Akshay Shinde Lawyer : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध, त्याच्या वडिलांचे वकील काय म्हणाले?

  Рет қаралды 91,919

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 101
@narendrapandit5443
@narendrapandit5443 Ай бұрын
श्रीराम म्हणाले होते , मृत्यूनंतर वैर संपत याचा विसर सगळ्यांना कसा पडला ? 😢😢😢😢
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 Ай бұрын
नो. आम्ही देव नाही
@laxmanshinde7038
@laxmanshinde7038 Ай бұрын
सर मृत्यूनंतर ते शरिर परमेश्वराचे असते नाकी त्या माणसाचे म्हणून जे लोक त्या माणसाचे द्वेष करने चुकीचे आहे.
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr Ай бұрын
😂😂
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc Ай бұрын
Tuzi muli pahije hoti
@heavenly551
@heavenly551 Ай бұрын
@@balaknathpatil8306 💯💯💯
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t Ай бұрын
मृत्यूनंतर वैर संपते हे लक्षात ठेवा
@nanadanmahadave
@nanadanmahadave Ай бұрын
लोकांना अक्षय शिंदेचा जितका राग येतो तितका ज्या महिला कर्मचारी वर मुलींना मुतारीत नेण्याची जवाबदारी होती त्यांचा राग येत नाही. मुख्याधापक, संचालक फरार
@sandipdhongade44
@sandipdhongade44 Ай бұрын
तो फक्त साफसाईसाठी पंधारा ते आर्धतास मिनटे येत असे फक्त पंधरा दिवस झाले होता असे अनेक ठिकाणी केले असेल त्यानी तेव्हा सर्व शाळामध्ये महिला सफाई कामगार ठेवले पाहिजे
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Ай бұрын
बदलापूरकर फरार लोकांना समर्थन करू इच्छित आहेत ,असं असेल एन्काऊंटर चा काही अर्थ नाही
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar Ай бұрын
अक्षय पेक्षा कृर आहेत अंतविधीला विरोध करणारे
@Radhikakadam-e4y
@Radhikakadam-e4y Ай бұрын
Brobar tya aai vadilakde bgha na kiti farkat aahe. Je jal te jal . Aata kay upyog . Aani aata ya nantr pn jo jo mahilavar var atyachar krnar aahe tyana pn asc marnar aani tyana pn asach virod krnar aahet na te pn jantela disel
@priyankasalunke1133
@priyankasalunke1133 Ай бұрын
Ekdam barobar 👍
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 Ай бұрын
बरोबर
@nitine3201
@nitine3201 Ай бұрын
​@@Radhikakadam-e4y Vichar ahet ❤
@GorakshBan-hd6de
@GorakshBan-hd6de Ай бұрын
शाळेतल्या फरार झालेल्या अधिकाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे शिक्षा पण अशी झाली पाहिजे
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
लोकं कोण ठरवणार कुणाचं कुठं अंत्यसंस्कार करायचं
@jyotikadam9847
@jyotikadam9847 Ай бұрын
Right
@88zzxbc33
@88zzxbc33 Ай бұрын
अडाणी पत्रकार?वकिलांच्या नादी लागू नये... 😂😂😂
@ulkasonawane9013
@ulkasonawane9013 Ай бұрын
अक्षता ताई म्हात्रे ला पण न्याय मिळूदे
@BhausahebShinde-v9d
@BhausahebShinde-v9d Ай бұрын
हे फत्त राजकारण तो हाराखोच होता पण त्यात त्याच्या आई बापाचा काय दोष त्यांना कस्याला फिरवतात
@Radhikakadam-e4y
@Radhikakadam-e4y Ай бұрын
Tya aai vadilakde bghun khup wait watat aahe
@yogeshshigwan7608
@yogeshshigwan7608 Ай бұрын
फसवलं आहे त्याला जस दिसतं तसं नसतं
@shivshakarmourya1895
@shivshakarmourya1895 Ай бұрын
सही
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure Ай бұрын
वकिलाचा गावी वकीलाने जागा द्यावी
@narayanij
@narayanij Ай бұрын
वकील साहेब त्या अक्षय ने लहान मुलीनं वर अत्त्याचार केला त्या काय त्याच्या मालकीच्या होत्या का? आणि जर अंत्यविधी साठी विरोध करत असतील तर बरोबरच आहे इतकं कठोर वागून जर लोक सुधारणार असतील तर काय हरकत आहे
@sumedhhdfc8816
@sumedhhdfc8816 Ай бұрын
Ajun sidh nahi jhal saheb
@sandeepsakpal8455
@sandeepsakpal8455 Ай бұрын
Barobar ahe vakil shaheb
@dnyanneshwarkolase3932
@dnyanneshwarkolase3932 Ай бұрын
वकील संघटनेने निर्णय घेतला होता त्याचे आरोप पत्र कोणी घ्यायचे नाही आणि आता वकील कसा भेटला
@NIKHIL_SPEAKS
@NIKHIL_SPEAKS Ай бұрын
Wadilancha wakil ahe..tyanchi takrar ahe mulala muddam marlyachi. Parwa zala ha wakil
@sagarahire9157
@sagarahire9157 Ай бұрын
Ajmal kasab la jaga milu shakte an akshay var tar arop pan siddh nai waare janta
@PravinSasane-ym6xx
@PravinSasane-ym6xx Ай бұрын
जागा मिळेल त्याला....... पण माझं काय म्हणणे आहे तुम्ही बोलता आरोप सिद्ध नाही केले..... आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली आहे आणि लहान मुली त्यांच्या जीवाला कस वाटले असेल बिचाऱ्यांना कवळे वय त्यांचं तुला थोडी पण दया आली नाही का लहान मुलीची आणि एक नव्हे 2 नव्हे चक्क 3 बायका करतो हा म्हणजे किती विकृत म्हणावे लागेल तेवढं कमीच.... तीन बायका करतो तर करतो आणि वरून लहान मुली सुद्धा सोडल्या नाही त्याने खूप लाजिरवाणी बाब आहे ही..... असे नराधम समाजात आणि धरती वर नसलेले बरे
@Amazings8927
@Amazings8927 Ай бұрын
खुप छान बोलले सर खऱ्या. कायद्यासाठी ऊभे राहा राईट सर
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
मला तर आता शंका येते....... नक्की खरे आरोपी कोण आहेत म्हणून..... अक्षय खर आरोपी की आरोपी नक्की कोण आहे?.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Ай бұрын
आपटे ला कुठे दफन करणार आणि ती मुख्याध्यापक ला कुठे पुरणार.
@nalinichaudhari3098
@nalinichaudhari3098 Ай бұрын
सरकारी हॉसपिटलमध्ये देहदान करा. आणि अक्षय शिंदे मधले जे विकृत, अवगुण होते ते इतरांमध्ये राहू नये यासाठी त्याच्यावर प्रयोग करून ते विकृत अवगुण नष्ट करता येतील असे प्रयत्न करा
@sanskarchavmayechivlog9518
@sanskarchavmayechivlog9518 Ай бұрын
दादांनो प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे बलात्कार केला की नाही आपण कोणीही बघितलेलं नाही हे कोर्टात ठरवेल तपासात माहिती पडेल खरे गुन्हेगार पळून गेले
@sanskarchavmayechivlog9518
@sanskarchavmayechivlog9518 Ай бұрын
आणि काही लोकं म्हणतात मुलीने ओळख परेड मध्ये आरोपीला ओळखले आहे ही ओळख परेड तुम्ही आम्ही कुणीच बघितलेली नाही पोलिसांनी सांगितलेली कहाणी वर आपण विश्वास ठेवू नये
@Donaldasdf
@Donaldasdf Ай бұрын
त्या मुलीच्या आई वडिलांना राज ठाकरे साहेब स्वतः भेटले आहेत........ आणि ते मुलीचे आई वडील आत्ता गप्प बसले नसते जर त्याची चूक नसती...........
@cdvartak1508
@cdvartak1508 Ай бұрын
Andhare bai, पृथ्वीराज चुहान chya घरी न्या...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
महानगरपालिकेच्या इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये दफन करा सार्वजनिक ठिकाणी करू नका 🙏🏻
@PratikshaJaybhaye-cn3rk
@PratikshaJaybhaye-cn3rk Ай бұрын
Tumch krut ts
@balasahebsawane8680
@balasahebsawane8680 Ай бұрын
जेलच्या आवारात दफनविधी करा
@rahuljadhav2801
@rahuljadhav2801 Ай бұрын
❤❤
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 Ай бұрын
कर्नाटक मध्ये जाऊद्या...ही छत्रपतींची भूमी आहे.ती कलंक करू नका
@mahendranakti2902
@mahendranakti2902 Ай бұрын
कलयुग आहे पण देव सगळ पाहत आहे
@hotbold999
@hotbold999 Ай бұрын
hech shrimant gharche asate tr sagle gapp basle aste
@88zzxbc33
@88zzxbc33 Ай бұрын
अक्षय मरताना चड्डीत हागला पातळ खरं आहे कां????😂😂
@NileshChavan-y7z
@NileshChavan-y7z Ай бұрын
त्याचं गाव कुठे आहे तिकडं पाठवा वकील साहेब लोक फार चिडलेले आहे
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
पत्रकार योग्य अभ्यास करा गोलमाल नका करू
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 Ай бұрын
Patrakaar aagavu aahe
@successpoint648
@successpoint648 Ай бұрын
Ha वकिलाला पाहिले हणा
@sourabhjangam6410
@sourabhjangam6410 Ай бұрын
वकिलाच्या घरी पुरा
@pragatirisbud945
@pragatirisbud945 Ай бұрын
सार्वजनिक मध्ये न्या ....नाही तर बटणावर टाका
@ManojbabanParve
@ManojbabanParve Ай бұрын
Inteligent vakil saheb
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 Ай бұрын
नराधम अक्षयचे कुटुंब कर्नाटकातील गुलबर्गा येथील आहे. नराधमाला महाराष्ट्राच्या मातीत दफन नको 😡😡😡😡😡
@strengersfights
@strengersfights Ай бұрын
या वकिलाने आपल्या घरातील 6बाय3 ची जागा द्यावी
@shivshakarmourya1895
@shivshakarmourya1895 Ай бұрын
वकीलकजबबषही
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 Ай бұрын
बॉम्ब स्पोटातला गुन्हेगाराला दफन ल जागा कुठे दिली ते सांगा जनतेला
@AishwaryaPatil-ue8er
@AishwaryaPatil-ue8er Ай бұрын
Saheb polisanchi narko test kara sagal khar bolel
@vipultv
@vipultv Ай бұрын
नार्को चाचणी केलेली का अक्षय ची?
@maheshfanade1930
@maheshfanade1930 Ай бұрын
Spusht sanga tyala nalyat feka,tyala jagach deyachi nay aashya mansasathi
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Ай бұрын
Marana nantar dehachi vitambana hou naye. Kuthlyhi dhrmane jatine tyana lavkarat lavkar jaga uplabdha karun dyavi.
@vishalnimbalkar1200
@vishalnimbalkar1200 Ай бұрын
हे चुकिच आहे
@HardRock-e8r
@HardRock-e8r Ай бұрын
पत्रकारिता 😂😂😂
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 Ай бұрын
याने घरी नेऊन दफन करावी आई वडील खूप बाजू घेत आहेत लहान मुली ची काय अवस्था झाली असेल ते पण बघा
@vasantkale692
@vasantkale692 Ай бұрын
Havi pathava
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 Ай бұрын
Jya polisanni tya vyakti la marley tya polisaana sanga jaagaa milwun dyayla smshan bhumi kona hya bapa chya malki chi naahiy police war wishas ch rahila nahi rakshak naahi bhakashk aahet gunhegaar la asha paddhati ne marnya cha aadhikar naahiy tyanna bhogtil sarv jan jar akshay nirpraadh aasel tar
@vipultv
@vipultv Ай бұрын
पण त्यांनी नार्को चाचणी न्हवती केलेली अक्षय ची पुरावा काय अक्षय ने बलात्कार केलेला?
@Annapurna-s4j
@Annapurna-s4j Ай бұрын
Tyala narkat suddha jaga nako
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 Ай бұрын
Tu paahila ka narak Garibala marun Mothe gunhegaar sodle aani Akshay ne gunha kelay ka naahi he aajun kalae naahi tari pan sarv jan bombalat sutlet khare gunhegaar aajun tya shalet aahet mulin chi raksha kara tya shale pasun shahane aasal tar
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677 Ай бұрын
शिवाजी महाराजांनी पण अफजल खाना बद्दल वैर संपवलं होतं मेल्यानंतर अक्षय शिंदे चा काही वैर नाही येत त्याला जागा दिलीच पाहिजे
@shivshakarmourya1895
@shivshakarmourya1895 Ай бұрын
सही
@shivshakarmourya1895
@shivshakarmourya1895 Ай бұрын
पबलीीककोईतकलीफनहिवकिलसाहेबबातसही
@vasantkale692
@vasantkale692 Ай бұрын
Gavi pathava
@vasantkale692
@vasantkale692 Ай бұрын
Mulila tras zalay tayache kay
@PratikshaJaybhaye-cn3rk
@PratikshaJaybhaye-cn3rk Ай бұрын
Mg mela n to
@sumedhhdfc8816
@sumedhhdfc8816 Ай бұрын
Tya mulini chehra tari olkhla ka nyaha samor ka nahi ghehun gele ka Marla tyala
@thegiftstore5512
@thegiftstore5512 Ай бұрын
अक्कल नसलेले अधिकारी 🤣😡😡😡
@sagarsatpute5388
@sagarsatpute5388 Ай бұрын
पत्रकार भाऊ वकीलाच्यांनादी लागु नका ते नाही जमुन देणार तुम्हाला
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 11 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 13 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 28 МЛН