आज माहीत पडलं की हे गाणं शाहिर विजय भाऊ भोळे यांच आहे.... नाही तर लोकं स्वतःची नावं लावून गाणं गात होते...... खुप मस्त विजय भाऊ..... खुप मस्त गायलं रवी भाऊ नी.... जय मल्हार
@raviwaghmare258111 ай бұрын
माझे गुरू शाहिर विजय भोळे यांचे खूप गाणे असे आहेत की लोक चोरून गातात आणि स्वतःच नाव लावतात काहींनी तर रेकॉर्ड पण केले आणि ते गाणे गाजले पण पण भाऊ बाप बाप असतो ना शाहिर विजय भोळे बाप आहे
@raviwaghmare258111 ай бұрын
@@chulbuljadhav5873 भाऊ अनेक लोक गातात तुम्हालापण माहित आहे ना कोण कोण गातात
@chulbuljadhav587311 ай бұрын
@@raviwaghmare2581 हो भाऊ..... त्यांना पाठवल गान मी..... आता त्यांना भाऊंची छाप लावावी लागेल
🕉️ सिद्ध गोरक्षनाथ नमः 🚩🕉️ सिद्ध गोरक्षनाथ नमः 🚩 श्री नवनाथ प्रसन्न 🚩🌹🌹 खुप छान गायन 🚩🌹🚩🚩🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
@rohidaskale69179 ай бұрын
Guru aadesh ❤
@YogeshKale-k5j4 ай бұрын
खूप छान अप्रतिम गाणी ऐकत असताना असं वाटतं कि ऐकत राहावे आणि ऐकत च राहावे ॐ चैतन्य बडे बाबा मछिंन्द्र नाथाय नमः
@AryanShaha-m1x10 ай бұрын
Om namo adesh ❤❤
@samadhanchavhan16110 ай бұрын
विजय भाऊ अतिशय उत्कृष्ट लिखाण आणि उत्कृष्ट गायन केलं रवी भाऊंनी त्याबद्दल दोघांचे अभिनंदन चॅनलला असे सुंदर सुंदर गाणे तयार करा आणि अशी सुंदर सुंदर गाणे का अशी खंडोबा चरणी मी प्रार्थना करतो❤❤❤
@rajubagulqawwaliАй бұрын
जबरदस्त
@ANURAGKURAMBHATTI9 ай бұрын
खूप आवडते गाणे असे वाट्टे की गुरु मच्छिंदरनाथ समोर उभे
@sunilpotinde652511 ай бұрын
गुरूजीच लेखन म्हणजे वेदांचा श्लोक च आहे आणि भाऊ गायण अप्रतिम केले आहे
@aai_tuji.maya.s.m.9 ай бұрын
खरंच भाऊ एक नंबर आदेश भाऊ गाणं ऐकुन खूप मस्त वाटत असेच गाणं झाले पाहिजे आवाज पण कडक आदेश
@demaleBalaji26 күн бұрын
Nice song
@babasahebkale9223 ай бұрын
एकच नंबर ❤❤
@prashantvaishnav7939 ай бұрын
आगे आगे गाेरख जागे..🙏🚩👑
@SanjayGawas-iu9yv3 ай бұрын
Alakh Niranjan 🎉🎉
@DasaramJamkhande-ez9om10 ай бұрын
अलख निरंजन एकदम खास वादन बहुत ही लाजवाब धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव से
@RajuShinde-p8gАй бұрын
आदेश ❤❤
@रक्षागायकवाड11 ай бұрын
भाऊ खुप खुप धन्यवाद सुंदर गीत गायलं मनापासून धन्यवाद 🔱🕉️नमो आदेश 🙏🙏🙏
@VaishaliBagul-r7v2 ай бұрын
ओम नमो आदेश ❤❤
@AmolWagh-r7x10 ай бұрын
एक नंबर भाऊ खुप छान.. जय मार्कंडेय..
@KishorDhole-n2q10 ай бұрын
रवि भाऊ तुमचि बोल लय भारी आदेश Jay Markandey
@ravipotindeofficial654911 ай бұрын
खुप सुंदर गाण झाल भाऊ आणि गुरुजी नी लेखनी खुप अप्रतिम केले आहे 🎉🎉🎉❤❤
@nathbhakt39010 ай бұрын
खूप छान गाणं गायलं रवी भाऊंनि आदेश अलख निरंजन असेच नाथांचे गाणे काढत राहा ❤️🙏😍🔱
@sandipkale40439 ай бұрын
ओम नमो आदेश अलखं निरंजन 🔱🙏🙏
@Bapu_Bhalerao_official11 ай бұрын
रविदादा खूप सुंदर ❤
@adityakotkar-om6wn19 күн бұрын
आदेश बडे बाबा ❤❤
@AjayAhire-wz6ji3 ай бұрын
Om namo aadesh 😊😊❤
@Singerbharatpawarofficial832411 ай бұрын
रवी भाऊ खुप छान विषय आहे मस्त गायण केलं आहे वा क्या बात है व लेखनी अप्रतिम आहे भाऊ 🙏❤
@tusharkoli93979 ай бұрын
ऊँ नमो आदेश🔱🙏
@RohanKawde-o5p14 күн бұрын
Khup chan bhau❤
@santoshbhagyawant66044 ай бұрын
खूप छान आहे गान ...... ॐ नमो आदेश 🌹🌹
@rohidasjaybhay3681Ай бұрын
नाद फक्त नाथांचा❤❤
@RamBhoyr-it9rk2 ай бұрын
❤❤❤👌👌
@amolbhadale53417 ай бұрын
माझा 3 महिन्याचा मुलगा झोपत नाही चिडचिड करतो रोज रात्री हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही. 😊❤. ओम नमो आदेश
@SunilAmbekar-m9v4 ай бұрын
❤❤❤
@ramdasgaikwad97578 сағат бұрын
खूप छान दादा 👌👍
@dilippopatkedare266910 ай бұрын
🙏🙏जबरदस्त क्या बात है खूप छान अती महत्त्वाकांक्षी शब्द रचना आहे रवी भावू खूप छान गाईल❤
@rajkumardeshmane79286 ай бұрын
ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः 🙏🚩🚩यांचे मंदिर पुणे येथे वडगाव शेरी येथे जागृत आहे..बरेच भक्तांना गुण आलेले आहेत. 🙏🙏 गीत रचना अतिशय उत्तम आहे 🙏🙏🚩🚩
@shanidevpawar49794 ай бұрын
अतिउत्तम अतिशय लाघवी स्वरात गायलेले हे शिव तांडव स्तोत्र खूपच छान
@vaibhavthorat798310 ай бұрын
Khup sundar bhau...alakh aadesh
@amolmore426610 ай бұрын
लयभारी गीत आहे दादा.., एकच नंबर..😊👌
@yuvrajbarde540410 ай бұрын
🔱🕉️ नमो आदेश बाबा अलख निरंजन 🕉️🔱
@भाऊसाहेबरजपूत-ज6ष10 ай бұрын
खुप सुंदर दादा मी एक नाथ भक्त❤❤❤
@snapshootm12799 ай бұрын
खूपच सुंदर गाण गायले रवी भाऊ
@Vijaynamdevmokal10 ай бұрын
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे व रवी भाऊ वाघमारे भाऊ आपण जे नवनाथांची जे काही गीत लिहिले व रवी भाऊने गायले अप्रतिम झाले असे कोणीच लिहिले नाही व गायली सुद्धा नाही तुमच्या दोघांना आपल्या सर्वांचे कुलदैवत आदिमाया मेसाबाई भरपूर आशीर्वाद देऊ हीच मी मेसाबाई चरणी प्रार्थना करतो.
@abijitlahange96217 ай бұрын
Q
@mayurvaiti4439Ай бұрын
नवनाथ भक्तीसार मध्य आहे
@Gauriganesh-l8i10 ай бұрын
खूप छान भाऊ एकच नंबर
@VishalPawar-gw2gu3 ай бұрын
Aadesh
@sagarraut20169 ай бұрын
खूपच छान रवी भाऊ 🚩🚩👌👌
@mangeshthakare80910 ай бұрын
एक च नबर रवि भाउ ॐ गुरुदेव दत्त गुरुप तरपे तुमाला खुप ख़ुप शुभेछ्य
@UrmilaKhandavi29 күн бұрын
Aadesh🎉❤❤❤❤❤❤❤
@mr.vaibhavahire_ak_474810 ай бұрын
Ek number song ahe 🙏🙏🌹🌹🤞💪💪
@mr.vaibhavahire_ak_474810 ай бұрын
नमो आदेश आलख निरंजन दोम दोम शाह दावल मलिक बाबा💚🤲🙏🌹
@ashishpandit265411 ай бұрын
नाद बंड्या गाणं झालय भाऊ ❤❤❤
@Kishormhaismale6 ай бұрын
ओम नमो आदेश भाऊ संगीत आणि आवाज खूपच म्हणजे खूपच आवडलं अस वाटत किती वेळा ऐकावे मनच भरत नाही 👍👏👏👏
@NeetaPatole-uy3oo3 ай бұрын
Om namo aadesh baba khup chan song gaylat
@Santoshgheware7213 ай бұрын
🚩🕉️नमो आदेश🚩
@vasudevsonwane220310 ай бұрын
एकच नंबर भाऊ🎉
@ramaghodeswar97995 ай бұрын
खूप छान ❤ ओम नमो आदेश अलख निरंजन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandumhasne135510 ай бұрын
वा जबरदस्त गित
@subhashchabukswar11 ай бұрын
व्वा! एकदम मस्त👌
@dhanajaysarode315310 ай бұрын
रवी भाऊ एक नंबर 💐🌹👌👌🙏🙏
@sushilshinde848810 ай бұрын
Bhau 1 no. Zala song ,🔥🔥🔥👑🌟
@sachinrokade354711 ай бұрын
या आवाजाला महाराष्ट्र भर तोड नाही 🎉
@akshaysul63789 ай бұрын
अलखनिरंजन❤❤
@SolaseSandip11 ай бұрын
खुपछ छान भाऊ गान❤❤❤
@akashghusale636711 ай бұрын
जबरदस्त गीत भाऊ 👌👌👌
@raghunathwaghmare936210 ай бұрын
खुप सुंदर गाणे आदेश
@harishbhalerao68709 ай бұрын
खूप छान गाणं आहे भाऊ एकच नंबर 👌👌👍🙏
@akshayshinde11038 ай бұрын
💐🍁📿🔯 🔱 🕉️ चैतन्य कानिफनाथ महाराज की जय बोलो बडे बाबा की जय...🍁💐 🕉️ नमो आदेश...🌹🌏📿🔱❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@kamalakarwaghe22809 ай бұрын
१नंबर
@kartikkadam-t3l4 ай бұрын
Nice song 😊😊
@vikaschikane50996 ай бұрын
खुप सुंदर साँग मस्त वाटल आयकून ओम नमो आदेश
@महेशदेवरामतांदळे11 ай бұрын
खचर छान आहे रवि भाऊ एकदम कड़क ❤❤❤❤
@SandyGaikwad-00710 ай бұрын
मन प्रसन्न झाल ❤❤
@ramdaswarghade248911 ай бұрын
आगे आगे गोरख जागे.. ❤
@KailasDodke-wj3lj2 ай бұрын
एकच.नबर.रवी.भाऊ❤❤❤❤❤
@somnathwayal583110 ай бұрын
आदेश रवि दादा
@py_nathe10 ай бұрын
मस्त रवी भाऊ एकाला मस्त वाटलं मंजुळ आवाज गायन केले ❤🎉
@vikramraut985910 ай бұрын
Om namo Adesh ❤
@umeshwaghmare40564 ай бұрын
Jay gurudev 🙏
@poojakadam435711 ай бұрын
खुप सुंदर
@santoshvaykande7 ай бұрын
आदेश आदेश खुप छान गाणे गायले भाऊ
@lakhankarke12604 ай бұрын
👌
@murlidhardahale83588 ай бұрын
असच छान गाणे आणत जा nice song👍
@OmkarShinde-rr1by6 ай бұрын
ओम नमो आदेश खूपच छान गाणं आहे ❤
@dokevikas112710 ай бұрын
Namo Aadesha 🙏🚩
@PriyankaGhorapade-u2z3 ай бұрын
Va kyabathe
@MayurDhule-u6x9 ай бұрын
Kadddk bhau
@RaviTambekar-10 ай бұрын
रवी भाऊ खुप गाणं सुंदर आहे
@ManojThorat-md5jz10 ай бұрын
ओम नमो चैतन्य नवनाथाय नमः ❤️📿
@poojakadam435711 ай бұрын
खुप सुंदर आहे ❤❤❤😊
@abagodhade52929 ай бұрын
❤❤❤🙏🙏🙏🙏❤❤❤
@KeshavJadhav-j5nАй бұрын
❤❤❤😊😊
@mr.omeekoli148210 ай бұрын
❤🔥🚩🧡 आई भवानी शक्ति दे मलंगडाला मुक्ति दे
@Jaymalhar160611 ай бұрын
आसेच गाणे बनवू टाकत जा🙏🙏आदेश🙏🙏एकच नंबर शब्द रचना केली👌👌👌👍