एक स्वप्न पुर्ण झालं जेव्हा अक्कलकोट वरुन पादुका माझ्या घरी आल्या🙏स्वामीसेवेत माझ आयुष्य ओवाळुन टाकल

  Рет қаралды 85,540

Pooja's Lifestyle

Pooja's Lifestyle

Күн бұрын

#shreeswamisamarth #swamianubhav #swamiseva

Пікірлер: 646
@pallavipuntambekar7402
@pallavipuntambekar7402 Жыл бұрын
Tai tu parsal ughadle aani paduka pahun tula jo आनंद झाला इथे माझ्या डोळ्यात पाणी आले.श्री स्वामी समर्थ 🙏💐
@priyagujar592
@priyagujar592 Жыл бұрын
ताई तुमचा व्हिडिओ यांची आम्हाला खूप मदत होते आणि मी स्वामींना खरंच तुमची इच्छा पूर्ण होऊ म्हणून निश्चित प्रार्थना पण केली होती, कारण तूच कसं सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून तळमळीने प्रार्थना करतेस तशीच मी पण महाराजांना केली होती की पूजा यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि निश्चितच महाराजांनी ते माझा ऐकलं, अतिशय अतिशय आनंद झाला तुझ्या हातात ह्या पादुका पाहून आणि खरंच, त्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा सर्व काही तू निश्चितच खूप छान करशील याची मला खात्री आहे 🙏😍😀 अशीच महाराजांची कृपा सर्वांवर राहू देत आणि तुझ्यावर देखील 🙏 तू एवढा गुरुचरित्राचा पारायण करते स्वामी चरित्र सारामृत वाचतेस, प्रचंड सेवा करत असतेस आणि दुसऱ्याला पण सांगतेस, त्यामुळे महाराज तुझे निश्चितच ऐकतील
@harshalapatil6087
@harshalapatil6087 Жыл бұрын
Khup chan tai tuzi seva Swami na avadate ahe mhanunch seaminchya paduka hi tuzya kade yeun pohochlya😍🥰🥰🥰🙏🙏🙏🌸🌸shri swami samarth!!🙏🙏🌸🌸
@vaishalidongre7025
@vaishalidongre7025 Жыл бұрын
Swami ho ताई पादुका बघुन मला पण शहारा आला swami तुझ्या घरातच आहेत
@prachigangawane7864
@prachigangawane7864 Жыл бұрын
Shree Swami samarth 🌺🌺💐💐🙏🙏
@subhashdingar7408
@subhashdingar7408 Жыл бұрын
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@Aajkayspecial1869
@Aajkayspecial1869 Жыл бұрын
Tai mla swami sewa करायची आहे माझी खूप इच्छा आहे पण माझ्या कडे स्वामींचा फोटो मूर्ती काहीच नाही आणि माझ्या घरात अस चालत नाही घरचे विरोध करतात पण मला स्वामी सेवा करायची plz ताई मग मी स्वामी सेवा कशी करू सांग plz ताई plz मला reply kr
@kajaldukare9666
@kajaldukare9666 Жыл бұрын
Tai plz mlahi paduka hvya aahet g. swapnil dadacha no. Dena g
@poojapatil7933
@poojapatil7933 Жыл бұрын
Tai तुझा घरी पादुका , आले आणि माझा डोळ्यात पाणी आले , खूप आनंद झाले श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@sarikamane5038
@sarikamane5038 Жыл бұрын
ताई खरच आमचं नशीब तुझ्यामुळे . तुझ्यामुळे ताई आम्हाला स्वामींच्या पादुकांचे दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ.
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई. तुझं मन स्वच्छ आहे आणि अशा निर्मळ मनाने केलेल्या सेवेचे हे फळ आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
@swatisabale4577
@swatisabale4577 Жыл бұрын
हो ताई त्या पादूक वटवृक्षाच्या आहेत. श्री स्वामी समर्थ कृपेने माझ्याकडे पण आल्या आहे पादूका.माझी पण ईच्छा आहे कि चांदीत बनू घेवू या.माझ्याकडे सहा महिन्या पूर्वी आल्या आहेत. मला हे‌ सांगताना आनंद होत आहे कि मी सत्यनारायण पूजन चालू होते आणि आचनक पादूका मला मिळल्या .माझ्या डोळयातील अश्रु थाबंत नव्हते ताई फक्त तुझ्यामुळे स्वामी सेवा चालू झाली आणि जीवनाचे सार्थक झाले. श्री स्वामी समर्थ ताई
@nilashrisutar641
@nilashrisutar641 Жыл бұрын
Hi Pooja.,,.. माझ्या घरी सुद्धा अशाच स्वामी समर्थ च्याच पादुका आहेत...shri Swami Samarth 🌹🙏🙏🙏
@swatitupe380
@swatitupe380 Жыл бұрын
खुप छान वाटतय ताई तुझ्याकडे पादुका आल्या🙏🏻 तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी पुर्ण करोत. आणि सगळ्यांच्या इच्छा पुर्ण होओत हिच स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻 ॥श्री स्वामी समर्थ ॥
@sonalichaudhari9542
@sonalichaudhari9542 Жыл бұрын
ताई तू पण आमच्या सोबत कायम राहा तुझ्यामुळे आम्हाला पूजा कशी करायची काय करायचं ते सर्व कळते तरी तू आमच्या सोबत रहा 🙏🙏
@anjalishirodkar6353
@anjalishirodkar6353 Жыл бұрын
ताई खुप भाग्यवान आहात तुम्ही महाराज तुमच्या घरी आले👌👌🙏
@kalpanabhande9387
@kalpanabhande9387 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@sayaliberad609
@sayaliberad609 Жыл бұрын
ताई मला मुलगी होण्या साठी काहीतरी सेवा सांग ना plzzzz ताई कमेंटला प्लीज उत्तर देत ना ताई🙏🙏🙏😔😔😔😔😔😔
@sachindeokar9765
@sachindeokar9765 Жыл бұрын
Tai tu kharch khup lucky aahes. Swaminchi tujyavar कृपादृष्टी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
@ranjanamule6538
@ranjanamule6538 Жыл бұрын
ताई तुम्हीं खुपच भाग्यवान आहात स्वामी समर्थ तुमची सगळी स्वप्न पुनॅ होऊदे ताई तुम्हीं सगळ्यां साठी माहीती देता सोबतच् शेअर पन करता 🙏🙏🙏🙏🌹
@Swati10Vijay
@Swati10Vijay Жыл бұрын
ताई तुझ्यामुळे आम्हाला स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले खूप छान वाटले..♥️♥️🙏🙏 ताई तुला उदंड आयुष्य लाभते.
@dipaligade3780
@dipaligade3780 Жыл бұрын
खरंच तूझ्या मूळे मला ही स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
@yogineebhoite3573
@yogineebhoite3573 Жыл бұрын
Aamhi kup lucky aahot karan aamchya aayushyat tumhi aalat
@nanduhembade8468
@nanduhembade8468 Жыл бұрын
ताई जेंव्हा पादुका आल्या ना अंगावर काटा आला खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान आहेत श्री स्वामी समर्थ
@manishavir6288
@manishavir6288 Жыл бұрын
Tu kharach bhagyawan ahes swami tujya saglya ichha purna Karo paduka khup Chan ahet khup anand zala Mala 🙏🙏shri swami samarth
@swamipooja646
@swamipooja646 Жыл бұрын
पूजा अक्षरशः डोळ्यात पाणी आणि अंगावर्ती काटेच आले आजचा विडिओ बघून ❣️...खूप प्रेम ❣️❣️आणि भरभरून शुभेच्छा तुला 🌷🌷🌷🌷☘️☘️☘️☘️☘️श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ujjwalaawale6877
@ujjwalaawale6877 Жыл бұрын
ताई तुझ्यामुळे आज आम्हाला पण स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले तू खूप नशीबवान आहेस की तुझ्याकडे स्वामींचे पादुके आहेत 🙏श्री स्वामी समर्थ🙏
@darshanapatil4429
@darshanapatil4429 Жыл бұрын
Shree swami samarth.khup chan paduka thursday la darshan zale mala paduka baghun anand zala khup
@swatichavan5897
@swatichavan5897 Жыл бұрын
ताई, शब्दच नाही आहेत माझ्याकडे.... सगळी स्वामी आईची कृपा
@namratakadam7432
@namratakadam7432 Жыл бұрын
Tai khupch lauky ahes Tai.....tuzasati khup khup Chan vatatle...tya tuzakade swamicha paduka alya pan Amala vatate amchakadech ale sarkhe vatate....Tula khup khus bhagun Chan vatale...shree Swami samarth🙏🙏🙏
@vaishudaund4892
@vaishudaund4892 Жыл бұрын
पुजा तुझ्या सेवेच फळ तुला मिळते तुझ्या सर्व ईच्छा स्वामी पुर्ण करतिल ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏 🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
@Monstergaming-bm1hj
@Monstergaming-bm1hj 2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला जशा पादुका मिळाल्या तशा आम्हाला मिळो
@balusuryawanshi5055
@balusuryawanshi5055 Жыл бұрын
आक्लकोट जवळ आहे गाव माझ मि जाणार आहे आक्लकोट ला
@Hemlata555
@Hemlata555 Жыл бұрын
ताई मी सुद्धा स्वप्नील दादा कडून श्री स्वामी समर्थ महाराज यांची मुर्ती आणली आहे. तर महाराज घरी आल्यापासुन घरात खूप बदल झाला.
@seemarajput8746
@seemarajput8746 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏, मी पण स्वामींची वाट पहातेय ,स्वप्निलदादाने मुर्ती कुरीयर केलीय 🙏🙏
@mahadevidhekane8078
@mahadevidhekane8078 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🌺🌺
@cute.purvapransh
@cute.purvapransh Жыл бұрын
खुपच छान ताई ,🤗तुमच्या मुळे आम्हांला स्वामी सेवा करण्यास खूप मदत व प्रोत्साहन मिळते. अशीच सेवा तुमच्या सोबत आमची देखील घडवून घ्या😊श्री स्वामी समर्थ
@tanujapawar-mahadik2693
@tanujapawar-mahadik2693 Жыл бұрын
U r soooooo sooooooo lucky..swaminchi echa aslyshivai te tyanchya paduda gheun ghari yet nahi ..swami tula ajun sgl bhar bharun detvo hich swami charni prathana..sri swami samarth,🙏🏻
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Жыл бұрын
ताई. तुम्हाला बोलायला सुद्धा सुचत नाहीये इतक्या तुम्ही तल्लीन झाला आहे स्वामीच्या पादुका आले आहे ताई खूप खूप छान असच तुम्ही स्वामी सेवेत आनंदी रहा अशाच आनंदी राहा श्री स्वामी समर्थ🙏🌹
@swatibiradar21
@swatibiradar21 Жыл бұрын
🙏✨☘️🌺🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ✨ ☘️🌺🌸🙏
@kavitakokse8034
@kavitakokse8034 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@varshahadawale6361
@varshahadawale6361 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Жыл бұрын
Shree swami samarth tai 😇🙏❤ Kiti god aahet swamincya paduka😇❤ Nakki honar tai tuzi sarv icha purn swami lavkarach kartil 😇🙏❤
@shubhanginavalkar6766
@shubhanginavalkar6766 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त........
@savitrawakde7561
@savitrawakde7561 Жыл бұрын
Shree sawmi samarth 🙏🙏
@rjcreation5720
@rjcreation5720 Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@geetadahake995
@geetadahake995 Жыл бұрын
तुमच्या मुळे पादुका दर्शन झाले ताई 🙏 मला पण पादुका पाहिजे कसे मिळावं ताई तुमचा आनंद गगनात मावत नाही खूप छान महाराज तुमच्या घरी आले 🙏🙏
@vaishalichavan2558
@vaishalichavan2558 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ !!! आज गुरुवार च्या शुभ दिनी,पोथी वाचन झाले आणि तु पवित्र पादुकां चे दर्शन घडवले !!!स्वामीं चा वरद हस्त आहे तुझ्यावर.तुझ्या मुळे खुप जण स्वामीं च्या सेवेत आले आहेत सेवे मुळे सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागले!!!त्यात मीही आहे!!!स्वामींच्या सेवेच्या खुप गोष्टी तुझ्या कडून नव्यानं कळाल्या!!!तुझी मी खुप आभारी आहे.!!!
@NandiniShinde-gb2oi
@NandiniShinde-gb2oi 21 күн бұрын
Tai laxmi charan paduka swamipude tevhu shkto ka
@rupalithoke9664
@rupalithoke9664 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@antikachavan7262
@antikachavan7262 Жыл бұрын
ताई तुझ्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌺🌺
@divyasrecipesvlogs2594
@divyasrecipesvlogs2594 Жыл бұрын
Angavr kata aala mazya akshrshaha jevha box open kela aani tumche reaction bghun🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👍😍😍😍
@sarikapawar3195
@sarikapawar3195 Жыл бұрын
तुमची सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होवो. हीच स्वामी चरणी प्रार्थना.. श्री स्वामी समर्थ🌺🌸🙏
@rachanagurav9555
@rachanagurav9555 Жыл бұрын
Khup sundar ahet .ताई स्वामींची पितळे चि मूर्ती घेतली tr चालेल काय. श्री स्वामी समर्थ taai
@ankitapatil340
@ankitapatil340 Жыл бұрын
माझ्याकडच्या अक्कलकोट वरून आणलेल्या पादुका ह्या पितळी आहेत मग त्यांना चालेल ना पाण्याने अभिषेक घातला तर
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Chalel
@nirmalasirsat3219
@nirmalasirsat3219 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात स्वामी तुमच्या घरी आले🙏🙏👌👌🌼🌸❤🌹
@vaishalijadhav1085
@vaishalijadhav1085 Жыл бұрын
खरंच ताई किती आनंदाचा क्षण आहे 😊😊🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
@madhuriahire4982
@madhuriahire4982 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान ताई पादुका तुमच्या मुळे माज पण दर्शन जाल🙏🏻🙏🏻🙏🏻
@poojabhavarthe7817
@poojabhavarthe7817 Жыл бұрын
ताई तू खूप भाग्यवान आहे 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rohinipawar373
@rohinipawar373 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👌👌
@jyotipatil4259
@jyotipatil4259 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤️🌍
@sandippatilpatil6837
@sandippatilpatil6837 Жыл бұрын
Tai tujhe pratyek vidio khup chhan astat mi sagle upay seva karte majya ghari pornimela maharaj aale 🙏🙏
@meenatailor91
@meenatailor91 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माहाराज कि जय श्री गूरु देव दत्त दत्त
@reshmajadhav1394
@reshmajadhav1394 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
@shitalbombale3894
@shitalbombale3894 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹 खूप च छान अंगावर काटा आला. पादुका दर्शन झाले ताई
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खुप खुप धन्यवाद् तुमच्या मुले पादुका चें दर्शन झाले खुप खुप धन्यवाद स्वामी नि आमच्या कडून असी च सेवा करून ध्यावी
@dipalisuryawanshi4686
@dipalisuryawanshi4686 Жыл бұрын
Shree swami samarth Ur so lucky tai Mla swapnil dada cha no dena g mla baal nhi jal ahe gele 5 yr please ek da mla dada shi bolay cha ahe
@sagarpratap6272
@sagarpratap6272 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@chanchalmankar3931
@chanchalmankar3931 Жыл бұрын
Tai khupch mast gift aahe....amahala Darshan dilya baddal Thank you so much
@pramilamudavadkar454
@pramilamudavadkar454 Жыл бұрын
ताई माझ्या कडे महाराजांच्या चांदीच्या पादुका आहेत तर मी महाराजांच्या मुर्ती सोबत पादुकांचा ही अभिषेक करते ...तसे चालते ना...plzz reply द्या ताई..
@rjcreation5720
@rjcreation5720 Жыл бұрын
ताई मला स्वप्नील दादांचा नंबर हवा होता
@ujwalawarune1667
@ujwalawarune1667 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🌹🙏🌹🌹
@reshmahuvanache6133
@reshmahuvanache6133 Жыл бұрын
ताई मला स्वपनील दादाच्या नंबर दे आमच्या अक्कलकोट कुणी नाही मी तुझे व्हिडिओ बघतो
@hemawani5814
@hemawani5814 Жыл бұрын
खूप सुंदर दर्शन झालं पादुकांचे आज भरून पावले..स्वामी ओम
@manishapawar7776
@manishapawar7776 Жыл бұрын
ताई माझ्या घरी पण स्वामी च्या पादुका आहेत आमचे रिलेटीव आहेत त्यांच्याकडून घेतल्या आहेत
@kusumphatak7062
@kusumphatak7062 Жыл бұрын
ताई आमच्या घरी गुरूपौणिमेला वटवृक्षाच्या पादुका आल्या आहेत तुम्हाला मी कमेंट पण केले होते
@funwithgame1564
@funwithgame1564 Жыл бұрын
Tai mala pan pahije Swami cheya paduka thumi parsal patho shakta ka
@nirmalakamthe3906
@nirmalakamthe3906 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ रोज नित्यनेमाने मी ऐकते मला तुमचे व्हिडिओ ऐकल्यानंतर खूप माहिती मिळते आणि खूप प्रसन्न वाटते
@ambubaikamble2462
@ambubaikamble2462 Жыл бұрын
मोरवाडी मध्ये आहे स्वामी केंद्र तिथे दोन-तीन महिन्यापासून चालू आहे कोणाला विचारले नाहीये की कुठल्या अडचणीसाठी कुठली सेवा करावी लागते.
@SheetalRajpure
@SheetalRajpure 2 ай бұрын
Mala pan meludeta
@smitamishra138
@smitamishra138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 तुमच्या मुळे स्वामी च्या पादुकांचे दर्शन झाले 🙏
@jayanthedaoo3416
@jayanthedaoo3416 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 अधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त ताई खुप छान दऀशन झाले धन्यवाद ताई तुझ्या सर्व ईच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
@poonamsalunkhe
@poonamsalunkhe Жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ.।🌺🙏
@Darshanakanadesurve
@Darshanakanadesurve Жыл бұрын
Tai mi recently aakalkot jaun Ali ani mi 7yr zale Asti ya adhhi jaun Ali hoti .ani jewa mi aakalkot la pay thewata mazya dolyatun apop asharu yela man khup bharun ale.ani ta tu पादुका दाखल्या तेव्हा मला पण अगावर शहरे आले
@swapnaliharale5
@swapnaliharale5 Жыл бұрын
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹
@ashwiniabdar9704
@ashwiniabdar9704 Жыл бұрын
Swapnil dada ani tai tumi khup bhagyvan ahat श्री स्वामी समर्थ
@shivanipatil5044
@shivanipatil5044 Жыл бұрын
Shree Swami samarth🙏 khup nashibvan ahes tu ki Swami tuja ghari ale
@shilpabodke304
@shilpabodke304 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@kalyanideshmukh6171
@kalyanideshmukh6171 Жыл бұрын
Khup khup nashibwan aahes tu....Shri Swami Samarth. डोळे भरून आले ग...
@Cartoonshow-r1o
@Cartoonshow-r1o Жыл бұрын
Tumchi reaction ohhh God ..... Shri swami samrth 🙏
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Tai vatvrukshacha paduka far kami miltay
@jayshreegokule1513
@jayshreegokule1513 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुप खुप छान पादुका पाहुन खुप बरं वाटल 🙏🙏🙏🙏
@snehagavhane7358
@snehagavhane7358 Жыл бұрын
Tai mazy gharachi swamj chi murti tutali ahe ti chitkaun parat puja karu shakto ka
@minalpurohit9198
@minalpurohit9198 Жыл бұрын
Shree Swami Samarth Tai mala tujya saekhya Swami paaduka paije . please mala contact number Dena . tuji khup madat hoil mala 🙏
@nirmalakhedekar6311
@nirmalakhedekar6311 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मला श्रीयंत्र घ्यायचा आहे मला मावशीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का🙏
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Жыл бұрын
ताई मला स्वामी सेवा करायला फारसा वेळ मिळत नाही पण दर महिन्याला माझ्या पगारातली काही रक्कम मला स्वामी सेवेत अर्पण करावीशी वाटते. तर काही online व्यवस्था आहे का. कृपया सांगा. आणि असेल तर लिंक पाठवा. 👏🏻
@tornepragati0205
@tornepragati0205 Жыл бұрын
Hi, पुजा व आरोही. तु जेव्हा पादुका ओपन केल्या तेव्हा तुझा हसरा चेहरा पाहून खुप बरे वाटले.माझ्याही अंगावर काटा येत होता. मला नक्की सांग कुठून सामान घ्यावे स्वामीं महाराजांचे.🙏🙏
@komalpatil1584
@komalpatil1584 Жыл бұрын
Durga shapsuti 3 divsat 1 path kel tr chalel ka?
@ambubaikamble2462
@ambubaikamble2462 Жыл бұрын
ताई मी गेल्या दोन-तीन महिन्यापासून आमच्या इथे पिंपरी आकुर्डी मधले स्वामी केंद्रा आहे तिथे जात आहे मी महाराजांचे सेवा करतो त्याच्या अगोदर नव्हते आई तुळजाभवानी आई यल्लमा देवीची ची सेवा करतो.घराचा प्रॉब्लेम सॉल होत नाहीये खूप दिवस झाले. प्रयत्न करत आहे पण काय सक्सेस होत नाहीये कारण त्यासाठी मला कुठली सेवा करावी लागेल तेवढे सांगा ना
@revamhatre8812
@revamhatre8812 Жыл бұрын
Avdhut Chintan shree gurudev Datta shree swami samarth maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏
@kamalpatil3234
@kamalpatil3234 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 छान आहे पादुका चे दर्शन झालं 🙏🙏 ताई तुम्हच्या मुळे
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS
22:25
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН