हाताचा स्पर्श करू नये असे खूप शेतकरी म्हणतात पण तुम्ही हाताचा स्पर्श खूप वेळ करीत आहात
@MeActiveFarmer4 жыл бұрын
द्रावण तयार झाल्यानंतर किती दिवसात वापरणे योग्य आहे, म्हणजे आपण म्हणालात की 7 दिवसांनंतर वापरावं, किती दिवसांपर्यंत काम करेल
@surajavatade4 жыл бұрын
6 महिने पण चालू शकते
@mahendrasamudra52842 жыл бұрын
साहेब तुम्ही च खुप तज्ञ आहात
@jayendrasubhashshinde27475 жыл бұрын
मी सहा महिने झाले वापरतोय..खूप छान अनुभव आहे शेतात गांडूळ संख्या खूप वाढली आहे200 लिटर 1किलो गूळ टाकला तरी तयार होते आठवड्याला 200 लिटर ड्रीप मधून उसाला वापरतोय सर्वांनी वेस्ट डी कंपोजर चा वापर करावा
@surajavatade5 жыл бұрын
धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल, नक्कीच तुमचा अनुभव इतरांना कामाला येईल,
@rajendragawde36124 жыл бұрын
आम्ही असे ऐकत आहोत की सध्या गाझियाबादचे डिकंम्पोझर मिळत नाही, आपल्याला अशी विनंती आहे की आपणच आम्हाला गाझियाबादचे खात्रीशीर वेस्टडिकंम्पोजर देऊ शकता,माझा मोबाईल नंबर आहे 9420791281.
@jayendrasubhashshinde27474 жыл бұрын
@@rajendragawde3612 तुमच्या आसपास वेस्ट डी कंपोजर कोण वापरत असेल तर विरजण आणून तयार करता येईल
@sagarkaloge37514 жыл бұрын
ऊस पिकासाठी कसे वापरावे
@mallikarjunsutar39364 жыл бұрын
हे जीवामृत सारखं काम करतो का सर
@dipakkshirsagar23263 жыл бұрын
डी कंपोस्ट ऊसावरती फवारतात येते का आणि लिमिट किती
@dipaknawale35542 жыл бұрын
साहेब नमस्कार उसा साठी सागा
@rekhakadam8144 жыл бұрын
sir ji west decomposer madhe . bhata pasun banawalel humic acid add karun driching keli tar chalel ka
@kiranmahamuni34302 ай бұрын
हे डी कंपोस्ट उडीद सोयाबीन ला चालते का नक्की सांगा
@rajdande84953 ай бұрын
दादा आमच्या इथ दारापुढ आंब्याच झाड तीन वर्षाच आहे त्याला घरघूती कोणत खत द्याव म्हणजे फुलोरा येईल
@vilasbarve34413 жыл бұрын
Waste decomposer chi soyabean var favarani keli tar chalte ka?
@harshadvarute21184 жыл бұрын
आम्ही उसासाठी रासायनिक खते वापरतो आम्ही ज्या केमिकल फवारण्या घेतोय त्या बदल्यात आपले हे द्दिकॉम्पोजेर वापरले तर चालेल काय?
@mallikarjunsutar39364 жыл бұрын
अति उत्तम
@vaibhav68634 жыл бұрын
खूप सुंदर काम करतो आहे मित्रा तु👍। आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे।
@affarm9706 Жыл бұрын
छान माहिती दिली,हे कल्चर द्रिंचींग द्वारे जमते का सांगा भाऊ
@santoshkakade7399 Жыл бұрын
Tuti(reshim) la vaparle tr chalel ka?
@surajavatade Жыл бұрын
हो नक्की वापरू शकता
@vilasjankar62584 ай бұрын
ऊसावर फवारता येते का.?
@ramdasjadhav4042 жыл бұрын
दादा सिताफळीला वापरले तर चालेल का
@santoshkatkar15562 жыл бұрын
कपाशी पिकाला चालेल कां बोन्डे वाढतील कां
@jivanthakur462 жыл бұрын
मिरची वरील कोकडा जातो का फवारणी केली तरच जातो का हे कळवा किती दिवसात जातो
@hrishikesh0504 жыл бұрын
वेस्ट डी कपोसर चा वापर मी माझ्या पेरू च्या बागेला 5 महिन्या पासून सुरू केला महिन्यात एकदा ड्रीप द्वारे दिले...परंतु एकदा ड्रीप द्वारे दिले असताना सहज म्हणून एका सरी ला डी कम्पोसर फवारण्यास सांगितले व मी विसरून गेलो परंतु या आठवड्यात बागेत चक्कर मारताना लक्षात आले की एक सरीला खूप जास्त माल आणि चांगली सेटिंग आहे बाकी पेक्षा जवळपास 60% जास्तच ...नंतर कारण लक्षात आले की डी कपोसर फावरल्या नंतर चा तो इफेक्ट होता । खरोखरच अदभुत असा परिणाम
@sagarshelake94794 жыл бұрын
Sir tumca nb bhitel ka
@technicalfarmer87634 жыл бұрын
प्रमाण kay वापरलात फवारणी ला
@surajavatade4 жыл бұрын
100% वापरले तरी काही दुष्परिणाम होत नाही,मी स्वतः वापरून पाहिले आहे, 15 लिटर पंपाला 3 ते 4 लिटर घेऊ शकता तुम्ही
@hrishikesh0504 жыл бұрын
वेस्ट डी कमम्पोसर हे जैविक असल्या कारणाने fully concentrate करून मारले तरी काहीही दुष्परिणाम नाही...!! पण नक्की वापरा ड्रीप मधून द्या किंवा फवारा नक्कीच फायदा होईल .इतर खताचा खर्च ही कमी होईल
@shekharmane74504 жыл бұрын
ऊसाला वापरलं तर चालत का modil नंबर देता का माहिती पाहिजे
@prashantdongare40633 ай бұрын
यात गुळा शिवाय बेसन पीठ आणि बांधावरची माती टाकायची गरज नाही का?
@surajavatade3 ай бұрын
नाही, फक्त गूळ टाका, बेसन, शेण, माती, गोमूत्र, गूळ, हे सगळे स्लरी मध्ये मिक्स करत असतात
@surajavatade3 ай бұрын
नाही, फक्त गूळ टाका, बेसन, शेण, माती, गोमूत्र, गूळ, हे सगळे स्लरी मध्ये मिक्स करत असतात
@subashbagul54203 жыл бұрын
Bhau Nadhiche Pani Chalel ka?
@yogeshshevate69544 жыл бұрын
Amazonवरील de composar वेगवेगळ्या उत्पादक कंपन्यानेचे आहे.तेव्हा त्या पैकी योग्य कोणते या बद्दल मार्गदर्शन करावे.
@vinayakyadav79574 жыл бұрын
गाझियाबाद चे माघासर
@ravindrakolhe44413 жыл бұрын
भाऊ कापूस ,तूर,सोयाबिन ला फवारणी करता येईल का?
@nitinsonawane2634 Жыл бұрын
वाफे पद्धतीत पाटाने वापरले तर चालतय का सर
@surajavatade Жыл бұрын
हो
@vikassalunke20023 жыл бұрын
उसाला सोडले तर चालेल का
@lifemusicad78622 жыл бұрын
Compost khat manufacturer karun viknyasathi license lagte kay