तुमच्या ओघवत्या वाणीतून स्वामींच्या लीला ऐकणं ही आम्हा सर्व भक्तांना एक पर्वणीच आहे... धन्यवाद.
@anantakeni74273 күн бұрын
||श्रीस्वामीसमर्थ||
@shobhavatimahajan2187Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤❤❤
@AbhilashaKulkarni-hd4hnАй бұрын
खूप छान वाटला हा भाग , श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@manshrighodke89812 ай бұрын
🙏🙏 खूप छान माहिती मिळाली 🙏
@UshaKodolikar4 ай бұрын
सुंदर ओघवती शुद्ध मराठी भाषा व अनुभव कथन अप्रतिम , मी पहिल्यांदाच एकले, वाडा आतून दाखवला असता तरी एपिसोड अजून प्रभावी झाला असता, अजूनही वाड्याचा vdo काढून ठेवा कारण अक्कलकोटला शहरी करणात हा वाडा ही पाडला जाणार अशी बातमी येतीय प्लिज येवढे करावेत ही विनंती , श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@DineshMate-q8jАй бұрын
Khupch sunder
@shobhanapatil60844 күн бұрын
ya lila eikat rahane hi parvanich aahe khup chan❤
@bharatilattoo24814 ай бұрын
खूप छान माहिती.श्री स्वामी समर्थ.
@AbhilashaKulkarni-hd4hn9 ай бұрын
खूप छान आहे हा भाग ,तुमच्या सांगण्याच्या शैलीमुळे आम्ही स्वामींच्या आणखी जवळ येतो असे वाटते , श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@dilipmarathe75977 ай бұрын
श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरू माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम अत्यंत छान एपीसोड वाडा
@jayantdange1925Ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@poojasardeshmukh5132 ай бұрын
आम्हीही बोरी गौडगावचे सरदेशमुख आमचाही वाडा होता वतन होत
@SeemaSardeshmukh2 ай бұрын
हा विडीओ खूप आवडला श्री स्वामी समर्थ
@tukaramsawant16373 ай бұрын
Shree Somi Samarth Jay Jay Somi Samarth ❤❤❤❤❤
@bhagyashrisupekar4066 Жыл бұрын
श्री स्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🙏🙏🙏 खुपच सुंदर सांगताय माहीती ऐकताना आम्हाला स्वामी आमच्या डोळ्यासमोर येत आहेत अप्रतिम 🙏🙏🙏👏🌷🌷
@ajendradudhe3114 Жыл бұрын
खूपच छान, सर्व स्वामी लिला ऐकून जीवन धन्य झाले.
@rameshvispute4834 Жыл бұрын
देशमुख वाड्यातील समक्ष केलेले वर्णन एकूण आपल्या समोर समक्ष महाराजच आहेत असाच वाटले // श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चरणी त्रिवार मुजरा //
@sushmarane6742 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनेक लीला आपल्या वाणी तून ऐकायला मिळतात.अगदी प्रसंग समोर उभे राहतात...
@sheetal.pujari Жыл бұрын
Kiti chan sangtat mahiti ektch rahavs vatat Swaminichi krupa ashicha rahu det aplya saglyanvr Shree Swami Samrth 🙏🙏🙏
@krishnaraodeshmukh54574 ай бұрын
Khup sand zala
@krishnaraodeshmukh54574 ай бұрын
Jay jay gurudev
@shobhahasanale999610 ай бұрын
खुप छान माहिती देता दादा श्री स्वामी समर्थ महाराजांची क्रुपा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayshreejadhav6091 Жыл бұрын
Akkalkot majhe maher ahe mi swtala khup bhagyawan samjte ki mala swami aaie che ashirwad akhand pathishi ahet
@Sanjay-p3g8g5 ай бұрын
Excellent series on Akkalkot Swami leela places!!! Thank you so much🙏🙏
@chandrakantkhodwe8781 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली, दादा. तुमचे कोटि कोटी धन्यवाद.जय जय श्री स्वामी समर्थ .🙏🙏
@rajendrakolge5813 Жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ... अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट की जय... प्रचंड स्वामी बळ पाठीशी... अशक्य ते शक्य करतील स्वामी..
@anaghanaik4011 Жыл бұрын
Khupch chhan .Dhanya zale. Navratri mazyaghari rangolivar Swaminchi goad pavla umatli aahet Mala Khupch aanand zala roj mi pavlana. namaskar karte
@RKBhosale-fk9bf Жыл бұрын
छान माहिती
@jyotis8090 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप खुप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आणि तुम्ही सांगत असताना माझ्या डोळ्या समोर तसेच चित्र दिसत आहेत.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
@TheRamyramesh Жыл бұрын
॥ श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ॥
@kiransonavane2341 Жыл бұрын
!!श्री स्वामी समर्थ!!
@rekhamayekar8730 Жыл бұрын
श्री सद्गुरू स्वामी सार्थ 🌹🙏🏼💗🙏🏼
@shraddhapotdar7338 Жыл бұрын
स्वामीन तव शरणम 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
@Nandinilahamage Жыл бұрын
खुपच छान 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@swmichandne8261 Жыл бұрын
Shree swami samarth majhi aai
@rupalibuva12332 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🪔
@sulbhapawar3405 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@anitapatil9368 Жыл бұрын
Shree sawmi.samarth.
@rohitchavan868 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌷🌺🙏
@anilkulkarni374 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ....🙏🏻🙏🏻🙏🏻
@nilkanthhirve8536 Жыл бұрын
Shri Swami Samarath Mharaj jai
@madhukarshukla3619 Жыл бұрын
आपणास vandan
@vandanajadhav92193 ай бұрын
Kuph chan
@shashikantprasadi5810 Жыл бұрын
फार छान
@kalyaniwelekar-akant8843 ай бұрын
प्रत्येक भाग बघताना स्वामी आपल्याला काय सांगू इच्छितात ते कळतं, स्वामी आपल्या सोबत आहेत याची खात्री पटते आणि स्वामी चरणी आपली श्रद्धा उत्तरोत्तर दृढ होत जाते. स्वामी च आपल्या मुखातून सांगत आहेत त्यांच्या लीला. स्वामींना कोणाला काय द्यायचे आहे, हे त्या त्या भक्ताला प्रत्येक भागातून निश्चित कळतं. मिलिंद दादा, तुम्ही स्वामींची ही seva करत आहात, त्यातून अनेक भक्तांना मार्गदर्शन होत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान असे वाटते ऐकत रहावे तुम्ही सांगत असताना डोळे भरुन येतात
@BasavrajAlange Жыл бұрын
Shri Swami Samarth Maharaj Daivat Namah Prasanna Jai Jai Swami Samarth Maharaj Daivat Namah Prasanna
@anamikadeshmukh5375 Жыл бұрын
khupchk.chan
@shilpadhamnaskar6906 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थजयजयस्वामीसमर्थ
@shailasarode5733 Жыл бұрын
🙏🏻दादा खूप छान माहीती सांगितलीत. 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🏻🌼 🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🙏🏻🌹🌼🌹🌼🌹🌼🌹
@rupalipawar-xy8bw Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@urmilasathe307 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय गुरूदेव दत्त परिवार नमस्कार
@ab17srt Жыл бұрын
Shri Sawsmi Maharaj .ki jai
@gauribandiwadekar-hb6jb10 ай бұрын
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या गावात उन्हाळे हे क्षेत्र आहे येथे एका वाड्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आढळल्या त्याचे पुढे मंदिर झाले म्हणतात त्या वाड्याचे मंदिर झाले तिथला इतिहास अजून जाणून घ्यावासा वाटतो जमल्यास एक तेथिल एपिसोड कराल🙏
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
@anilkapkar2741 Жыл бұрын
हा एपिसोड खूप आवडला ❤❤ मिलिंद जी चे सादरीकरण आणि शब्दांकन एकदम अप्रतिम❤❤ स्वामीच्या ज्या ज्या लीला ते सांगतात तसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर येते. धन्यवाद मिलिंद जी ❤❤
@latajagtap5753 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई ❤
@swapnilgaikwad3847 Жыл бұрын
Shree Swami Samarth 😊😊😊🙏🙏🙏
@seemaraut1506 Жыл бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@sunitajadhav8555 Жыл бұрын
स्वामींच्या लीला अगाध आहेत... श्री स्वामी समर्थ!!!
@laxmikantdharmadhikari4014 Жыл бұрын
Sundar
@sonalkotkar9306 Жыл бұрын
Chhan khathan
@shaileshtawde5171 Жыл бұрын
Shree guru dev Swami Samarth ❤️❤️ 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹💔♥️♥️
@prakashjayakar9161 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sudhadevigaikwad3704 Жыл бұрын
Shreeswami.samarth
@deepadev3352 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🙏 खूप छान माहिती मिळाली
@kanchandeshpande6793 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kirannandre9378 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली दादा 🙏🙏
@pratikshabamne4098 Жыл бұрын
Khup chan...
@prathameshactivities7338 Жыл бұрын
सर तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळत आहे धन्यवाद
@pushpakhupchanpostikladyna5942 Жыл бұрын
khup chan mahiti milali.
@sweetpari-v8k Жыл бұрын
Wada pan dakhwa , wadyatil kutumb pan dakhwa❤
@manishawagh4749 Жыл бұрын
❤श्री स्वामी समर्थ❤
@kirtisable3384 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@sangitashinde8188 Жыл бұрын
Shree swami Samrath
@deepakkulkarni806 Жыл бұрын
Swami Om.
@rajendrakolge5813 Жыл бұрын
अप्रतिम गुरुजी श्री माऊली... खूप सुंदर शब्दांकन... अमूल्य माहिती आणि मार्गदर्शन केले आहेत गुरुजी...ओम श्री स्वामी समर्थ... स्वामी तूमचया लीला अगाध आहेत.... स्वामी ओम... आदरणीय श्री गुरूजी राजेराय मठा चा व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती चा तूमचया शब्दात तयार करा..ही नम्र विनंती...ओम श्री स्वामी समर्थ... प्रचंड स्वामी बळ पाठीशी..... गुरूजी तूमचया वर श्री स्वामी समर्थांची कृपा आहे...