प. पु. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. राम कृष्ण हरि
@shivanandpujari5007Ай бұрын
❤
@दामोधरथोराम6 ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संताचिया माथा चरंणावरी साष्टांग हे दंडवत
@narayankatore73952 жыл бұрын
रामकृष्ण हरि महाराज. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या. मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई. पायावरी ठेविता भाळ ते प्रेमळ वारकरी. संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे. संताचिया माथा चरणा वरी माझा देही भाव दुजा नाही नाही