छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सागर व तूझ्या टीमचे फार फार धन्यवाद. तूमच्या मुळेच आम्हाला पवित्र अशा वास्तू चे दर्शन झाले. धन्यवाद.
@nitinchorge10832 жыл бұрын
uy
@santoshawate52202 жыл бұрын
❤️🚩🚩🚩❤️🙏😘
@santoshawate52202 жыл бұрын
❤️😘🙏🙏🚩🚩🚩❤️
@chandarshanware49182 жыл бұрын
@@nitinchorge1083 iiiiiiiiiiiiiii
@mandaskitchen9072 жыл бұрын
@@nitinchorge1083 1
@girishgokhale52253 жыл бұрын
अजून पर्यंत रायगड पाहिला नाही आणि तो बघण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही.परंतु तुमचा व्हिडिओ बघून स्वतः तेथे जावून आल्याचे समाधान मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय
@shankarsadarao47822 жыл бұрын
मला पण यायचे पायाला किल्ला रायगड छत्रपतीचे मावळे आहे जय शिवाजी⚔️🏛🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी🙏🙏🙏🙏 हर हर महादेव
@picnicphoto42642 жыл бұрын
kzbin.info
@amrutarajput95407 күн бұрын
मला रायगड किल्ला पाहायची खूप इच्छा आहे, परंतु मी तेवढी नशीब वान नाही, म्हणून फक्त व्हिडिओ पाहते
@jayprakashbirajdar91393 жыл бұрын
जो पर्यंत जग आहे तो पर्यंत असा राजा होणे नाही श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@santoshvinherkar9373 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@vandanaborhade13022 жыл бұрын
Hidu dhrmat galmala aahle tar shivaneri Killa aahani Rayagad Killa garur baghA Jay Hind Jay Maharashtra
@pradipnarhe49792 жыл бұрын
🙏🏻
@sunitagangurde84632 жыл бұрын
@@pradipnarhe4979 खूप छान जवळून बघितल्या सारखे वाटले सो खूप थँक्स सागर
@danieltorne99202 жыл бұрын
सागर तुमची टीम व् तुमचे आभार। धन्यवाद
@Dadasahebयेवलेपाटील8 ай бұрын
सागर अप्रतिम.…शब्दच नाहीत मित्रा कौतुक करण्यासाठी... शब्दात सांगता न येणारा व गौरव न करता येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिलेल्या दर्शनाबद्दल आभार... शेवटी एकच म्हणेल...अभिमानास्पद..❤❤
@mahadevpanchal4488 Жыл бұрын
रायगड किल्ल्याची डागडुजी करण्याची खूप गरज आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गडाच्या रूपात जपला पाहिजे आपण सर्वांनी.छत्रपती शिवाजी महाराज की जय
@TheVivekgdesai3 жыл бұрын
अप्रतिम किल्ला. त्या काळात जे लोक जन्माला आले आणि ह्या गोष्टी अनुभवल्या, बघितल्या ते लोक किती भाग्यवान असतील. तो काळच सोनेरी होता. आताचा काळ बघता मला त्या काळात जन्माला येणं आणि जगणं आवडलं असतं. आणि माणूस म्हणून जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व प्राप्त होणं असं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं असतं.
@lavanyapawar16469 ай бұрын
शिवाजी हे नाव ऐकताच अंगावर काटा येतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@HarishJoshi-rk2dr2 жыл бұрын
आपल्या राजा ला मानाचा मुजरा ........छतंत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक प्रेरणा श्रोत आहे संपूर्ण भारतासाठी. आपला एक भक्त, Nainital Uttarakhand, जय भवानी जय शिवाजी
@ashokshelke.3 жыл бұрын
एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकं छान चित्रण, उत्कृष्ट वर्णन, उत्तम भाषा. उर अतिशय अभिमानाने भरून आला. छत्रपतींची समाधी बघताना नकळत डोळ्यात अश्रू आले. आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. 🙏🏻🙏🏻🌹🌹 आपल्या अतिशय पवित्र कामासाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐💐
@ritikadhikale56693 жыл бұрын
खरंच 👌👏
@shashikalahule41473 жыл бұрын
अप्रतिम माहिती .अति उत्तम सादरीकरण .आणि आम्हाला घरबसल्या रायगड दर्शन घडवले.त्या बदल खूप धन्यवाद
@picnicphoto42642 жыл бұрын
kzbin.info
@bhauraojadhav24002 жыл бұрын
@@picnicphoto4264 ol
@bhauraojadhav24002 жыл бұрын
@@shashikalahule4147 .
@BhayyasahebAthawale11 ай бұрын
खरंच शिव इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रायगड कोणीही मराठी माणसाने जीवनात एकदा बघितलाच पाहिजे . फारच छान माहितीसह आपण रायगडाचे दर्शन घडविले आहे . धन्यवाद
@vasantwadnere41852 жыл бұрын
सुन्दर प्रस्तुति हिन्दू ह्रदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की अदभुत कल्पनाशीलता दूरदर्शितापूर्ण सुरक्षा की दक्षता वाली रायगढ़ किले के सुंदर चित्रांकन वर्णन के लिए बहुत बहुत बधाई आभार ।
@शिवकृषिक्रांती3 жыл бұрын
आम्ही 7 मित्र आत्ताच दिवाळीच्या आधी श्रीमंत रायगड किल्ला पाहण्यासाठी special 850 km अंतर पार करून फक्त मानव जन्म मिळाल्यावर किल्ले रायगडाचे दर्शन घ्यावे अन आपले आयुष्याचे सोने करावे ह्या भावनेने संपूर्ण दिवस आम्ही महाराजांचे सर्व वैशिष्ट्य पूर्ण बांधकाम पाहिले अन शेवटी सायंकाळी ropway ने खाली आलो. खुप अभिमान वाटतो आम्हाला की महाराजांच्या कर्मभूमीत आमच्या आयुष्यातला एक संपूर्ण दिवस आम्ही तिथे दिला व आमच्या जीवनाचे सोने झाले
@nilammadane9630 Жыл бұрын
Ropway la kiti pese ghetta
@adsulbablu Жыл бұрын
@@nilammadane96301 side 190 2 side 350
@ashokasatam Жыл бұрын
👌🙏🙏
@tukaramjiwashimkar8000 Жыл бұрын
तु😅😊😊
@shashikalamane.8500 Жыл бұрын
180 rupees
@kalindisargar63029 ай бұрын
शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अभिमानाने ऊर भरून येतो. जय शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी.
@rekhabawane27793 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ खुप दिवसाची इच्छा आहे रायगड पहायची पण कधी जमलेच नाही आता या जन्मात शक्य नाही शिवरायांची पावण भूमि इथली माती डोक्याला लावायची होती .इतकी कठोर शिव भक्त असुन यायला नाही जमले पुस्तकं खुप वाचली यातूनच माहिती घेतली पण आज प्रत्यक्ष अनुभव आला आहे धन्यवाद
जय शिवराय भाऊ खूपच मस्त माहिती सांगितली तुम्ही आम्हाला घर बसल्या तुम्ही श्रीमान रायगड दाखवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आम्हाला रायगडावरील काही माहिती माहित नव्हती ती तुम्ही सांगितली त्या साठी खरंच मनापासून धन्यवाद . जय शिवराय
@gajananjunare10923 жыл бұрын
धन्यवाद साहेब ,अनमोल माहीती दिल्याबध्दल...
@ramdasgite14173 жыл бұрын
@@gajananjunare1092 pv
@prashantyakkaldevi35673 жыл бұрын
Thank you dada.. jay shivray
@sushantpatil5136 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपल्या टीम मुळेच आम्हाला पवित्र अशा रायगडचे दर्शन झाले चांगल्यापद्धतीने परंतु तेथील झालेल्या अवस्था हे पाहून सध्याचे राजकारणांना टकमक वरूनखाली ढकलून द्यावी असे वाटते शेवटी पुन्हा एकदा आपल्याला जय शिवराय जय महाराष्ट्र
@sanjaysuryawanshi88042 жыл бұрын
प्रचंड अभिमान वाटला संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला गर्व झाला आणि डोळ्यात आनंदाश्रु आले आणि तुमचे शतशः आभार जय शिवराय
@bharatkiaawaj39382 жыл бұрын
असा राजा पूर्वी कधी न झाला,पुढे कधीही न होणार | छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात कायम गर्जत राहणार || 🚩🚩🚩🚩
श्री सागर तुम्हाला धन्यवाद तुमच्यामुळे महाराष्ट्राला रायगड पहावयास मिळतो आणि छत्रपती समजतात
@pravinachavan70093 жыл бұрын
🚩 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे दादा तूझ्या नजरेतून घर बसल्या आम्हाला संपूर्ण रायगड किल्ला चे दर्शन घडले. माझ्या रयतेच्या राजाला आणि त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सर्व मावळ्यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏
@prakashgandhe57933 жыл бұрын
नमस्कार, मी प्रकाश गंधे पुणे. एका अद्भूत किल्याच्या दर्शनाने आनंद झाला आहे. आमच्या सारख्या अनेक वृद्धांना हा स्वर्गीय आनंद घरी बसुन अनुभवला. हे श्रेय आपणास. धन्यवाद. 🚩
@vanitatathe2916 Жыл бұрын
Kharach raigad ha dharti varcha swarg ahe 💫 khup chan, motha killa ahe Jay Shivray
@omprakashgunjkar90682 жыл бұрын
सागर गडाची माहिती अत्यंत सुंदर पद्धतीने दिली त्याच बरोबर गडावरचे जी चित्रीकरणे अतिशय सुरेख आहे तुझ्या सुंदर वाणी ने परत एकदा रायगड जिवंत केला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
@indrayanipawar9552 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या सारखे राजे आपल्या ला लाभले किती भाग्यशाली आहोत आपण जय शिवराय जय जिजाऊ माता
@housewifehappylife464311 ай бұрын
मी आताच रायगड पाहून आले रायगड पाहून आल्यापासून खूप मन भरून आले आहे समाधी चे एवढया जवळून दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले 🙏🙏🌹🌹
@shwetalipatil52953 жыл бұрын
दोन वर्षांपूर्वी मी रायगड किल्ला पाहायला आहे, या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय श्वान कुत्र्याच्या समाधीची माहिती द्यायला हवी होती, खूप धन्यवाद परत एकदा रायगडाचे दर्शन घडवण्यासाठी ,दुःख फक्त याचे होते की शिवरायांच्या काळातील रायगड आता तसा राहिला नाही. राहिले तर ते फक्त अवशेष,,,,, जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩
@rohitdurve3733 жыл бұрын
रायगड हा एक किल्ला नसून मराठी लोकांसाठी हे मंदिर आहे .रायगड असं न्यायला आहे तिथे कधी कुणावर अन्याय झाला नाही.सागर सर तुमच्या सारख्या व्याख्याते इतिहास कारण त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास जिवंत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@paredmi59863 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
@dhananjaydalvi69492 жыл бұрын
पुरंदर किल्ला कोठे आहे गाव
@chandrakantdeshpande38832 жыл бұрын
धन्य ते शिवछत्रपती.वर्णन करायला शब्द नाहीत सागर तुझ्यामुळे रायगडाचे चित्ररूपी दर्शन झाले.धन्यवाद आणि आभार.
@UlkaVedpathak Жыл бұрын
खरच छान आहे रायगड किल्ला सर तुम्ही khup Chan पद्धतीने संपूर्ण माहिती रायगड किल्ला फिरून बारकाईने अभ्यास करून आम्हाला मार्गदर्शन केले सर त्याबद्दल khup खूप धन्यवाद सर Thanks सर आम्हाला घरात बसून रायगड किल्ला पाहावयास मिळाला व संपुर्ण माहिती तुम्ही दिली आमचे वयस्कर स्त्री aaslemule मला तेथे जाऊन पाहावयास मिळत नाही. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏🙏😄😄👌👌
@ajaytambole25032 жыл бұрын
रायगड किल्ल्याची खूपच छान माहिती दिली त्याबद्धल मनापासून धन्यवाद ||°•
@sureshnalawade82662 жыл бұрын
जो पर्यंत जग आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे राजे होणे नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवराय. सागर व सर्व टिमचे खुप खुप धन्यवाद.
@aniltodkar44159 ай бұрын
Jay shivaray bhawa tuje v tumchy sarv timche khu manapasun aabhar.
@chandrakalagawande25752 жыл бұрын
धन्यवाद तुमच्यामुळे रायगड किल्लाचे दर्शन झाले आपल्या सर्वांना मानाचा मुजरा
@madhavigaekwad71703 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजां यांनला मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम खूपच सुंदर आहे
@jamirshaikh77483 жыл бұрын
Agdi sudar
@Divyam_Desai-f3vАй бұрын
जय शिवराय,जय महाराष्ट्र मी तुमचे विडीओ रोज बघतो अतिशय सुंदर अशी माहिती सांगतात. अतिशय सुंदर, मन प्रसन्न होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@SagarMadaneCreationАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@gajananmalvade1110 Жыл бұрын
श्री मदने साहेब तुम्ही रायगड किल्याची महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.छ.शिवाजी महाराज की जय,जय शिवराय,जय श्री राम.
@anitauttekar60402 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी धन्यवाद हे पवित्र स्थान दाखवण्यास खूप खूप आभार पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
@komalkalamkar75922 жыл бұрын
किल्ला फार छान आहे आम्ही सातवी मध्ये असताना पाहायला होता सलीनिमीत
@vidhiscreativity6257 Жыл бұрын
रायगडविषयी एवढी सुंदर माहिती देण्यासाठी शिवरायांच्या आपल्यासारख्या मावळ्यांनो तुम्हाला मानाचा मुजरा... जय शिवराय... 🚩🚩🙏
@anilindulkar98663 жыл бұрын
उत्कृष्ट विडिओ आहें, छत्रपतींची दूरदृष्टी आमचे पूर्वज हिरोजिनी यथायोग्य भक्कम वास्तू तयार केली, महाराजांना विनंती करून पायरी लावून देण्यास परवानगी घेतली. या पायरीचे चित्र पूजेला लावले आहें माझ्या घरात 🙏🌹
@nagtilakd.j32722 жыл бұрын
Very good
@meghapatil29932 жыл бұрын
Very nice
@rup.23092 жыл бұрын
🙏 धन्य ते शेकडो हात जे स्वराज्यासाठी लढले. हर हर महादेव ! संपूर्ण टीमला मानाचा मुजरा.🙏🌷 जय भवानी, जय शिवराय, जय जय महाराष्ट्र!
@picnicphoto42642 жыл бұрын
kzbin.info
@shashikantchavhan62432 жыл бұрын
Sagarmadane I kam proud of u u give whole details about raigad for
@shashikantchavhan62432 жыл бұрын
I had seen two time raigadfort but today I get all in for information about keep up your work gbu
@Subhashrao48911 ай бұрын
❤❤❤❤❤ Jay shree krishna
@sanjayarjunpatil2077Ай бұрын
खूप छान !
@arjunmuley161710 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा धन्यवाद आपणा मुळे रायगड पाहण्याची संधी मिळाली.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र..
@sujatajadhav32222 жыл бұрын
आज माझे मिस्टर रायगड पाहायला गेलेत , 🤗🙏🙏रायगडावरचे सामर्थ्य,रायगडावरची शक्ती रायगडावरची उमेद आणि रायगडावरचा श्री छत्रपती ❤️शिवाजी महाराजांचा आशीर्वाद 🤗त्यांना मिळावा एवढीच देवाजवळ इच्छा🙏🙏
@sunilrajeshirke73973 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम खुपच सुंदर आणि छान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय महाराष्ट्राची शान आणि रुबाबात उभा असणारा आमच्या सर्वांचा रायगड किल्ला पाहून मी नतमस्तक झालो धन्यवाद 🍁🍁🙏🙏🍁🍁
@sopanlavate42973 жыл бұрын
Ho mi pahilau raygad apala video avadla
@shobhanimbalkar16523 жыл бұрын
खूप सुंदर .शिवाजीमहाराजांचा जन्मस्थान शिवनेरी दाखवावा.
@janhavirane-ck3fx Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. रायगड प्रत्यक्ष पाहायला मिळाला हे भाग्य. तिथली माती जी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ती घरी आणायची राहून गेली. नातवंडांना ह्या व्हिडिओ द्वारे रायगडाचे दर्शन घडते ते . खूप सुंदर व्हिडिओ आहे. जय भवानी जय शिवराय,🌹🙏🙏🙏🌹
@sandeepchougale96852 жыл бұрын
आभारी आहे मित्रांनो,तुमच्यामुळे स्वराज्याच्या राजधानीचे माहीतीपुर्ण दर्शन घेता आले.तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.खरंच प्रत्येक मराठ्याने एकवेळ तरी रायगडाचं दर्शन घ्यावं.छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
@manjyabapuraut53582 жыл бұрын
असेच नवनवीन व्हिडिओमुळे आपल्या कडून आम्हाला इतिहास समजतो परमेश्वर आपल्याला अशीच सुबुद्धी देवो हिच परमेश्वर चरनी प्रार्थना🙏🙏
@sudambodakhe9207 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सागर, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही रायगडाची माहिती सांगितल्या बद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनापसून. खूप खूप धन्यवाद
@shreyamuntode60763 жыл бұрын
स्वर्ग म्हणतात ना तो कदाचित येथेच असावा , या सह्याद्रीच्या कुशीमध्ये , गडकिल्लांमध्ये रानावाटांमध्ये , असावा तो रायगडाच्या माथ्यावर आणि असावा तो या रयतेच्या राज्यामध्ये , प्रत्येक इतिहासवेड्याच्या मनामध्ये 😍😍🚩🚩🚩🚩💐💐💐
@rangnathraobhosale28283 жыл бұрын
अतिशय अल्पावधीत महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची माहिती योग्य रितीने समजावून सांगितली ! धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kailasdiwate8252 Жыл бұрын
खूप छान भावा जय जिजाऊ जय शिवराय
@SameerDhuri-r6y5 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्याची. माझे स्वप्न आहे की महाराजांच्या समाधी वरती नतमस्तक व्हायची. जय शिवराय!🙏
@sunilkunjir51003 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी ...फार फार वर्षापूर्वी पाहिला ...अप्रतिम
@shakuntalasawant14762 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला जय शिवराय जय महाराष्ट्र
@maheshpurebuwa8478 Жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगितली आम्हाला पूर्ण रायगड किल्ला बघता आला जय शिवराय
@achyutraoyadav5653 жыл бұрын
अभिनंदन ,श्री. सागर व मित्र मंडळ. खूपच सुंदर चित्रीकरण व वकृत्व केलं.मनःपूर्वक आवडले. मी वय झाल्या मुळे जाऊ शकत नाही पण माझे रायगडावर जाण्याचे स्वप्न तुमच्या व्हिडिओ द्वारे पूर्ण झाले.त्या बध्दल मी तुमचे व मित्रांचे खूप खूप आभारी व धन्यवाद. तुम्हा सर्वांना सुयश चिंतितो. जय हिंद,जय महाराष्ट्र, हर हर महादेव, वंदे मातरम. ।।भारत माता कि जय ।। धर्म व आपापल्या आईवडील चा वियय असो. सुंदर,छान च व्हिडीओ आवडला,धन्यवाद👌
@swatishinde68873 жыл бұрын
खूपच मस्त वाटले भावा,अगांवर शहारे येत होते, कधी एकदा रायगड पाहतेय अस झाले आहे
@ganeshsonawane384511 ай бұрын
खूप खूप आभार सागर तुझे व तुझ्या टीमचे , तुमच्यामुळे रायगड घरी बसून बघता आला . जगात पुन्हा असा राजा होणे नाही, जय जिजाऊ , जय छत्रपती शिवाजी महाराज , जय छत्रपती संभाजी महाराज...
@marketnmuchmore3 жыл бұрын
Khup sunder video .... Thanks for sharing... Jay shivaray 🙏
@shrikant36073 жыл бұрын
आतापर्यंत कित्येक राजकीय मंडळी असो अजुन कोणीही असो शिवरायांच्ये नाव घेवुन शुषोभित झाले परंतु किल्यातिल काही भाग अजुनही शुषोभित झाला नाही🙏🏻🇮🇳 हि खरचं शोकांतिका आहे जय जिजाऊ जय शिवराय
@sanjaytoundakar74083 жыл бұрын
पर्याय खाजगीकरण
@vidyakante49502 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली 🙏मी पाहिला आहे रायगड खरच खूप सुंदर आहे. 🙏जय शिवराय 🙏
@arunabobade6705 Жыл бұрын
रायगड माझे तिर्थक्षेत्र व शिवराय माझा देव,मानाचा मुजरा माझ्या दैवताला,छत्रपती शिवाजी महाराजांना
@gajanansudhakarraosuryawan98053 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भुमीला मानाचा त्रिवार मुजरा 🙏❤️🙏
@subhashtilekar22973 жыл бұрын
खूपच छान रायगडाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे
@rameshkamble36623 жыл бұрын
उत्कृष्ट छायाचित्रण. उत्कृष्ट संपूर्ण माहिती. फारच सुंदर रीतीने किल्याचे दशॅन घडविले .
@ekhnathSusar9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@mandathopate84262 жыл бұрын
माझ्या राजाचा रायगड दाखवल्या धन्यवाद 🙏छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩
@shidubhandarge51772 жыл бұрын
कधी कधी आपल्यालाच वाटते आपण इतिहासामध्ये गेल्या ं नंबर एकच वाटला आज रायगड जय भवानी जय शिवाजी
@bharatsonawane7416 ай бұрын
दादा थँक्यू खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा कोकम आभार जय शिवाजी जय भवानी
@bhagyashrishinde22263 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली किल्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान, शौर्यस्थान, प्रेरणास्थान,महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्त्व, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही हे कार्य उत्तमरीतीने करत आहात, खूप सुंदर व्हिडियो, धन्यवाद सर🙏 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
@swatidevkar41443 жыл бұрын
खूप छान आहे दादा मी अजून किल्ला पहिला नाही पण आज पहिला मी धन्य झाली की मला रायगड किल्ला पाहायला मिळाला धन्यवाद दादा
@manmathnanaware38324 ай бұрын
एकदम सुंदर किल्ल्याबद्दल माहिती दिली व संपूर्ण किल्याचे चित्रीकरण फार सुंदर केले आहे धन्यवाद
@SagarMadaneCreation4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻
@vt4733 жыл бұрын
खूप छान, सविस्तर माहिती सांगितली खूप धन्यवाद! वय व तब्येतीमुळे आमच्या सारख्या लोकांना जाता येत नाही त्यांना रायगडाची सफर घडवलीत
@anantkeskar7793 жыл бұрын
आपला आवाज अतिशय सुंदर, प्रदिप व कैलास सुंदर शुटिंग आपल्या सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
@कोकणमाझंगाव-द1च11 ай бұрын
महाराज्यांच्या आठवणींत मन भरून आलं. महाराजांना मानाचा मुजरा ❤🚩🚩🚩🚩
@yogitapawar51933 жыл бұрын
व्वा..... काय शीर्षक दिलय तुम्ही 'धरतीचा स्वर्ग' खरच अप्रतिम
@vijayrane19652 жыл бұрын
अप्रतिम दर्शन घडविले आमच्या महाराजांचे. धन्यवाद 🙏. असेच विडिओ इतर किल्यांचे येउदे, हिच सदिच्छा. आपल्या प्रयत्नांना जरूर यश येईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🙏.
@d.snande232 Жыл бұрын
किती छान विचार आहे हिरोजी चा...कि बरोबर देव दर्शन ला जाताना च त्याची आठवण...कोठी कोठी प्रनाम...
@ishroopvlog3 жыл бұрын
पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण..👌🚩🚩
@manikraojogdand41773 жыл бұрын
Seeram onstitution
@spatil41923 жыл бұрын
सागर तुझे खुप खुप अभिनंदन राज्य भिशेक डोळ्यासमोर आला रायगड पाहुन ज्या हत्ती घोडे या प्राण्यांना मानाचा मुजरा
@mr.unboxing86215 күн бұрын
शब्द नाहीत भवा सांगायला.तुझे खूप खूप आभार.तू प्रत्येक वस्टला हात लावत असताना अंगावर शहरे येत होते.त्या प्रत्येक गोष्टीत माझ्या राजाचा स्पर्श जाणवत होता.नक्कीच लवकर जाणार रायगड दर्शनाला.
@suhaslande13693 жыл бұрын
सागर बत्तीस वर्षापूर्वी पायर्यांनी चढून रायगड बघितला होता आज पुन्हा भरून पावल्या सारखे झाले आभारी आहे रायगडाला जाऊन आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते मागील वर्षी रोप वे मधून गेलो होतो सागर चालू राहू दे
@samruddhithakurst17763 жыл бұрын
,🔜🔜,
@prabhakarsolanke37913 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@shrirangdolas18382 жыл бұрын
@@prabhakarsolanke3791 Jo of hi Hu kHz is GS
@ravishkulkarni39062 жыл бұрын
सागरजी श्रीमान किल्ला दर्शन खूप मस्त होते धन्यवाद 🙏🙏 पडझड बघून दुःख होत आहे...
@vishwasraoyadav60862 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली .माहिती देताना महाराजांच्या विषयीची तळमळ आपल्या बोलण्यातून वारंवार जानवत होती .फारच सुंदर व्हिडीओ आणि माहिती विषयीची भाषाशैली अप्रतिम ,अगदी स्वतः रायगडावर जाऊन आल्यासारखे वाटले .आपणास खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद .आणि आपले खूप खूप अभिनंदन .
@chandrakantbhandwale74823 жыл бұрын
रायगड आमचे प्रेरणा स्त्रोत प्रत्येक वर्षी भेट देतो 21 11 21ला रायगडावर असणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@Educationlovers368 Жыл бұрын
इंग्रजांनी माझ्या राजाचा रायगड जाळला. ऐकताना रक्त उसळून येते.
@sudhakarkavade40953 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा..........🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandhyakavade77673 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@granthalisalunke52403 жыл бұрын
अप्रतिम सर , ।।जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे।।
@DineshGanekar Жыл бұрын
सागर मदने साहेब - खूप छान माहीती दिली , श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि रायगडाबद्दल.
@savitamiraje27233 жыл бұрын
2 वर्षांपूर्वी रोपवे ने आम्ही गेलो होतो परंतु पायऱ्या चढून जाण्याची इच्छा आहे आणि मी लवकरच जाणार . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी गेल्यावर अंगावर एक स्फूर्ती चे रोमांच उभे राहते आणि आपण त्या ठिकाणी उभे आहोत यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो, आणि मला तर महाराजांचे कार्य आठवून रोमांच आणि डोळ्यात पाणी अशा दोन्ही भावना डोळ्यात दाटून आल्या होत्या जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@ganeshvijayjadhav52053 жыл бұрын
Jay shivray
@prashantshinde53753 жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर मार्गदर्शन
@balasahebkadam76115 ай бұрын
धन्यवाद इतकी सविस्तर माहिती आणि प्रत्येक वास्तू वैशिष्ट्य पुर्ण पहायला मिळाली
@abasahebdeokar26893 жыл бұрын
खुप छान, खरंच प्रत्येकाने रायगड पाहायलाच हवा.
@nikitaaherkar10093 жыл бұрын
रायगड ची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद दादा जय जिजाऊ जय शिवराय
@PritamPatil-tw6tn Жыл бұрын
खुपच सुंदर चित्रण आणि माहितीपूर्ण वर्णन पाहताना रायगडावर असल्यासारखे वाटले.
@shwetadalvi84943 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती, तसेच किल्ला पाहून खरचं प्रत्यक्ष पाहतो आहे असे वाटले. एकदा नक्की भेट देईन. तुझे आणि तुझ्या टीम चे खूप खूप धन्यवाद.
@rushikeshbhosale60643 жыл бұрын
खुप सुंदर .आम्ही आता जाऊन आलो .दिवाळी मधे .रायगडावर गेल्या वर विगळीच ऊर्जा निर्माण होते .जय शिवराय
@nalinipatil32603 жыл бұрын
🙏🙏खूपच अप्रतिम.
@aartisomani8153 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, खूप समाधान वाटलं जय शिवराय👏
@yashwantshitape29902 ай бұрын
आपने फार छान माहिती दिली आहे रायगड बघीतला फार छान आहे माहाराजांचया वेळी चारशे वर्षे पहीला कसा आसेल
@laxmanlokare84383 жыл бұрын
किल्यावर जाण्याच्या वाटेची फारच सुधारणा झाली आहे . शासन व स्वयंसेवी संघटना यांना मनापासून धन्यवाद !तुमच्या दिग्दर्शनाची भावी वाटचाल भरभराटीस येवो ही शुभेच्छा !
@shriranggore55783 жыл бұрын
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... श्री शिवराय छत्रपती शिवाजीमहाराज अन् * रायगड किल्ल्याबद्दल * कोटी कोटी धन्यवाद और हार्दिक नमस्कार ; अभिनंदन ... जय जय शिवराय जय जय शिवराय जय जय शिवराय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
हिंदवी स्वराज्य जिंकायला सह्याद्रीच्या उंचीचे आणि महान ती एवढी माऊली होती म्हणून ही स्वराज्य घडले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि आताचे राज्य कर्ते हलकट हो ❤
@vitthalbarkade11833 жыл бұрын
🚩 खूपच छान माहिती दिली जय शिवराय🚩
@laxmansonake78643 жыл бұрын
खुप छान वाटलं सागर भाऊ संपुर्ण किल्ला तुम्ही दाखवला . अप्रतीम बांधकाम आहे .जय शिवराय .जय जिजाऊ .
@grishmakhamkar3377 Жыл бұрын
Sagar dada cha saglya videos khup chan astat👍👍
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😍🙏❤️
@chaitalisahare22573 жыл бұрын
खुप खुप छान वाटले जणुकाही पुर्ण इतिहासच डोळ्यासमोर आला खुप धन्यवाद 🙏💐 सागरजी
@kamaljaibharat6993 жыл бұрын
बहुत अच्छा बहुत खूब बहुत बढ़िया जय जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी किले की दुर्दशा देखकर बहुत दुख होता है राजे महाराजे चले गए हम भिखारी अब रहे गए सारी सुख-सुविधा संपत्ति हमारे लिए छोड़ गए धिक्कार है हमारे जीवन पर कि हम उनके किल्ले के महत्व देखरेख सुरक्षा भूल गए महान थे वह जो कुछ हमारे लिए बनाकर चल गए हम भिखारी इसकी दुर्दशा देखकर बेशर्म भिखारी रह गए आने वाली पीढ़ी माफ नहीं करेंगे गालियां देंगे ऐसी गढ़ किलो की दुर्दशा देखकर आरो के सामने शर्मा गए जय भवानी जय शिवाजी शत शत नमन आपको जो इतना अच्छा इतिहास छोड़कर गए