Рет қаралды 39,510
© 𝗔𝗹𝗹 𝗖𝗼𝗽𝘆𝗿𝗶𝗴𝗵𝘁𝘀 𝗥𝗲𝘀𝗲𝗿𝘃𝗲𝗱 𝗯𝘆 𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗔𝗻𝗮𝗻𝘁 𝗣𝗮𝘁𝗶𝗹
𝗖𝗼𝗻𝘁𝗮𝗰𝘁 - 𝗼𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹.𝘀𝗮𝗴𝗮𝗿𝗽𝗮𝘁𝗶𝗹.𝗶𝗻𝗱@𝗴𝗺𝗮𝗶𝗹.𝗰𝗼𝗺
📞 7021290817
𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫 :-
जीव माझा तुझ्यात गुंतला..
तु माझी दिलरूबा ग..
जगू कसा तुझ्याविना सजनी..
फेम :- शिवा म्हात्रे || 𝐒𝐡𝐢𝐯𝐚 𝐌𝐡𝐚𝐭𝐫𝐞 ||
आयलु आई तुझे दारान..
तुझी माझी दोस्ती..
आई माझी एकविरा माऊली..
फेम :- अक्षय अनंत पाटील || 𝐀𝐤𝐬𝐡𝐚𝐲 𝐀𝐧𝐚𝐧𝐭 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 ||
𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐢𝐬𝐭 / 𝐂𝐨𝐦𝐩𝐨𝐬𝐞𝐫 :- Sagar Anant Patil
𝐕𝐢𝐝𝐞𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐞𝐫 & 𝐄𝐝𝐢𝐭𝐨𝐫 :-
M V Photography
&
Aai Photography
|| 𝐕𝐢𝐧𝐚𝐲𝐚𝐤 𝐌𝐡𝐚𝐬𝐤𝐚𝐫 ||
Contact :- 88502 01855
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐌𝐢𝐱 & 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝𝐢𝐧𝐠 :-
Sai Ekvira Music Recording Studio, Devichapada
|| 𝐀𝐤𝐬𝐡𝐚𝐲 𝐀𝐧𝐚𝐧𝐭 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 ||
Contact :- 98338 10080
𝐓𝐡𝐮𝐦𝐛𝐧𝐚𝐢𝐥 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧 :-
Vighnharta Digital
|| 𝐌𝐚𝐧𝐨𝐣 𝐊𝐡𝐚𝐧𝐞 ||
Contact :- 99300 33059
Lyrics :
२८ फेब्रुवारी तारीख काढली
दिवस हाय लय भारी
आमच्या सागर दादाच्या साखरपुड्याचा
बँड बाजा वाजतय दारी
मामा बी आयल्यात मावश्या बी आयल्यात
भाच्याच्या शिरवली गावी
पाठिशी उभ्या आहेत दादाच्या करवल्या
सजल्यात हो लय भारी || १ ||
आमच्या सागर दादाच्या ...
नवी मुंबई पोलीसचा मित्र परिवार
आयलाय वावंजे गावी
बँडाच्या तालावर हसू हे गालावर
नाचतान चिमुकली सारी || २ ||
आमच्या सागर दादाच्या ...
भाऊ बी नटल्यात वहिण्या बी नटल्यात
आशिर्वाद देते आई
पोकाय आल्या आत्या बहीणी
काका काक्याची माया न्यारी || ३ ||
आमच्या सागर दादाच्या ...
अल्पिता नवरी मंडपी आली
दादाला बघायची घाई
सुपारी फोडून दोन्ही हात जोडून
झाली चोरमेकर पाटील सोयरी || ४ ||
आमच्या सागर दादाच्या ...
#shivamhatre
#akshayanantpatil
#sagaranantpatil
#shivamhatresong
#akshayanantpatilsong
#sagaranantpatilsong
#shivamhatrenewsong
#akshayanantpatilnewsong
#sagaranantpatilnewsong
#shivamhatrenewsong2021
#akshayanantpatilnewsong2021
#sagaranantpatilnewsong2021
#engagement
#engagementhighlights
#engagementhighlights2021
#engagementsongs
#engagementvideo
#engagementring
#engagementceremony
#sakharpudasong
#sakharpudavideo