अस्सल ग्रामीण कथाकार शंकर पाटील महाराष्ट्राची शान ❤
@shamraosutar65633 ай бұрын
पुन्हा कॉलेजचे दिवस आठवले.त्यावेळी ही कथा प्रत्यक्ष अनुभवली होती.तेव्हापासून मी शंकर पाटील ह्यांचा फॅन आहे.अशी ग्रामीण भाषा आजवर कुणालाच जमली नाही.
@sudhirtalegaonkar3720 Жыл бұрын
खूपच छान शंकर पाटील यांचा आवाज ऐकू आला तरी बरं वाटतं
@AbhayDiary2 жыл бұрын
शंकर पाटील......अस्सल ग्रामीण बाज..... खूपच सुंदर..., कितीही वेळा ऐका पोट धरून हसायला लागतं....
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Ajayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
@marutipatil79424 ай бұрын
अस्सल,ग्रामीण बाजाच्या ठसकेबाज कथा =शंकर पाटील,,,,,लय भारी
@vasantpatil27103 ай бұрын
अस्सल ग्रामीण भाषेचे अभ्यासक, प्रसारक, नाटककार. शंकर पाटील यांचे कथाकथन कितीही वेळा एकले तरी कंटाळवाणे वाटत नाही. विसरत आणि लोप पावत चाललेली इरसाल ग्रामीण बाजातील भाषा एकवल्या बद्दल channel चे आभार आणि धन्यवाद 🙏
@nehathakur94282 жыл бұрын
शंकर पाटील कथा कथन मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 . कधी ही ऐका मजा येते. त्यांची गावरान भाषा त्यांच्या आवाजात ऐकायला खूप छान लागते.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Nehaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@shahajimane3976Ай бұрын
खूपच छान.
@MilindKashikar-yo4oy10 ай бұрын
अग्रणी कथाकथनकार
@hfghjnvbhn4 ай бұрын
ही कथा मी 10 वेळेस ऐकली आहे तरी पण ऐकू वाटते याच कारण म्हणजे ग्रामीण आवाज आणि ग्रामीण कथा पाटील यांचा आवाज.