We are a Muslim family. my husband and myself have so much true experience in our life. We believe Swami is always with us.
@poojaslifestyle35582 жыл бұрын
Shree swami samartha🙏
@ranjishaarekar11292 жыл бұрын
Nice
@pratikshadhanawade798 Жыл бұрын
It is very nice🌺🙏
@ranjanabhogale35692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मला सुधा स्वामी सेवा करायची होती पण कस काय करायच हे माहीत न्हवत. म्हणून तुमचे वीडियो बघुन मी शिकले. तुमच्या वीडियो मुळे खरच खुप मदत होते. तुम्ही तुमचे वीडियो अशेच अपलोड करत रहा. तुमच्या वर खरच स्वामींची खुप कृपा दृष्टी आहे म्हणुनच तर तुमच्या सारखा चांगला मार्गदर्शक आम्हाला मिळाला.🙏
@anjusruchkarrecipes72442 жыл бұрын
तुझा अनुभव ऐकून माझे डोळे भरुन आले... स्वामीची लीला अगाध आहे.. मी पण अजून अक्कलकोटला गेली नाही.. मला सुद्धा अक्कलकोटला जायचे आहे.श्री स्वामी समर्थ🌹🙏
@savitayadav57622 жыл бұрын
आम्ही गेल्या महिन्यात जाऊन आलो.माझी आणी माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होति आणि ती स्वामींनी पूर्ण करून घेतली.खूप प्रसन्न वाटल स्वामींच दर्शन घेऊन मन भरून आल होत स्वामी माऊलीना भेटून.मला 7 वर्ष झाली लग्नाला अजून मूल बाळ नाही एक मुलगी झाली होती .ती होऊन लगेच वारली 4 वर्ष झाले त्या गोष्टीला आता स्वामींना प्रार्थना आहे की त्यांनी एक आपत्य द्याव आणि सुखरूप द्याव .ताई मी तर प्रार्थना करत असते स्वामींना पण तुम्ही पण माझ्यासाठी स्वामींना प्रार्थना करा माला खात्री आहे स्वामी नक्की माझी इच्छा पूर्ण करतील मला सोन नाण काही नको मला बाळ हवय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
@mamataduratkar75532 жыл бұрын
shri Swami samrth... sarv nit honr
@dipsy21152 жыл бұрын
Swami tumchi ichaa nkkii purn kartin.
@pragatimore68852 жыл бұрын
🙏🏻🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻
@mohinipatil26172 жыл бұрын
स्वामी तुमची इच्छा पुर्ण करो 🙏🙏
@dogoodbegood11742 жыл бұрын
Nakkich swami tumchi iccha purna lartil mala swatahla 11 varshani mulgi jhali…. Ti suddha 7 vya mahinya 32 divas ti kachet hoti… aata 2.5 varshanchi aahe evdhi god aani hushar aahe asa vatat ki swami khup pariksha ghetat pan pan atishay pan vishwas dhalu dila nahi tar phal itka god detat ki te aaplya icche peksha khup jast asta
@sanjayumbarkar10557 күн бұрын
Tai shree swami samarth 🙏 Amhi dar mahinya madhe poornime la akkalkot gangapur vari karaycho....khup chan anubhav swami cha asaycha....aata hi kadi kadhi vel milel tari jato...pn ata sagla vatavaran badalla ahe....chan mothi bhali ranget Swami cha mahaprasad gheyla suddha nashib lagtye...pn jo to bhakt ardha poti upashi rahto....lambun yenara yek yek bhakt ardh poti upashi asto...annashetra madhe je apan mahaprasad jevyla bsto..tethe jevun bhakt trupt hot nahi ardh poti upadhi ch rahtat..purvi pot bharun jevun yeyche ata tas rahila nahi trusti bhakta n kde sadh vicharat pn nahi kay havay ky nakoy....ekdha vadhla prasad ki jhal ata nigha baher...as challa aahe....matha madhe dhakla daklali kartat.....
@anaythelittlemusician44172 жыл бұрын
मी नाही म्हणणार तू नशीबवान आहेस तुझ्यावर स्वामी कृपा आहे कारण तू ती कमावली आहेस.. सुंदर अनुभव शब्दात वर्णन न करता येणारा असा... श्री स्वामी समर्थ
@sukhadevpatil90212 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
@AnitaKedarsRecipes2 жыл бұрын
खुप खुप छान खरच खूप आपले स्वामी नक्कीच सर्वांच्या ichha पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@poojaslifestyle35582 жыл бұрын
Shree swami samartha🙏
@chetnam78952 жыл бұрын
Jai Shree Swami Samarth Mi kharach tumche video pahun Swami Upasana suru Keli ahe Tai
@SOHAMTEACHER1232 жыл бұрын
Mi gavi gelyanantar tithe 11 gurwarche 2 guruvar vachan honar nahi tar chalel ka
@vishrutineman24062 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏🙏
@playandlearnwithsamarth5939 Жыл бұрын
@@poojaslifestyle3558 श्री स्वामी समर्थ, ताई मी पण अक्कलकोटला जाऊन आले पण आमचा अभिषेक झाला नाही तर मला परत जायचे आहे तर मला तुमचा नंबर हवा आहे थोडी माहिती विचारायचे आहे
@ganeshgadgi7021 Жыл бұрын
*🌹आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण या ब्रह्मांडनायकाचा हात नेहमी डोक्यावर असावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻*
@vinodkamble99882 жыл бұрын
ताई तुम्ही स्वतःपेक्षा इतराच चांगलं व्हावं हेच नेहमी स्वामीजवळ मागता हिच खरी स्वामींभक्ती होय. महाराज तुम्हाला नेहमी सुखात ठेवो हिच त्या निर्गुण , निराकार ब्रह्मांडनायकाकडे प्रार्थना.. 🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸
@poojaslifestyle35582 жыл бұрын
🙏🙏
@tinukhanna49112 жыл бұрын
Shree sawami samarth
@minakshitonde53772 жыл бұрын
Shree Swami Samarth ty tai tumhi आमच्यासाठी पण खूप काही मागितलं ....मी एकदा जाऊन आली पण तेंव्हा मला स्वामिन बद्दल एवढं काही माहीत नव्हत म्हणजे मी मनात नव्हते पण अत मला जाण्याची इच्छा आहे
@ushajadhav83222 жыл бұрын
ताई तो अक्कलकोट ला जाऊन आली हे ऐकून मला खूप खूप खूप समाधान वाटत आहे कारण तू नेहमी मला अक्कलकोट ला जायचं कधी येणार याची वाट बघत होतीस खूप छान वाटलं ताई माझ्यासाठी प्रार्थना कर तुझी प्रार्थना स्वामी नक्की माझा नातू खूप संकटामध्ये त्याच्यासाठी प्रार्थना कर प्लीज ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@supriyasachindharpawar25062 жыл бұрын
अस म्हणतात देव दर्शन करून आलेल्या माणसाचे चरण स्पर्श करावे...🙏🙏🙏🙏🙏
@chaitalipatil95062 жыл бұрын
Khoop chan vatl tumcha anubhav ekun khrch mlahi khop anubv ala ahe me hi swami bhakt ahe shree swami samrth👌
@sharwarieshwari3522 жыл бұрын
ताई तुझ्या प्रत्येक व्हिडीओ ची वाट आम्ही आतुरतेने वाट बघत असतो तुझ्या कृपेमुळे आमच्या आयुष्यात सुद्धा श्री स्वामींचे अनुभव आले आहे🙏
@bablurathod97072 жыл бұрын
True
@swaranerurkar59882 жыл бұрын
Ho mi sudhha
@vinayakmarathe25302 жыл бұрын
Shreeswami samarth mauli
@vrushalishinde54962 жыл бұрын
Ho kharcha
@sarikagore64232 жыл бұрын
@@vrushalishinde5496 ho
@poonamkharat30802 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुझे अनुभव एकूण अंगावर काटा आला . तुझ्या सारखी स्वामी कृपा आमच्या वर होवू दे हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@shobhapednekar3540 Жыл бұрын
खुपंच छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@tanvidesai30922 жыл бұрын
खूप छान अनुभव पूजा... तुझी खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली...अणि specially thanks तू आमच्यासाठी पण खूप काही मागितलंस...
@dhanashri_sharvi2 жыл бұрын
बाप रे ताई स्वामी महाराजांची शपथ घेवुन सांगते अक्षरशः रडले मि आत्ता तुझा व्हिडिओ बघून .. सर्कान अंगावर शहारे आले... तुझ्या सारखी स्वामी भक्त होणे नाही 🙏🙏🙏💐💐😇😇
@sangeetatatwa29992 жыл бұрын
🙏🙏Shree swami samarth🙏🙏
@sujatajagtap28442 жыл бұрын
Shree Swami Samarth
@swatikumbhar96352 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🌺🌺
@nishadhokane85392 жыл бұрын
,
@user-nl5xe7jp4f2 жыл бұрын
Shree swami Samarath
@nayanrasal57272 жыл бұрын
तुमच्या मुळे स्वामीच दर्शन झाल खूप सुंदर वाटलं ताई धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pritimulik57352 жыл бұрын
Taai majhe naw priti ingle mi pan swami bhakte ahe majhya swami mawuliche mala khup khup prachiti aali ahe taai
@pritimulik57352 жыл бұрын
Taai mi akkalkot la 2 wela jawun mawule che darshan jhale mala
@milindkhedekarmk2 жыл бұрын
@@pritimulik5735 e.o
@VJShivanClass2 жыл бұрын
@@pritimulik5735 🙏 Tai 🌹
@sonalimanchare28532 жыл бұрын
khup chan vatal tai ase vatat ki tumchya javalach basun ikte
@punamkhande7853 Жыл бұрын
खूप छान अनुभव ताई तुमचा, तुमच्यासारखा स्वामी भक्त दुसरा कोणी नाही.🙏
@suvarnapevekar99352 жыл бұрын
🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई तुमच्यामुळे मी स्वामींची नित्य सेवा करत आहे खूप छान वाटत..तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏
@sds-qt4er2 жыл бұрын
🌼 श्री स्वामी समर्थ ताई अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू आले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🙏
@sanjivaninimbalkar5242 жыл бұрын
ताई तुमचे स्वामी आणि स्वामी भक्तावरचे प्रेम पाहून स्वामीनी आशीर्वाद दिला🙏🙏जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@shialajathorat18592 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अनुभव खूप छान ।महाराज खरच पाठिशी आहे. त्या ची प्रचीती वारंवार येते श्री स्वामी समर्थ
@jyotirokade28012 жыл бұрын
एकूण अनुभव छान वाटला तुम्ही महाराजांचं खूप छान सेवा करता sawmincha अनुभव एनारच तशीच कृपा राहो तुमच्यावर🌹♥️🌹
@sarikasonawane16392 жыл бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹 ताईमला तुझा बोलणं ऐकून अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी आले तुला महाराजांनी साक्षात आशीर्वाद दिला🙏🌹
@samruddhibandarkar97642 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 ताई तुमच्यामुळे मी स्वामीची नित्य सेवा करायला लागली आणि मला आणि माझ्या परिवाराला स्वामीचे खूप खूप छान अनुभव आले आहे.
@chayajaganade69192 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हे सर्व ऐकून मला खूप छान वाटले मी पण अक्कल कोटला नेहमी जात असते आज मी जे काही सुखी जीवन जगत आहे ते केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थ महाराज मुळे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी ओम
@punitgaikwad7292 жыл бұрын
नमस्कार ताई माझे जेव्हा घर बुक होणार होते तेव्हा मला पहाटे स्वप्नात नारळाच्या झाडावरून एक मेकांना चिकटलेले नारळ पडले. मला तेथे दत्त अवतार दिसले. ही सर्व स्वामी कृपा आहे.श्री स्वामी समर्थ.
@priyaparve4463 Жыл бұрын
Tai kharch khup chhan anubhav sangitla dolyat panich aale
@latadamle4362 жыл бұрын
ताई तुझा व्हिडिओ पाहताना तुला झालेला स्वामींचा साक्षात्कार ऐकून खुप छान वाटलं असेच स्वामी सर्व स्वामी भक्तांच्या पाठी राहोत तुला खुप शुभेच्छा
@sujatajadhav46432 жыл бұрын
खरच ताई तूम्ही कित्ती भाग्यवान आहात की तुम्हाला दत्तांचे आणि स्वामींचे दर्शन घडले असे.तुमचे विचार खूप छान आहेत म्हणून तुमच्या पाठीशी आहेत.।।श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ।।💐💐
@ujwalasonawani55902 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏स्वामींना भेटून तुझा चेहरा खूप वेगळा दिसतो म्हणजे खूप खुश दिसते काही चुकल्यास माफी 🙏
@poojaslifestyle35582 жыл бұрын
Nahi tai eagle ashech boltay mala
@ujwalasonawani55902 жыл бұрын
जे दिसत तेच बोलणार
@bhartijadhav88972 жыл бұрын
नाही ताई भास नाही स्वामी महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिला🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
@sangitashelake98032 жыл бұрын
पूजा तू स्वतः पेक्षा इतरांचा फार विचार करते माझ्याबरोबर माझ्या स्वामी भक्तांचे कसं चांगलं होईल हेच स्वामींकडे प्रार्थना केली त्याबद्दल खरंच धन्यवाद तू खरंच खूप भाग्यवान आहेस तू स्वामींचा इतकी जवळ आहे
@malini76392 жыл бұрын
तुझे अनुभव ऐकून खुप छान वाटले . मी पण स्वामीची बखर वाचली आहे खुपच छान आहे त्यात महाराजांचे छोटे मोठे अनुभव आहेत ते आपल्याला माहित नाही ते सर्व त्यात आहे . मी अक्कलकोटला ३,४वेळा गेली वटसावित्री पौर्णिमा तिथे कळायच्या हेतूने च गेली आहे मला समाधीला अभिषेक करायचा आहे .खुप गर्दी असल्याने राहून जायचे आता आदल्या दिवशीच विचारून ठेवेल कोरोना मुळे दोन वर्षे जाणे झाले नाही .महाराजांनी यावर्षी नक्की बोलवावे .
@snehatipnis33702 жыл бұрын
मला तुझं खूप कौतुक वाटत आणि खरंच खूप थँक्यू की तू आमच्यासाठी महाराजांजवळ मागितलं या क्षणाला मला व माझ्या मिस्टरांना स्वामी कृपेची नितांत गरज आहे नोकरी मिळाली तर कर्ज फेडता येईल ही आमची गरज आहे
@vidyadhuri72492 жыл бұрын
खूप छान अनुभव आहे ताई.तू सर्वांसाठी नेहमी प्रार्थना करते .समाधी मठामध्ये सुधा तू आमच्यासाठी प्रार्थना केली खूप खूप धन्यवाद ताई. तो भास नव्हता ताई स्वामींनी तुला आशीर्वाद दिला. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@swatikumbhar96352 жыл бұрын
खूप छान ताई तुमचा अनुभव ऐकून डोळयातून पानी आले ,आणी तूम्ही तुमच्यासाठी काही नाही मागितले स्वामी भक्तासाठी मागितले खुप मोठया मनाच्या आहात तुम्ही ,तुमच्यावर नेहमी स्वामींची कृपादृष्टी राहूदे ,तुमच्यासारखे आम्हाला पण स्वामी अनुभव यावे ,लवकर महाराजांचे दर्शन व्हावे 🙏श्री स्वामी समर्थ,🙏
Khach tai khup chan anubhv aahe yekun आगावर शहारे आले ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌷🌷
@mayakadam20492 жыл бұрын
🙏🙏👌👍🌺🌺 श्री स्वामी समर्थ खरंच महाराजांची कृपादृष्टी आहे तुमच्यावर किती सुंदर अनुभव🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nehapalkar63472 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
@deepalikilje95132 жыл бұрын
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@sushmakakade43602 жыл бұрын
खूप छान अनुभव ,दुसऱ्यांस साठी मागणे ह्याचा साठी खूप मोठं मन लागत मी नेहेमी व्हिडीओ बघते ,खूप छान असतात माझ्या मुलीला बाळ होऊ दे ,,हीच माझी इच्छा माझी इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ
@umeshchavan7793 Жыл бұрын
Thank you tai tumchya mul swami ch darshan Amhala zal🙏sree swami samrth
@snehaghatage13002 жыл бұрын
खरच खुप खुप छान अनुभव आहे ताई मी पण अकलकोटला जाऊन आले सोमवारी स्वामीच्या दर्शनाने मन खुप प्रसन्न शांत झाले कारण स्वामीचीं रात्रीची आरती आणि सकाळी पहाटेची काकड आरती मिळाली आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@dr.mahendraghodake39652 жыл бұрын
खरच खूप छान अनुभव आहे ताई Shri Swami Samarth 🙏
@kartikibhosale16722 жыл бұрын
Shri swami samarth. Tai tula kasa saangu aksharsha angavar Kata ala ani dolyat pani ale. Tujha anubhav aikun tar alaach pan tu amha sarva swami bhaktan sathi je magitala tyasathi. Tumchya bhakti nusar swami tumhala darshan detat tula swami chi ashi prachiti ali Karan tu thevdhi Bhakti kelis ani swaminni tyacha fal tula dila. Hyacha khup anand hot aahe. Tula khup dhanyawad. Swami tumchi sarva swami bhaktanvar asich krupa drushti raho. Shri swami samarth
@btsarmyfan19742 жыл бұрын
ताई खुप छान अनुभव आहे अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी ही आले आमची पण खूप इच्छा आहे अक्कलकोटला जायची स्वामी महाराज ती लवकर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
@seemabhojane17662 жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏 खूपच छान अनुभव आहेत. ऐकतानाही डोळ्यातून पाणी आले.
@meenakshisanglikar9382 жыл бұрын
खूप छान अनुभव आहेत ऐकताना अंगावर शहारे आले श्री स्वामी समर्थ 🙏
@archanakonde48672 жыл бұрын
खूप खूप छान ताई तुमच्या भक्तीचे फळ मिळाले महाराजांच्या कृपेने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@seemapawar728 Жыл бұрын
ताई खूप खूप मनापासुन धन्यवाद तूमचे तुम्हीं आमच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना केलीत.. तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण स्वामींनी करोत हिच आमची मनापासुन स्वामींकडे प्रार्थना.. आणि खरचं आहे स्वामींकडे काय मागावं कळतच नाही, कारणं स्वामींनी कधीचं काही कमी पडू दिले नाही.. सदैव पाठीशी माझी स्वामी माउली..🌍🌸🙏
@Omkarkulkarni4860 Жыл бұрын
Khup sunder anubhav aahe. Shri swamisamarth.
@harshaliphalsamkar93502 жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 ताई तुझा अनुभव बघून डोळे भरून आले.आगावर शहारे आले.खरच स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत.आणि नेहमी पाठीशी उभे राहतील. 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@ashwinijadhav17352 жыл бұрын
खूपच सुंदर अनुभव ताई... स्वामी सर्वाना सुखी आणि आनंदात ठेवोत.... 🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏
@kalindilokhande62202 жыл бұрын
Khup bhagyawan aahes. Tula swami nche khup khup ashirwad milale. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
@jayantdange19252 жыл бұрын
किती मोठ्ठा स्वामींनी आशिर्वाद दिला तुम्हाला कि, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" ! जबरदस्त! तो अद़्भुत, अलौकिक क्षण जेव्हा स्वामींनी तुमच्या डोक्यावर 'आशिर्वाद रूपी थाप' दिली! तो स्पर्श जाणवला की, किती हायसे वाटत असेल तो अनुभव तुम्हाला किती हरखून सोडत असेल ते तुम्हालाच माहिती! नाही सांगू शकत दुसऱ्या कोणास त्या भावना! खरेच तुम्ही भाग्यवान आहात!
@sandhyachavan87032 жыл бұрын
Shri Swami Samarth tai
@archanabhosalebhosale19202 жыл бұрын
Avdhut Chintan Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 💐🙏💐 Poojatai Shubh Dupar 🙏🙏 Poojatai Tula kiti Swaminchya krupene chan anubhav ale Swamini tuzya dokyavarun hat firavla to anubhav aikun angavar katach yeto ani dole bharun yetat. Tai amhalahi kadhi swaminche darshan hoil ani to you lavkarch yevot. SHREE SWAMI SAMARTH 💐🙏🙏💐👏👏
@nishalidudhe85702 жыл бұрын
Shree Swami Samarth
@gauripatil35632 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
@gajananshinde6764 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sushmaranadive69112 жыл бұрын
।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ।।
@chandniacharya1952 жыл бұрын
Tai man bharun aale. Thank you for praying for all of us. Swami Krupa tumcha var sadev ravo Shree Swami Samarth
@sunitachavan10692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺 तुझ्या बाबतीत जस झाल तसच माझ्या बाबतीत झालं आणि मला सुद्धा एक अनुभव आला मी जेंव्हा महाप्रसाद घेण्यासाठी रांगेत उभी होते तेव्हा माझ्या समोर एक ताई होत्या त्या त्यांच्या मैत्रीणी सोबत बोलत असताना त्यांनी मला अचानक एक प्रश्न विचारला तुम्ही गुरुचरित्र पारायण करता का? आणि ते कसे करता . मग मी त्यांना सर्व माहिती सांगितली नंतर आम्ही रांगेत अचानक मागे पुढे झालो त्या मागे राहिल्या अस पाहून माझ मन त्या रांगेत लागत नव्हत आणि त्या मला परत दिसल्या तेव्हा मला बर वाटल पण हे कस झाल समजलच नाही पून्हा आम्ही जेथे जेवायला बसलो त्याच ठिकाणी आणि बरोबर स्वामींच्या समार त्या माझ्या जवळ येवून बसल्पा परत त्यांनी काही माहिती स्वामीं विषयी मागितली आम्ही जेवन होईपर्यंत बोलला आणि नंतर त्या म्हणाल्या जणू काही मला माझी बहिणच भेटली आणि त्यांच्या व माझ्या डोळ्यात पाणी आले त्यांनी माझा नंबर घेतला आणि आता त्या माझ्या फोनवर नेहमी बोलत असतात तर मी स्वामींची आभारी आहे की त्यांनी अवकलकोट मध्ये एक बहिण व चांगली स्वामी भक्त व्यक्ती माझ्या जीवनात प्रसाद म्हणून मला दिली🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩
🙏🙏 श्री स्वामी ओम ताई . मी जेव्हा जेव्हा श्री स्वामी च्या मठात जाते तेव्हा नकळत डोळे भरून येतात. माहिती नाही का पण श्री स्वामी नी खूप खूप दिले आहे. आम्ही आमच्या हीतील मठात जातो. श्री स्वामी कडे काही मागायला शब्दच फूटत नाही., खूप खूप छान ताई ,🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@jyotiborse87212 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही अक्कलकोट ला स्वामी दर्शनासाठी गेल्या 🙏🙏
@kavitasankhe95002 жыл бұрын
Thanks for sharing your experience. Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺
@rohantoradmal68742 жыл бұрын
Tai tujhya sarkha bhakta hone nahi... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@aartijadhav91622 жыл бұрын
खुप छान ताई तुम्ही खुप लकी आहात तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले.🙏माझी पण खूप इच्छा आहे.स्वामींच्या दर्शनाला जायची,एकदा जाऊन आली आहे ,पण अजून जायचे आहे.स्वामी कधी दर्शनाला बोलवतील. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sheelaratnaparkhi51822 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ताई स्वामी सदैव तुमच्या पाठीमागे आहेत आयुष्याचं सार्थक झालं तरी स्वामी दर्शन घेतलं स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण श्री स्वामी समर्थ
@rajshriyendole66872 жыл бұрын
Shree swami samarth
@rakeshpatil23222 жыл бұрын
ताई तुम्ही भाग्यवान आहात महाराजांनी दिलेला हा अनुभव आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव असणार आहे जो तुम्ही कधीही आठवण कराल तर डोळ्यात भरून येईल 👍 श्री स्वामी समर्थ
@Saritacreations2 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@shambalanikam69302 жыл бұрын
बापरे तू खूप नशिबवान आहेस स्वामी नी आशिर्वाद मिळाला
@poonamhande25522 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@pradnyabadave92632 жыл бұрын
ताई शतशःनमन तुमच्या श्रध्देला श्री स्वामी समर्थ।जयजय स्वामी समर्थ।
@savitaphad28272 жыл бұрын
ताई मला ही स्वामीनी स्वप्नात प्रत्येक्षात शुक्रवारीच्या रात्री दर्शन दिले. मी कोणतीच सेवा करत नाही नमस्मारण आणि तुझे विडिओ ना चुकता पाहते...🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@poojaslifestyle35582 жыл бұрын
Namsmaran hech mothi seva
@savitaphad28272 жыл бұрын
ताई तुझ्यामुळे मला स्वामी सेवेची आवड लागली धन्यवाद ताई.... स्वामी ची कृपा सगळ्यावर राहो...🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-lw2sg1xi1k2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली प्रसन्न 🙏😊🌹🎂
@seemakawade14872 жыл бұрын
Ho aani tuzyasathi me khup khus aahe . Karan jevha mi pahilanda Akkolkotla geli na same mazi aavsta pan tuzasarkhi hoti mala Swami darshana shivay kahich suchat navhat. I am so happy for you Swami always blessed you Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई आपल्या महाराजांची लीला अप्रपाम आहे 🌺🙏🏻🙏🏻
@mamtasonawane17872 жыл бұрын
tai tumcha vidio bagun mi pan swaminche 9 guruvar kele mala swaminii apecase peksha jhast dile maza gharach kam zal jay jay swami samarth 🙏
@gathaatharv53372 жыл бұрын
ताई मी पाहिला स्वामी भक्त होत पण स्वामीची खरी भक्ती कशी करायची तुझ्याकडून शिकले. स्वामी माझ्या प्रत्येक हाकेला धाऊन येतात आणि स्वामी कृपे मुळे मला सगळे काही भरभरून मिळाले.🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@milanjadhav1002 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ऐकून खूप बरे वाटले.
@riahirlekar86902 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏🙏💐
@sangitaahire7145Ай бұрын
ताई,तुझा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी केव्हा आले कळलेच नाही.मी तुझे vdo पाहूनच स्वामीभक्त झाले.तू जे कळ कळून सांगतेस ना,असे वाटते हे आपण नक्कीच करावे.आणि मी श्री स्वामी समर्थ यांची भक्त झाले.मी जेव्हा अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन ,तेव्हा मला आपोआप खूप रडू आले,मी खूप खूप रडले,ताई.शांत झाले.तू खूप मोलाचे काम करतेस ताई.कारण नव्या पिठीतील माझा मुलगा,मुलगी सुध्दा श्री स्वामी भक्त झालेत.तुला खरेच खूप खूप धन्यवाद.😊
@pavanekhande4552 Жыл бұрын
ताई स्वामींचे अनुभव येण्यासाठी पण तुमच्या सारखा भक्ती करावी लागते तुमचा आम्हाला खूप आभार की तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुमचे अनुभव सांगतात तुमच्यासारखा गुरु आणि स्वामी महाराजांसारखा पाठिंबा मिळण्यासाठी मी खरच भाग्यवान 🥰🥰🤗
@sarveshyoutube54122 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@Devyani19162 жыл бұрын
Shree swami samarth 🌼🙏🏻✨ always keep smiling 😊😘
@sonalidongare682 Жыл бұрын
खुपच छान अनुभव आहे ताई तु सांगत होती तेव्हा माझ्यापण अंगावर काटा आला
@kamalsurywanshi50312 жыл бұрын
Tai tume great aahat tumchmule me swami seav karu lagle khup bhari anubhu detala swami kahi maghavich lagta nahi tayna श्री स्वामी समर्थ,,
@user-mk5zb2xy4g2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@zamiransari44982 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
@sunainagore8792 Жыл бұрын
Mazi mulgi just ata aakalkot la geliy tila mi swaminchi murti aanayla sangitli..sakal pasun sagal swami nch he aan te aan..abhishek kr..as chalu ahe..ani titkyat tumcha ha video samor aala..kharch man khup bharavun gel.. श्री स्वामी समर्थ
@shivkanythorat8000 Жыл бұрын
Swami Samarthana bgun khup Chan vatl Ani bgtach kshni dolyt Pani yet hot me hi janar ahe 1 time thoda vel ahe aajun 😇😇 shree Swami Samarth ❤️ God bless you 💫
@sonalidabhade3172 жыл бұрын
Shri Swami Samarth ♥️🌹
@snehalchavan48762 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏
@ankitaparkar83092 жыл бұрын
ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागले आणि फक्त आणि फक्त चांगलेच घडत आहे माझे 11 गुरुवार पण छान झाले आणि मला जो जॉब हवा होता तो मिळाला काही अडचण न येता श्री स्वामी समर्थ🙏🙏
@alifestyle......67172 жыл бұрын
Mazi Swami Aai ❤️🙏🏻🙏🏻❤️
@nalinimohol91072 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌸🙏
@medhadikshit87662 жыл бұрын
What a nice experience u had TAI ! Really u are very lucky to have his Darshan ! Shri Swami Samarth ! 🙏🏽
@moodisfoodies Жыл бұрын
ताई तुझं वाक्य ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं
@shraddhavahindekar76442 жыл бұрын
खुप छान वाटले ताई, तुमच्या मुळे आज आम्हाला स्वामींचे दर्शन घडले.