आज पर्यंतच्या व्हिडिओ मधला सर्वात सुंदर असणारा हा व्हिडिओ आहे... स्वानंदी ने इथे येऊन खूप आनंद घेतला आहे.... स्वानंदी म्हणजे स्वतःच्या विश्वात स्वतःमध्ये आनंद घेणारी मुलगी आहे... अगदी तिच्या नावाप्रमाणेच आनंद घेणारी मुलगी म्हणजे स्वानंदी....
@anushreepednekar1885Сағат бұрын
खूपच सुंदर
@BushanJoshiКүн бұрын
जीवनाचा पुरेपूर स्व आनंद घेणं त्याचं दुसरं नाव म्हणजे स्वानंदी खूप मस्त मंगलमूर्ती मोरया धन्यवाद🎉🎉❤❤
@SanjayKanitkarКүн бұрын
स्वानंदी मॅडम तुमच्या नावातच स्व आनंद आहे त्यातच तुमचं निसर्ग पशु पक्षी इतर सर्व नैसर्गिक जीव वस्तू याबद्दल मनापासून प्रेम आहे हे खळाळत्या पाण्याप्रमाणे आजूबाजूच्या सर्वांवर आनंदाचे तुषार उधळीत जातात खूपच आनंदमय धन्यवाद
@Tradman2611Күн бұрын
सूर्याशिवाय प्रकाशाला किंमत नाही, त्याचप्रमाणे निसर्गाशिवाय आपले अस्तित्व नाही. खूप मस्त स्वानंदी🌱
@swatiaski867616 сағат бұрын
सकाळी सकाळी हिमाचल मधेच आहे अस वाटलं...अप्रतिम....सगळ किती सुंदर आहे...thanks स्वानंदी...sharing this beautiful video❤
@sandipchavan4678Күн бұрын
कशाला हवंय स्विझरलंड आमचं हिमाचल काय कमी आहे का 🤔 व्वा, कोकणकन्या भरपूर सुकामेवा आणि हिमाचल अँपल खा आणि येताना घेऊनही ये 😄 👌 ♥️ 👍
@abhijitthakur3980Күн бұрын
तुझे vloge बघणे म्हणजे स्वतः तिथे नसताना ते सर्व काही अनुभवण्याची अनुभूति घेण्या सारखे आहे आणि मुख्यतः तुझा लडिवाळपणे बोलण्याची पद्धत मनाला भावते. शेवटला जे तुझे गुणगुणने चेरी ऑन द टॉप 😊 या भागात ते मिस केले
@maheshjoshi80514 сағат бұрын
भरभरून आनंद वाटणारी स्वानंदी
@janhavlashtekar7815Күн бұрын
काँटेज अप्रतिम काचेच्या छतामुळं देखणं दिसतयं नीटनेटकं स्वयंपाकघर आणि माणसंही हिमाछ्छादित पर्वतरांगांमधून डोकावणारे टुमदार वृक्ष साक्षात स्वर्गाची अनुभूती दिलीस तुझे खूप खूप आभार सदैव यशाची शिखरं गाठत रहा हार्दिक शुभेच्छा💐🎊
@AjinkyaS9994 минут бұрын
लहानपनीचे आठवण कुठेही जा येतेच....ट्रीप छान झाली..... तुमचे कोकण vlog खुप छान असतात,कोकणचं वातावरण आणी तुमच्या जुन्या आठवणी मधल्या शब्द रचना खरोखरच परत जुन्या काळात घेऊन जातात जे आम्ही जगलेलो आहेत, मी सुधा तुमच्याच सारखा artist आहे.
@prathameshgosavi-lt5hpКүн бұрын
हिमाचल प्रदेश खूपच छान सुंदर आहे तुझ्या प्रवास खूपच छान हो हर हर महादेव 👌👌👌👌👌👌
@sangeetakulkarni877013 сағат бұрын
Thanks for sharing the Himachal experience.Information based astat videos so, interesting.😊😊
@vandanakulkarni729Күн бұрын
ऐक ना, मला घरात बसून तुझ्याबरोबर फिरण्याचा आनंद मिळत आहे. खरंच इतकं निसर्ग रम्य सौंदर्य घरात बसून बघायला मिळत आहे पण प्रत्यक्षात तिथे जाऊन घेण्याचा अनुभव वेगळाच असतो, भूभू चे पिल्लू किती सुंदर आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@savitaprabhu5080Күн бұрын
वा स्वानंदी खुप छान मस्त तसेच जम्मू काश्मीरला सुध्दा जा एक नंबर आहे जसे काही स्वर्गच आहे अप्रतिम सुंदर सुरेख छान मस्त असे बर्फाळ डोंगराचे सौंदर्य कुछ और ही हैं। नक्कीच जा तू जम्मू काश्मीरला सुध्दा हे हिमालयातील अप्रतिम सौंदर्य बघून खुप मन प्रसन्न झाले असेच सुंदर सुरेख नजारे दाखव बघायला खुप आवडेल बाळा पण सांभाळून रहा भुरट्या चोरांपासून स्वतः ची काळजी घे अशीच आनंदी मजेत सुखी रहा देव बरे करो 👌👌❤❤🤚🤚👍👍
@fighterlionheartarmyvlogs23 сағат бұрын
फार छान एरोप्लेन मधून निसर्ग बघितला, डिकॅथलॉन मध्ये करीदी बगितली, बर्फ अणुबावला खाल्ला सुद्धा, ट्रेकिंग बघितले, बेडच्या बाजूला बर्फ बघितला, नेचुरल हाऊस बघितला, बर्फाच्या डोगररांगा बघितल्या, पाइनवुड फायर बघितली , छोटीमाऊ बघितली , ट्रेडिशनल डिश बघितली पण आणि खालली पण, ट्रांज़िशनल वियर घालून अगदी हिमाचल प्रदेशची स्वानंदी दिसत होती!
@vijaypowar522517 сағат бұрын
आपल्या पेक्षा खरच वेगळं वातावरण आहे. तुला खरच फारच मज्जा आली असणारच तशीच थोडीफार का होईना आम्हाला पण vlog मुळे तेथील वातावरण अनुभवता आले 👌🏼👌🏼👍🏼. मस्तच ट्रीप झालीय तुझी स्वानंदी 👍🏼.
@purnanandnadkarni5117Күн бұрын
सुंदर दृष्य. तुझ्या डोळ्यानी आम्हीपण आनंद घेतला.धन्यवाद
@archanadandekar6583Күн бұрын
जय श्रीराम,स्वानंदी तुझ्यामुळे आम्हालाही हिमाचलचे दर्शन होतेय!
@PallaviJadhav2628 сағат бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤️❤️❤️ खूप सुंदर स्वानंदी 👌👌👌
@sanjaybhoite991213 сағат бұрын
दीदी कुठंच्या कुठं गेलीस, फारच छान. या निसर्गमय परिसरात एकाद्य मस्त पैकी गाणं ऐकायला आवडल असतं. कितनी खूबसूरत यह काश्मीर हें
@dineshmandlik91227 сағат бұрын
खूप छान खूप वाट पाहत होतो तुझे आवडते प्राणी कुत्रा आणि मांजर पण होते छान व्हिडीओ ❤❤❤ धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी पुणे महाराष्ट्र
@nehamali43212 сағат бұрын
किती छान त्या मस्त बर्फात तुझ एक सुंदर गाणं होऊन जाऊ दे... तुझे प्रत्येक व्हिडिओ मी टाईम काढून मन लाऊन बघते ग...❤❤
@0-9_A2ZКүн бұрын
सुंदर माहिती, अप्रतिम निसर्ग, pine trees, बर्फ आच्छादित डोंगर रांगा, khup छान. Enjoy. 👏👏👍👍.
@sudhirganguli3429Сағат бұрын
स्वानु व्हिडिओ उत्कृष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा
@akshatasawant89747 сағат бұрын
Swanandi tuzye mule Himachal ani tithale nisarg soundarya pahayla milale tula kup kup dhanyavad kup chan aanand ge tithale nisargacha tula kup shubechha 👍💕👌
@manishapatil23129 сағат бұрын
खूप सुंदर आहे जगात निसर्ग शिवाय अप्रतिम असं काहीच नाही निसर्गाचा भरभरून आनंद घे स्वानंदी खूप सारे आशिर्वाद सदैव आनंदी राहा 👌👍♥️♥️♥️
@ashokabhang965411 сағат бұрын
Chhaanch surroundings. Sawarg. Nice video🎥. God bless you🚜🐄🌾.
@kitchenlab867Күн бұрын
वा निसर्गाच्या सानिध्यात खूप छान एक नंबर❤ किती सुंदर आहे
@dineshanerao4422Сағат бұрын
Khup chan information 👍
@dattatraygodale117Сағат бұрын
❤❤खूपच छान निसर्ग आहे
@Bhajanmandli-p2l4 сағат бұрын
Nice beta as I senior citizens I can't enjoy but watching your video I enjoy beta
@sukhadadanave282412 сағат бұрын
वाह ..... वाह ..... केवळ अप्रतीम झाला हा भाग स्वानंदी .... खूप आवडला ❤❤❤❤
@SayliGugale2100Күн бұрын
खुप खुप सुंदर घर आहेत. छानच दृश्य👌👌👌
@vapurza1Күн бұрын
वा स्वानंदी छान, आम्हाला घरी बसून हिमाचलची मजा आली
@anantparab320013 сағат бұрын
अप्रतिम बेटा. माझ्या मुलीचे सासर इथेच आहे. फार फार चांगली माणसे आहेत. निसर्गाच्या सानिध्यात एक लकेर व्हायला हवी होती.
@yogirajagency5009Күн бұрын
अप्रतिम सौंदर्य
@prakashgaikwad58239 сағат бұрын
khup chaan .....aikat ani baghatch rahave ase vatate.....all the best...you are doing very well
@vishwaskane544510 сағат бұрын
Apratim Khupch Sunder. Dhanyawad Tai ❤❤❤❤
@maheshbhagat81868 сағат бұрын
khup chan mast nice video
@rutujaa10Күн бұрын
0:24 cute 😂❤ मस्त होता vlog अजून असे खूप ठिकाणचे भारतातले व्हिडिओ पाहायला आवडतील❤
@hemangideo-joshi31579 сағат бұрын
व्वा!खूपच छान!! मलाही बर्फ खूप आवडतो. तीन महिन्यांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. पण चुकीच्या वेळी गेले. बर्फाचा कणही बघायला मिळाला नाही. मागच्या महिन्यापासून तिथे किती बर्फ पडतोय ! मला चुटपुट लागली. असो. तू बर्फात मस्त मजा कर. तुझा व्हिडिओ बघून मी समाधान मानेन. Enjoy snow ❤❤❤
@mrunalmanohar923011 сағат бұрын
खूपच छान पहायला मिळाले. स्वानंदी मजा करून घे. पुरेपूर आनंद घे ट्रिपचा.
अप्रतिम.घरी बसून हिमाचल प्रदेश ची सफर करून आणलीस त्याबद्दल धन्यवाद.
@sudhirgijare46512 сағат бұрын
फारच सुंदर आहे सगळे 😊❤❤ तू HP मध्ये पहिल्यांदा गेल्या मुळे तुझे वर्णन पण खूप मस्त वाटलं ❤
@ashokparalkar73213 сағат бұрын
स्वानंदी नावाप्रमाणे "स्व आनंद" लुटत आहेच, त्या सोबत आम्हीही आनंद लुटत आहोत
@girishp948416 сағат бұрын
Been Himachal twice khup chan sagalyani ekda tari ja khup bhari aahe
@manoharbhovadКүн бұрын
व्वा.. खूपच छान 👍
@vijaykhavale6503Сағат бұрын
कोकणची सावित्री गंगेला भेटायला गेली खूपच छान
@prashantmanjrekar6238Күн бұрын
Sunder video ❤❤❤❤❤
@rajendrashinde88232 сағат бұрын
Wa ajibai ya firun must
@SakshiKhulam-w2gСағат бұрын
खुप छान ❤
@veenasathe46718 сағат бұрын
सुंदर.एक मस्त प्रवास.
@balkrishnakulkarni125723 сағат бұрын
Too beautiful. Just go on. Also inform about the charges and budget, Happy and cooool journey🎉🎉🎉
@radheshamgaud5002Күн бұрын
Lay bhari ❤❤❤❤🎉🎉
@prakashpednekar1210 сағат бұрын
खूपच छान.❤❤❤
@satishpatil8046 сағат бұрын
मस्तच
@AjitOak-il7tv12 сағат бұрын
आम्हाला हिमाचल चे छान दर्शन दाखवलेस. काल मला व्हिडीओ बघायला मिळाला नाही. आज पूर्ण बघितला. 👌👌🚩🌹🌹🌹
@anilwankhade19 сағат бұрын
Khup chhan 👌
@aryapawar744510 сағат бұрын
Cootage khup sunder aahe..
@sandipangne8135Күн бұрын
हिमाचली लोक स्वभावाने प्रेमळ आहेत, रागावत नाहित,
@mohan_490116 сағат бұрын
मस्त झालाय ब्लाॅग 🎉🎉
@shubhadagurav84848 сағат бұрын
अप्रतिम. माझ्या मुलीचे सासर आहे.
@rohinighadage2743Күн бұрын
Very beautiful nature.
@shirishbelsare2121Күн бұрын
खुप मस्त वाटत तिथला निसर्ग,लोक संस्कृती,फुड एक अविस्मरणीय अनुभव असतो. तसं आम्ही पण बर्फ अनुभवला आहे. थोडी रिसॉर्ट बद्दल माहिती दिली असती तर बर झालं असतं. हरकत नाही खुप छान व्हिडीओ.
@svg3000Күн бұрын
Supercool experience..
@gauravchavan5439Күн бұрын
Hey Swanandi...Khup sunder distoy tuzyavar local pehrav ❤😘😍🌹
@manjireesathaye58928 сағат бұрын
हुस्न पहाडोंका ओ साहिबा क्या केहना, के बारों महीने यहाँ मौसम जाडों का..
@ankushtamnar276514 сағат бұрын
खूप सुंदर लोकेशन आपल्यासारखंच
@miteshsawant0712 сағат бұрын
Amazing view 😍
@gauravchavan5439Күн бұрын
Hey Swanandi...tuzi tour khup chaan zhaalich asnar ani khup sunder mahiti dillis tu hya sampurna tuzya tour madhe ❤😍😘🌹
@AjitOak-il7tvКүн бұрын
वा स्वानंदी मस्त. 🌹🌹🌹
@VrushaliKadam-h6c8 сағат бұрын
Very nice pic
@meghasawant5258Күн бұрын
अप्रतिम खूप सुंदर❤️
@dineshmagar927913 сағат бұрын
स्वानदी खुप खुप धन्यवाद कोकन ते हिमाचल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@shankarsapkal13384 сағат бұрын
🙏🙏
@vinodkhanvilkar493Күн бұрын
Khupach Sunder video
@umeshtanpure1065Күн бұрын
खुप छान 👍🏻🙏🏻👍🏻
@purvanchalAshutosh11 сағат бұрын
झकास... निसर्गाचा भरपूर आनंद घे आणि पुढे भटकंती करताना आमच्या पूर्व अरुणाचल प्रदेशात, माझ्या घरी ये...परशुराम कुंड, वोलाँग, डोंग ( भारताचा पहिला सूर्योदय या डोंग गावात होतो) बारा महिने जंगल, देवराई आहेत...जरुर ये... खुप खुप शुभेच्छा...
@VK1008Күн бұрын
Thank you very much Swanandi for this FANTASTIC Vlog.👍
@RupaliGovandeКүн бұрын
Very nice video 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@bapatum3 сағат бұрын
मस्त! बघू कधी हिमाचलच्या गावात जायचा योग येतोय!
@manjireesathaye58928 сағат бұрын
स्वयंपाकघरातून एकमेकांची घरं पहाण्याऱ्या आमच्या सारख्या शहरी माणसांना, या cottage चं स्वयंपाकघर म्हणजे अवर्णनिय आनंद, स्वप्नच जणू..