खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद जय माऊली ज्ञानेश्वर माऊली
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@anilshelke77482 ай бұрын
Chan
@anildeshmukh2138 Жыл бұрын
jai Jai Ram krishn Hari❤🙏🏻🙏🏻
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@VinodPatil-g6e27 күн бұрын
जय बाळु मामा जय श्री राम जय श्री हरि जय श्री बाळु मामा जय श्री राम जय श्री राधे रानी जय श्री राधे कृष्णा राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे कृष्णा राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम जय लक्ष्मी माता नारायण ॐ नमो आदेश नमः ॐ नमः भगवते वासुदेवाय नमः ॐ नमः शनैश्चराय नमः ॐ नमः शिवाय ॐ नमः राम लक्ष्मण भरत शत्रुघन हनुमानजी कि जय जय
@vitthalkalumali3410 Жыл бұрын
Jay Jay Ram Krishan Hari. Dhanyawad Maharaj Aaj Apan Purna Alakapuri Darshan kele. Manakpurvk pranam.
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@akashhambir8134 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@VitthalKawade-nh5ws2 ай бұрын
❤
@VitthalKawade-nh5ws2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sumedhabidwai446310 ай бұрын
खुप सुंदर दर्शन सर्व स्थळांचे करविल्या बद्दल धन्यवाद जय ज्ञानेश्वर माऊली
@Paulvata2 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@satishawate7048 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ बनविला आहे. माऊलींचीच कृपा झालेली दिसतेय. या स्थानाचं सविस्तर चित्रीकरण करून माहिती सादर केली आहे. मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎊 जय हरी 🙏 संत ज्ञानेश्वर महाराज कीं जय 🙏👏👏👏
@Paulvata Жыл бұрын
मनस्वी धन्यवाद या सुंदर कमेंट साठी 😊🙏
@ulhasphadtare4083 Жыл бұрын
hya aani ashya udanda karyas va aaplya aandi may ayusshyas udanda bal milo !! Jai sadguru !!!
@Paulvata Жыл бұрын
नक्कीचं माऊली.. तुमच्या शुभेच्छा आहेतच की 😊 खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏
@mangaldate3272 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हरी माऊली । जय हरी माऊली
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@jyotideshmukh8907 Жыл бұрын
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏 खूप सुंदर आहे हा व्हिडिओ संपूर्ण माहिती आहे आळंदी बद्दल
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@SubhashPatil-w6f3 ай бұрын
+jayjayramkranhari.k-hupsunra@aa---he;-h@v(l"di vo . Spurnmahitiaahe. Aalndi. BAdal❤
@SulochanaNikam-rz5zf Жыл бұрын
जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु मेरा प्रणाम सिकार करो प्रभु मेरा परिवार को कुपा करो प्रभु दुःख संकट गरीब सहन करावा लागतो हैं प्रभु कुपा करो प्रभु कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@laxmigate1120 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवले आहे धन्यवाद भाऊ
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@marathi_corner Жыл бұрын
❤ माऊली ⛳ अप्रतिम व्हिडिओ 👍👌👌
@Paulvata Жыл бұрын
सर.. तुमचं मार्गदर्शन कायम राहिलं आहे.. खुप खुप आभारी आहे 😊🙏
@PanduragSavare10 ай бұрын
K जयहारी मावली❤ @@Paulvata
@HariharBhalerao2 ай бұрын
Jai Hari Mauli
@Paulvata2 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🙏
@pandurangzagade25628 ай бұрын
अतिशय उत्तम, आळंदी बाबतींत असलेले अज्ञान आम्हाला अंधारातून उजेडात नेत असताना आनंदाने भरभरून आल्याचा प्रत्यय आला.
जय बाबाजी जय गोमाता जय बापूजी जयहरी माऊली रामकृष्ण हरी माऊली खरेच आपण व आपल्या टिम ने खुप कष्टातून अलंकापुरी चे संम्पूर्ण दर्शन आपला हा उपक्रम म्हणजे देणार्या ने देत जावे घेणार्या ने घेत जावे जय जय रामकृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
माऊली.. आपल्या सारख्या वारकऱ्यांचे प्रेम आणि माऊलींची कृपा आहे. खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
खुप खुप छान आळंदी दर्शन दिले हरी हरी पांडुरंग विठला
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@panjabraoharale41082 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@MangalKulkarni-b8x Жыл бұрын
जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@maheshinjewad64177 ай бұрын
देऊआळदीचीपुरण माहीत ऐकून मण समाधान झालं ❤
@chandrakantkulkarni187310 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले जय हरी
@chandrashekharnijampurkar1168 Жыл бұрын
॥ जय हरी विठ्ठल ॥ अतिशय माहीतीपुर्ण व्हीडीओ. कुठेही घाई न करता शांतपणे केलेल निवेदन जमेची बाजु. वेगवेगळ्या तिर्थस्थानांचे असेच माहीतीपुर्ण व्हिडीओ करण्याच बळ तुम्हाला मिळो ही माऊली चरणी प्रार्थना.
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊 असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🌹🙏🌹
@umakantkharbikar57809 ай бұрын
Khup chhan darshan jhale video khupach mast ahe as watate apan pratyakshta devtsani ahot khup mast
@vpbokate8 ай бұрын
माऊली किती आभार मानावे आपले मी एक वारकरी मी आळंदी येथे येत असतो किती सखोल माहिती दिली महाराज माझ्या माऊली चा आशीर्वादतुम्हाला अखंड लाभो ही माऊलीचे. चरणी खूप खूप आभार
@santoshuttarwar91632 ай бұрын
श्री स॑त ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सा॑षष्टाग नमस्कार. ज्ञानोबा तुकाराम. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@proudindian6214 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती संपूर्ण आळंदी दर्शन झाले धन्य धन्य झाले
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@shivajibochare12667 ай бұрын
खूप छान पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहावा वाटतो खरोखरच माऊली तुम्ही खास व्हिडिओ बनवला माऊलीचा पूर्ण दर्शन झाल्यासारखं समाधान वाटते जय हरी
@prachigokhale819 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे, खूप सखोल अभ्यास करून ही माहिती मिळवली आहेत आणि आम्हाला या माध्यमातून दाखवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले,.🙏👍
@ranjanakakad3456 Жыл бұрын
जय हरी माऊली माऊली जगाची आई
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@anuradhamisal621410 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ व माहिती आहे. धन्यवाद जय राम कृष्ण हरि
@nilkanthware251810 ай бұрын
आज पर्यंत इतका माहिती दिली नाही म्हणून मी आपला फार आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली
@dilipkotkar42928 ай бұрын
खुपच सुंदर माहिती मिळाली खुप धन्यझालो
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद >>>>>माऊली!!!. ॥ राम कृष्ण हरी ॥ *अलंकापुरी* च्या वैभवाचे मन:शांती देणारे सुंदर यथार्थ विवेचनासहीत स्पष्ट चित्रीकरण व मंद पार्श्वसंगीताच्या संगतीत तृप्तीचा कळसच गाठतो !!. ॥卐ॐ卐॥
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली.. तुमच्या अश्या पाठबलामुळेच अजुन सुंदर व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते. असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🌹🙏
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
@@Paulvata अतिशय मनोनीत धन्यवाद >>>>> कारण "अमृताते पैजा जिंकी " अशा वाघीणीचे दुध म्हटले जाणाऱ्या मायमाऊली मराठीत प्रतिसादाबद्दल!!!!. बहुतेक मराठी माणसानां "मरांग्लीश" मध्ये प्रतिक्रीया देणे धन्य वाटते!!. ॥लेखनसिमा॥ 卐ॐ卐
@Paulvata Жыл бұрын
@@balkrishnawavhal3675 मनातले भाव मांडायचे असतील तर मराठी शिवाय पर्याय नाही. मराठीला दाद देण्यासाठी आपल्या सारखे सुज्ञ आणि प्रेमळ माऊली आहेतच की.. आणि मराठीचा अभिमान असायला हवा.. बरोबरच ना माऊली.😊
छायाचित्रण, एडीटींग, मिक्सिंग,धार्मिक स्थळाचा सखोल अभ्यास आणि नेमक्या माहीतीसह अप्रतिम सादरीकरण बघताना कुठेही कंटाळवाणा वाटत नसून अप्रतीम डॉक्यूमेंटरी फिल्म पाहिल्याचा आनंद झाला तसेच सदर स्थळाना भेट देण्याची इच्छा झाली
@Paulvata Жыл бұрын
सर तुम्ही खुप लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला आहे. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी. असेच सहकार्य असु द्या 😊🙏🌹
@jagobighane96883 ай бұрын
श्री ज्ञानेश्वर माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली 🚩 जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🚩 धन्यवाद 🙏🙏
@Paulvata2 ай бұрын
जय हरी माऊली 🙏🚩
@SulochanaNikam-rz5zf Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु श्रीराम
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@sunandajadhavar10610 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!!
@Paulvata2 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@updatenews-pk3lf Жыл бұрын
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची साधना आपण आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचे काम केले आहे, त्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रवाशी आपले मनपुर्वक धन्यवाद मानतो. अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आपण हे आध्यात्मिक कार्य अखंड आणि अविरतपणे चालू ठेवून आम्हाला या वारकरी संप्रदायाचा इतिहास खुला करून द्यावा या सदिच्छेसह आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद...
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@vinayachivare25317 ай бұрын
इतका छान व्हिडिओ आमच्या नशिबात होता धन्य धन्य झालो आम्ही हे माहिती ऐकून
@sanjaybarkalesir1486 Жыл бұрын
मन भरून आले, आणि हा अप्रतिम व्हिडिओ पहून प्रत्यक्ष आळंदी चे दर्शन घेण्याची उत्कंठा जगुत झाली.
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@subhashbahirat6174 Жыл бұрын
@@Paulvata जय हरी माऊली........
@subhashbahirat6174 Жыл бұрын
@@Paulvata जय हरी माऊली..........जय हरी विठ्ठल.....
@ushashirodkar3879 Жыл бұрын
खरच व्हिडिओ पाहून मन भरून आले आणि आळंदीचे दर्शन करण्याची उत्कंठा लागून राहिली जय ज्ञानेश्वर माऊली
@manoharmatkar6275 Жыл бұрын
!! अलंकापुरीचं संपूर्ण दर्शन घडवल्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद!बंधु!!!!!!👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@mahadevsawant7017 Жыл бұрын
❤❤ धन्य झालो आज दर्शन घेऊनी धन्य झालो आज तुमची मुलगी डोळ्यामध्ये साठवून धन्य मी झालो❤❤
@laxmanparve2206 Жыл бұрын
बर्याच दिवसांपासून आळंदी दर्शनाची इच्छा होती ती आज कार्तिकी एकादशी दिवशी व्हिडिओ च्या माध्यमातून पुर्ण आळंदी दर्शन घेतले धन्यवाद माऊली
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या सुंदर कमेंट साठी 😊🙏
@nalininagare4358Ай бұрын
जय हरी
@शकुंतलाखडांगळेखडांगळे2 ай бұрын
खुपछान वाटला प्रत्यक्ष माऊलीची भेट आणी दर्शन झाले जय माऊली
@ratnamalasavale3847 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ असं वाटायला लागले की आम्ही त्या काळातलं बघायला लागलोय स्थळ असं जाणीव झालीव्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे खूप खूप अभिनंदन तुमचंराम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब 🌹🙏🌹
@ulhasphadtare4083 Жыл бұрын
Kewal santanchya sangti mule swanskara mule aaj hya yevdhya morden yugamadhe àaplya sarkhya satvachya swabhamule aapan aaplya aai vadilanche sathi punnya karma kele va aamhalqhi ghari basun sampurna alandi darshn kele sampurna mahitisaha dhnnyawad barech divsanchi aalandila janyachi iccha purna keli aajchya kalamadhehi sharavan bal aahet he anubhati dilit !! Jai jai ram krishna hari shree dyaneshwar mauli sadguru santta tukaram maharajki jai ho vittala vittala !!
@Paulvata Жыл бұрын
आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर सर्व शक्य आहे. माऊली तुमच्या अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. तुमची साथ, पाठबळ आणि प्रेम कायम असेलच. खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@shalinishikhare4851 Жыл бұрын
Mauli Khulna Dhanyvad
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@vrushalipatil500510 ай бұрын
खुप छान माहिती अन् दर्शन झाले,धन्यवाद😊राम कृष्ण हरी
@rupalishelar67232 ай бұрын
या व्हिडिओतून अख्ख्या आळंदीचे दर्शन झाले आमचे धन्य आहे माऊली
@neelampawar17812 ай бұрын
आम्हालाही तुम्ही खूप छान आळंदी दर्शन घडवले .... धन्यवाद ... 🙏💐
@Paulvata2 ай бұрын
धन्यवाद माऊली..😊🙏
@anitajadhav1588 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@gajukhatawkar2 ай бұрын
अतिशय उत्तम, आळंदी बाबतीत असल़ेलेअज्ञान आम्हाला अंधारातून उजेडात नेत असताना आनंदाने भरभरून आल्याचा प्रत्यय आला खुप छान माऊली
@mahendrachavan58338 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली.... खूपच सुंदर दर्शन सोहळा..
@Paulvata2 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@rahulkadam2113 Жыл бұрын
एक वर्षा नंतर आलेला हा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले छान अप्रतिम लय भारी जय हरी माऊली
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर 🙏
@GajanandChawan-fk4jw Жыл бұрын
खुप छान माहिती दिली माऊली आळंदी हे गाव||पुण्य भुमी ठाव||राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@sarojkulkarni91192 ай бұрын
घरी बसलया खुप छान माऊली चा आळंदी सोहळा पहायला मिळाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@Coderchimu Жыл бұрын
खूप सुंदर.मा
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
अगदी संपूर्ण तंतोतंत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हरी सत्यमेव जयते ❤
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@aarasa-aaina-mirror Жыл бұрын
अप्रतिम सुंदर मनाला प्रसन्नता देणारा आळंदीची ओढ वाढवणारा आपला हा प्रयत्न माझ्या करिता खूप छान आहे .❤
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली.. आपल्या प्रेरणादायी कमेंट आम्हाला ऊर्जा देतात 😊🙏
@balasahebgore9806 Жыл бұрын
@@Paulvataतो😢 6:38 😅 नंबर😊ऊ
@mohansawant3029 Жыл бұрын
❤धन्यवाद माझी विठू माऊली खूप सुंदर हरिहरिहरि जय जय रामकृष्ण हरी ❤️❤️🙏🙏🌹🌹
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@deepKumbhat-xb9mx9 ай бұрын
🌷🌷🌷🌷🐙🌷🌷⚘⚘🐞🌷🌷🌹🌹🌱🌹🌹🌲🌲🌹🐙🌹🌹🌼🌼💐⚘🌼🌻🌻🌻🌺
@yatinsheth114829 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली🌹🌹🙏🙏 जय हरि माऊली🙏🙏
@shradhashinde2602 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली...जगणं सार्थक झालं...🙏🙏
@shailajashinde-su7bi7 ай бұрын
खूप.छान.माहीतीमिळाली.ज्ञानेशवर.माऊली.
@Paulvata2 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@ParshuDhamanekar-uz5gq Жыл бұрын
आळंदी दर्शन उभे उभ दर्शन अती उतम झाल जयहरी मामली भावीक भक्त बेळगाव कर्नाटक धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@ukhardajadhao54022 ай бұрын
जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी विठ्ठल
@MangalaRAJPUT-o8c5 ай бұрын
जय हरी माऊली 16:06
@Paulvata4 ай бұрын
जय हरी माऊली 🙏🚩🙏
@supritkuthe1473 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏राम कृष्ण हरी 🌺🙏
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@RamchandraPawar-mf1cy Жыл бұрын
@@Paulvata1¹😊😊 hu ,, 6
@yogeshgorkhe9 Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी❤
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@kacharumhaske44647 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे जय हरी माऊली 🎉
@santoshphale1593 Жыл бұрын
Dada Aaj khup khup dhanya zalo ,Aaj tumcha Ani tumcha mule Shri Dhaneshwar Maulinche Darshan Kartik ekdashi Ani Maulincha Sanjeevan Samadhi Sohlya cha divashi tumchamule amhala video madhun Darshan gadle khup khup dhanyavad Mauli 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली या सुंदर कमेंट साठी 🌹🙏🌹
@shivajigore4050 Жыл бұрын
Jay mauli kharokhar Tumi khup chan mahiti dili khup aabhar dhanyna mauli pandurang jivan dhanyna zale itki chan. Mahitimule alandi darshan zale mauli tumche Kalyan Karo khup ashirwad
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊 असचे आशिर्वाद कायम असु द्या 🙏🌹🙏