वर तात्काळ बंदी आणायला पाहिजे म
@androidguy70003 ай бұрын
Really??
@trushnaldsurvesurve99023 ай бұрын
श्री श्री श्री सिंहासनाधीश्वर ♥️🙏🏻💐
@Marathi_folk2 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏
@Pune_Tithe_Kay_Une3 ай бұрын
No one can't think like impressive and effective war strategy with less human power This is the best example we should learn from shivaji maharaj doesn't matter How much you have power and resources at the end all about is courage, smart work, leadership.🚩
@paragratnaparkhi75533 ай бұрын
खूप खूप आनंद झाला तुमचं भाषण ऐकून खूप खूप धन्यवाद
@harishkulkarni4u3 ай бұрын
Khup juna vyakhyan ahe he....12 yrs old..but still thanks for sharing
@nileshvpatil2282 ай бұрын
Great work. Speechless. Shivaji Maharaj ki Jai
@Karrtiket2 ай бұрын
eagerly waiting for part02 💌
@historic_yatri2 ай бұрын
Its uploded please cheq 😍
@teaks_n_twigs3 ай бұрын
Waiting for next part .
@harshadthakur63393 ай бұрын
Juanch ahe video pan chaan ahe.
@sanjaytikekar79962 ай бұрын
The great teacher And Story teller
@shriganesh55723 ай бұрын
40:17 Best part
@somnathchobe5099Ай бұрын
उर भरून येतोय...असं एकल्यावर. .
@rajendranawale15323 ай бұрын
Khup chhan sir . Aple vyakhyan aikun itihasatil khup goshti samajla . Apli vani ashi ki itihaas jagrut karnari ahe .
@suñitaghatge-e5b3 ай бұрын
Khup chan ahe
@Aditya-ud6km3 ай бұрын
please drop the next part !
@Prakash-ik4be3 ай бұрын
मराठी शाळा मराठी शिक्षकांनी बंद पाडण्याची वेळ आली.
@omraut45002 ай бұрын
40:03 BEST PART ❤❤
@pranaydalvi843 ай бұрын
🙌
@mb56993 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩👍👍🙏
@bomdilaАй бұрын
33:20 🙏
@maruti84503 ай бұрын
❤️🙏❤️
@संदिपरिंगे3 ай бұрын
जुनाच असेल पण अपडेट केला आहे
@MahadevMarathe-e9w2 ай бұрын
🙏
@vaibhavswami56123 ай бұрын
❤❤❤❤
@nihalshaikh83393 ай бұрын
उद्धव साहेबांनी दिलेले फोटो जय शिवराय
@laxmanibitidar70983 ай бұрын
लवकर टाका दुसरा भाग 🙏
@historic_yatri3 ай бұрын
ho dada 21 august la
@vishvashsinhchavda4680Ай бұрын
hindi episode please❤
@AnkushYedge3 ай бұрын
Kadi cha video aahe
@historic_yatri3 ай бұрын
2013
@Manish-rh7bx3 ай бұрын
COEP cha video repost kela ahe
@PalwankarRavi3 ай бұрын
Part 1of 3 . शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते. 2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला? अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली. 4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले? 5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?
@PalwankarRavi3 ай бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@SandipSawadkar2 ай бұрын
बेडेकर कृष्णा भास्कर कुलकर्णीचे कंडके घातलेल सांगितलं नाही आपण कसला इतिहास सांगताय आपण काय तुम्हचा पावणं होता तो
@surajpinjan9227Ай бұрын
आला का परत तिथेच . जळकुट्या.
@nevergiveup.53 ай бұрын
कुठल्या कॉलेज मध्ये हे व्याख्यान झाले होते? माहिती आहे का uploder
@historic_yatri3 ай бұрын
हो सर माहितीये ..🙏
@nevergiveup.53 ай бұрын
@@historic_yatri क्रुपया तारखे सोबत सांगू शकाल?
@ME_rohitkulkarni3 ай бұрын
Mala vattay he COEP college asave
@omkarkhambekar24163 ай бұрын
Please check the description it has all the details