No video

Alandi Bhavkatha 11 | लाज म्हणजे काय ?

  Рет қаралды 250,634

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

3 жыл бұрын

Alandi Bhavkatha 11 | लाज म्हणजे काय ?
Please subscribe to watch more pravachans.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AlandiBhavkatha
#Dnyaneshwar

Пікірлер: 185
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
बाबांना काय उपमा द्यायची शब्द च नाही माऊली खुप खुप आनंद वाटतो आमच्या वर येवढि कृपा करा तुमचा वानितुन भगवंत परमेश्वर कृपा घडोदररोज प्रवचन ऐकायला मिळतो जय राम कृष्ण हरी धन्यवाद
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
इगतपुरी नासिक जय हरी विठ्ठल
@SunitaGade-on3qm
@SunitaGade-on3qm 21 күн бұрын
​@@ambadasdhande2318हे रे
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉
@bhagyashrisangle790
@bhagyashrisangle790 3 жыл бұрын
शास्त्री बाबा हे गुरु म्हणून मला लाभणं हे माझं भाग्य आणि बाबांच्या अमृत वाणीतून ज्ञानेश्वरी निरूपण ऐकायला मिळणं हे माझं सौभाग्य...बाबांना मनापासून खुप खुप धन्यवाद.. जय गुरुदेव.. जय भगवान.
@prabhakargaikwad9989
@prabhakargaikwad9989 2 жыл бұрын
1 . .
@rajkanyasunildhande8483
@rajkanyasunildhande8483 2 жыл бұрын
u
@vitthalpanchal2899
@vitthalpanchal2899 Жыл бұрын
धन्यवाद महाराज खुप छान जय हरी माऊली
@laxmanbirgad8872
@laxmanbirgad8872 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली 🙏 ज्ञानोबा माऊली 🙏
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉
@meenaghulepatil7709
@meenaghulepatil7709 3 жыл бұрын
माऊली माउली महाराज 🚩🚩
@asha212
@asha212 7 ай бұрын
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवानबाबा गादीचा बहुमान जयगुरूदेव 🎉🎉
@yogeshreddy7766
@yogeshreddy7766 2 жыл бұрын
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉
@meghrajpuri7853
@meghrajpuri7853 3 жыл бұрын
धन्य झाले देवा शब्द तुमची ऐकुनी मी आपल्याकडे महाराज अबोल आहे शतशत कोटी प्रणाम
@asha212
@asha212 3 ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर 🎉🎉
@jayaarude1374
@jayaarude1374 2 жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज माउली की जय
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी शास्ञीजीबाबा 🎉🎉
@jitendradurgavale9825
@jitendradurgavale9825 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली जगाची माउली
@jitendradurgavale9825
@jitendradurgavale9825 3 жыл бұрын
🙏🙏
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरले सुई 🎉🎉 जयगुरूदेव
@anjalipawar7752
@anjalipawar7752 2 жыл бұрын
रामकृष्णहरी माऊली खुपच सुंदर ज्ञानेश्वरीचे विश्लेषण... अशीचकृपा असावी.... जय सद्गुरू 🙏🌹🙏🌹🙏🌹💞💞🚩
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
@Ankita-sh1hm
@Ankita-sh1hm 25 күн бұрын
Sarwat shrimant manus❤ Apratim dnyan bhandar🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर सौर ऊर्जाचे दिवे गुरूशास्ञीजी बाबाने संग्राहलय बांधीले नवे 🎉🎉
@kalpeshbhoir207
@kalpeshbhoir207 11 ай бұрын
Thank you Maharaj 🙏🏻🙏🏻 Ramkrishna Hari 🙏🏻🙏🏻
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांच्या स्पर्शाने सोन्याची झाली माती गुरूशास्ञीजीबाबाने केली महान प्रगती 🎉🎉
@anuradhakathole3914
@anuradhakathole3914 2 жыл бұрын
बाबा खुप बारकावे आणि तुमच हे सखोल ज्ञान ही ईश्वरी देणगी दंडवत बाबा
@user-nw2gd6xj2z
@user-nw2gd6xj2z 3 жыл бұрын
खूप मार्मिक आहे . माऊली
@omkarswami5869
@omkarswami5869 2 жыл бұрын
Aatishay sundar apratim marrmik Jay bhagvan baba tumchya mule he dynan aykayla milty dhany mahant namdev shastriji koti koti vandan
@asha212
@asha212 7 ай бұрын
पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजी बाबाने गोंडे लाऊन सजविला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
रोज गातेओव्या भगवान गडाच्या संताला गुरूशास्ञीजी बाबांना गादी वरील महंताना 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन 🎉🎉
@navnathgejage5739
@navnathgejage5739 Жыл бұрын
किती सुंदर बोलतात...महाराज...अप्रतिम
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रूआले 🎉🎉
@ganeshraut5955
@ganeshraut5955 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांचे भक्त सोहळे करतात गादिचे हृदयापासुन कौतुक करतात ज्ञानवंताच्या बुद्धीचे 🎉गुरूशास्ञीजीबाबांचे🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
गुरमुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉
@janabarure9729
@janabarure9729 2 жыл бұрын
जय सद्गुरू राम कृष्ण हारी माउली खूप छान निरूपण आहे
@sheshraokale5351
@sheshraokale5351 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली
@dnyanobakharat1214
@dnyanobakharat1214 2 жыл бұрын
संत रामदास स्वामी सावधान स्थान आसनगांव येथून जय हरी माऊली
@asha212
@asha212 7 ай бұрын
रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉
@pandurangukirde8807
@pandurangukirde8807 2 жыл бұрын
Khup khup khupch chan pravachan khup khol abbyas means Shasriji dusare koni nahi.👌👌👍👍🙏🙏🌹🌹🙏🙏
@chandrakantgadkari4334
@chandrakantgadkari4334 3 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@krishnabaravkar1564
@krishnabaravkar1564 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि ओम दंडवत प्रणाम बाबा
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर आहे शांतीचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉
@user-ms3ql1db4r
@user-ms3ql1db4r Жыл бұрын
जय महाराज
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Жыл бұрын
Khupch god chintan
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
@meandmauli6244
@meandmauli6244 3 жыл бұрын
शब्दातला बारकवा समजाऊन सांगण्याची कला म्हणजे शास्त्री महाराज 🙏🙏🙏
@user-dd6di1db3d
@user-dd6di1db3d 3 жыл бұрын
क दो
@ankushavhad3310
@ankushavhad3310 2 жыл бұрын
शब्दातील बारकावा समजून सांगणे म्हणजे शास्त्री
@laxmanbirgad8872
@laxmanbirgad8872 Жыл бұрын
खरच 🙏 खुप समजुन सांगता त राम कृष्ण हरी माऊली 🙏
@angadmunde676
@angadmunde676 Жыл бұрын
​@@user-dd6di1db3d❤❤
@shivajiborkar5683
@shivajiborkar5683 6 ай бұрын
आजच्या पिढीला काळाची गरज आहे
@Dilipubale9449
@Dilipubale9449 2 жыл бұрын
नामदेव जि महाराज आपन जे पन बोलतात ते पन रियायत भिडनार प्रवचन सांगतात कि एक सर्वाच्या रदयायात भिडनार र प्रवचन आहे महाराज आपल ज्ञानेश्वर महाराज कि जय शास्रि महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinmangle6927
@nitinmangle6927 Жыл бұрын
मी पण एवढे बारकावे ऐकले नव्हते.पण महाराजा मुळे ज्ञानेश्वरी ऐकण्याची आवड निर्माण झाली हे माझे भाग्य.
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांच्या भक्ताना गादीचा अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉
@artikumbhar1311
@artikumbhar1311 3 жыл бұрын
ज्ञानोबा तुकाराम 🌹🌹🌹🙏🙏🙏शास्त्री महाराज खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏
@chitrachaudhari4434
@chitrachaudhari4434 3 жыл бұрын
इतके बारकावे आजपर्यंत ऐकले नव्हते खूप खूप धन्यवाद महाराज जी 🙏🙏
@santoshmuley3686
@santoshmuley3686 3 жыл бұрын
Ati sundar
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या 🎉🎉
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 3 жыл бұрын
जय हरि विठ्ठल माऊली महाराज कीजय
@priyankamate4617
@priyankamate4617 2 жыл бұрын
💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐
@dhananjaythakare8964
@dhananjaythakare8964 3 жыл бұрын
ओम नमो भागवते वासुदेवाय जय श्रीकृष्ण
@asha212
@asha212 7 ай бұрын
दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉🎉
@shobhachavan74
@shobhachavan74 2 жыл бұрын
आपलं.धन्यवाद.करते.मी
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवान बाबा चिगादिआहेवौरागयवानाचि गुरूशास्ञीजीबाबाकडे नाहीऊणीव ज्ञानाची
@sandhyathakur1663
@sandhyathakur1663 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले गुरूशास्ञीजी बाबा विदेशात जाउन आले 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉
@adinathtidke7897
@adinathtidke7897 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली🙏
@asha212
@asha212 7 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉
@tanajibhere3007
@tanajibhere3007 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@jalindarneharkar6263
@jalindarneharkar6263 3 жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय सुंदर प्रवचन आहे जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 1
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 1 जय जय राम कृष्ण हरी 2 जय जय राम कृष्ण हरी 3 जय जय राम कृष्ण हरी 4 जय जय राम कृष्ण हरी 5 जय जय राम कृष्ण हरी 6 जय जय राम कृष्ण हरी 7 जय जय राम कृष्ण हरी 8 जय जय राम कृष्ण हरी 9 जय जय राम कृष्ण हरी 10 जय जय राम कृष्ण हरी 11 जय जय राम कृष्ण हरी 12 जय जय राम कृष्ण हरी 13 जय जय राम कृष्ण हरी 14 जय जय राम कृष्ण हरी 15 जय जय राम कृष्ण हरी 16 जय जय राम कृष्ण हरी 17 जय जय राम कृष्ण हरी 18 जय जय राम कृष्ण हरी 19 जय जय राम कृष्ण हरी 20 जय जय राम कृष्ण हरी 21 जय जय राम कृष्ण हरी 22 जय जय राम कृष्ण हरी 23 जय जय राम कृष्ण हरी 24 जय जय राम कृष्ण हरी 25 जय जय राम कृष्ण हरी 26 जय जय राम कृष्ण हरी 27 जय जय राम कृष्ण हरी 28 जय जय राम कृष्ण हरी 29 जय जय राम कृष्ण हरी 30 जय जय राम कृष्ण हरी 31 जय जय राम कृष्ण हरी 32 जय जय राम कृष्ण हरी 33 जय जय राम कृष्ण हरी 34 जय जय राम कृष्ण हरी 35 जय जय राम कृष्ण हरी 36 जय जय राम कृष्ण हरी 37 जय जय राम कृष्ण हरी 38 जय जय राम कृष्ण हरी 39 जय जय राम कृष्ण 40 जय जय राम कृष्ण हरी 41 जय जय राम कृष्ण 42 जय जय राम कृष्ण हरी 43 जय जय राम कृष्ण हरी 44 जय जय राम कृष्ण हरी 45 जय जय राम कृष्ण हरी 46 जय जय राम कृष्ण हरी 47 जय जय राम कृष्ण हरी 48 जय जय राम कृष्ण हरी 49 जय जय राम कृष्ण हरी 50 जय जय राम कृष्ण हरी 51 जय जय राम कृष्ण हरी 52 जय जय राम कृष्ण हरी 53 जय जय राम कृष्ण हरी 54 जय जय राम कृष्ण हरी 55 जय जय राम कृष्ण हरी 56 जय जय राम कृष्ण हरी 57 जय जय राम कृष्ण हरी 58 जय जय राम कृष्ण हरी 59 जय जय राम कृष्ण हरी 60 जय जय राम कृष्ण हरी 61 जय जय राम कृष्ण हरी 62 जय जय राम कृष्ण हरी 63 जय जय राम कृष्ण हरी 64 जय जय राम कृष्ण हरी 65 जय जय राम कृष्ण हरी 66 जय जय राम कृष्ण हरी 67 जय जय राम कृष्ण हरी 68 जय जय राम कृष्ण हरी 69 जय जय राम कृष्ण हरी 70 जय जय राम कृष्ण हरी 71 जय जय राम कृष्ण हरी 72 जय जय राम कृष्ण हरी 73 जय जय राम कृष्ण हरी 74 जय जय राम कृष्ण हरी 75 जय जय राम कृष्ण हरी 76 जय जय राम कृष्ण हरी 77 जय जय राम कृष्ण हरी 78 जय जय राम कृष्ण हरी 79 जय जय राम कृष्ण हरी 80 जय जय राम कृष्ण हरी 81 जय जय राम कृष्ण हरी 82 जय जय राम कृष्ण हरी 83 जय जय राम कृष्ण हरी 84 जय जय राम कृष्ण हरी 85 जय जय राम कृष्ण हरी 86 जय जय राम कृष्ण हरी 87 जय जय राम कृष्ण हरी 88 जय जय राम कृष्ण हरी 89 जय जय राम कृष्ण हरी 90 जय जय राम कृष्ण हरी 91 जय जय राम कृष्ण हरी 92 जय जय राम कृष्ण हरी 93 जय जय राम कृष्ण हरी 94 जय जय राम कृष्ण हरी 95 जय जय राम कृष्ण हरी 96 जय जय राम कृष्ण हरी 97 जय जय राम कृष्ण हरी 98 जय जय राम कृष्ण हरी99 जय जय राम कृष्ण हरी 100 जय जय राम कृष्ण हरी 101 जय जय राम कृष्ण हरी 102 जय जय राम कृष्ण हरी 103 जय जय राम कृष्ण हरी 104 जय जय राम कृष्ण हरी 105 जय जय राम कृष्ण हरी 106 जय जय राम कृष्ण हरी 107 जय जय राम कृष्ण हरी 108 जिल्हा रत्नागिरी
@kalpanatandale4108
@kalpanatandale4108 3 жыл бұрын
श्री भगवान बाबा की जय
@asha212
@asha212 7 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉
@user-mauli7395
@user-mauli7395 3 жыл бұрын
Jay bhagwan baba
@nandkishorrane5017
@nandkishorrane5017 2 жыл бұрын
अप्रतिम
@kishorwakade1245
@kishorwakade1245 2 жыл бұрын
Ram Krishna Hari Hari Hari
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर आहेत दगडांच्या शिळा ज्ञानेश्वरीचा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
@poonamraut282
@poonamraut282 2 жыл бұрын
Wha khup Chan sangitla khup dhanyawad 🙏🏻
@sandiphole1512
@sandiphole1512 3 жыл бұрын
खूप मार्मिक
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ganeshchavale2189
@ganeshchavale2189 3 жыл бұрын
खरंच महाराज आपण खुपचं छान प्रवचन केलात.
@proking007
@proking007 3 жыл бұрын
गुरुदेव दत्त 🚩🙏
@asha212
@asha212 7 ай бұрын
भगवानगडावर दर्या डोंगर तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले 🎉🎉
@bapujagdale9347
@bapujagdale9347 2 жыл бұрын
chan pravachan maharaj
@suyogneel9150
@suyogneel9150 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏
@BalasahebHagawane-ui5on
@BalasahebHagawane-ui5on 11 ай бұрын
*SHRI HARI *
@balasahebnirmal9242
@balasahebnirmal9242 3 жыл бұрын
जय हरि माऊली 🙏🙏
@sudhakarshelar8772
@sudhakarshelar8772 3 жыл бұрын
Aapratim Maharaj Khup Chan 🌷🌷🌷🌷🌷🌷
@chakradharnagargoje2575
@chakradharnagargoje2575 2 жыл бұрын
Om
@user-xl3sl7vf7q
@user-xl3sl7vf7q 3 жыл бұрын
।।राम कृष्ण हरि।।
@vitthalpanchal2899
@vitthalpanchal2899 Жыл бұрын
धनय
Alandi Bhavkatha 12 | मित्र हा हवाच
21:53
Namdev Shastri Official
Рет қаралды 78 М.
तुमच्या मनात जर ही गोष्ट असेल | Namdev Shastri Kirtan | Bhagwanbaba Punyatithi | Anandache Siddhant
1:06:58
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 32 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 20 МЛН
Alandi Bhavkatha 13 | संगतीचा प्रभाव
23:48
Namdev Shastri Official
Рет қаралды 208 М.
ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण [1 (3) ]
23:19
ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगडसंस्थान Bhagwangad
Рет қаралды 411 М.
जीवनाची दशा आणि दिशा कशी बदलावी? | life changing motivational speech | Haripath | Namdev Shastri
30:24
Alandi Bhavkatha 19 | भक्त बलवान असतात
19:45
Namdev Shastri Official
Рет қаралды 41 М.