हा रिसॉर्ट बुक करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा👉dialalibag.com/listings/da932---private-villa-for-family/80
@jadhavr.k5672 Жыл бұрын
तुझा भोळा आवाज आणि सांगण्याची पद्धत शिस्त खुप आवडली मस्त मन जिंकलस
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you so much🥰👏
@digambarmore84282 жыл бұрын
समरेश तुझे vedio 100% खरे आणि साधारण भाषेत असतात. कोकणची माणसं साधी भोळी म्हणतात ते तुला प्रत्यक्ष भेटूनही अनुभवलं अनुभवतोय....... एक अलिबाग प्रेमी 🥰🥰🥰
@SamreshVlogs2 жыл бұрын
Thank You Digambar Dada🥰👍
@ayeshakoor82392 жыл бұрын
Jabardast resort.... man prasanna zala dada resort baghun..... Khup chan information dilis dada..... Thanku so much 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@SamreshVlogs2 жыл бұрын
हो मला पण खुप मस्त वाटल वीडियो शूट करताना अयेशाताई😀👍👍🥰तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@mansigupte53052 жыл бұрын
समरेश खुप छान विडिओ होता आम्ही कायम च अलिबाग नागाव मुरूड ला जातच असतो फिरायला आताच गेल्या शनिवारी आम्ही कुलपे इथे गेलो होतो आता नक्की इकडे येऊ मस्त रिसोर्ट आहे आणि मेन म्हणजे माणस चांगली आहेत शांतता पण आहे
@SamreshVlogs2 жыл бұрын
ok मस्त 😀 मानसी ताई🥰तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@voiletalmeda35162 жыл бұрын
समरेश व्हिडिओ मस्त होता हिरवळ पण मस्त तेथील हिरवळ खुप छान आणि तू वाक्य संपल्यावर ह असे म्हणतो ते पण मला आवडते म्हणजे तू जी माहिती सांगते ती निट समजावुन सांगतो असे वाटते
@SamreshVlogs2 жыл бұрын
Tumche khup khup dhanyawad🙏🥰😀
@dreamworldofpravinjoshimah82852 жыл бұрын
💯☝️🙏😇Yesssss.... अगदी खरं ,☺️😍😊✌️👌
@aashanaik69632 жыл бұрын
Wow beautiful Hill side Resort with lovely Greenery scenes and swimming pool with gardening area.you are looking very happy showing us the resort The resort owner couples are also very hard working 👌👌🙏🙏
@SamreshVlogs2 жыл бұрын
Hardworking Persons🥰 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊Asha Naik🙏
@aashanaik69632 жыл бұрын
Thanks a lot
@rajendradahibhate2872 жыл бұрын
khup sunder video 💐💐
@vaishali75162 жыл бұрын
खुपच सुंदर व्हिडीओ समरेष. तुझ्यामुळे ईतकी छान माहीति मिळाली.
@SamreshVlogs2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kalurampol82512 жыл бұрын
हा व्हिडिओ अप्रतिम आहे हे राहनेची उत्तम सोय आहे निसर्ग खूप छान पक्षी किलबिल पण मस्त मस्त
@SamreshVlogs2 жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@reshmasahani67792 жыл бұрын
मस्त रिसॉर्ट आहे समरेश भाऊ हिरवळ शांत आणि हसरी प्रेमळ माणसं 👍🏻🙏🏻
समरेश काय सांगू तुला बेटा खरच तु तर आम्हाला स्वर्गातच घेऊन गेलास अस वाटले रे खरच तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आम्हाला हा विडीयों खुपखुप आवडला इतरही विडीयों आवडतात पण हे रीसाँटमध्ये जी काही काल्पनिक पद्धति ने जी काही सजावट केली ती लय लयभारी आहे तिकड जो जाईल त्याचे पैसे वसुल झाल्यासारखे आहेत माझ्या कडे आणखीन शब्द च नाही काय बोलायला तु खरच ग्रेट आहेस विडीयों बघून आताच तेथे जावं अस वाटत होते पण मी माझ्या कुटुंबाबरोबर नक्ती तेथे येऊ आणी समरेश तुला उभयता खुपखुप आर्शिवाद तुमच्या संसारात कशाचीच काही कमी न पडो आणी तुमच्या कडे लवकरच जुनियर समरेश येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍
@SamreshVlogs2 жыл бұрын
हो..विश्वास काका खूप सुंदर आहे रिसोर्ट😀👍 पण याचं क्रेडिट काका काकीना जातंय,,माझं काही नाही 🥰🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@dreamworldofpravinjoshimah82852 жыл бұрын
Really jabbardast ch vaatal.... Kaal full video naahi baghata aalaa..kaal aardha aani aaj just aataa aardhaa baghital.... Sagalech videos full view karayachi icchha tar khup asate..pan.. Due to hectic schedule routine... वेळेअभावी videos baghane hot naahi... Khup aadhi barech se video full baghitale... मध्यंतरी थोडे व्हिडिओ अर्धे किंवा अगदी थोडे बघितले आज हा video full baghun khup agadi आपलसं वाटलं एकदा नक्की visit karu ch
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुम्हीं बाघता हिच मोठी गोष्ट आहे दादा🥰🙏👍😀
@shrirajagashe59282 жыл бұрын
मस्तच 👌resort आवडले, लवकरच family visit करणार.
@SamreshVlogs2 жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏Shriraj Bhau
@Jykapadiya Жыл бұрын
Khup sunder video mala jayche alibaug
@SamreshVlogs Жыл бұрын
नक्की या😀👍Thank You so much tai🙏🥰
@chitravaydande91312 жыл бұрын
खुप म्हणजे खुपचं छान निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले असं रिसॉर्ट आहे समरेश भाऊ रोज जरी तुमचे विडियो पहायला मिळाले नाही तरी एखाद्याच तुमचा विडियो येतो पण तोच पहायला इतकी उत्सुकता वाटते की दुसरा विडियो कसा आणि कशाबद्दल असेल उत्सुकता दुगनी होते
Aaply alibaag madhala sarvaat bhari resort dhakavlas tu chaan vatal mast superb video lovely 🌹 🌹 😍
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you so much🥰👏
@shrimangeshchavan5082 жыл бұрын
खुपच छान रिसॉर्ट आहे. धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@SamreshVlogs2 жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मंगेश चव्हाण साहेब🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@manishlotankar15932 жыл бұрын
रिसॉर्ट खूपच छान आहे शांत बगीचा सगळंच जाम भारी
@SamreshVlogs2 жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashwinigirme84592 жыл бұрын
छान माहिती पण मांडवावरून या जागेवर जाण्याची सोय काय आहे
@SamreshVlogs2 жыл бұрын
Caterman Ferry boat ne alet tar,, free madhye bus service aste..tyanna 'agarsure' stop var sodayla sangaych..tithun 5 min walking
@ashwinigirme84592 жыл бұрын
@@SamreshVlogs Thank you so much 👍
@ujjawalasirsikar50916 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@SamreshVlogs6 ай бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद👍😊🙏
@krishnav67832 жыл бұрын
Rates including food ahe ki jevnyache extra charges ahet. Ani mandwa padun resort paryant traveling cost sadaran kiti hota
@SamreshVlogs2 жыл бұрын
Rs 2200/- non ac Rs 2400/- ac per person rate for 24 hours stay + included breakfast + lunch + dinner + evening tea/coffe + swimming pool + free wifi + garden + playing area + parking All included.. Mandava To Hill Side Resort Distance only 8 km... only 18 minutes 😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ajitkawatkar46922 жыл бұрын
Mandawa yethun rickshaw kinva taxi kiva dusre vahan available ahe ka? Group discount milel ka?
@ajitkawatkar46922 жыл бұрын
Ricsha bhade kiti hoeel
@vibhavarisurve94632 жыл бұрын
समरेश तुझा व्हिडिओ मस्त रेझाॅर्ट छान
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊विभावरी tai🙏
@dilipwaghmare12762 жыл бұрын
भरपूर माहिती छान अलिबाग धन्यवाद सर.
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊दिलीप साहेब🙏
@h.p.vartak95442 жыл бұрын
Khup chan,all the best
@SamreshVlogs2 жыл бұрын
आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@supatil8041 Жыл бұрын
छान व्हिडिओ मित्रा छान information ani nice place
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank u so much🥰🙏
@diptirane5802 жыл бұрын
समरेश तुझे विडीओ खुपच छान आणि सुंदर असतात. तु मला माझ्या भावाच्या मुला सारखाच दिसतो. आम्ही सुद्धा बैठकीला जातो.तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूव॔क शुभेच्छा. जय सदगुरू 🙏
@savitarane94412 жыл бұрын
। जय सद् गुरू
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊दीप्ति राणे🙏
@prabhakarpatil534311 ай бұрын
मिसेस बँकेत असतील ना?-अक्षया. इथून मी अनेक वेळा कातळपाडा शाळेत, सतिर्जे शाळेत गेलो, पण इतकं सुंदर रिसॉर्ट पाहता आलं नव्हतं. चोंढी भागातील अनेक ठिकाणे पाहिली, पण हे छानच आहे. धन्यवाद-अक्षया -समरेश
@SamreshVlogs11 ай бұрын
ho barobar😀😊👍🙏
@veenachougule89922 жыл бұрын
समरेश खूप छान आहे रिसॉर्ट.. काका काकी पण खूप मेहनत घेत असतील. छान झाडें पण आहेंत... मस्त vidio
@SamreshVlogs2 жыл бұрын
हो, काका काकी मेहनती आहेत🥰👍वीणा ताई तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@mdakramshaikh8411 ай бұрын
Ek number
@SamreshVlogs11 ай бұрын
Thank u😊🙏
@nehak61452 жыл бұрын
View ek number,waa khupch sunder
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊नेहा ताई🙏
@HarshadSakharkarVlogs2 жыл бұрын
खूप छान समरेश दादा माहिती पण छान सांगितली आणि रिसॉर्ट तर अप्रतिम 👍
@SamreshVlogs2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद हर्षद🙏🥰
@minaldeoghare Жыл бұрын
Hi tumcha he resort khup chhan vatla. Exact bus Kiva autoni mandva Varun kasa yaych. Auto chi soy yayla Ani jayla ahe ka
@SamreshVlogs Жыл бұрын
Tumhi Tya number var call karu shakta..tumhala purn guide kel jail,,owner kadun🥰👍🙏
@sayalivolg45692 жыл бұрын
Khup Chan vlog dada
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊सायली🙏
@mr_nikhilpatil172 жыл бұрын
खूप सुंदर कॉटेज आणि खूप सुंदर इन्फॉर्मेशन 👌😍😍#vlog🍂
@SamreshVlogs2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद निख़िल🥰🙏
@sujaymore50202 жыл бұрын
Samresh Dada khup chan watl video bagun aani video khup divsani aala. Ka re dada
@SamreshVlogs2 жыл бұрын
हो सध्या खुप लेट येतोय वीडियो sry सुजय🥰👍
@ashabhosekar35262 жыл бұрын
Khupach chaan mahiti dilya baddal dhanyawad
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊आशा मॅडम🙏
@sanjeetmhatre80582 жыл бұрын
One more ❤ मस्त ❤ video added in our list... Great 👍 tks
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@aratisangameshwarkar9151 Жыл бұрын
Resortla Alibag station pasun kase jayache te sangitale tr bare hoil
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊सरिता ताई🙏
@pradnyamokal31082 жыл бұрын
Samresh dada khup cha chhan resort dakhavlas. Aani video pn khup chhan banavlas. He resort proper kuthe aahe address sang na plz. Nakki ekda tari bhet deu ya resort la.
@SamreshVlogs2 жыл бұрын
नक्की भेट दया प्रज्ञा ताई🥰👍 डीस्क्रेप्शन मध्ये map ची लिंक दिली ताई👍 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@fanildevadiga8912 жыл бұрын
Very nice video I like your video full of positive feelings ❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊नीलिमा ताई🙏
@meenamhatre12322 жыл бұрын
खूप छान रेस्टॉरंट आहे छान विडीवो दाखवले आहे
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद मीना ताई😊🙏
@neelampowale14312 жыл бұрын
खुप छान आहे रिसॅाट ईतली हिरवळ खुपच छान आहे आम्हाला यायला आवडेल 👌👌👌
@SamreshVlogs2 жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊नीलम ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rohinimohite8673 Жыл бұрын
Khup sundar, kadhi Alibag chya property’s pan dakhav na please, khup khup aashirvad
@SamreshVlogs Жыл бұрын
Ho chalel.. Thank u so much🙏🥰👍
@varshanimbkar2 жыл бұрын
Nice information & very clean , greenary in hill resort..thnx dada asech resort chi mahiti det raha 👍
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊वर्षा ताई🙏
@sudhirgodse8538 ай бұрын
Veg lunch aahe ka nashta kai aahe te sanga
@SamreshVlogs8 ай бұрын
plz call
@avinashtelang Жыл бұрын
Khup chan Risot
@SamreshVlogs Жыл бұрын
thank u so much🙏🥰
@manishad78192 жыл бұрын
Pushkal changle aahe he resort thank you samresh me ,Siddhi, prathamesh aani tyanche baba aamhi chaughehi ithe Nikki jau.aamhala Pushkal aavdle resort 👍👍
@SamreshVlogs2 жыл бұрын
धन्यवाद मनीषा ताई😃🥰तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@udaytendolkar63012 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण.
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏उदय साहेब👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@samidhahatlunkar2384 Жыл бұрын
खूपच छान resort aahe, आम्ही नक्की visit karnar
@SamreshVlogs Жыл бұрын
thank u so much🥰🙏
@amrutakulkarnimaharashtrac98342 жыл бұрын
Amhala jaych ahe weekend la alibaug la Ajun kahi options sanga na Jithe food vgre including asel
@SamreshVlogs2 жыл бұрын
नक्की या अलीबाग़ला👍 इथे सर्व include आहे👍 काही माहिति हवी असेल तर कॉल करु शकता👍 वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अमृता ताई🙏
@vinodslave3007 Жыл бұрын
खूप छान पण कपल साठी काय म्हणजे नवरा बायको फक्त?
@SamreshVlogs Жыл бұрын
हो call Kara👍
@atulshinde3432 жыл бұрын
Lahan mulanche pan 4varshache aasel tar 2200 lagnar kay
@SamreshVlogs2 жыл бұрын
कॉल करुन विचारु शकता दादा😊
@viditaredij1702 жыл бұрын
खुपच छान आहे. नक्कीच येऊ कधीतरी.🙏💐
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊विदिता ताई🙏
@poojakale55142 жыл бұрын
Khupach chan vatala nakki yeu amhi tithe 👌👌👍
@SamreshVlogs2 жыл бұрын
हो नक्की या पूजा ताई🥰🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ankushkale87342 жыл бұрын
खूप छान विडिओ दादा ❤❤❤
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
अलिबाग बस स्टॅन्ड पासुन किती दूर आहे आणि st ने आलो तर कसं पोहचू शकतो.
@SamreshVlogs Жыл бұрын
Alibag pasun tumhala Rikshaw..kinva tamtam.. milel.. St stand chya bajula.. २५ min lagtil.. tumhi tya number var Dipak Raul kakanna call lava.. help kartil👍
@anitaraut15012 жыл бұрын
Samresh khup masta vidio..
@SamreshVlogs2 жыл бұрын
Thank you so much 🥰🙏
@ambujain7512 жыл бұрын
Superb Excellent place i didn't gone but i like it but i missed the booking for 31st December
@SamreshVlogs2 жыл бұрын
Thank you so much for watching🥰🙏
@nothingispermanent7 Жыл бұрын
Nice video Samresh 👍 Nearest beach kutla aahe.. aani kiti laamb aahe. Gaadi bhette ka resort varun beach la jayla Thanks
@SamreshVlogs Жыл бұрын
Nearest Beach Kihim .. 3-4 km .. auto available👍 thank u so much🙏🥰
@jayashripatil29242 жыл бұрын
खूप छान आहे रिसारट आणि निसर्ग एक नबंर
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@varshadonde6587 Жыл бұрын
खूपच छान vlog ! 👌👍👍🙏
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you so much😍👏
@sudarshanpatil37672 жыл бұрын
खुप छान सुंदर व्हिडिओ. आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
@SamreshVlogs2 жыл бұрын
धन्यवाद काका
@roshanmahadik6927 Жыл бұрын
Kup chaan Manas aahet chaan vatal pahun Happy ❤🎉
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you😍👏
@kokanblogger30672 жыл бұрын
*🌺संकष्टी चतुर्थ च्या हार्दिक शुभेच्छा🙌🏻 तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..🙏🏻* 🙏शुभ सकाळ 🙏
@SamreshVlogs2 жыл бұрын
Tumhala pn🥰🙏
@tejalmarathirecipe13832 жыл бұрын
Garden khupch chhan 🥰
@SamreshVlogs2 жыл бұрын
🥰🙏👍
@uttrapatil6242 жыл бұрын
गार्डन खुप खुप छान मस्त रिसॉर्ट आहे 🥰🥰👌👌👌
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gharatvlog5652 жыл бұрын
khup Chan video Samresh 💐💐💐💐👌👌
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shn505811 ай бұрын
Khup chan ahe👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@SamreshVlogs11 ай бұрын
😊👍🙏
@miteshsawant88882 жыл бұрын
अलिबाग मधे असे होम स्टे आहे का कोकणी कौलारू घर अंगणात तुळस शेणाने सारवलेल्या जमिनी बाजूला गोठा नारळी पोफळी बागायती शेती नदी पाटा चे पाणी असे होम स्टे असेल तर सांगा वेंगुर्ला मधे तुळस waagheri वाडी चे मांगार होम स्टे त्या सारखे
@SamreshVlogs2 жыл бұрын
ok nakki dada🥰🙏
@pramilarebello702 жыл бұрын
खूप छान रिसॉर्ट अगदी निसर्ग रम्य मी शेअर करते समरेश खूप छान
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊प्रमिला मैडम🙏
@shubhanginimbare77942 жыл бұрын
खुप सुदंर विडिओ छान माहीती👌👌👌👌👌👌👌👌
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊शुभांगी ताई🙏
@bhaktikhambe1592 жыл бұрын
Nice information & awesome farm 🏠
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊भक्ति ताई🙏
@tejasbhagat25662 жыл бұрын
Bhari bhari 👌🏼✨ aavadla aaplya la Houn yeto December la kai discount vagera bhetel ka 2 divas cha stay ,hoat asel tr thik 😅
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏तेजस👍
@arumugam-dz2uc2 жыл бұрын
Nice informative video bhava .....nice resort... Fakt ek vicharaych hota, lahan mulansathi playing area madhe slides or jhoka aahe ka ?
@SamreshVlogs2 жыл бұрын
Mala vatat nahi..nakki nahi sangu shakat..pan tumhi call karun vicharu shakta👍👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rashmirane41862 жыл бұрын
खूप छान विडीओ आहे हे रिसोड माझ्या मावशीच्या मुलाचे दिपक चे आहे समरेश तूझे सर्व विडीओ खूप छान असतात✨✨✨👌👌👌👌
@SamreshVlogs2 жыл бұрын
ok👍👍👍 वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊रश्मी राणे🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
Apratim Thank you Happy Diwali
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@pravingharat76992 жыл бұрын
मस्तच वाटव बघून
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@rahulhande1542 жыл бұрын
Samresh mi aani purn Mazi purn family tuzi fan aahe, n mazya family la Tula bhetayche aahe, mi nakki Tula bhetayla yenar, aamhi nakki yeu ya resort la pn tya aadhi tuzya ghari yenar, mi baher asto pn nakki ek divas tari yeil , Tai nahit ya video madhe..
@SamreshVlogs2 жыл бұрын
tumch aplya channel var aselele prem pahun khup anand zala rahul dada..🥰😀👍 tumchya sarv family la amchya kadun khup khup dhanyawad🥰 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@LekMaziladachig2 жыл бұрын
खूपच सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात 🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@SamreshVlogs2 жыл бұрын
🥰👍🙏
@prakashpatankar58392 жыл бұрын
Vaa sunder Chan Chan 🌹🌹🌹🌹all the Best 🙏🌹🙏
@SamreshVlogs2 жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Mee mumbaikar navin subscriber👍mumbaikar la fakt shanti aani greenery gavti type pahije.. This is really suitable.. Thanks for sharing bhau.🎉
@SamreshVlogs Жыл бұрын
Khup khup thank u😀🥰👍😍
@sanjaykshirsagar75462 жыл бұрын
समुद्र किती लांब आहे ह्या रिसॉर्ट पासून,रिसॉर्ट खूप छान आहे
@SamreshVlogs2 жыл бұрын
10 min लागतात किहीम समुद्रावर जायला😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@akshaykumardeore4501 Жыл бұрын
दादा तुमचा हसतमुखमुळे विडिओ खूप छान वाटतो .पुढील अभिप्राय अलिबाग जाऊन आल्यावर देतो धान्यावद दादा
@SamreshVlogs Жыл бұрын
khup dhanyawad dada🙏🥰👍😊
@yogeshbhise6112 жыл бұрын
Khup sunder video
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊योगेश दादा🙏
@jyotiscreation.4642 Жыл бұрын
Food sudha include ahe ka hya price madhe
@SamreshVlogs Жыл бұрын
ho included breakfast+ lunch+ dinner+tea🥰👍🙏
@rekhabhilare95582 жыл бұрын
Khup chan hota video pan ek suggestion ahe. Starting la resort cha entry la ki video cha start la background la 2 music hote. Tya madhe fact ek music asale tar better ahe, mi just video ajun changla hoil tya point of view ne bolat ahe nhi tar amhala tujhe video ani tujhe simplicity like S for Satosh Dada sarkhi wathe. Khi over acting Kiya over informative nhi just straight and simple khup chan asech karat ja video fact te suggestion implement Kar jur tu agree ashil tar :) All the best 👍
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमचे suggestion अम्हाला नेहमी उपयोगीच असतील रेखा मैडम👍🥰 वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@Allinoneboy-et1hm2 жыл бұрын
Dada khup chan vlog 50k hyach resort celebration kel hota mst aahe hill stay
@SamreshVlogs2 жыл бұрын
ho tai barobar bolalat👍👍🥰
@rupalisawant77782 жыл бұрын
खूपच सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद रुपाली ताई😊🙏
@kishorkumbhar6272 жыл бұрын
Khup chan resort aahe aani mast video 🤗
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद किशोर saheb😊🙏
@Aamhi_Kokan_Kalapremi2 жыл бұрын
एका वेळेला एकच कुटुंब allowed आहे की अजूनही कोणी असत
@SamreshVlogs2 жыл бұрын
ekapeksha jast family allowed ahe
@sureshkadu95332 жыл бұрын
खूप छान रिसॉर्ट आहे।.
@SamreshVlogs2 жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊सुरेश साहेब🙏
@shrisabale Жыл бұрын
रिसॉर्ट खूपच छान आहे.👌
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you so much for your support❤️👏😊
@prathameshrode3269 Жыл бұрын
room che 2400 ahet mg food package ky ahe per person