पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai

  Рет қаралды 1,776,073

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai पोर्तुगीज दर्यावर्दी १४९८ साली भारतीय किनाऱ्याला लागले आणि हळूहळू त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरायला सुरुवात केली. ते आपल्या अलिबाग येथील चौल गावी आले आणि मोक्याचे ठिकाण हेरून तेथे किल्ला बांधला. तेथेच वसाहत बनवून जवळपास सव्वा दोनशे वर्ष चौल आणि परिसरावर राज्य केल्यानंतर १७३९ साली वसईच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी त्यांचा पाडाव केला. त्यावेळी चौल येथील वसाहतीतील लोक गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतीकडे निघून गेले तर काही लोक कोर्लई चर्चशेजारी वसाहत करून राहू लागले. अजूनही ह्या लोकांना चौलकर ह्या नावाने देखील संबोधले जाते. कोर्लईत राहणाऱ्या ह्या लोकांची भाषा म्हणजे 'नॉलिंग' भाषा. नॉलिंग म्हणजेच 'आमची भाषा'. स्थानिक लोक आपल्या ह्या भाषेला पोर्तुगीज भाषा असे देखील संबोधतात. काही अभ्यासक ह्या भाषेला 'क्रिओल पोर्तुगीज' देखील म्हणतात. ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जरी साम्य असणारी असली तरी आत्ता ती मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे हळूहळू तिचे मूळ रूप हरवून बसली आहे. २०-२५ वर्षांपूर्वीची नॉलिंग आणि आत्ताची नॉलिंग ह्यात बराच फरक पडलेला आहे. सध्याच्या घडीला जवळपास ८००-१००० लोक ही भाषा बोलतात. चला तर कोर्लईच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ह्या आगळ्यावेगळ्या भाषेविषयी अधिक माहिती मिळवूया. विशेष आभार: कोर्लई ग्रामस्थ श्री. निलेश नाईक, चौल - अलिबाग छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn वसईतील लग्नसोहळा kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPAFlzD089Q0IULzRUOVZ3d कुपारी संस्कृती kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3 #korlai #creole #noling #nolingportuguese #indiancluture #culture #languages #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai #culture #portuguese #portugueseindia
@touristguideassociationrai5081
@touristguideassociationrai5081 2 жыл бұрын
Kadhi gelelat Dada date sanga please.
@joefernandes6622
@joefernandes6622 2 жыл бұрын
Good presentation
@joefernandes6622
@joefernandes6622 2 жыл бұрын
Good presentation. I like
@mayurtare7991
@mayurtare7991 2 жыл бұрын
दादा तो गाव आपला आगरी कोळी लोकांचा आहे ना 💥❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@touristguideassociationrai5081 जी, मी दिवाळीच्या सुट्टीत गेलो होतो. धन्यवाद
@sulakshanasoman8951
@sulakshanasoman8951 2 жыл бұрын
सध्या सगळ्याच भाषांची भेळ होत आहे. खूप दिवसांनी मी मराठी बोलणारा माणूस अख्ख वाक्य पूर्ण मराठीत बोलताना दिसला.. भाषेचं सौंदर्य तुम्ही टिकवून ठेवत आहात. वाह.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुलक्षणा जी
@krunalkawale5747
@krunalkawale5747 2 жыл бұрын
खरच खूप छान वाटतं तुमची मराठी भाषा ऐकून, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील.
@umeshkamble9094
@umeshkamble9094 2 жыл бұрын
छान विडीयो.... अजुनही नवनविन माहिती देत चला
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@krunalkawale5747 जी, खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@umeshkamble9094 जी, नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
@vasantmulik303
@vasantmulik303 2 жыл бұрын
पोर्तुगीज संस्कृती आणि भाषा गोव्याच्या आणि दक्षिण कोकणा बाहेर महाराष्ट्रात उत्तर कोकण किनारपट्टीच्या बाजूला आहे हे तुमच्या मुळे माहीत पडले. त्याबद्दल धन्यवाद आणि या लोकांनी त्यांची संस्कृती आणि भाषा अजूनही जपली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वसंत जी
@thetravelholic6412
@thetravelholic6412 2 жыл бұрын
I’m Brazilian and I understand her singing, they have the sweetest accent 🇧🇷🇮🇳🇵🇹
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@suchithraraghavan5335
@suchithraraghavan5335 11 ай бұрын
Goan Inquisition. Listen to shefali vadiya
@thetravelholic6412
@thetravelholic6412 11 ай бұрын
@@suchithraraghavan5335 All Portuguese and Spanish colonies went through the horrible inquisition at that time, it happened when the king of Spain annexed Portugal for almost a century and ruled as one country and ordered an inquisition in all of the realm, not just Hindus, bhudists, muslims, Native Americans, Jews, EVERYBODY at that time we were all under the Spanish crown not Portuguese even though they maintained their presence. That’s why it’s called the Spanish Inquisition not Portuguese inquisition. I’m sure they don’t teach you this in school.
@suchithraraghavan5335
@suchithraraghavan5335 11 ай бұрын
@@thetravelholic6412 whatever didn't atrocities happen against hindus in goa,forcible conversion,destroyed temples.are u justifying all this.its not mythology its recorded.go to portugal.
@thetravelholic6412
@thetravelholic6412 11 ай бұрын
@@suchithraraghavan5335 I’m not Portuguese but I went to Portugal and there’s tons of Indians there, and seem to like it. I would not be so narrow minded if I were you this is 2024 not the 1600s.
@RishiTayade-v8r
@RishiTayade-v8r 9 ай бұрын
भाऊ ते लोक त्यांची भाषा बोलत आहे आणि तू आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिला बस इथं च मन जिंकलं भावा ❤️🫶🏻
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद, ऋषी जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 жыл бұрын
भाषा अनोळखी असली तरी ऐकला गोड वाटते कारण माणसं सरळ स्वभावाची आहेत त्या मुळे जवळीक लौकर साधली जाते.धन्यवाद सुनिल!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद
@nandkishorsonwale
@nandkishorsonwale 2 жыл бұрын
बऱ्याचवेळा कोर्लई किल्ला पाहण्याचा योग आाला पण कोर्लई गावाची ही वेगळी ओळख आपल्यामुळे कळाली. खूप खूप आभार.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदकिशोर जी
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 2 жыл бұрын
ग्रेट सुनिल.. तुमचं मनापासून कौतुक! अशी काही भाषा मुंबई पासून इतक्या जवळ असणा-या अलिबाग जवळच्या छोट्याश्या गावात बोलली जात असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे ही माहिती समजली. खूप खूप आभार. एका वेगळ्या संस्कृतीची ओळख झाली. तुमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला साथ देतं.. त्याकरिता अनिशा आणि एलिन, रायझल ह्यांचेही कौतुक.. अनिशा, तुम्ही दोन्ही लेकींना खूपच छान संस्कार देत आहात. देव बरे करो.. मनापासून शुभेच्छा आणि ह्या व्हिडिओ करिता डिमेलो कुटुंबियांचे आभार.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर व सकारात्मक प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@NileshPatil-z5j
@NileshPatil-z5j Жыл бұрын
Khup Chan vatle me sudha alibagcha aahe.pan mala he portugij gaav Aaj samjal.khup khup dhanyavaad mahiti dilyabaddal
@Joybong1400
@Joybong1400 10 ай бұрын
खुपचं छान 👌👌👌👌👌
@saldealbuquerque102
@saldealbuquerque102 Жыл бұрын
I.m Brazilian. At min 10, i understood the lady speaking " Ave Maria", Our Lady. " Ave Maria cheia de graça, o Senhor é Convosco, Bendita sos vós entre as mulheres, bendito é o fruto do vosso ventre, Jesus.". " Aqui vem", "o que ficou". Thank you.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
That's so nice of you. Thank you Salde Ji
@ruturaj2965
@ruturaj2965 10 ай бұрын
तुमच्या देशात शेतकरी मुलांची लग्न होतात का
@EnriquePlayz6000
@EnriquePlayz6000 10 ай бұрын
Bro it's my village . Like we can understand a little bit Portugese,Spanish and brazillian Portuguese over the years the language is changing.
@saldealbuquerque102
@saldealbuquerque102 10 ай бұрын
@@EnriquePlayz6000 It's fantastic. Thanks, very much.
@EnriquePlayz6000
@EnriquePlayz6000 10 ай бұрын
It's hail Mary full of grace the lord is with you blessed are thou amongst women and blessed is the fruit of thy womb jesus
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 жыл бұрын
सुनीलजी खूप आनंद झाला हा व्हिडीओ पाहून,नोकरी निमित्ताने या गावाच्या जवळच गेली तीस वर्षांपासून राहतो. कोर्लई गावात माझे खूप मित्र आणि सहकारी आहेत.पारंपरिक पद्धतीने शेती आणि भाजीचा व्यवसाय करतात खूप कष्टाळू आणि प्रेमळ समाज आहे हा.त्यांची भाषा समजत नाही पण ऐकायला गोड वाटते.तुमच्या व्हिडीओत उल्लेख केलेले अल्बर्ट डिसोझा हे माझे सहकारी आहेत. ख्रिश्चन जीवन पद्धतीचा अनुभव ह्याच मित्रांमुळे घेता आला.तुमची भेट झाली असती तर माझा आनंद द्विगुणित झाला असता.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह! खूपच छान, संदेश जी. धन्यवाद
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 2 жыл бұрын
सुनीलजी नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण खूप सुंदर व्हिडिओ तुम्ही ब्लॉग खूप अभ्यासपूर्ण बनवता
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@mightyandy3
@mightyandy3 2 жыл бұрын
Aaji Bai kiti chhan ahet, typical Indian aaji doesn't matter language or religion. The care is in blood
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अँडी जी. धन्यवाद
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 2 жыл бұрын
अलिबाग येथे वारंवार जाणे होते, कोरलाई बद्दल बरेच काही ऐकिवात होते त्यामुळे येथे ही एकदा गेलो होतो पण आपल्या सुंदर माहिती पूर्ण ब्लॉग मुळे खूपच माहिती मिळाली👌 नेहमीच उत्तम खजिना👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@mahadev1983
@mahadev1983 Жыл бұрын
Your Marathi is much fluent than majority Maharashtrians whose mother tongue is Marathi...Nice video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Mahadev Ji
@deepakbankar0911
@deepakbankar0911 Жыл бұрын
Yes... indeed.... 😂❤
@ashokkamble697
@ashokkamble697 9 ай бұрын
सुनीलसरांची मातृभाषा मराठीच असणार
@beamer7702
@beamer7702 8 ай бұрын
तुम्ही fluent मराठीत शेवटी कधी बोलला होता
@professorelixir3351
@professorelixir3351 3 ай бұрын
What made you think his mother tongue is not Marathi? He is converted Christian
@avishri1470
@avishri1470 2 жыл бұрын
This is the unique feature of indian society..... diversity is the strength...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
You said it right, Avinash Ji. Thank you
@savitasawant1382
@savitasawant1382 2 жыл бұрын
विवीधतेने नटलेली भारतातील संस्कृती जपलीच पाहिजे.खुपच छान सुनिलजी. Thanks, I am so glad to see such beautiful videos.🙏🙏💐🌹
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सविता जी
@tushargharat4465
@tushargharat4465 2 жыл бұрын
अलिबाग मध्ये स्वागत 💐 korli गावाबद्दल छान माहिती आपल्या माध्यमातून पोहचवली सर्वापर्यंत 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@aishwaryadhanu7385
@aishwaryadhanu7385 2 жыл бұрын
Vasai chi language tar majhi khup ch favorite ahe.. ani hi new language aaikaila bhetli aaj...tithli gav pan khup sadi ahet agdi juni ghara vigre tithe pahila bhetli.. really thanks for taking such efforts and making this wonderful video.. Jesus bless you and your team💫
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ऐश्वर्या जी
@anon5346
@anon5346 10 ай бұрын
I am now far from India and Portugal, but my heart, soul, and blood is still very connected to both (we have an ancient connection that cannot be broken). Beijinhos❤️🇵🇹❤️
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
Thanks a lot
@Social_thinker6
@Social_thinker6 2 жыл бұрын
Wow मला फारच आवडला हा एपिसोड या गावाशी भेट करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनीलजी 😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@-vedhmedia3223
@-vedhmedia3223 Жыл бұрын
कोर्लई गाव आणि तिथल्या लोकांची, त्याच्या संस्कृती, रितीरिवाज व भाषेची फार चांगली ओळख करून दिली...👌 खुप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ganeshgade5158
@ganeshgade5158 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली त
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, गणेश जी
@vijaypakale4822
@vijaypakale4822 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली मला हा एपीसोड खुप आवडला आणि नविन संस्कृतची माहीती पण मिळाली.धन्यववाद आपला
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@suyog3
@suyog3 Жыл бұрын
Amalgamation of various cultures results in this beauty!! Thanks much for showing this different culture to a person from plains of mid Maharashtra like me!! ❤️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Suyog Ji
@edgarmenezes8957
@edgarmenezes8957 Жыл бұрын
Lovely village with interesting history and simple warm hearted people. Hats off to you Sunil for bringing forth such nostalgic videos!!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Edgar Ji
@EnriquePlayz6000
@EnriquePlayz6000 10 ай бұрын
History and all is alright but main problem is water bro we don't get water on daily basis and electricity is a big issue too. This is why many people prefer living in Mumbai .
@VijayJadhav-ug9zk
@VijayJadhav-ug9zk 2 ай бұрын
Good video about the Portuguese Goan & languages. Ok thanks
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
Thank you, Vijay Ji
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 10 ай бұрын
SHRI SUNIL JEE Dhanyawad ! Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!!
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विजया जी
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
भारतीय आणि इतर देशातील पद्धतीची सांगड आपल्या चॅनल मार्फत आम्हास पहावयास मिळते. वा फार छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
सुनीलजी, आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि तुमचा व्हिडिओ पाहायला मिळाला. आगदी वेगळ्या विषयावर आहे हा व्हिडिओ. गावातल्या नागरिकांना सहज बोलते करण्याची तुमची हातोटी अनोखी आहे. प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य असतेच ! इथे तर 2 देशांची संस्कृती एकत्र आली आहे. कोणी भाषा शास्त्राच्या विद्यार्ध्याने यावर P hd केली पाहिजे. त्यामुळे सखोल डॉक्टूमेंटेशन होईल. खूप छान वाटले. तुम्हाला खूप साऱ्या शुभेछा!!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@Xdjarvis
@Xdjarvis 9 ай бұрын
khup chhan aj kahitri navin mahiti milali tumchyamule
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद, जर्वीस जी
@suhaswajge4750
@suhaswajge4750 2 жыл бұрын
फारच सुंदर,,, एक नवं दालन उघडले.. आनंद झाला.... धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@gajananmhatre850
@gajananmhatre850 2 жыл бұрын
सुनील जी आपण महाराष्ट्रातल्या खास करून ठाणे रायगड मधल्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवितात आणि त्याकरिता इतकी मेहनत घेतात ते कौतुकास्पद आहे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@hypergaming7015
@hypergaming7015 10 ай бұрын
Hi apli sanskruti nahi
@2945antonio
@2945antonio Жыл бұрын
I received this video from a friend. It was such charming experience to watch the entire video. I am from Goa and seeing the Portuguese speaking people of Korlai, their simple, unaffected manner, their candour, their pride in speaking their language "nosling" , gave me a sense of belonging to the place. Also, in the 1950s my uncle (Father Ignatius Fonseca) was a priest in that area; i remember he came for the Exposition of St Francis Xavier in Goa with a group of parishioners who stayed with us and that is when, for the first time, I heard a strange, sing song version of Portuguese that greatly amused everyone. I look forward to your videos, Sunil, and wish you the very best.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Wow, thanks a lot for Sharing the beautiful memories and also for your kind words og appreciation. Thank you, Antonio Ji
@suchithraraghavan5335
@suchithraraghavan5335 11 ай бұрын
Go to portugal.ur ancestors converted for money.sold dharma.ur kuldevta won't spare u
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
गाव छोटच असलं तरी पोर्तुगीज colony मध्ये फिरल्या सारखे वाटते . सुंदर संशोधन करून . माहिती आम्हा पर्यंत पोहचवले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉💐💐👍🏼👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 2 жыл бұрын
मला तर माहितच नव्हतं की आपल्या देशातील एक गाव पोर्तुगीज भाषा बोलत आहे ,सुनील जी खुपच छान विडिओ आहे धन्यवाद, भाषा ही नेहमी महानच आहे मग ती कुठलीही भाषा असो
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, साशा जी. धन्यवाद
@cinderellamiranda9864
@cinderellamiranda9864 Жыл бұрын
Visited this place 3 yrs back. U will get to see people wearing Eastindian Lugra too. Very Loving people. They speak mixed language.Thks Sunil for the coverage.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for sharing this information, Cinderella Ji
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 2 жыл бұрын
सुनील भाषा जपण्या साठी प्रत्येकाने घरात कटाक्षाने बोलली पाहिजे का ती कुठली हि असो.... त्या भाषेचे माधुर्य आपल्या मुलांना समजावले पाहिजे.. भाषा जपली तर आपल्याला त्या भागाचे वै शिट्य समजेल... प्रत्येक भागाचा एक इतिहास समजता येईल..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात, संदीप जी. खूप खूप धन्यवाद
@sampadagandhi1355
@sampadagandhi1355 Жыл бұрын
माझा जन्म विरार मधला आहे. त्यामुळे तुमचे अर्नाळा, वसई चे विडिओ बघून खूप छान वाटतं.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संपदा जी
@mithunhegeeshte3725
@mithunhegeeshte3725 3 ай бұрын
Hi
@mithunhegeeshte3725
@mithunhegeeshte3725 3 ай бұрын
Hi
@vibhavarijoshi5251
@vibhavarijoshi5251 15 күн бұрын
खुपच छान माहिती मिळाली....आपल्याच जवळपास असून नव्यानेच माहित झाले...धन्यवाद सुनिलजी....
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
धन्यवाद, वैभव जी
@mickeyexpress1
@mickeyexpress1 2 жыл бұрын
Beautiful language n history should always be preserved...history is beautiful
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Mickey Ji
@stories5805
@stories5805 2 жыл бұрын
It's foolish to think this history is beautiful.
@Truth_Be_Bold
@Truth_Be_Bold 2 жыл бұрын
भूतकाळात घेऊन गेलात. खूप छान, सुनिलजी 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जगदीश जी
@asawarimarathe5870
@asawarimarathe5870 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे ,मराठी भाषा च पण कीती फिरुन येऊन आज मराठीतच उलगडा होतोय, छान वाटलं ,वसईकर आपण फारच सुंदर व्हिडीओ बनवता.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आसावरी जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद सुनील डिमेलो जी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
@nileshkamble2256
@nileshkamble2256 2 жыл бұрын
Thankuoy sir छान video बनवला आहे तुम्ही
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@roshanpereira9919
@roshanpereira9919 2 жыл бұрын
खूप मस्त सुनील नवीन माहिती दिली तुझा अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
@prasannasalvi6075
@prasannasalvi6075 2 жыл бұрын
फार सुंदर व्लाॅग....उत्तम सादरीकरण....ग्रामीण भाग असूनदेखील लोक अगत्यशील वाटतात...गांव सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रसन्न जी
@francisdmello793
@francisdmello793 2 жыл бұрын
खूपच छान सुनील. अजूनही पोर्तुगीज भाषा कोर्लाईसारख्या आडवळणाच्या गावात टिकून आहे. तुम्ही त्याचा शोध घेतला हे खरंच कौतुकास्पद ! Keep it up
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी
@anjubedekar7399
@anjubedekar7399 9 ай бұрын
अतिशय स्वच्छता दिसली सुनील छान माहिती देतोस Keep it up
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अंजू जी
@sudhirbhalerao4428
@sudhirbhalerao4428 5 ай бұрын
वाह खुप दिवसांनी चांगला व्हिडिओ पहायला मिळाला.... महत्वाचे म्हणजे सादरीकरण खुप सुंदररित्या केले आहे सुनीलजींनी.... खुप खुप धन्यवाद सुनीलजी...
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
@nikhilphatak6454
@nikhilphatak6454 2 жыл бұрын
Khup ch Sunder aahe gav
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, निखिल जी. धन्यवाद
@navalbhagwat112
@navalbhagwat112 2 жыл бұрын
वसई सोडून 15 वर्षे झाली पण तुमचा व्हिडीओ बघितला... क्रिस्ती बंधू बघिणी बघितल्या 🙏🏽 भाषा, पोशाख, ते नाक्या नाक्या वरील क्रॉस 🙏🏽 डोळ्यात पाणी आलं....ब्लॅक केक नी वाईन ची आठवण झाली 😍 डिमेलो भाऊ, व्हिडीओ साठी धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नवल जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
कोर्लई गाव छान आहे. सुरुवातीला दाखवलेला चर्च आणि त्याच्या बाजूचा परिसर खूप छान होता.प्रत्येक भाषेचा आपला गोडवा आहे. तो जपण गरजेच आहे.पोर्तुगीज भाषा ऐकायला छान वाटली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
@ravindragaikwad2272
@ravindragaikwad2272 2 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ. आपण चौलला घेऊन गेलात अस वाटल. आपले व्हिडिओ खुप समाधान देतात.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@malinisawant2181
@malinisawant2181 2 жыл бұрын
😊🙏🙏💐💐सुनीलजी.नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण वीडियो.धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@tinarodrigues2390
@tinarodrigues2390 2 жыл бұрын
Nice information. I am from Goa and as you know Goa is a Portuguese speaking state......but not so much now! Most of the Goan have gone to greener pastures and people from other states have made Gia their home.So death of Goan culture,language and tradition. Thanks to the few who strive hard to keep these alive!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for the information, Tina Ji
@nareshshingote8081
@nareshshingote8081 Жыл бұрын
What about Portuguese invaders destroyed native culture of GOA
@rajmandrekar9166
@rajmandrekar9166 Жыл бұрын
@@nareshshingote8081 they invade with the help of Hindu bamon for their greed by suppressing lower caste people of Goa. If you see now most of the land and temples in Goa belong to Hindu high caste bamon which were grabbed with the help of Portuguese laws .
@albertjoseph9684
@albertjoseph9684 Жыл бұрын
@@nareshshingote8081 If it was destroyed you wouldn't see any.
@nameis9692
@nameis9692 Жыл бұрын
That's called being Portuguese slaves of india.
@hickorycreek9024
@hickorycreek9024 Жыл бұрын
variety in variety. we are such a complex cultured but wonderful country thanks for the presentation.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot
@HRM_01
@HRM_01 2 жыл бұрын
Chhtrapati shivaji maharaj ki jai 🚩
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय! धन्यवाद
@s.m.8218
@s.m.8218 9 ай бұрын
म्हणतात ना वेशी सोडल्या शिवाय अनुभव येत नाही, ते पोर्तुगीज इथे आले राहिले राज्य केलं, स्वतःची संस्कृती मांडली, त्यांचं राहणीमान.... अन् आपण उठलं की जय शिवराय, जय भीम, जय हे,.. जय ते.....💩💩💩
@unknown-sd4jt
@unknown-sd4jt 8 ай бұрын
Don't treat shivaji like a god
@kishorgogawale741
@kishorgogawale741 6 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩
@jayshriram.6675
@jayshriram.6675 6 ай бұрын
🚩🚩Jay shivray..🚩🚩
@albertdabre4003
@albertdabre4003 2 жыл бұрын
सुनीलजी तुम्ही आम्हाला छान माहिती दिली आहे तुमच्या मेहनती बद्दल धन्यवाद तुमचा अभ्यास दांडगा आहे तुमच्या बोलण्याची शैली छान आहे देवाचा आशीर्वाद आपल्या वरती सतत राहो हीच सदिच्छा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अल्बर्ट जी
@ghanashyam2049
@ghanashyam2049 2 жыл бұрын
खुपचं छान झाला आहे व्हिडिओ पहिल्यादा नवीन माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, घनश्याम जी
@swapnild1594
@swapnild1594 2 жыл бұрын
Language is something that has always evolved over period of time ...good to see this video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Swapnil Ji
@belindavaz5565
@belindavaz5565 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली 👌👌👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बेलींडा जी
@germanvaz4523
@germanvaz4523 2 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली 👌👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जर्मन जी
@Surendra7453
@Surendra7453 3 ай бұрын
खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही. आणि हा व्लॉगही खूप छान घेतला आहे, या चित्रणात गोडवा आहे, आपुलकी आहे. यांची भाषा कादोडी असो, नोलिंग असो, क्रिओल असो किंवा पोर्तुगीज असो,ही सर्व आपली भारतीय माणसे आहेत. हे भूमीपुत्र आहेत. ही इथेच राहणार. आमचा यांची वेगळी भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा यांना विरोध नाही, उलट आम्ही त्याचे स्वागतच करतो. या देशात शेकडो‌वर्षांपुर्वीपासून आम्ही पारसी, ज्यू यांचेही स्वागत केले, त्यानी आम्हाला व आम्हीही त्याना कधीही त्रास दिला नाही. उलट आमच्यात सामावून घेतले. मात्र पोर्तुगीजांची भारतातील वसाहत ही आपल्या देशातील गोवा, वसई, चौल वगैरे भागात जुलमीपणाची होती, मूळ पोर्तुगीज आता कुठेच नाहीत, पण त्यानी जबरदस्तीने छळ करून धर्मपरिवर्तन (inquisition) केले त्याचे हे परिणाम आहेत. या निष्पाप जीवांचा काय दोष ? पोर्तुगीजानी यांच्या हिंदू पूर्वजाना बाटवून ख्रिस्ती बनवले पण त्यांचे रंग रूप युरोपातील पोर्तुगीजांसारखे झाले नाही, धर्म बदलला पण रक्त बदलले नाही, भाषा बदलली पण माणसे तीच राहीली. परमेश्वर त्याना सुखात आनंदात ठेवो हीच प्रार्थना !
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेंद्र जी
@vasantsapkal411
@vasantsapkal411 Жыл бұрын
सुरेश जी व्हिडिओ सुंदर आहे मनापासून आवडला या निमित्ताने आम्हाला नवनवीन प्रकारच्या लोकांची / एरियाची माहिती मिळाल्याने भटकंती/पर्यटन केल्यासारखे वाटते आपले धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वसंत जी
@meghanwilliams7507
@meghanwilliams7507 2 жыл бұрын
This should definitely be declared an indigenous & endangered language . Special efforts should be made to preserve this language which is really so unique .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Meghan Ji
@sonambaptista5781
@sonambaptista5781 5 ай бұрын
I learnt Portugese as a kid and I can still quite a few of it..had a chance to sing Portugese song for a Brazilian band...so good to see this video
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
That's great. Thank you, Sonam Ji
@praveentendolkar1047
@praveentendolkar1047 2 жыл бұрын
माहिती प्रद सुंदर व्हिडिओ 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@maiyurjaunjalkar4011
@maiyurjaunjalkar4011 2 жыл бұрын
मराठी भाषा ही खुप प्राचीन भाषा असून आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात बोल्ली जाते. कोकणात कोकणी, मराठवाड़ा मधे दखनी, विदर्भात वरहाडी, जळगावात खानदेशी. भाषेचा विकास व्हायला हवा, विभाजन नको. जय महाराष्ट्र 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मयूर जी. जय महाराष्ट्र!
@dhairyashilgaikwad864
@dhairyashilgaikwad864 2 жыл бұрын
शब्दांचे उच्चार, हेल[टोन], हे ही अनेक ठिकाणी वेगवेगळे असतात. आमचा कोल्हापूरी मराठी टोन, पुणेकरांची पुणेरी लकब, कोकणातील मराठी ... सर्व सुंदर
@CrystalCraft-s6f
@CrystalCraft-s6f 8 ай бұрын
कोकणी ही मराठी यात फरक आहे कोकणी एक साहित्यिक भाषा आहे आणि तीचे व्याकरण मराठी पेशा वेगळे आहे ती मराठी ची उपभाषा नाही. मालवणी ,कुडाळी, गोवन कोंकणी ह्या तीच्या उपभाषा आहेत
@creativeaarts4023
@creativeaarts4023 5 ай бұрын
​@@CrystalCraft-s6f exactly Malwani is a dialect of konkani.. But people think that it's dialect of Marathi
@vsparab2499
@vsparab2499 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, परब जी
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
आपल्या विडियोमधून नेहमीच वेगळी आणि आपल्याच राज्यातील मनोरंजक माहिती मिळते.हा ठेवा जपावा असाच... 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माणिकलाल जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
कोर्लाई , एक नितांत सुंदर गाव. सुनिल, व्हिडीओ दोन भागामद्धे केला पाहिजे होता म्हणजे गाव आणि तेथील संस्कृतीविषयी सविस्तर माहिती पहायला आणि ऐकायला मिळाली असती. जनं जीवनही जवळून पाहता आले असते. असे व्हिडीओ विस्तृत रूपात केले पाहिजेत. आणि जर कोर्लाई ला जायचे असेल तर कसं जावं हे देखील कळलं असतं तर अगदी येथील मढ मनोरी सारखा आनंद घेता आला असता. 👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संदीप जी मात्र वेळ कमी असल्याने जास्त माहिती घ्यायला जमलं नाही. धन्यवाद
@eliaspereira9653
@eliaspereira9653 2 жыл бұрын
Super, both ladies were from Gass. I know both ladies nearly 40 years back I went to Dospins house. Very nice I am from Gass only.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
That's great, Elias Ji. Thank you
@albertjoseph9684
@albertjoseph9684 Жыл бұрын
This refreshing to watch. Unique place. Having subtitles in English will multiply your viewers by a big factor. thanks for doing that!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Albert Ji
@santoshchikhale007
@santoshchikhale007 2 ай бұрын
अप्रतिम 👌 सुनील दादा तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात!
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@dineshkondaskar5754
@dineshkondaskar5754 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद.... खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
@febiyanlandgi2366
@febiyanlandgi2366 2 жыл бұрын
Very nice information about korlai village 👌I had gone there in last month its beautiful village ❤💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Febian Ji
@emilysouz1626
@emilysouz1626 2 жыл бұрын
सुनिल सर , माझ्या आजीचे माहेर कोर्लई गावात आहे. आम्ही वर्षा दोन वर्षाला कोर्लई गावात मामाकडे जात असतो गाव आणि माणस खूप छान आहेत
@leonardkoli2354
@leonardkoli2354 2 жыл бұрын
I just visited Korlia some days back. Beautiful seashore. I am a Koli. My wife is from Nalla Sopara Gass. Moti Sargodi. Just opposite St. Gonsalio Grassaia church. Only want to inform you as Goan are getting Portuguese Citizens as they were under Portuguese. Are you getting the same benefits? If not Please also get this benefit.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हो, अगदी बरोबर बोललात, सर्व लोक खूप प्रेमळ आहेत. खूप खूप धन्यवाद, इमिली जी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you for the information, Leonard Ji.
@JanakD
@JanakD 2 жыл бұрын
Very good information.... In Diu also there are some families who speak Portuguese ... But most of the Possibilities speaking families have shifted to Lisbon
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for this valuable information, Janak Ji
@mahendraraut6989
@mahendraraut6989 Жыл бұрын
De mello आपण खूप चांगली माहिती देता धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेंद्र जी
@madhavimendon7736
@madhavimendon7736 2 жыл бұрын
Wah far chaan Sunil tumhi khup chaan chaan mahiti shodhun kadhta kadhi kadhi aamhala mahit hi naste khup chaan mahiti dilya baddel Dhanyawad 🙏Ashech navnavin video tumhi gheun yave hya sathi Shubhechha 🌹🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 11 ай бұрын
धन्यवाद. काहीतरी आगळीवेगळी संस्कृती आणि माहिती दिल्याबद्दल..
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद, हृषिकेश जी
@shailadabre1563
@shailadabre1563 2 жыл бұрын
Very nice information.Thanks for your efforts.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Shaila Ji
@sandeeps.gaikwad4313
@sandeeps.gaikwad4313 2 жыл бұрын
खुप छान सुनिल भाऊ आज काहीतरी नविन वेगळी महीती दाखवली आहे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@pujaandre1175
@pujaandre1175 Ай бұрын
आम्ही भेटून आलो आहोत इथे कोरलाई ला.खूप छान आहे ठिकाणं. एकदा तरी पाहावं अस
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, पूजा जी
@writhgenpinto2110
@writhgenpinto2110 2 жыл бұрын
I was waiting for this video for so long! Thank you so much Sunil Dada !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Writhgen Ji
@21rajdave
@21rajdave Жыл бұрын
Jai Hind 🇮🇳 जय महाराष्ट्र, जय कोंकण, जय गोआ, जय दादरा नागर हवेली, જય જય ગરવી ગુજરાત, જય સૌરાષ્ટ્ર, જય દીવ દમણ ગંગા ♥️🚩 जय पश्चिम भारत
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
जय मराठवाड़ा।जय विधर्भ। Only
@21rajdave
@21rajdave Жыл бұрын
@@hancock9601 विर्दभ वेगड़ा राज्य आहे का?
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
@@21rajdaveहोनारच।भेदभाव पश्चिम महाराष्ट्र kadun।तुम्ही मुंबई पुणे कोल्हापुर वाले फक्त swatha चा baghtat।जय महाराष्ट्र नाही आता फक्त जय मराठवाड़ा। आनी विदर्भ।चुलित गेल आता तुमचा ms
@rajudanane8555
@rajudanane8555 2 жыл бұрын
सुनीलजी एकदा सोलापूर ला या इकडील संस्कृति व भाषा अतिशय सुंदर आहे. तुम्ही आलात तर आपले स्वागत आहे. सुंदर असा vidieo होईल इकडे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या आमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद. सोलापूर फिरायला नक्की आवडेल. धन्यवाद, राजू जी
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 6 ай бұрын
खूप खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@bhatsandhya
@bhatsandhya 9 ай бұрын
Non Marathi speaking person like me also enjoyed this video well thanks to the subtitles..
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thanks a lot for this wonderful comment, Sandhya Ji
@russelllopes9876
@russelllopes9876 2 жыл бұрын
Been there twice. The language is portuguese creole. Kudos to you for doing the video. The lady from Daman & Silvasa has raised my curiosity. If possible do make videos of portuguese language spoken in those areas.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Yes, we are planning to visit Silvasa as well. Thank you, Russell Ji
@inthearmynow8125
@inthearmynow8125 2 жыл бұрын
Wow Sunil. Thanks for the info. V r from Daman (Damao) and speak Portuguese. But v never knew of this town. Thank you so much for this new education👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@Амикк-ц8г
@Амикк-ц8г 2 жыл бұрын
In Silvassa too , i miss Portuguese mass from Daman.
@intothedark222
@intothedark222 2 жыл бұрын
He khup unexpected hota 😃 I was completely unaware of this village, tumhi hee story cover nasti keli tar he kadhich mahit padla nasta maybe. Good efforts in sharing this with us 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@bhaktipatil9286
@bhaktipatil9286 2 жыл бұрын
Tumhi khup chhan explain kela atishay mahatvachi mahiti sangitli thank you Sunil sir🙏👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Bhakti Ji
@artidayla542
@artidayla542 22 күн бұрын
कोर्लई गावा शेजारच आमचं गाव बोर्ली. या गावातून माझ्या सासूबाईच्या मैत्रिणी भाज्या घेऊन येतात गणपती मध्ये. खूप सुंदर संवाद असतो त्या दोघीमध्ये मराठीत आणि त्या पोर्तुगीज भाषा बोलतात. 🌹
@sunildmello
@sunildmello 21 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, आरती जी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
सुनिल जी, तुमचा आजचा विडिओ पाहून खुप आनंद झाला. कारण मी तुम्ही अशा कोकणपट्टीच्या किनार् यावर असलेल्या एका गावावर विडिओ बनवा अशी माझी इच्छा होती कि जिथे मराठी भाषा बोलली जात नाही. पण.... मी त्या गावाचा संदर्भ सांगू शकलो नाही आणि विषय मागे राहिला. आज मला खुप बरं वाटलं. खुपच माहितीपूर्ण विडिओ झाला. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अनिशा मॅडमचे धन्यवाद. विडिओ थोडा मोठा बनवायला हवा होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻 वसईच्या किल्ल्यानंतरचा BEST विडिओ.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
सुनिल जी, असचं एक गाव कोकण किनारपट्टीवर आहे तीथे बरेचसा ज्यू समाज राहतो. त्यांचं प्रार्थना मंदिर सुध्दा आहे. इस्राईलच्या स्थापने नंतर ही ज्यू समाज आपल्या कोकणात रहात आहे. मराठी भाषा बोलतात आणि आपला दैनंदिन व्यवहार करतात. जर तुम्हाला त्यांच्या विषयी काही माहिती मिळाली तर जरूर एक विडिओ बनवा. आपल्या भारत देशाची विविधता समजण्यास मदत होईल. धन्यवाद. 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@sawantvilas5277 जी, हो ह्या विषयावर देखील जरूर व्हिडिओ बनवू. धन्यवाद
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Sunil once again unique content* 😎 *Glad you showcased, now more folks will visit this Portuguese speaking village* 🙌🏽
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
@sanjaypawaskar9292
@sanjaypawaskar9292 2 жыл бұрын
सुनील फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे. Please keep it up. Wish you all the best
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
@pradiptole
@pradiptole Жыл бұрын
छान विडिओ 👏🏻👏🏻 वेगळा बघायला मिळालं
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
@yogeshlokhande9193
@yogeshlokhande9193 2 жыл бұрын
खूप छान सुनील दादा..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, योगेश जी
@savitasawant1382
@savitasawant1382 2 жыл бұрын
Thank you so much Sunilji. Because of u we get knowledge .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Savita Ji
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Dadus gela Japan la | Vinayak Mali comedy video
19:00
Vinayak Mali
Рет қаралды 2,1 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН