दिवसाची सुरुवात या गाण्याने होते। सुंदर असे गीत आहे। आदेश।
@shivapimpale62969 ай бұрын
Ek no awaj aahye bahu... Om namah Shivaye .. Har Har Mahadev
@NamdevDevkar Жыл бұрын
ॐ जय श्री गुरु दत्तॐ ,जय नवनाथ महाराज की जय एक नंबर गीत गाईले आहे धन्यवाद दिवसात 3 ते 4 वेळा ऐकून मन शांत होत नाही पण या गिता मधुन, वाईट शक्ती शरीरातील बाहेर जात आहे हे सत्य आहे, अनुभव आला आहे.
@amolpawar2870 Жыл бұрын
बरोबर
@YogitaLonkar-m1p7 ай бұрын
Brobr
@jagdishjadhav67185 ай бұрын
Om namo Aadesh 🚩
@nikitamarathe54075 ай бұрын
Right
@MeenaBighot4 ай бұрын
@@amolpawar2870❤❤❤❤
@NilimaMali-mt8dt8 ай бұрын
1 नंबर गाणं लिहिलंय गोविंद बाबांनी आणि आकाश भाऊंनी गायलं पण सुंदर नमो आदेश
@malharsangale54782 жыл бұрын
या गाण्याची वाटपाहत होतो भाऊ ॐ नमो आदेश ॐ चैतन्य मयारुपी दादा महाराज मच्छिद्रनाथ बाबा की जय आदेश गुरुदेव आल्लख
@RohanMali-np6oi5 ай бұрын
❤❤❤❤🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishalahire85629 ай бұрын
Kdk bhau❤❤
@sachinkhade24210 ай бұрын
अलख निरंजन... आदेश!! अलख निरंजन मारून रिंगन बावण बीर घेतले जिंकून💪🏻💪🏻 आले मछिंद्रनाथ सांभाळ बीर कंगन🙏🙏 नाथाच्या भक्ती पुढे आदी माया नमली💪🏻💪🏻 भूत भुतावळ ओल्या झाडाला जाळली👍👍 आग्या वेताळ नाथानी दिला पाण्यात फेकून💪🏻💪🏻 आले मछिंद्रनाथ सांभाळ बीर कंगन🙏🙏 अंकारली कणकरली तिला म्हणतात महाकाली🚩 मछिंद्रनाथावर उलटी विद्या मारली नाथानी वाथनाकर्ष शस्त्र मारिले फेकून 💪🏻💪🏻 आले मछिंद्रनाथ सांभाळ बीर कंगन💪🏻💪🏻💪🏻🚩 मछिंद्रनाथावर उलटी विद्या मारली पण तिथं कालिका माता🚩 मछिंद्रनाथाला हारली👍 तुझ बिर कंगन जाईन झोळीत घेऊन 💪🏻💪🏻 भक्ती मध्ये पहा बाबा माहीर ज्यानं लिहलं✍🏻 गाणं तो गोविंद शाहीर💪🏻💪🏻 सुखी💖 ठेव साऱ्यांनाआकाश 🎙️बॉबीच🎙️ मागणं 🙏🙏 आले मछिंद्रनाथ सांभाळ बिर कंगन💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🙏🙏🚩🚩🚩आदेश 💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🙏🚩
@sachinkhamkar3289Ай бұрын
नाथ बाबा की जय
@balulondhe79327 күн бұрын
ओम मच्छीद्र नाताय नमो
@sonalinannaware367921 күн бұрын
उ😂ऊयगुटफह्ह😢😢😮😂गत्यय
@nono-r1c2k2 жыл бұрын
खुप छान तुमच्या गाण्यांतून नाथांचे कार्य लक्षात येते.त्यांनी लोककल्याणासाठी जे कार्य केले आहेत खरंच अप्रतिम अलख निरंजन आदेश 📿
अप्रतीम गाणे भाऊ गाणे एकुन अंगला शरा येतो असे वट्टे की आले मच्छिंदर नाथ सुंदर अनुभूती शंभर वेळा एकले तारी नवीन वाटे
@sonucreationofficial2 жыл бұрын
Aadesh BadeBaba 🙏🏻🔥📿
@YogitaShinde-ib1ry Жыл бұрын
भाऊ तुम्हाला खरच खूप मोठी दैवी शक्ती लाभलेली आहे जय अलखनिरजन जय गुरु दत्त दत्त जय श्री स्वामी समर्थ माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा
@MaheshMali-bi7gq Жыл бұрын
मला गाणं खुप आवडलंआहे खुप सुंदर गाणं आहे आकाश भाऊ आई एकविरा तुम्हाला उंदड आयुष्य देवो हिच आई एकविरा कानिफनाथ बाबा चरणी प्रार्थना
@sagardive4412 жыл бұрын
🔱अलख निरंजन 🔱 🔱आदेश 🔱 🙏शब्द रचना खूप छान आहे भाऊ 🙏
@yuvrajhulgunde6791 Жыл бұрын
शास्रशुद्ध अप्रतिम गायन 👌🏻✌️🚩💯
@mayureshsuryawanshi71188 ай бұрын
ॐ चैतन्य नवनाथाय नम: 🔱🚩
@sanjaypise45102 жыл бұрын
आकाश भाऊ खुप खुप छान ज्या नी लिहिले हे गाणं त्या ना नमस्कार
@shitaltikule93243 ай бұрын
ॐ नमो आदेश
@crazy_nsm3680 Жыл бұрын
श्री चैतन्य मच्छींद्रनाथाय नमः ❤
@Shubham_009_k Жыл бұрын
आदेश बाबा 🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथाय नमः 🔱🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू गुरु कानिफनाथाय नमः 🔱🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश अलख निरंजन 📿🔱
@shubhamsakhare5414 Жыл бұрын
पाशुपत राजास श्रीरामांचे दर्शन घडवण्यासाठी मच्छिनाथांनी कुणाचा रथ अडवुन त्यास बेशुध्द केले होते
@amolkoli61628 ай бұрын
सुर्यचा रथ होता
@बॉबीशेंडगे2 жыл бұрын
खूप छान गायलं आकाश भाऊ आदेश...🙏🙏
@pratikwaje85092 жыл бұрын
एक नंबर दादा 📿🙏
@omgaikwad222Ай бұрын
अलख निरंजन ❤😊❤
@devidaswaghchaude5834 Жыл бұрын
मी एक 4 व्हीलर ड्राइव्हर आहे माझ्या जीवनात असे अनेक ग्राहक भेटले मला 3 गुरुवार झाले मला एक ग्राहक भेटले माझ्या मित्राचे मित्र त्यांच्या बहिणीला भुताने झपाटले आहे अत्ता थोड आटोक्यात आहे नाही तर खुप त्रास होत होता अमवस्सेला तर खुपच, मी 16 वर्ष झाले नवनाथांच भक्त आहे मी त्या ताईला फोंशिरस च्या दत्त मंदिराकडे चाललो असताना माझ्या मनात आल की हे गीत आईकाव ते गाणं लावलं मी गाडीत तर ती ताई खूपच गाडीतच अंगात आल्यासारखं करू लागली 3 गुरवारी हेच गाणं लावलं या गाण्यामुळे भूत पळून गेली अजून 2 गुरुवारी जायचं आहे त्याच्या अगोदर ती ताई ठीक झाली
@GODKALPESHYT8 ай бұрын
❤❤❤❤
@nitinsangule43427 ай бұрын
❤❤❤
@Ganesh-Bobade7 ай бұрын
ओम नमो आदेश 🚩🙏🙏🙏
@adityashinde37267 ай бұрын
Daskhed yaa
@T-seriesSuraj-ll4ew7 ай бұрын
ओम नमो आदेश आलख निरंजन
@anitaawaghade2 жыл бұрын
खूप छान गाण आहे प्रोमो बघितल्यापासून मी वाट बघत होते हे गाण यायची 😊 🙏🔱 अलख निरंजन 🔱🙏 आदेश 🙏🙏🙏🙏
@therock41332 жыл бұрын
Bobi Singer cha aahe gan
@therock41332 жыл бұрын
# Nathache Gosavi
@ramdasbagul1822 Жыл бұрын
@@therock4133 भ
@nivruttiahire Жыл бұрын
@@ramdasbagul1822😮
@AmolPandit-cs2hf Жыл бұрын
खूपच छान आहे गाण....
@ramapachore1542 Жыл бұрын
❤❤ओम् नमः गुरू का आदेश❤❤
@abhijitkale14422 жыл бұрын
1 no guru Boby Shair❤️❤️ Must aakash Bhau 🙏🙏🙏
@ganeshparadhi82918 ай бұрын
1 नंबर आकाश भाऊ मी माझ्या पीक अप मध्ये तुमचीच गाणी वाजवतो काय नाद गाणी वाजतात
@vijaypawar8543 Жыл бұрын
आलख निरंजन ओम नमो आदेश आकाश भाऊ खुप खुप छान 🙏🙏🙏
@rohitgaikwad1561Ай бұрын
खूप सुंदर नाथांची स्तुती केली आहे...हे गाणं ऐकलं की खूप बरं वाटतं...अंगात एक वेगळीच ऊर्जा येते..अलख निरंजन आदेश बाबा 🚩🙏
@kirankenjale54952 жыл бұрын
Namo Aadesh Bhau 😍💜💯👑🥀
@shankargajare85642 жыл бұрын
एकच नंबर
@ankushfatangare25482 жыл бұрын
खूप आईकाव वाटत हे गाण आज दीवस भर ट्रैक्टर वर हेच गान वाजवतोय खूप छान
🚩ओम नमो श्रि चैयतन्य गुरू नवनाथाय नम: आलखनिरजन आदेश 🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@navnathkarhale6771 Жыл бұрын
जय!श्री!! मच्छिन्द्र बाबा कि जय, आणि धन्य, आकाश भाऊ ने हे Song या धरतीवर गाजवलय असे नवनाथ महाराजांचे गाणे ऐकलेत ना तर मनातील जे काही दुःख आहे ते सर्व निघून जात, वेड लावलाय या मछिंद्र बाबा च्या गाण्याने 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
@pravinranshinge-gq7qu Жыл бұрын
🙏आई महाकाली 🙏 ॐ चैतन्य गुरुवर्य माया स्वरूपीं दादा गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य जालीदरनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य बाबाय नमः 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 आदेश 🙏