Mic dur hai to awaaz nahi suna he'd phone lagao blootooth lagao
@rameshnage18588 ай бұрын
वरील जागेत घर जागा मालकांचे आहे काय याबाबत ओझरता उल्लेख दिसतो स्पष्ट उल्लेख का केला नाही घर असल्यास किती गुंठे जागेत आहे विहीर आहे किंवा नाही कोणतीही माहिती पूर्ण दिली नाहीत असे अर्धवट व्हिडिओ काढून स्वतःचा अणि इतरांचा वेळ कशाला वाया घालवत आहेत त्यापेक्षा तुमचा मोबा. नंबर व्हिडिओत द्यावा ते सोपे आहे काहीतरी प्रोग्रेस वावा वाटत असेल तर कामाची पद्धत सुनिश्चित करून व्हिडिओ बनवा अपूर्ण नको.