alandi he gaon | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | भजन ऐकून तृप्त व्हाल |

  Рет қаралды 3,626,651

Vithu mauli - विठू माऊली

Vithu mauli - विठू माऊली

Күн бұрын

रेखाताई मानवतकर यांच्या आवाजात!!!
#alandi_he_gaon
आळंदी_हे_गाव
#jayshreeram
#rammandir
alandi he gaon | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | भजन ऐकून तृप्त व्हाल #alandi #आळंदी_देवाची
तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (विठू माऊली - Vithu Mauli 8830903769)
जर तुम्ही Vithu Mauli हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
#विठू_माऊली #MarathiKirtan
------------------------------------------------------------
- Vithu Mauli officials
FB Page :- / vithumauliyt
Whatsapp :- 8830903769
All rights reserved - ⒸVithu-mauli
नोटीस
● आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
● या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
● कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
◆ धन्यवाद

Пікірлер: 535
@vithumauli-8127
@vithumauli-8127 4 ай бұрын
सर्व वारकरी बांधवांनी मातामावल्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आता 30 लाख प्रेक्षक आपल्या या गीता वर पूर्ण झाले त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार🙏⛳ राम कृष्ण हरी 🙏
@shivajidengale3732
@shivajidengale3732 3 ай бұрын
हा
@RamAwaleSKbrothers-fl7gd
@RamAwaleSKbrothers-fl7gd Ай бұрын
⛈️⛈️⛈️🌹😅⛈️⛈️😅😅😅😅😅😅​@@shivajidengale3732
@realfactexpriment9651
@realfactexpriment9651 Жыл бұрын
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । देवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥ चौऱ्यांसी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय बानू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
@priyankadorle2488
@priyankadorle2488 Жыл бұрын
माझी मुलगी 2 महीन्याची . हो ती तेव्हा पासुन माऊलीं हे गाणं ऐकत आहे तर तिला रोज रात्री हे गाण ऐकल्याशिवाय झोप च येत नाही .... राम कृष्ण हरी 6:21
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
माऊली ❤️🥰🙂
@atulsapkal4583
@atulsapkal4583 9 ай бұрын
चांगल आहे की ताई... गोडी लागली आहे तिला माऊलीची❤❤
@KishorannaRavane
@KishorannaRavane 3 ай бұрын
👍🙏🙏🚩🚩🚩
@AnjaliSima
@AnjaliSima 14 күн бұрын
​जझिझाढुऐउ हे घग @@vithumauli-8127😂ईई😂 हे घग नाही ििइ हे इतर आ हे 11😂11🎉❤🎉
@pplucks9749
@pplucks9749 3 ай бұрын
Yaat 84 siddhancha ullekh kela gela aahe. 84 siddha kay ahe koni spashtikarnasaha sangu shakel ka??
@vaibhavPatil-vh4et
@vaibhavPatil-vh4et 7 ай бұрын
आळंदीला गेलो होतो , पण इंद्रायणी ची दूर्वस्था पाहून मन खिन्न झाले । आमचे आराध्य दैव जिथे राहतात तिथे विकास व्हायला हवा 😢
@vithumauli-8127
@vithumauli-8127 7 ай бұрын
बरोबर आहे
@sachinghitre5373
@sachinghitre5373 25 күн бұрын
बरोबर आहे महाराज
@dhirajdhone82
@dhirajdhone82 6 ай бұрын
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥ चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
@prakashmali8356
@prakashmali8356 Жыл бұрын
आळंदी हे गाव साक्षात मृत्यू लोकांमधला स्वर्ग आहे म्हणूनच स्वर्गीची देव इच्छिताचे मृत्यूलोकी व्हावा आम्हा जन्म स्वर्गातले देव असे म्हणतात मृत्यू लोकांना आम्हाला जन्म व्हावा मृत्यू लोकांमध्ये आहे ते स्वर्गामध्ये नाही ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई सोपान देव निवृत्तीनाथ महाराज यांचे आळंदी मध्ये काय दशा प्राप्त झाली ते सर्वांनाच आहे त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या पश्चात किती लोकांचा त्रास सहन करावा लागला मांडे भरण्यासाठी तुम्ही खापर दिलं नाही तरी ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला आपल्या पाठीवर मांडे भरण्यास सांगितले मग हा मृत्यू लोकांच्या स्वर्ग कशावर नाही आळंदीहे मृत्यू लोकांच्या स्वर्ग आहे आळंदीला लोक जातात वारकरी हे सगळेजण इंद्रायणी मध्ये आपले आपले कर्म धुतात व स्वच्छ होतात आणि ज्ञानेश्वर महाराज दर्शन घेतात म्हणून म्हटलं गेलं आहे चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होती संतांची भेटी सांगू सुखा दुःखांच्यागोष्टी हे सर्व संततिथे भेटल्यानंतर आपल्या एकमेकांना सुखदुःखाविषयी बोलतात आणि हे सुख दुःखाविषयी बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज अंतज्ञानाने जाणतात आणि त्यांना त्यांच्या गावी आनंदात पाठवतात म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाज तूच देवा या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांचा जाणून घेतात आणि सगळ्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवास सुखात करतात संत ज्ञानेश्वर महाराज की जय
@toshalpatil5191
@toshalpatil5191 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏🌼🚩
@sumanbhalerao2804
@sumanbhalerao2804 Жыл бұрын
88878788888i56ili5lillkkkkll6kllllkuku5u UT u5[u6i
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !
@prakashmali8356
@prakashmali8356 Жыл бұрын
सर्वांच्या अभिनंदन
@Digvijay_Khandave
@Digvijay_Khandave Жыл бұрын
P p
@pravinchaudhari8828
@pravinchaudhari8828 9 ай бұрын
साक्षात ज्ञानेश्वर माऊली चे दर्शन झाले सारखे वाटते 🌹💐👏
@utkarshmane4743
@utkarshmane4743 9 ай бұрын
रेखाताई मानवतकरांचे अतिशय ह्रिदयस्पर्शी स्वर 👏🏻 आज आळंदीच्या कार्तिकी यात्रेनिम्मित ऐकायला मिळाले, हे काय संत दर्शनाहून कमी नाहीय 🙏🏻 धन्य आजी दिन संत दर्शनाचा 🙌🏻🙏🏻
@MGकोकणकर
@MGकोकणकर Жыл бұрын
काय अप्रतिम गायन ऐकून आगावर काटा उभा राहिला माऊली जय हरी माऊली छान सुंदर
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@madhavikkar5900
@madhavikkar5900 5 ай бұрын
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव l देवतांचे नाव सिध्देश्वर ll 1ll चौर्यांसी सिधांचं सिध्द भेटी मेळा l सुख सोहळा काय बानू ll 2ll विमानाची दाटी पुण्याचा वर्षाव स्वरगाहूनी देव करिताती ll 3ll नामा म्हणे देवा चला तया ठायी विश्रांती घ्याव या कल्पवरी ll 4ll
@rushiatole3892
@rushiatole3892 Жыл бұрын
माऊली म्हणजे मृत्य लोकांचा स्वर्ग आहे .... आळंदी नाव ऐकलं तर डोळ्यातून अश्रू वाहू लागते ..... माऊली ची खूप कृपा आहे आपल्यावर ♥️🙇
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !
@dhananjaykadbhane8703
@dhananjaykadbhane8703 Жыл бұрын
👌🏻👌🏻🙏🏻@@vithumauli-8127
@sureshkudve819
@sureshkudve819 Жыл бұрын
माऊली आळंदी हे नाव ऐकल की डोळ्यातून अश्वू वाहू लागते 🙏🙏
@pallavibhutekar7131
@pallavibhutekar7131 Жыл бұрын
Y
@GG-bv1ns
@GG-bv1ns Жыл бұрын
Swarg nahi, Vaikuntha ahe mazi may
@amazingworld8829
@amazingworld8829 3 ай бұрын
खरच मन तृप्त झाले..किती मधुर आवाज आहे ताई चा 🙏🏻🙏🏻🤗
@umeshbijore2117
@umeshbijore2117 Жыл бұрын
हा अभंग गाणाऱ्या ताईचे नाव काय आहे.....
@ashokbarde2519
@ashokbarde2519 10 ай бұрын
खुप छान आवाज आहे आणि हा अभंग ऐकताना अंगावर शहारा येतात खुप छान वाटले,मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे
@soham0094
@soham0094 Жыл бұрын
koni maulinche naav sangnyacha kast Kela tr chalaga hoil amhala asech abang aikaila miltil
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y
@digambarsalame4409
@digambarsalame4409 Жыл бұрын
न कळे दिवस राती। अखंड लागलीसे ज्योती। आनंद लहरीची गती। काय वर्णु तया सुखा।। रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹❤️
@bhaveshpawar5928
@bhaveshpawar5928 Жыл бұрын
न कळे दिवस राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंद लहरीची गती । काय वर्णू तया सुखा ।। राम कृष्ण हरी
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !
@nananalawade7832
@nananalawade7832 2 жыл бұрын
आवाज कुणाचा आहे हा
@gajananjadhao6667
@gajananjadhao6667 Жыл бұрын
गोदावरी ताई मुंढे
@sangramjagtap1722
@sangramjagtap1722 Жыл бұрын
बोल चुकले आहेत गाताना तरी त्याचे दैव स्वर्गाहूनी असे आहे कारण त्यात बदल करण्याचा आधिकार कोणा स ही नाही बाकी अभंग सुंदर गायला आहे 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी ❤️❤️❤️
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !
@yogeshdakle7981
@yogeshdakle7981 9 ай бұрын
मन प्रसन्न झाले हे भजन एकूण खुप गोड आवाज आहे धन्य ती माऊली ❤
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 2 жыл бұрын
अप्रतीम माऊली काय सुंदर गायीले आहे. जयहरि जयहरि
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@whquestions9564
@whquestions9564 Жыл бұрын
गायकाचे नाव काय आहे
@sheetalpanderkar7803
@sheetalpanderkar7803 4 ай бұрын
Rekha tai ase nav aahe
@sumitsangle7514
@sumitsangle7514 6 ай бұрын
जय हरि रेखाताई मानवतकर ताई तुमच्या अभंगाचे व्हीडीओ एकसारखे टाकात जा मला खुपच आवडतात
@vithumauli-8127
@vithumauli-8127 6 ай бұрын
नक्कीच!!
@MiraKolhe-kx8yq
@MiraKolhe-kx8yq 3 ай бұрын
धन्य थी माली जीने हां अभंग गाईला
@KirtanGathaa
@KirtanGathaa 2 жыл бұрын
Thank you @Vithumauli and team
@ajayraut7105
@ajayraut7105 Жыл бұрын
i am not english toking madam
@sachinkengar6188
@sachinkengar6188 Жыл бұрын
हा अभंग ऐकला की माझ्या डोळ्यातुन आपोआप पाणी येते .कसे काय ते माहिती नाहि मला ..राम कृष्ण हरी ..!
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Жыл бұрын
🙏🙏👌👌अत्यंत सुंदर अभंग, अत्यंत सुंदर आवाजात गायला आहे.👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीविठोबा श्रीरखुमाई👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीराधा माताजी आणि जय जय श्री श्री श्रीकृष्णजी भगवान👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरजी माऊली महाराज👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री जगद्गुरू संतश्रेष्ठ श्रीतुकारामजी महाराज👌👌🙏🙏
@SudarshanKharat-u2y
@SudarshanKharat-u2y Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@gajanandhage6865
@gajanandhage6865 9 ай бұрын
गायिका चा खूप छान आवाज आहे काय नाव आहे यांचे
@rajudashpute2785
@rajudashpute2785 Жыл бұрын
आळंदी हे पुण्यभूमी आहे म्हणून माऊली येथे स्थापीत आहेत
@jyotipawar2819
@jyotipawar2819 2 жыл бұрын
Khup apratim, jay hari Mauli
@bhartipatil130
@bhartipatil130 6 ай бұрын
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥ चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥
@sachinsalunkhe9258
@sachinsalunkhe9258 10 ай бұрын
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हे भजन ऐकून मन एकदम तृप्त झाले हे भजन ऐकल्याशिवाय झोपच लागत नाही 🥰🥰💖💖🚩🚩
@nandinimauli0506
@nandinimauli0506 3 ай бұрын
Maulich gaon kharch khup sundar ahe pn jevha loak jamtat tevha te khup aswach krun jatat😢 plz he sakshat devach Stan ahe swach tevha 🙏 Ram Krishn Hari 🙏🌸
@KirtanGathaa
@KirtanGathaa 2 жыл бұрын
Apratim voice
@pravinb7080
@pravinb7080 Жыл бұрын
जय श्री कृष्ण हरी विठ्ठल.....खरंच छान वाटलं.....आणि हा ध्वनी....
@superdryfruits2762
@superdryfruits2762 2 жыл бұрын
Kartiki gayakwad, खूप छान आवाज.
@somnathbhoi7373
@somnathbhoi7373 2 жыл бұрын
Kartiki gaykwad cha avaj nahi
@manishmankar3389
@manishmankar3389 Жыл бұрын
Rekha Manvatkar yancha aawaj ahe khup ch suder Gayal ahe tyani
@VishalGangane-ck6jl
@VishalGangane-ck6jl 4 ай бұрын
Ha aavaj rekhatai manvatkar yancha aahe
@9226646334
@9226646334 2 жыл бұрын
Avaz khup छान आहे ताई
@toshalpatil5191
@toshalpatil5191 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤️🌎
@laxmanjadhav1830
@laxmanjadhav1830 Жыл бұрын
Ring ton
@tekanichalgemarz1846
@tekanichalgemarz1846 3 ай бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
@subhashpatil1090
@subhashpatil1090 2 жыл бұрын
अप्रतिम गायन केले आहे आणि प्रत्येक क्षण हा ऐकतच राहावे असे मला वाटले राम कृष्ण हरी माऊली जगाची सावलीत
@varshadhamdhere8395
@varshadhamdhere8395 Жыл бұрын
Hi chal kontya ganyachi aahe
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !
@laxmikantberad7960
@laxmikantberad7960 4 ай бұрын
रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏
@dattuborhade2170
@dattuborhade2170 Жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 😊
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
👌
@atuljoshiatuljoshi1541
@atuljoshiatuljoshi1541 Жыл бұрын
मी रोज किमाण १०ते १५ वेळा रोज ऐकतो हे मला खुप प्रसंन्न वाटते
@truelove...7040
@truelove...7040 Жыл бұрын
हे गाणं कोणी गायले आहे सांगू शकाल का कारण ह्यांचा आवाजात खुउप गाणी आहेत मे ऐकली आहेत मिळत नाहीत म्हणून
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
रेखाताई मानवतकर
@Renukawaghe885
@Renukawaghe885 Жыл бұрын
असा सुख सोहळा स्वर्गी नाही🙏
@VishalMhatre-qz9qe
@VishalMhatre-qz9qe 5 ай бұрын
जन्मासी येऊनि पहावी पंढरी
@tanajikhot5796
@tanajikhot5796 2 жыл бұрын
Kartiki Gaikwad
@sanjaywashilkar2280
@sanjaywashilkar2280 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@shivansh2662
@shivansh2662 2 жыл бұрын
Rekha manwatkar
@BalikaGhubade-k6n
@BalikaGhubade-k6n 3 ай бұрын
खरच छान आहे Majh मन तृप्त झाले
@pramodraut5892
@pramodraut5892 6 ай бұрын
खुप सुंदर आहे जय राम कृष्ण हरी.....🎉🎉❤
@giridharitalmale9104
@giridharitalmale9104 2 жыл бұрын
क्या बात है,बहोत अच्छा...
@toshalpatil5191
@toshalpatil5191 Жыл бұрын
माऊली ❤️🌎🌍
@sohamsaksham3092
@sohamsaksham3092 Жыл бұрын
Ram krishna hari
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@LovelyLagoon-yc3zu
@LovelyLagoon-yc3zu 3 ай бұрын
​@@vithumauli-8127 6:21
@santoshsathe2675
@santoshsathe2675 9 ай бұрын
अप्रतिम हृदयस्पर्शी आवाज.....👌🤗
@aniruddhpardhi2491
@aniruddhpardhi2491 2 жыл бұрын
Mantramugdh karnara aavaj aahe khupch chyan
@SachinMunde-yk5pj
@SachinMunde-yk5pj Ай бұрын
Man prasann zhale aavaj aaikun nice
@urmilashinde7333
@urmilashinde7333 2 жыл бұрын
Jay hari very nice
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
Bramhadika jethe tumha olagane Eter tulane kaay pudhe🙏🙏👏👏🥀🌹🌷💐🌺🍀☘️🍀☘️🍀🍋🍊🍐🍎🍏🍇🥭🥭🙏🙏👏👏👏🌺💐🌷👏👏
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
Ramkrishna hari mauli 🙏🏻🙏🏻👏👏🍀☘️🍀☘️🍀🥀🌹🌷💐🌺🌺🙏🏻🙏🏻👏👏
@nainakulkarni8673
@nainakulkarni8673 Жыл бұрын
Aalandi mey vitel ka darsen kachun kahucan nahi karne ko deneka
@vikrampawar3365
@vikrampawar3365 2 жыл бұрын
Khup sundar gayan
@ganeshg4133
@ganeshg4133 2 жыл бұрын
छान😊
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@sanjurane
@sanjurane 9 ай бұрын
हा अभंग कोणत्या ताईने गायलय...नाव कळेल का...खूप छान आवाज..
@vithumauli-8127
@vithumauli-8127 9 ай бұрын
रेखाताई मानवतकर
@vishalpandhare6385
@vishalpandhare6385 2 жыл бұрын
🙏🙏🙏🌺🌺Ram krishna hari 🌺🌺🙏🙏🙏
@rajkumargote9953
@rajkumargote9953 2 жыл бұрын
उदंड पाहिले उदंड ऐकले अभंग
@chabubaijadhav6390
@chabubaijadhav6390 Жыл бұрын
Ram krishna hari🌼 🙏🙏🌼
@samiraagalave2985
@samiraagalave2985 Жыл бұрын
आवाज थेट काळजात जातो
@abhijit9738
@abhijit9738 Жыл бұрын
🚩 खरंच खूप छान... गायनही खुप छान आणि त्यातुनही भक्तिरस ओथंबून वाहत आहे... सुंदर... 🚩 🚩 राम कृष्ण हरी 🚩
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
जय हरी ताई छान सुंदर बीड
@sahilmane2649
@sahilmane2649 2 жыл бұрын
हा अभंग कोणी गायला आहे कृपया कमेंट मध्ये सांगावे
@pratikshakalse2275
@pratikshakalse2275 2 жыл бұрын
Kartiki gaikwad
@patilvishwanath5199
@patilvishwanath5199 2 жыл бұрын
रेखाताई मानवतकर
@madhukarbenke9484
@madhukarbenke9484 2 жыл бұрын
माऊली ,माऊली, माऊली 🙏
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar. Gayan...
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@rajukudar2366
@rajukudar2366 Жыл бұрын
जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@BalikaGhubade-k6n
@BalikaGhubade-k6n 3 ай бұрын
खूप छान आहे ताई तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
@NamdevPatil-py8ec
@NamdevPatil-py8ec 2 ай бұрын
काय awaz aahe mawali ❤❤ Ram Krishna Hari
@hanmantanpat5810
@hanmantanpat5810 4 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏
@SandeepPatil-wc5xm
@SandeepPatil-wc5xm 2 жыл бұрын
सुंदर👌👌👌👌🙏🙏
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@pravinambadkar6276
@pravinambadkar6276 3 ай бұрын
खरंच अप्रतिम सादरीकरण...जय श्री राम 🎉
@ShyamSonaawane
@ShyamSonaawane 4 ай бұрын
कर्ता करविता श्याम सोनवणे मराठी आमचे यूट्यूब ला व्हिडिओ येते तेच सांगतो मी पावा एवढी नम्र विनंती
@rambhore9803
@rambhore9803 3 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤ अप्रतिम
@santoshvideo4336
@santoshvideo4336 Жыл бұрын
फार सुंदर महाराज youtube.com/@Santsangti
@ShailedraPawar
@ShailedraPawar 9 ай бұрын
💐💐🙏💐💐आमचे माउली आमच्या आंळदीत जन्माला आले हे आमचे महाराष्ट्र राज्य धन्य झाले अशीच माउली पुन्हा पुन्हा यावे,,,, हरी हरी हरी हरी हरी हरी विठ्ठु माउली ओ,,,,,,💐💐🙏💐💐
@ShailedraPawar
@ShailedraPawar 8 ай бұрын
🙏🙏
@anilakhade1433
@anilakhade1433 2 жыл бұрын
आळंदीला जाण्यासाठी ओढ लावणारे गाणे.मनाला भावले. अप्रतिम सादरीकरण......
@dnyaneshwarpatilsavale5031
@dnyaneshwarpatilsavale5031 2 жыл бұрын
अप्रतिम
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@rutujachavan5759
@rutujachavan5759 Жыл бұрын
हा सुख सोहळा काय वाणू 😍👌👌
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@toshalpatil5191
@toshalpatil5191 Жыл бұрын
माय माझी माऊली❤️🌎
@sahilmane2649
@sahilmane2649 2 жыл бұрын
आवाज कुणाचा आहे .ते सांगा प्लीज
@tanajikhot5796
@tanajikhot5796 2 жыл бұрын
Kartiki Gaikwad
@sahilmane2649
@sahilmane2649 2 жыл бұрын
Thanks
@jyotidange9993
@jyotidange9993 2 жыл бұрын
Rekhatai
@manishmankar3389
@manishmankar3389 Жыл бұрын
@Rekha Manvatkar yancha aawaj ahe
@rasheshwarikamble
@rasheshwarikamble Жыл бұрын
पहिल्यांदाच एकलं आणि खूप मनाला भावलं...
@jijikocharekar211
@jijikocharekar211 Жыл бұрын
मस्त छान 👍🙏
@swapnilkengar377
@swapnilkengar377 Жыл бұрын
खूप सुंदर, मन तृप्त होते असे भजन ऐकून ❣️
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !
@surykantpawar6994
@surykantpawar6994 Жыл бұрын
VV VR VR mi
@vibhapanchabudhe7739
@vibhapanchabudhe7739 Жыл бұрын
Khup Chan
@kiranpatil6640
@kiranpatil6640 Жыл бұрын
माऊली.राम.कृष्ण
@jalindarraut3946
@jalindarraut3946 Жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम
@sidhu6913
@sidhu6913 Жыл бұрын
मन तृप्त होत अस भजन ऐकून 🙏🏽🙏🏽🙏🏽
@sachinsalunkhe9258
@sachinsalunkhe9258 10 ай бұрын
मस्त आवाज मध प्रसन्न झाले 🥰🥰🥰🥰
@nileshshete9188
@nileshshete9188 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज आणि गायन 👌🏻🚩
@sitarammalave5011
@sitarammalave5011 Жыл бұрын
Very good sound alandi he gav dynaneshwar mauli ki jay
@balajipimpre2723
@balajipimpre2723 2 жыл бұрын
एकाच नंबर आवाज खूप छान
@akashwarghade9553
@akashwarghade9553 9 ай бұрын
आवाज कोणाचा आहे कृपया सांगू शकता का?
@vithumauli-8127
@vithumauli-8127 9 ай бұрын
रेखाताई मानवतकर
@vikrammate1700
@vikrammate1700 2 жыл бұрын
Va Kay aavaj ahe mauli
@vithumauli-8127
@vithumauli-8127 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKjXXmqrgN1sm5Y रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !
@prasadgaikwad2446
@prasadgaikwad2446 Ай бұрын
Mobile dial tone Kashi ky thvta yeil
@amrutathakare54
@amrutathakare54 Жыл бұрын
Khup ch sunder aawaj ..
@vinodsutar202
@vinodsutar202 Ай бұрын
रामकृष्णहरी माऊली खुपच सुंदर गायन
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 103 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
#अभंग | धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा | Dhanya Dhanya Janma Jayacha Varkari Pandharicha |
7:08
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17