रामकृष्ण हरि महाराज .... धरिला पंढरीचा चोर...... धरिला देव आवडी मिठी नोहे तुटी जन्मो जन्मी ....एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईच्या पती.....जिही हरि धरिला मनी दिले संसाराची पाणी....देव तिही बळे धरिला सायासे करुणीया नाश उपाधीचा......काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठृल...... कंठी धरिला कृष्ण मणी आवघा जनी प्रकाश......तुका म्हणे जीव गेला तरी जावो धरिला तो भाव शुद्ध.... रामकृष्ण हरि महाराज...तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम