धार्मिक व ऐतिहासिक मालिका वाईट असतात असं नाही पण त्यातून शिकण्यासारख काही तरी असावं या मालिकेपेक्षा यांचा अंतर्गत वादच असा आहे काय बोलायला नको आणि मालिकेचं कथानक तसच असणार त्याऐवजी राजा शिवछत्रपती,स्वराज्य रक्षक संभाजी,जय मल्हार,उंच माझा झोका,जोतिबाच्या नावानं चांगभलं,बाळूमामा धार्मिक व ऐतिहासिक मालिका खूपच चांगल्या आहेत त्यांचा एक वेगळाच दर्जा आहे!
@sandipshinde85664 жыл бұрын
Bhava agadi mazya tondatal bolalas bgg
@sunildhuri70883 жыл бұрын
अल्का कुबलला पैशाचा प्रसिद्धीचा गर्व झाला तीचा एटीट्यूड बघा
@sarikakalel35533 жыл бұрын
Right
@sarangmadgulkar38504 жыл бұрын
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@jagdishsawant35034 жыл бұрын
हे सारं बघितल्यावर एक गोष्ट नक्की की ह्य मागची खरी गोष्ट काही तरी वेगळी आहे , आजच्या जगात खोट्या गोष्टी सुद्धा ठणकावून संगितलं जातात
@DelightedSoul1304 жыл бұрын
Love is not a temporary feeling or emotion. Emotions and feelings Change, sometime daily. But true unconditional love is everlasting ♥️
@pranjalisalave38054 жыл бұрын
उगाच सीरियल चा टीआरपी जास्त मिलावा म्हणून नाटक नुसती बकवास सीरियल 😏😏 आणि जर प्राजक्ता इतकीच वाईट होती तर तीला स्वराज्य रक्षक संभाजी या सीरियल मधुन पण काढून टाकल असते ना
@captain83734 жыл бұрын
प्राजक्ता बालिश बुद्धी आहे
@AshwinT244 жыл бұрын
बाकी काही असो, पण अजय एक खूप चांगला नवरा असेल. किती सय्यम आणि शांततेत ऐकतो आहे😆
@shwetalawande59434 жыл бұрын
😂😂😂😂
@shwetalawande59434 жыл бұрын
कोणाचं काय तर कोणाचं काय
@ashwinimore74524 жыл бұрын
🤣🤣
@darshanlad95414 жыл бұрын
😃🤣🤣🤣
@janvisingh96174 жыл бұрын
😂😂😂😂
@Neha-qf4id4 жыл бұрын
अलका कुबल ह्यांनी खुप मूवी केल्या आहेत सीरियल केल्या आहेत, निर्मात्या आहेत त्या पण आज पर्यंत असे किस्से झाले नाहीत त्यांच्या बोलण्यात दम आहे. प्राजक्ता लहान आहे अजुन तिने सांभाळून काम केलं पाहिजे एवढ वार शिरल्या सारखं वागू नये
@mangeshdhaj98464 жыл бұрын
तू गप्प
@mohinipatil80414 жыл бұрын
Alka tai ak stree asun dusrya stree chi jr social media vr prajakta tai chi avdi badnami krtat tr kashavarun tya set vr hi nit vagt astil....Jyana dusrya cha respect krta yet nahi tya tumhi ky apeksha kartay dusrya kadhun respect chi
@laxmichaudhari54774 жыл бұрын
See prajkta's interview at tv9 marathi .... Prajkta is best forever in any role 👍
@harshadashinde25364 жыл бұрын
Exactly 👍
@shundi54 жыл бұрын
माज आलाय या बाई ला
@vishramshetkar45004 жыл бұрын
दोन्ही बाजू ऐकल्यामुळे गैरसमज दूर व्हायला मदत झाली ! पण फिल्मइंडस्ट्रीमध्ये अशाही गोष्टी चालतात याचे वाईट वाटते ! आम्हा प्रेक्षकांना यातले काही माहित नसते !
@jailad79424 жыл бұрын
We support you Alka Tai....you seem to be genuine.....
@dineshnaik41614 жыл бұрын
#मालिकाच बंद करा दुसरा विषय आणि व्यवसाय निवडा जनतेला तुमची गरज नाही# # परंतू तमाशा नका करू # देवीच्या नावावर चोरांचा बाजार आपआपली पोळ्या शेकवणे बंद करा#
@145_manishamhopare74 жыл бұрын
होय याचं काम कमी आणि दंगा जास्त असतो.......
@145_manishamhopare74 жыл бұрын
@@nitish1271यांच नेमक काय चालू आहे तेच समजेना.......
@rajgawade18734 жыл бұрын
Yes
@sanayadisoza12404 жыл бұрын
Brobr 👍
@poonamsia4 жыл бұрын
Khupach correct bollat tumhi....Alka ji swatahacha mulanna out of country pathav in shikvtayat Ani Maharashtrian lokanchya bhavnansobat khelnycha yanna kahi hakk nahi...yaa ekikade mhantat ki lockdown Ani ekikade mhantat aahet ki suparya ghete Kay te clear bola madam
@rushikeshnagargoje47553 жыл бұрын
Alka mam you are right Vivek सांगळे supporting you bro
@swapsakpal084 жыл бұрын
It's really good that you left the serial. Rather than compromising on dignity and wearing revealing cloths. Its better to do some good work.
@seemakulkarni77214 жыл бұрын
कोरोनात शूटिंग सुरू ठेवणे पढत मूर्ख पणा, एवढी प्रसिद्ध कलाकार निवडायचा हव्यास नडला, बावीस कलाकाराना कोरोना देणारी मालिका म्हणून केवळ निर्भत्सना व्हावी. शिवाय एक बळी.
@ashokgaikwad19574 жыл бұрын
गुन्हा दाखल झाला पाहिजे,... सर्वसामान्य नागरिकांना फटके पडले पोलीसांचे,...आणि गुन्हा जाहिरपणे कबूल पण केला गेला आहे,.....!!!....
@pravinpawar27664 жыл бұрын
Government ne teva lockdown open kela hota v sarv kam chalu hote jr tumi job krt asal tr tumala mahit asel saglyana sarv com ni job vr bolavle hot . Aani sagle swatacha mrjine kam krt hote
@pallvipanchal51314 жыл бұрын
right
@shundi54 жыл бұрын
बरोब्बर सीमा ताई...हिने खून केलाय आशालता ताई चा.त्यांना काम करायला लावलं हिने
@renukapatil74474 жыл бұрын
मालिकेचा जाहीर निषेध
@narayantullu59284 жыл бұрын
Alka Kubal Ji, there seems to be more to it than what meets the eye. As one says, Ek Hatane Tali Vajat Nahi. Just request you, if her dues are still pending for payment then , please do pay her. I also request you to end this disagreement and move ahead with your episode.
@yam6684 жыл бұрын
मी अलका कुबल यानाच सपोर्ट करेन.
@surajmatlemumbai70704 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳🚩 अलका ताईसाहेब महाराष्ट्राची लोकनियिका फक्त तुम्हीच आहात
@23shubhamminde184 жыл бұрын
कोण इथं फक्त कमेंट वाचायला आलंय लाईक करा
@vrushalic33894 жыл бұрын
नाण्याच्या दोनही बाजू समोरासमोर बसवून कोण खरे कोण खोटे ते समजेल .
@shrikantpatil56464 жыл бұрын
नाळावरची भांडणे पाहण्यास मिळणार नक्की😂😂
@anid8054 жыл бұрын
@@shrikantpatil5646 🤣🤣
@janvisingh96174 жыл бұрын
@@shrikantpatil5646 😂😂😂😂😂ha kharach yaar
@deshmukhnitin70814 жыл бұрын
कोण खर कोण खोटं समजणं कठिण आहे पण अलका मॅडम च्या बोलण्यात खूप राग द्वेष आहे असं वाटत
@savitalondhe89274 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@kishorisarode37424 жыл бұрын
Agdi barobar bolalaat, seniority gaajvat ahet tya. Tyanna mahit ahe marathi janta aplya bajune ahe te.
@deshmukhnitin70814 жыл бұрын
@@kishorisarode3742 fb वर आपण फ्रेंड होऊ शकतो का ?
@officialcritisizer64624 жыл бұрын
अलका ताई तुम्ही सतत रडत असता बाबा ☺️☺️
@archanajadhav25124 жыл бұрын
त्यांना रडन्याशिवाय काही येत नाही
@thorfin4873 жыл бұрын
@@archanajadhav2512 radne ani radvne😂
@snehalpol4 жыл бұрын
अलका तू खोटी वाटते बाई मला
@Sandipnimble4 жыл бұрын
राजकारणातले लोकं सुद्धा ऐवढे घाण आरोप आणि अपशब्द वापरत नाही.. जेवढं काकू बोलल्या... कुठ ती माहेरच्या साडी movie मधली आलका काकू अन् कुठ आत्ताची आलका काकू.
@ReshmaAmbide-um6tt Жыл бұрын
अलका कुबल एक मोठी कलाकार आहे ती चा सर्वानी आदर ठेवलाच पाहीजे ती च्या भावना तिची धडपड सम्जुण घेतली पाहिजे industri मधे तिच मोट योगदान आहे ती सर्वांची आवडती कलाकार आहे
@jaishreejagtap7844 жыл бұрын
अलका ताई शांत रहा, वय झाले आहे तुमचे, vaad घालू नका नव्या कलाकारांना संधी द्या,नवी मुलेही खूप टॅलेन्टेड आहेत. त्यांचे कलागुणांना वाव मिळावा म्हणून prayatna करा.
@nehapatil7374 жыл бұрын
म्हातारी चाळे करते ते चालते का तुम्हाला
@jaydeepbhosale10114 жыл бұрын
तूच का मालिका काढत नाहीस
@captain83734 жыл бұрын
ती बालिश बुद्धी प्राजक्ता काम करण्या लायक नाही
@AW-tv8bq4 жыл бұрын
महाराष्ट्रातील स्त्रियांना अंधश्रद्धेचे धडे अलका मावशींनी सिनेमाचा माध्यमातून द्यायला चालू केल... यांचे सिनेमे पाहून बायका खूपच देवभोळ्या आणि खूपच सासू-सुनांचा नात्यात तुलना करू लागल्या... 😂😂😂
@AW-tv8bq4 жыл бұрын
@@snehamadhu5630 मावशी जरा मराठी शुद्ध लिहायला शिका मग बोला... संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा इतिहासाचा उल्लेख करण्याजोगं काहीही लिहिलं नाही मी... तुम्हीच कुठल्या गोष्टी कोठेही संदर्भ लावून बोलायलात... मी काही ब्राह्मण नाहीये, त्यामुळे इतिहासातील ब्राह्माणांचा उल्लेख करून काहीही बोलण्यात अर्थ नाही... आणि हो जरा नीट वाचा, मी सर्व स्त्रिया असा उल्लेख केलेला नाहीये... तुमचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे याची दाद देतो...
@snehamadhu56304 жыл бұрын
@@AW-tv8bq अहो पण आंधश्रद्धा ..देवभोळे बनवणे हे काय लीहीण ?? शुद्ध लीहीता येत पण मराठी टायपिंग हळूहळू शिकते आहे...बाय द वे मला मावशी म्हणालात न म्हणून तुम्हला Happy Diwali !! आणि दाद दिल्याबद्दल धन्यवाद...आजून एक...श्रद्धा कधीच अंध नसते...तुम्ही ज्या गोष्टी आवडतात त्या वरच विश्वास ठेवता न ? म्हणजे आवडीला अंधश्रद्धा म्हणता ना?? नका म्हाणू अस... मी छत्रपति पिता पुत्रांचा उल्लेख केला कारण गायकवाड ने त्यातही लीड रोलच केला,,,खूपदा न सतत तेच तेच ऐकून माणुस एक दिवस तेच समजू लागतो स्वतःला !! आणि वास्तवात तसाच वागु लागतो ..या गायकवाडच तसच झालय...तुमच्या माहीतीसाठी...सीमा देव 15वर्षाच्या असल्यापासून सिनेमात काम करू लागल्या..त्यांच्या शुटिंगला सोबत आई असायची....आजवर मी कधीच ऐकल नाही की सीमा देव यांची आई अस चोंबडेपणाने वावरली/वागली...सीमा देव या माहेरुन ब्राह्मण आहेत पण सासरहून नाही.,आणि कुबल सासरहून ब्राह्मण आहेत.... गायकवाड बाईच्य vdos मधे तीने या आलकाताइंची जात काढली !! तुम्हीच सांगा हे बरोबर आहे ?? म्हणून मला राग आला आणि वाईटही वाटल,खूपजण आलाकातईना आर्धवट माहितीवर बेधडक कमेंट करतात ... आपण आपली जात उंब-याच्या आतच ठेवावी बाहेर पडल की आधी आपण भारतीयच !! आस मला वाटत... मराठी फील्म ईंडस्ट्री बाॕलीवूडपेक्षा खूपच सोज्वळ आहे,. आता ही गायकवाड अशी वागली तर कोण जाईल हीच काम पहायाला?? सातारा बंद करू माफी मागा म्हणे आमची .!! म्हणजे आलकाताईने हीची माफी मागायची?? पटत लोकांना हे ??
@AW-tv8bq4 жыл бұрын
@@snehamadhu5630 आपल्याला पण दिवाळीचा शुभेच्छा... मावशी शब्द मी सहजच वापरला... तुम्ही उल्लेख केलेल्या इतिहासाचा नोंदीवरून आपण नवीन पिढीतील नसाव्यात असा एक अंदाज वाटला मला... मला पण इतिहासात रुची आहे आणि अभ्यासही आहे; पण मला आपल्यासारख्या नोंदी लक्षात ठेवता येत नाहीत... जाऊद्या आपण या फंद्यात नको पडायला...
@harshadbhogale74194 жыл бұрын
काही पण
@truptirane40083 жыл бұрын
Andhshradha ka??? Bhakti Ani bhakti che anubhav asu shakat nahi ka??? Ani ji akkal pajalta aahat to adhi swatha chya gharapasun suru Kara.....ghara baher chya bayakana taunt karna yogya nahi
@cricketkakida67934 жыл бұрын
बरोबर
@kanchanshirbhe954 жыл бұрын
मस्त
@ganpatkanwate29104 жыл бұрын
अलका कुबल यांनी आत्ता पर्यंत साकारलेल्या भूमिका बद्दल खुप आदर आहे. अलका ताई म्हणतात प्राजक्ता ने संभाजी मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना खुप त्रास झाला. अलका ताई तुम्हाला कसला त्रास झाला, हा मोठा कटाचा भाग तर नाही ना..
@videowrold4854 жыл бұрын
मला सर्वात जास्त अभिनंदन मुलाखत करांच करायचंय कारण ते बोलू देतात काही मुलाखतकार स्वतःचे प्रश्न समोरच्यावर लादतात त्यांना बोलूच देत नाही हे उत्तम होत आणि आणि मालिका पाहतो ते काहीतरी शिकण्यासाठी ह्यातून पणा एक दिसलं की डोक्यात हवा गेली की काय होत मालिका पाहणार कोणताही कल्करासाठी नाही तर त्या कथे साठी आणि कथेतून काहीतरी बोध घेण्यासाठी
@swapnildangeadv4 жыл бұрын
मालिका सुरू करणे आणि चालवणे कठीण काम आहे. शिवी गाळ होणे किंवा बोलणे ह्या गोष्टी सेट वर सामान्य आहे. बिना शिवी गाळ कोणतीच मालिका पूर्ण होत नाही. तरुण कलाकारांना ह्या गोष्टींना सामोरे जावेच लागणार. स्वीकार करा. आणि पुढे जा.
@nehapatil7374 жыл бұрын
कशाला मराठे ऐवढे हलकट आहेत का तुमच्यासारखे
@ashokthorat1883 Жыл бұрын
नाही माझी दीदी प्राजू बेस्ट आहे
@sunitakawale72094 жыл бұрын
Wow... mazi favorite heroine... welcome... Vina n all the best 🥰
@gauribhingarde76964 жыл бұрын
We support Alka kubal
@pratikkamble56124 жыл бұрын
अल्का कुबल यांना खूप माज आलेला दिसतोय
@yogibear46694 жыл бұрын
Hi Ajay nice to see you on this platform 👍🏻🙌🏻 aplya college mdhun Aaj Tu ithe ahes Khup bhari vatla...
@kiransawant22514 жыл бұрын
प्राजक्ता सुपार्या घेते म्हणून किती जळफळाट होतोय. काही खरं नाही. एका विशिष्ट समाजापुरते चॅनेल्स नाटक आणि चित्रपट ठेवायचं हा धंदा कित्येक वर्षे चालू आहे. 🚩🚩🚩🚩🚩
@rajangaikwad444 жыл бұрын
बहुजन समाजाच्या कलाकारांना पुढे जाऊ द्यायचे नाही हे याचावरुन स्पष्ट होते आहे.. अल्काताई तुम्ही वरिष्ठ आहात तुम्हीच तिला समजून घेण्याची गरज होती.
@darshanpawar7544 жыл бұрын
प्राजक्ता ताईंनी एवढे वर्ष स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत काम केले तिथे कुणाची तक्रार आली नाही.....आणि फक्त ३ महिने या मालिकेत काम केले तर लगेच वागायची पद्धत बदलली.... वा रे निर्माते.....वयाने मोठ्या आहात...निर्माता आहात म्हणजे तुमचा स्टाफ तुमचंच ऐकणार....ज्यांना तुमचं वागणं पटलं नाही त्यांनी त्याच्या विरुध्द आवाज उठवला तर लगेच त्यांच्या डोक्यात हवा गेली.... वा एका आदिशक्ती च्या नावाने मालिका चालवतात अन् तिथेच महिलेचा अपमान करतात....एवढं होऊनही न्यूज वर... इंस्टाग्राम लाईव्ह वर त्यांचा अपमान करतात....आपल्याला बोलण्याच एवढं पण भान राहत नाही की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करता.......आपण हे प्रकरण सर्व स्टाफ समोर सोडवलं असत....पण तुम्ही याला सार्वजनिक मुद्दा बनवलाय.....यापुढे मालिका चालली नाही तर नवल वाटायला नको....🙏🙏🙏
@madhuripatil40934 жыл бұрын
Agdi barobar
@Ved_buddhe4 жыл бұрын
अगदीं बरोबर
@indumatimore75104 жыл бұрын
अगदी बरोबर!! 👍
@ramgaikwad82424 жыл бұрын
चार वर्षे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका अत्यंत चांगले काम केले आहेत. उगाच बदनाम करु नका.
@snehamadhu56304 жыл бұрын
आणि आलकाताईंचे तर 35 वर्ष काम आहैएकदाही कुणाही बरोबर झगडा राडा काहीही नाही,,,
@godofliberty36644 жыл бұрын
ही मुलाखत एकतर्फी आहे. अल्का कुबल यांच्या सांगण्यावरून मुलाखत घेतलेली दिसते. प्रश्र्न ठरवलेले दिसतात. अल्का कुबल यांची बाॅडी लॅंग्वेज वरुन कळतंय की यांनाच जास्त घमेंड आणि अहंकार दिसून येतोय.
@TMf-b7c4 жыл бұрын
अशा फालतू मराठी सिरिअल बघू नका 👍
@vishramshetkar45004 жыл бұрын
मी आता तेच ठरवले आहे ! उगीच आपला वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या जीवनावश्यक कलेत रमायचे !
@ajitpatil6884 жыл бұрын
Mg kay channel valyanna porn video lavayla sangayla lavuya ka.
@ajitpatil6884 жыл бұрын
Are wa...lagech tumhi faltu tharavl
@officialcritisizer64624 жыл бұрын
@@ajitpatil688 हो का? म्हनजे एक तर अंधश्रध्दा बघा नाहीतर पॉर्न असे का?
@vickypatilchannel71604 жыл бұрын
Nice
@vaibhavakrupe9874 жыл бұрын
प्राजक्ता हि अभिनेत्री लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे म्हनून आशा अभिनेत्री ला त्यानचां फॅन वर्ग मोठा आहे म्हनुन आशा लोकांची बदनामी नका करू कारण तुम्हाला त्यासाठि विडिओ बनवाव लागतोय। फार वाईटल
@akashpatil97224 жыл бұрын
Ha barobr dada hi bai rajkarani haye
@snehamadhu56304 жыл бұрын
आमच्या मनावर मुळीच अभिराज्य केलेल नाही...त्यात उलट सोयरा/सकवार /सई या सर्व बाईसाहेब आणि स्वतः जिजाउ बाईसाहेबाच काम करण-या आभिनेत्री तर तीच्यापेक्षा झकास काम करून गेल्या छोटा शंभुराजा तर मस्तच आणि छोटी येसु तर त्याहून मस्त ...येसूबाईच काम ठीक होत पण म्हणून बाकीचे तुच्छका समजावेत ??
@radhikamore35114 жыл бұрын
प्लीज तरूण मुलीला कृपया बदनाम करू नये.
@manasikulkarni18383 жыл бұрын
बरोबर, tuche aata khup radun jhaley
@rohinijadhav38244 жыл бұрын
या कोरोना काळात कोण तिला सुपाऱ्या देत होते...? ती स्वतः सुद्धा सुपाऱ्याबद्दल काहीच बोलली नाही
@tejask15474 жыл бұрын
Right
@sanketsatbhai12324 жыл бұрын
सिंहगड रोड ला पुण्यात तिचे फ्लेक्स होते मॅडम उदघाटन चे
@rushikeshbhoite54114 жыл бұрын
Coronachyat paper ksl ahet
@Ved_buddhe4 жыл бұрын
Right
@rohinijadhav38244 жыл бұрын
@@rushikeshbhoite5411 kahi online exam hotya
@akshayshinde8182 Жыл бұрын
अलका ताई..इतक्या लवकर राग येणे चांगले नाही...तुम्ही खुप सहन शिलातेच्या भूमिका केल्या...तुमच्या पेक्षा खुप लहान प्राजक्ता समजा तुमची मुलगी च असती तर...चांगले नाही हे..
@shobhashinde88664 жыл бұрын
आम्ही अलका ताई साथ देणार
@captain83734 жыл бұрын
शोभा मी पण
@rakeshshinde34024 жыл бұрын
I support alka tai
@warreldsilva10134 жыл бұрын
I dont watch marathi serials. But I remember Alka kubal...a very very good actress. Your days actors were very honest. Present days actors/ress have no respect.
@maralesagar294 жыл бұрын
खूप annoying असनार आहे नक्कीच ... तोरा महाराणी असल्यासारखी दाखवत असेल तर गायकवाड मॅडमनी आत्मपरीक्षण करायला हव हे मात्र खर
@ketaki12654 жыл бұрын
live big boss 😉😆
@AK-iy3em4 жыл бұрын
😂😂😂👍
@pradnyasawant16704 жыл бұрын
Expected navat prajakta kadun.... I supported uhh mam 🙌
@aryanwanjari5304 жыл бұрын
सुपारी म्हणजे काय?🤔
@aartikomarpanth85924 жыл бұрын
Alkala khub mad zalay tichi jirawli pahije
@sagarmaske59734 жыл бұрын
advertising karne brands chi . shop opening la ribbon kapne etc.
@snehamadhu56304 жыл бұрын
सुपारी म्हणजे बिटलनट ,,विच ईज यूज इन इंडियन मसाला पान.खईके पान....वाला पान.. सुपारी घेणे म्हणजे कोणी एखाद्या कलाकाराचा कायक्रम ठेवला असेल तर तीथै आम्ही नक्की येऊ अस सांगणे..आणि तस तिथे जाणे ,,उदा. 1भजनाचा कार्यक्रम श्रावणात ठेवतात तेव्हा भजनी मंडळ बिदागी घेऊन तिथ जात !!. 2) शाॕपच ओपनिंग करायला सेलेब ना बोलावतात!! सेलेब हो म्हणाला म्हणजे त्याने सुपारी घेतली असाअर्थ !
@aryanwanjari5304 жыл бұрын
@@snehamadhu5630 TQ
@aryanwanjari5304 жыл бұрын
स्टार्टींग is funny😀
@laxmichaudhari54774 жыл бұрын
See prajkta's interview at tv9 marathi .... Prajkta is best forever in any role 👍
@snehamadhu56304 жыл бұрын
मग celebrity katta war विवेक सांगळेचा इंटरव्यू बघाच !!
@prashantbankar42874 жыл бұрын
सगळ्यांना माहिती आहे आणि अलका कुबल ह्यांनीही कबूल केले आहे की त्यांना राग खुप लवकर येतो. त्यांच्या बोलण्यातूनच दिसते आहे. रडारडीच्या भुमिका केल्या म्हणून स्वताला धुतल्या तांदळाच्या समजतात. प्राजक्ता गायकवाडला शिवीगाळ केली तेव्हा राग कुठे गेलता. नवखे कलाकार पुढे जायला लागले की अलका कुबलचा जळफळाट होतोय.
@aalpaamolvlogs64354 жыл бұрын
अलका कुबल च खर रूप आज जगाला कळतंय ज्या प्रकारे तींने छत्रपती संभाजी महाराज यांच्या एकेरी उल्लेख केला त्यामुळे अलका कुबलचा आम्ही जाहीर निषेध करतो तुझी लायकी नाही आमच्या महाराजांचा एकरी उल्लेख करण्याचा तीन पाट नटी
@rottenhumour34454 жыл бұрын
Maharajanch naav gheun ekahdya mothya stree baddal as lihita laaj vatate ka? Maharajanch nav nhi shobat tumchya tondat
@aalpaamolvlogs64354 жыл бұрын
आणि तो भिकारी ऍक्टर आणि तीन पाट नटी आमच्या प्राजक्ता ताई बद्दल बोलते ते तिला शोभत का
@prasadbhavsar63424 жыл бұрын
ये चुत्या अभिनय वेगळा आहे आणि प्रत्यक्षात व्यक्तित्व अलग असते. आता दीपिका ने दृग्स घेतले मग काय तिने पद्मावती चा रोल केला म्हणून सोडून देशील का
@prasadpawar46414 жыл бұрын
Faltu prajakta...case karayla payje hichyavar
@themanohar37494 жыл бұрын
@@aalpaamolvlogs6435 मालिकेचे नावाचं " स्वराज्य रक्षक संभाजी " असे होते.
@revatikrishna2454 жыл бұрын
Best wishes to Alka tai
@nilesgaonkar98313 жыл бұрын
Alka taie is right
@swatideshmukh66184 жыл бұрын
You are such a senior artist ..control your speech
@captain83734 жыл бұрын
Swati ते बरोबर बोलत आहे
@vikasjadhav52134 жыл бұрын
Alka mam khup honest ahet asha senior actress Cha respect kelaych pahije
@deeptisutar254 жыл бұрын
We believe and support you Alkatai ❤️
@roshanpatil44004 жыл бұрын
अलका खूप मस्त आहे ❤😍😘
@PrashisShirsatVision4 жыл бұрын
अलका ताई चे चित्रपट अंधश्रद्धाला चालना देतात...
@nilesgaonkar98313 жыл бұрын
Tujha naav cha ek andhashradha aahe
@prabhakarwadkar80143 жыл бұрын
😂 oooh tula kasa mahit re
@vivikgamer6532 жыл бұрын
@@nilesgaonkar9831 right
@AA-qr1kk4 жыл бұрын
It’s good that she is been removed
@Pra18334 жыл бұрын
You should also listen to what Prajakta has gone through before defaming her.
@sandeep_padvi4 жыл бұрын
Alka Kubal mam..are true n..great Marathi actress..we r always with u n support u..🔥
@harshadbhogale74194 жыл бұрын
35 वर्षे ज्यानी महाराष्ट्र राज्य करण अशक्य नाही पाजक्ता.उगाच काही पण आरोप नाही करायचा.
@officialcritisizer64624 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये उत्तम काम, इथेच काय बिघडले, मला असे वाटते हे कोरोना मुळे झाले असावे, प्रत्येकाचे सतर्क राहण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते।
@bhimashankarnedalagi89903 жыл бұрын
अलका ताई मला पण तुमच्या सीरियल मध्ये काम करायचं आहे मिळेल एक रोल..plz plz
@jaydippatil69924 жыл бұрын
अंधश्रद्धा वाढवा या एकाच मुद्द्यावर मालिका चित्रपट बंद केले तर बरं होईल
@monasigh74274 жыл бұрын
सुपारी घेने याचा नेमका अर्थ कोणता??
@jyotikinjale47434 жыл бұрын
मग फालतु झाली आहे ही सिरियल वीणा मुळे
@charushilahinge94454 жыл бұрын
Ho barobar aahe
@snehamadhu56304 жыл бұрын
वीणा उलट चांगली कलाकार आहे....मस्त आहे, ऊलट
@priyankadongre74333 жыл бұрын
Ho
@Nugget22143 жыл бұрын
Adhi camera samor ubhi raha mag bol .ali mothi veena la bolnari
@swarmhalas20073 жыл бұрын
नाही
@ravindrabhosale32974 жыл бұрын
You are really right Alka mam
@ashwinimore74524 жыл бұрын
Ajay sir che reaction bagha na😁
@keemaya17574 жыл бұрын
Veena tich na jine big boss madhe kishori shahane yanna ulatsulat bolaleli
@ashokgaikwad19574 жыл бұрын
😂😂😂😂😂
@prajaktagaikwad54334 жыл бұрын
Tich tich 🤣😆
@pallavivarude29704 жыл бұрын
Vohich😀😂🤣🤣shiv ki vina..
@nikaljenayan4 жыл бұрын
Veena nahi shivani surve ulat sulat bolat hoti
@surekhapujari41904 жыл бұрын
Ho
@koyappakamble24014 жыл бұрын
अलका कुबल च्या सिनेमात गाणं गायाला लता मंगेशकारने नकार का दिला ते पण जरा सांगा
@jaydeepbhosale10114 жыл бұрын
मला।काय माहित
@arunvibes4 жыл бұрын
mla pan mahit nahi
@akshayzende61084 жыл бұрын
ह्या बातमीमुळे मला मूळव्याध जाला
@crankfrank32744 жыл бұрын
😂😂😂😂
@harshadashinde25364 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@pavanparande54154 жыл бұрын
Mage base hagate
@narayanjadhav8384 жыл бұрын
प्राजक्ता खूप चांगली अभिनेत्री आहे
@hanumantkanherkar14823 жыл бұрын
पहिले तर तुम्ही लोकांच्या धार्मिक सिरीयल करून भावनांशी खेळू नका आणि नंतर लोकांना त्रास होईल असे वागू नका हीच सर्व प्रेक्षकांची अपेक्षा आहे
@janhvi64104 жыл бұрын
ठिक आहे अलका ताई किती ताणता आहात विषय, तुम्हाला पण त्रास होतोय, forget it...
@pravinpawar27664 жыл бұрын
Are garaj aahe jeva yek mulgi yeka mulavr aarop lavte teva aaplya deshat mulachi baju konach aaikun ghet nahi bicharyanchi life kharab hote tya hiro ch nshib changle aahe ki aalka tai tyacha br hotya nahi tr tyacha pn game hota
Madam alka ji if u r right tar evdha ka ghabralay...Ani evdha explainations ka kartay pratyek social media var....ti chukichi hoti tar kadhun takaycha normally ..evdha kashala tanla..tumchya sarkhya itkya mottya senior actor la he shobhat nai ki konachya aai baddal kai pan comment karava. Tumhi pan aai aahat konachi...supari dyavi...he language tumchi...barach zhala tine serial sodli...tumhala dusri actor havi hoti tar dirct ghyaychi....evdhe divas kay tumhala tine ani tichya aai ne matka keleli kalli nai....tumchya baryach interviews madhun me aiklay...ki tumhi kama babtit khup strict aahat...mag hila evdhi sut kashi dili...ani...tichya weight baddal bollat...as a kalubai ...look at ur weight...than speak ...tumhi devi cha role kelay...tar evdhi thorad n heavy devi....please....
@Dashgreevdarkdawnmotivation4 жыл бұрын
Marathi industry madhe pan nepotism ahe asa vattay tya veena la ghetla serial madhe
@mylife-hf9vy3 жыл бұрын
Alka kubal mam is best
@sudhirtalekar54644 жыл бұрын
MADAM, SERIAL CHA PROMO SUCCESSFUL ZALA.
@vijaybagal7124 жыл бұрын
Right..mulgi zhali mhanun soft corner ghene he chookiche ahe....
@aryakarapurkar59724 жыл бұрын
First see who is right don't judge anyone simply 🙄🙄
@zirkiao4 жыл бұрын
Newcomers don't know how to handle fame, but infact seniors are responsible for giving them so much importance.
@aartiaarti84294 жыл бұрын
आम्हाला चांस दे अलका ताई सगळे आधी मला अलका च म्हणायचे माझे aarti kadampatil मुंबई
@rashugaikwad5584 жыл бұрын
Tumi Alka kubal sarkyach dista
@somnathdighe77184 жыл бұрын
देववादी मालिका व सिनेमा दाखवून आमच्या बहुजन समाजातील स्त्रियांना वेड्या त काढणारी अलका कुबल आपण प्रामाणिक आहात का ,कारण प्राजक्ता गायकवाड ने छत्रपती संभाजी महाराज ही मालीका हि अमोल कोल्हे सरांबरोबर केली तीपण बिना काही तक्रार तेव्हा अलकाताई आपण काहीतरी वेगळं सांगायला सुरुवात केली असे वाटते ,जय जिजाऊ जय शिवराय
@laxmanvengurlekar84624 жыл бұрын
देव वादी अनेक सिनेमे आणि सिरिअल्स अजून इतर चॅनेल्स वर चालूच आहेत.. तो प्रश्न इथे येताच नाही.. संभाजी राजे सिरीयल मधे प्राजक्ता इतकी फेमस नव्हती त्या मालीके नंतर तिला प्रसिद्धी मिळाली.. आणि आता डोक्यात हवा गेलीये... ती बरोबर असेल तर एका तरी सह कलाकाराने तिची बाजू घ्यावी.. शरद पोंक्षे कॅन्सर मधून नुकतेच बरे झालेले ऍक्टर त्यांची तक्रार नाही त्यात ते इतके बडे कलाकार आहेत... पण हिचेच नखरे कशाला.. आणि कुठेच कोरोना मधे परीक्षा चालू नव्हत्या.. परीक्षेचे कारण सांगून ती सुपाऱ्या घेत असे.. हे कितपत सहन करायचं... देव किंव्हा देववादी विषय काढून तिच्या चुकांवर पांघरूण घालू नये... असे खूप देववादी मालिका चालू आहेत already..
@darshanpawar7544 жыл бұрын
#isupportprajktagaikwad 💯💯💯
@monasigh74274 жыл бұрын
अजय फ़क्त हूं हूं kartoy 😂😂😂
@indrajeetchavan66084 жыл бұрын
Alka mam is right
@swatipandhre39044 жыл бұрын
प्राजक्ता उत्तम अभिनेत्री आहे त्यामुळे तुम्ही जरी कामं दिलं नाही तरी तिला कामं मिळेल चं.
@yam6684 жыл бұрын
कान मिळेल आसे वाटत नाही. कलाकार चान्गला असला तरी अती माज चागाला नाही
@ashokgaikwad19574 жыл бұрын
एखाद्या कलाकारा बद्दल दर्शक ईतक्या खात्रीने चांगलं बोलू शकतो , अशा कलाकाराला कामं मिळणारंच,......!!!....
@kishorisarode37424 жыл бұрын
Agdi barobar, alka kubal chi badbad lok visrun jatil
@anpa114 жыл бұрын
अलका कुबल चा यामागे खुप वाईट ऊद्देश आहे. कारण प्राजक्ता ही गायकवाड आहे. धिक्कार .. मालिकेवर बहिष्कार.
@jiteshbhoir98734 жыл бұрын
तर मग?.. म्हणायचं काय आहे तुम्हाला?. अडणावरून जात ठरवणार का?... आणि गायकवाड आडनाव सर्वच जतीती आसात....
@organicinhabitation4 жыл бұрын
After removing her dont want to see the serial
@poojaprakash62094 жыл бұрын
After removing her I am also not watching it
@manishachoudhary29814 жыл бұрын
Radki bai
@uttamshinde51954 жыл бұрын
आत्ता तरी रडने बंद करा अलका ताई .
@nehapatil7374 жыл бұрын
नालायक आहे ती हरामखोर रडणं पडणं हे तीला पहील्या पासुनच छान जमतं तुझ्या पोरींना बसव पण कोठ्यावर
@darshanpatil18654 жыл бұрын
Ha tumij hote set VAR Satya van lok tumachya hatat dhya yala pahije न्यायालय
@gauravpadghan054 жыл бұрын
सगळा focus लोकांचा मालीके कडे वळवन्या चा हा डाव आहे
@vidst.92744 жыл бұрын
Nonsense without knowing facts u can't say this
@shitalshingade94764 жыл бұрын
Tu yedzava ahes
@pritamagalawe66284 жыл бұрын
Barobar ahe hi ghabrliy ata serial chalvaychi ahe mhanun prajktala badnam karaych dav ahe.