तुमची माहिती सांगायची पद्धत खुप छान आहे. माहिती खुप मुद्दे सुद असते. आजचा video ची खरच गरज होती
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे .आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
@navnathzate11837 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आम्हा युवा शेतकर्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आपण खूप सोप्या भाषेत समजवून सांगता अभ्यास करून तंतोतंत अचूक माहिती देता त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🤗
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@sunilpandekar44998 ай бұрын
अभिनंदन सर १५००००अपला परीवार सदस्यांची संख्या झाले आहे 🎉🎉 अप्रतिम माहिती देण्यात आली...
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@navnathnagargoje88928 ай бұрын
छान माहिती आपण देत आहात, आपले खूप खूप अभिनंदन
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
@suhaspalande6077Ай бұрын
9:43 छान माहिती दिली आहे.परंतू शेणामध्ये किती प्रमाणात काय मीक्स करायला पाहिजे हे पुन्हा एकदा सांगितले तर बरे होईल.
@bharatagrimarathiАй бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आम्ही नक्की एक व्हिडिओ बनू या विषया वरती, धन्यवाद सर!
@anitamahajan75335 ай бұрын
Thank you sir chan mahiti dilya baddal 🙏🙏🙏
@bharatagrimarathi5 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@SunilPatil-hm4xn8 ай бұрын
खुपचं छान माहिती दिली साहेब तुम्ही
@bharatagrimarathi8 ай бұрын
मस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@gulabbankar8 ай бұрын
खूप अमूल्य माहिती मिळाली. धन्यवाद
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@ganushinde1088 ай бұрын
जबरदस्त माहिती❤
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@harshalsalunke8302Ай бұрын
Tinhi ghatak ak sobat dile chale ka
@bharatagrimarathiАй бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@kailashkharode73888 ай бұрын
सर जैविक बॅक्टरि या बद्दल माहिती द्या 🙏🏼🙏🏼
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@rameshnibe75568 ай бұрын
Good information sir.
@bharatagrimarathi8 ай бұрын
मस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@vikassewane4908 ай бұрын
खूप छान माहिती.
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@pravintekale8068 ай бұрын
कोंबडी.खताची.माहिती.सागा.सर
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
@bagulshubham_tribal8 ай бұрын
Sir products gari nahi yet talukyala bolvta gyayla
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, भविष्यात तुमची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्या समस्याच निरसन करेल , कृपया तुमचा नंबर पाठवा सर.
@AvinashPayghan8 ай бұрын
भुईमूग पिका वर Video पण बनवा सर
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे . आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
@vaibhavrajenagawade41138 ай бұрын
कोंबड खत व्यवस्थापन माहिती द्या
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
@sourabhghatage24028 ай бұрын
कोंबडी खत् माहिती सांगा सर
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
@AvinashPayghan8 ай бұрын
Kadk video sir❤
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे .आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
@ankushtheng52758 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली डिकपोजर बॅक्ट्रिया आणि बुरसीबॅक्ट्रिया एकत्र वापरल्यास चालतात का?
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@hiteshthalal84188 ай бұрын
कारले पिकातील तण नियंत्रनावर माहिती सांगा खुल्या पाण्यातली
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
@keshaopawar7993Ай бұрын
सर एक ट्रॉली शेणखत करिता किती लिटर टाकायला पाहिजे
@bharatagrimarathiАй бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण एक ट्रॉली साठी 50 लिटर वापरू शकता.
@kirankale-rv7hc6 ай бұрын
सर डि कंपोझर वापरले तर
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे डी कंपोजर चालेल ना सर,धन्यवाद सर !
@BhaktiJoshi-l9c2 ай бұрын
ओलं शेण झाडाला घालावे का
@bharatagrimarathi2 ай бұрын
आपण विचारलेल्या प्रमाणे ओल शेण झाडाला नका टाकू, धन्यवाद सर!
@santoshbodhagire93347 ай бұрын
सर मळी आणि शेणखत मिक्स करून भट्टी १ महिनाभर लावून शेतात घातले तर कितीपत फायदा होवू शकतो कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे टाकू शकता पण प्रमाण निम्मे करा . धन्यवाद सर !
@santoshbodhagire93347 ай бұрын
@@bharatagrimarathi सर मळी मध्ये कोणते घटक फायदेशीर आहे
@gajananpalewar87567 ай бұрын
एका ट्रॉली करीता किती वापरावे
@bharatagrimarathi7 ай бұрын
एका ट्रॉलीसाठी आर्धा किलो टाकू शकता, धन्यवाद सर !
@143pg72 ай бұрын
ओले शेन खत कांद्याला टाकावे का
@bharatagrimarathi2 ай бұрын
आपण कोणत्याही पिकाला ओले शेणखत टाकू शकत नाही, धन्यवाद सर!
@AvinashPayghan8 ай бұрын
भुईमूग फुलोर अवस्थेत असताना पिकाला कोणते फवारणी वापरावी
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे . आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
@ShivajiJagtap-u6p8 ай бұрын
❤
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!
@gajananpalewar87567 ай бұрын
आपण सांगितलेले सर्व घटक एकत्र करून ड्रम मध्ये पाणी करुन टाकले तर चालेल का
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे करू शकता, सर्व घटक एकत्र फक्त शेणखत गार किंवा चांगले कुजलेले असुद्या , धन्यवाद सर !
@rameshwarshinde95258 ай бұрын
सूक्ष्म जीव जर उन्हात मरत असेल तर जमिनीतील जीवाणू का मरत नाही म्हणजे जमीन मृत का पावत नाही.
@AbasoChavanFarmerHypnotist8 ай бұрын
डायरेक्ट सुर्य प्रकाशात जिवाणू मरतातच जमिनीत मरत नाहीत कारण जमिनीत असलेल्या आर्द्रतेमुळे जर जमीन नांगरून टाकतो तेव्हा ही वरच्या भागातील जिवाणू मरतातच
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@narayanbhone52768 ай бұрын
माहिती द्या
@AbasoChavanFarmerHypnotist7 ай бұрын
@@narayanbhone5276 नेमकी कोणती माहिती हवी आहे
@vishnusawant15248 ай бұрын
शेण खत टाकल्यावर किती दिवसांनी लागू होत
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर २ ते २.५ अडीच महिन्यांनी जमीनीत टाकल्यावर लागू होते .
@harishbidgar22108 ай бұрын
सायट्रिक कंपनीचे गोधन खत कुजवण्या साठी
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@thebhaskar43146 ай бұрын
घरगुती कचरा shetkari टाकत नाही
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@vilasjadhav91197 ай бұрын
आवाज खुप कमी आहे
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद .
@AbasoChavanFarmerHypnotist8 ай бұрын
सर तुम्ही खूप चुकीची माहिती देताय 1.5सबस्क्राइबर आहेत सगळे चुकीचे अनुकरन करतील याची काळजी घ्यावी ट्रायकोडर्मा सुडोमोनास या सारखी बुरशीनाशक वापरल्यास मेटारिजम बिव्हेरीया कसे काय वापरता येईल आपली माहिती तपासून पहावी ही विनंती आणि योग्य तो बदल करावा
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@SharvanThakor-ut6fz8 ай бұрын
Hindi me
@bharatagrimarathi8 ай бұрын
आप हिंदी युट्युब चैनल देख शकते है - www.youtube.com/@bharatagrihindi
@akshayshinde93468 ай бұрын
शेण खत हे सूक्ष्म जीवाणू चा आहार आहे. हे सूक्ष्म जीवाणू तुमच्या पिकाला सर्व प्रकार चे अन्न द्रव्य बनवून देतात. इतर खतांची गरज नाही.
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!
@astikhajare91307 ай бұрын
छान माहिती दिली सर
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.
@prakashyeole59252 ай бұрын
Very Nice information...
@bharatagrimarathi2 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !