Alyad Palyad ( अल्याड पल्याड ) | Official Trailer | Gaurav M | Makrand D |Pritam SK Patil |14th June

  Рет қаралды 596,595

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Ай бұрын

एक गाव भुताचा....
अल्याड पल्याड #१४जून रोजी सर्वत्र प्रदर्शित...!
Trailer - • Alyad Palyad ( अल्याड ...
#AlyadPalyad #14June #अल्याडपल्याड #OfficialTrailer
Banner: SMP Productions
Producer: Shailesh Jain, Mahesh Nimbalkar
Director: Pritam SK Patil
Cast: Makrand Deshpande |Gaurav More । Saksham Kulkarni । Bhagyam Jain । Anushka Pimputkar | Chinmay Udgirkar । Sandip Pathak । Suresh Vishwakarma । Madhuri Pawar
DoP: Yogesh Koli
Story: Pritam SK Patil
Screenplay & Dialogue: Sanjay Navgire
Executive Producer:Santosh Kharat
Editor: Saumitra Dharasurkar | Titiksha Bagul
Choreographer: Rahoul Maannay | Harsh Rajput
Asst Choreographers: Rohit Maannay | Sanskruti Pendase | Raj Shirgaokar
Chief Associate Director: Ajay Yenare
Chief As Dir: Vivek Mehtre
VFX: Prashant Lata Mahanta
Music: Rugved Kulkarni | Amit Patil
Art: Yogesh Ingale
BGM: Abhinay Jagtap
Sound: Swaroop Joshi
Costume: Apeksha Gandhi- Soni
Creative Head: Mamta Tayde
Makeup: Abhishek Pawar
Lyrics: Nayum Pathan
PR : Ganesh Gargote | Media One
Production Manager: Vishnu Ghorpade | Swanand Dev
Artist Cordinator: Anand Kundur
DI: Picture Post Studios
DI Colourist : Vaibhav Shete
DI Line Producer: Prakash Perumal
Line Producer: Deepak Kudale Patil
Local Production: Pratibha Chavhan
Making: Rushikesh Gole
Creative Member : Akshay Dharampal
Publicity Design: Shree Musale
Marketing: MMEE | Anand Murugkar
Digital Marketing: Loki's Studio
Short Video Partner: Josh
Music on #PanoramaMusic
A Filmastra Studio Release
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/channel/0029VaCh...

Пікірлер: 1 300
@rajgurukambale-ku6if
@rajgurukambale-ku6if Ай бұрын
कोणत्याही फिल्म इंडस्ट्रीला जमणार नाही असा चित्रपट बनवलाय आपल्या मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी 🫡👍🔥. फिल्म तर थिएटरलाच जाऊन बघणार 100%
@itsachal9658
@itsachal9658 Ай бұрын
Don't degread other language flims🤨. I Guess you forgot about kantara movie✨. Just support this movie this movie will be a masterpiece for marathi cinema🙌✅.
@digvijayjondhale2748
@digvijayjondhale2748 Ай бұрын
Trailer jabardast ch ahe tya baddal vaad nahi 🥳 Ankhi ek masterpiece audience samor yetoy🤩 Pn Mitra hey nako bolu ki kontyach industry la jamnar asa movie ahe South che khup sare films ya todiche ahet😅
@itsachal9658
@itsachal9658 Ай бұрын
या अहंकारामुळे मराठी मूवी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीचे हे हाल आहे. स्वत: ला मोठे आणि दुसऱ्यांना लहान समजण्या च्या या विचाराने मराठी लोक मागे राहिली आणि मराठी फिल्म आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीही. आणि आताही हा श्रेष्ठपणाचा अहंकार गेला नाही.
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Ай бұрын
😅😅😅 Kay Bolat aahes.. trailer thik thak aahe.. aani itke diwas Phakt Telugu, Tamil, Kannada ani Malyalam film industry aaplya pudhe hote aata tar Punjabi, Gujrati, Bengali film industy sudha marathi chya pudhe jaat aahet
@KiranKumar-my1cl
@KiranKumar-my1cl Ай бұрын
जर का मराठी चित्रपट सतत चांगले चांगले येत राहिले तर कोणीही हिंदी चित्रपट बघणार पण नाही ... पण दुर्दैव हे आहे की २० पैकी १ चांगला असतो त्यामुळे त्या एका चित्रपटाला पण प्रतिसाद मिळत नाही... शेवटी आपल्या भाषेत चित्रपट बघायला कोणालाही आवडतो पण तसे चांगले चांगले आले पाहिजे तेही सतत एका वर्षात एक चांगला चित्रपट असेल आणि बाकीचे पांचट असतील तर कसे लोक येतील बघायला....
@themoviemaniac05
@themoviemaniac05 Ай бұрын
आपली मराठी चित्रपट सृष्टी सामर्थ्यवान आहे 💯💯 . भारतामध्ये चित्रपट सृष्टी निर्माण करणारे माननीय दादासाहेब फाळके होते. पहिला मराठी चित्रपट(भारतीय सुद्धा)राजा हरिशचंद्र हा त्यांनीच बनवला होता.. आज वेळ आहे आपल्या मराठी चित्रपट सृष्टी ला आपल्या पाठिंब्याने वर नेण्याची... ❤❤ ते आपण सर्वांनी करून दाखवूच
@KiranKumar-my1cl
@KiranKumar-my1cl Ай бұрын
दादा/ताई.... जर का मराठी चित्रपट सतत चांगले चांगले येत राहिले तर कोणीही हिंदी चित्रपट बघणार पण नाही ... पण दुर्दैव हे आहे की २० पैकी १ चांगला असतो त्यामुळे त्या एका चित्रपटाला पण प्रतिसाद मिळत नाही... शेवटी आपल्या भाषेत चित्रपट बघायला कोणालाही आवडतो पण तसे चांगले चांगले आले पाहिजे तेही सतत एका वर्षात एक चांगला चित्रपट असेल आणि बाकीचे पांचट असतील तर कसे लोक येतील बघायला....
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@mdsiddhu9095
@mdsiddhu9095 Ай бұрын
मराठी चित्रपट बनवणारे खरचं महान होऊन गेले पण ते टिकवता नाही आलं आताच्या निर्मात्यांना खंत़ 😢
@roshangavit6869
@roshangavit6869 Ай бұрын
याला म्हणतात चित्रपट!! तोड नाही visuals ला.... चित्रपट पाहायला नक्की मज्जा येईल ❤
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@shaileshahire4103
@shaileshahire4103 Ай бұрын
पवई फिल्टर पाडा......एक नंबर 👌👌👌👌👌...काय बॅकग्राऊंड स्कोर, काय सिनेमाटोग्राफी...जैन, निंबाळकर जी अव्वल जमून आलंय सगळं.. खरं सांगू का,नेहमीचे पांचट आणी थर्ड क्लास मराठी विनोदी चित्रपट आणी तेच तेच हिरो हिरोईन चे थोबाड बघून वैताग आला होता... हे काहीतरीच विलक्षण आणी वेगळं आहे... गौरव मोरे.. जिंकलास भावा... लव्ह you
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@rushikadam6549
@rushikadam6549 Ай бұрын
cringe name
@sumatibari7098
@sumatibari7098 Ай бұрын
घ😂
@vikasnerurkar1780
@vikasnerurkar1780 Ай бұрын
कोकणाच्या बॅकग्राऊंडवर बनलेला एक सुंदर चित्रपट. प्रतिभा चव्हाण ह्यांनी लोकेशन खूप छान निवडून दिली आहेत. ट्रेलर इतका खतरनाक आहे तर चित्रपट काय जबरदस्त असेल. सगळे कलाकार उत्तम आहेतच. संगीत सुद्धा खूप छान....
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@premnarsale2990
@premnarsale2990 Ай бұрын
मराठीत पहिल्यांदा काहीतरी वेगळ्या पद्धतीचा सिनेमा येतोय सगळ्याच अभिनेत्यांचा काम जोरात दिसतंय हा सिनेमा 100% हिट होणार अभिनंदन प्रीतम भाऊ 🎉
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@rahulsangaonkar945
@rahulsangaonkar945 Ай бұрын
फक्त गौरव मुळे बघणारं 😘😘😘💥💥💥💥सुपर हिट करणार 😘❤️
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@Pritam42009
@Pritam42009 Ай бұрын
मराठी मध्ये असेच चित्रपट बनत राहिले तर मराठी प्रेक्षकवर्ग हिंदी किंवा दक्षिणात्य चित्रपटांकडे वळणार नाही 💯
@akmorewarcreation9854
@akmorewarcreation9854 Ай бұрын
अंगाला काटा आणि मनाला भीती निर्माण करणारा मूव्ही आहे हा एक तुंबाड नंतर हाच आहे जो सुपर हिट करणार मराठी फॅन आता नाही तर कधीच नाही सर्वांनी नक्की बघा🔥✅😰😨
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@Vinayart99
@Vinayart99 Ай бұрын
Kelya munjya cha trailer bagh
@harshuuu6064
@harshuuu6064 Ай бұрын
​@@Vinayart99 marathi nahiye to 😂 , Ani to horror comedy ahe ..
@Omi_001
@Omi_001 Ай бұрын
​@@Vinayart99To pan marathi mansachach aahe bala
@Avinashk23
@Avinashk23 Ай бұрын
Evdha kay hoat ghabrayla hyaat😂😂😂😂
@suhaspatil6783
@suhaspatil6783 Ай бұрын
*अल्ल्याड पल्ल्याड* मराठी चित्रपट, चित्रपटग्रहामध्येच बघितले पाहिजे... मराठी कलाकार पुढे गेले पाहीजे.. त्यासाठी सगळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पहावा आणि आपल्या मराठी कलाकारांना दाद द्यावी.ही विनंती. मी ही बघेन तुम्हीही बघा.. असा चित्रपट पुन्हा होणे नाही इतका भयंकर आहे सगळ्यानी बघा आनंद घ्या... *श्री.दिपक कुदळे पाटील तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खुप शुभेच्या* *मराठी पाऊल पडतील पुढें*....☝🏻👍🏻👍🏻👍🏻 🎉🎉🎉 *Well Done Best Luck*
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@athravvloger13
@athravvloger13 Ай бұрын
विषय हार्ड आहे पिक्चरचा. मराठी फिल्म इंडस्ट्री मागे नाही हे दाखवून दिलंय ह्या ट्रेलर ने. अभिमान वाटतोय आम्हां सर्वांना तुमच्या सर्व टीमचा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@vishuvelnekar8669
@vishuvelnekar8669 Ай бұрын
आपल्या मराठी भाषेमध्ये पहिल्यांदाच असा सुपरहिट चित्रपट बनवलाय... जबरदस्त एडिटिंग , ॲक्शन, रहस्य, थ्रिलर, असा एक full to marathi package असलेला. जवळपास हिंदी आणि south indian films ना तोडीस तोड असा चित्रपट.. बघायला नक्कीच मज्जा येईल.. माझा सगळ्या बांधवांना विनंती आहे की सगळेजण आपल्या family सोबत नक्कीच एन्जॉय करा हा movie . आपण आपल्या मराठी भाषेला, मराठी चित्रपट सृष्टीला पाठिंबा दिला पाहिजे.
@adityasalunke2792
@adityasalunke2792 Ай бұрын
आता फक्त ह्या चित्रपटाचे रिमेक मोजायचे 🔥
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@nsjofficial2875
@nsjofficial2875 Ай бұрын
Bgm mangalavarm movie similar aahe
@d.kgrouplifestyle8228
@d.kgrouplifestyle8228 Ай бұрын
विनती आहे माझ्या मराठी जनतेला आपल्या मराठी चित्रपटाला साथ द्या आपण हिंदी चित्रपटाना आपल्या डोक्यावर घेतलं आणी आपण आपली मराठी भाषा विसरत चाललोय क्रुपया मराठी चित्रपट बघ खुफ मस्त आहेत
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@hitjo8055
@hitjo8055 Ай бұрын
आईशप्पथ !!!!! खूपच चित्तथरारक ट्रेलर ...कांतारा सारखी फील आली खरंच 🎉🔥🔥 सगळ्यांनी सपोर्ट करावे सिनेमा ला
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@ajinkyanapte2169
@ajinkyanapte2169 Ай бұрын
अप्रतिम suspense thriller.... बऱ्याच दिवसांनी मराठी मधे तुंबाड सारखा चित्रपट बनला आहे.... Eagerly waiting 😊
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@arvindar3225
@arvindar3225 Ай бұрын
गौरव मोरे मुळे ट्रेलर बघितला नेक्स्ट सुपरस्टार गौरव Good luck
@vishuvishal7664
@vishuvishal7664 Ай бұрын
Me pan
@user-mu1nt2bu6h
@user-mu1nt2bu6h Ай бұрын
shi, thobad bagh tyacha acting tr ghanta yete
@technicalnik3540
@technicalnik3540 Ай бұрын
🤣😆 pagal jhalay ha 🤣 to gaurav more side role bhi nahi suit hot tyala tu superstar banvto tyala 🤣
@neeleshk8537
@neeleshk8537 Ай бұрын
मी पण
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@sachintodkar4729
@sachintodkar4729 Ай бұрын
अप्रतिम Trailer आहे, खूप bhayanak aani Ghabrnara trailer आहे मराठी madhe अशा prakarachi film khup divsatun आहे
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@shubhangisuryawanshi6293
@shubhangisuryawanshi6293 Ай бұрын
खुप छान ट्रेलर आहे 😍अभी तो picture बाकी है ❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@ashishjarad805
@ashishjarad805 Ай бұрын
सिनेमा खुपच सुंदर वाटत आहे. दिग्दर्शक, निर्माते, सर्व कलाकार, तंत्रज्ञ एकूणच प्रत्येकाचेच योगदान या सिनेमामध्ये दिसून येत आहे. मराठी सिनेमा या स्वरूपात येणं हेच शिवधनुष्य मा. प्रितम सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. खुप खुप शुभेच्छा . . .❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@navanath_toraskar.
@navanath_toraskar. Ай бұрын
सुपर हिट सिनेमा होणार. सगळ्यांची मेहनत दिसतेय...भारीच अनुभव घ्यायला मिळणार 💥👍 उत्सुकता १४ जुनची
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team..❣️
@kuldeepjangale183
@kuldeepjangale183 Ай бұрын
फार दिवसा नंतर अप्रतिम मराठी सिनेमा येतो आहे. मित्र मंडळी सह. नक्की बघणार.
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@pratikjv8
@pratikjv8 Ай бұрын
काय ट्रेलर आहे...🤘 एकदम जबरदस्त
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@kantilalpatil1266
@kantilalpatil1266 Ай бұрын
जबरदस्त स्टोरी आणि विनोदांची जोडी खुपच छान आम्ही 100% पिक्चर बघायला जाणार आहोत
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@DKsJFYI
@DKsJFYI Ай бұрын
मस्त झाला आहे Trailer.... चित्रपटाच्या संपूर्ण टीमला चित्रपटाचे सगळे शोज हाऊसफुल्ल होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐😊👍
@Entertainment.unlimited4you
@Entertainment.unlimited4you Ай бұрын
Thanks 🙏🙏🙏🙏
@kantilalshaha3220
@kantilalshaha3220 Ай бұрын
ट्रेलर छान प्रकारे एडिट केले आहे कथे बद्दल फार काही न कळू देता चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली आहे .फक्त चित्रपट ट्रेलर ला न्याय देणारा असावा हीच अपेक्षा . वाळवी नंतर या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@HarshadaBari-hk6su
@HarshadaBari-hk6su Ай бұрын
खुप जबरदस्त ट्रेलर आहे अंगाला जणू काटाच आला तुम्हाला तुमच्या प्रमोशन साठी ऑल द बेस्ट
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@adirainglescorner2355
@adirainglescorner2355 Ай бұрын
धुरळा ... चित्रपट असणार आहे हा.आतुरता आहे रिलीज होण्याची😮😮
@RahulAiwale-ke3pj
@RahulAiwale-ke3pj Ай бұрын
खूप छान ट्रेलर आहे. आहे मला खूप आवडला कास्टिंग, अकटिंग, खूपच छान. स्पेशली थँक्स टू विष्णू सर बाय शेर टु ट्रेलर अँड गुड वर्क. टु ऑल टीम.. थँक्स अँड ऑल दी बेस्ट टु ऑल ऑफ यू 😍😍🙏😘😘👌👌👌
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@amitp1210
@amitp1210 Ай бұрын
आधी झपाटलेला मग सावरखेड एक गाव आणि त्यानंतर घाबरवणारा सिनेमा म्हणजे “ अल्याड पल्याड “. ट्रेलर वरून एकदम rich movie वाटतोय.🔥🔥🔥
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@SMG-DIGITAL
@SMG-DIGITAL Ай бұрын
अत्यंत सुंदर आणि क्लासिक ट्रेलर....सर्व मराठी प्रेक्षक वर्गाला विनंती...सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन नक्की सिनेमा पाहावा....उत्तम कंटेंट असलेला सिनेमा चित्रपट गृहात जावून बघून कलाकारांना दाद द्यावी...नाहीतर उगाच..मराठी सिनेमा चालत नाही, कंटेंट चांगला नसतो अशी वायफळ कारणे देऊ नका👌👏👏👏👏#टीम अल्याड पल्याड बेस्ट....promotion साठी कमी पडू नका...जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोचवा💥💥💥💥
@gymlovers7913
@gymlovers7913 Ай бұрын
पहिल्यांदा आपल्या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये Bollywood व south indian movie ची फिलिंग आली आम्ही नक्की जाणार बघायला थिएटर मध्ये ❤❤❤ सर्व टिम ला मनापासून खूप शुभेच्छा महत्वाच अर्ध नग्न पणा दाखवून स्वतःची गेलेली कळेना फाल्तुपना मुळे अशा नवीन काहीतरी करणार्या मुवी ला Flop नाही करायच सुपरहिट च होईल ❤❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@kiranchavhan4317
@kiranchavhan4317 Ай бұрын
खूप जबरदस्त आहे सिनेमा नक्की गावाकडची लोकांची जी आजी आम्हाला जी काही कहाणी सांगायची ती आज या सिनेमा अल्याड पल्याड च ट्रेलर ने खर वाटायला लागलं नक्की 1नंबर सिनेमा आहे 14 तरिखेला बघायला मिळेल 👍👍🎊
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@saurabhvandanachandrashekh2096
@saurabhvandanachandrashekh2096 Ай бұрын
Boom🔥मराठी चित्रपट म्हणजे मेजवानीच.. 😍काय visuals आहेत राव..
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@rajendrakalwaghe4305
@rajendrakalwaghe4305 Ай бұрын
काळोखाची रात्र अल्याड पल्याड नुसता राडा खूपच भारी song's आहे पिक्चर चा ट्रेलर असा आहे भारी तर पिक्चर भारी असणारच पिक्चर बघायला खूपच मजा येणार
@mcnemo7197
@mcnemo7197 Ай бұрын
Thank you so much 🙏
@gr8abhi
@gr8abhi Ай бұрын
अप्रतिम मराठी चित्रपट, भारदस्त पार्श्व संगीत.. सगळीकडे गाजवणार हा चित्रपट 💐💐
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@gauravraut2848
@gauravraut2848 Ай бұрын
मकरंद देशपांडे म्हटलं की काही तरी विषय हार्ड असतो...
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@ThatsShanu
@ThatsShanu Ай бұрын
Abhinay Jagtap sir🔥🔥🔥 kdkk Background music Ani itkya varshanantar saglyaat jast excited aahe eka marathi movie sathi Best Of luck all the team❤️✌🏻👍🏻
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 Ай бұрын
अभिनंदन......❤🎉 नक्की पाहणार चित्रपट गृहात जावून 🙌🏼🚩
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team..❣️
@rajhiwale1852
@rajhiwale1852 Ай бұрын
आले आले आपले दीवस चांगले आले ❤❤❤❤😍😍😘😘😘
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@priyasakhi73
@priyasakhi73 Ай бұрын
उत्कंठा वाढली आहे ही भीतीदायक झलक पाहून😢.. बापरे... शुभेच्छा❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@ganeshchinchakar9107
@ganeshchinchakar9107 Ай бұрын
खूप वर्षातून एखाद्या चित्रपटात अश्या प्रकारचा सस्पेन्स बघायला मिळणार आहे 😶‍🌫️😶‍🌫️चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा सर्वांनी 👍🥳
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@MH_Gondian201
@MH_Gondian201 Ай бұрын
धुमाकुळ केलास र भावा या ट्रेलर ने....😮😮
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team..❣️
@vishalzade4044
@vishalzade4044 Ай бұрын
एकदम कडक,,,फॅमिली सोबत थिएटर ला जाणार🎉👌👍
@Maharashtrik
@Maharashtrik Ай бұрын
Finally, खुप जबरदस्त चित्रपट बनवला आहे. नक्कीच चित्रपटगृहातच जाऊन बघुत.
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@GajananKhandare-vj4um
@GajananKhandare-vj4um Ай бұрын
खूप छान आंध्रातले फिल्म जसे वाटतात तसा हा भयानक वाटत आहे
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@s.p.d.m.2973
@s.p.d.m.2973 Ай бұрын
मल्याळम इंडस्ट्रीला ज्याप्रकारे ग्रो होतांना बघत आहे, त्याच प्रकारे मराठी इंडस्ट्री सुध्दा deserve करते... हळू का होईना पण महाराष्ट्रीयन लोक मराठी इंडस्ट्रीला support करणे सुरू केले आहेत...
@mangeshsarode5165
@mangeshsarode5165 Ай бұрын
अप्रतिम,उत्कंठा वाढवणारा चित्तथरारक चित्रपट आहे..🔥🔥खरचं खुप भारी वाटलं वेगळ्या धाटणीचा,संहितेचा अंगावर शहारे आनणारा चित्रपट,नक्कीचं थेटरला बघेल..❤हिंदी डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा आपली अस्मिता,ओळखं असलेला मराठी सिनेमा नक्कीचं बघा आणि मराठी भाषेला खुप मोठं करा..❤हिचं सर्व मराठी भाषिकांना विनंती..💙🙏🏻
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@kalakarmusical8057
@kalakarmusical8057 Ай бұрын
अंगावर काटा 🔥खूप दिवसांनी मराठी movies मध्ये काही तरी नवीन आणि जोरदार खूप भारी ♥️👏
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@pramodade4746
@pramodade4746 Ай бұрын
झक्कास ना राव,, थोडा भेलो मी जास्त नाही🎉🎉🎉
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@user-pm8lt4fi1f
@user-pm8lt4fi1f Ай бұрын
विषय नवीन आहे. हॉलिवूडचा फील येतोय. खूप मस्त, जबरदस्त 👌👌
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@amolgurav3887
@amolgurav3887 Ай бұрын
मराठी मधील सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपट आहे हा ट्रेलर इतका चांगला आहे तर चित्रपट खूप चांगला असणार आहे निर्माते दिग्दर्शक चित्रपटातील सहकलाकार सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎉❤
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@happyhappypart2324
@happyhappypart2324 Ай бұрын
Horror movie म्हटले तर फक्त आणि फक्त एकच movie तुंबड ❤❤❤who agree with me hit the like button
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@bhushannerkar1
@bhushannerkar1 Ай бұрын
ही आहे मराठी चित्रपटाची ताकद, जबरदस्त भयानक हॉलिवूड ला तोड देणार असे दिग्दर्शन आणि नेपथ्य.. कमाल कमाल कमाल
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@rupeshpatil9853
@rupeshpatil9853 Ай бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील माईलस्टोन ठरेल असा अप्रतिम चित्रपट. प्रतिभा मॅडमजी यांचं प्रोडक्शन जबरदस्त, थ्रीलर तर फार उत्तम. संगीत व चित्रीकरण देखील अप्रतिम. अभिनंदन प्रतिभाजी आणि संपूर्ण टीम 👍👍👍🌹🌹🌹👌👌👌
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@JishnuRey
@JishnuRey Ай бұрын
झलक बघून अंगावर काटा आला....मस्त..
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team... ❣️
@pandharipathe2739
@pandharipathe2739 Ай бұрын
प्रीतम एस.के.पाटील भाऊ....जिंकलास. यवतमाळ जिल्ह्याचं नाव देशभर केलास.👌👌👌👌💐💐💐
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thanq so much
@vilasbhosale5940
@vilasbhosale5940 Ай бұрын
👌👌 खूपच छान अप्रतिम ट्रेझर. पिक्चर नक्की हिंदीच्या तोडीस तोड असणार. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@balajipotdar5256
@balajipotdar5256 Ай бұрын
खूपच उत्कंठा वाढवनारा चित्रपट.. सर्वांनी अवश्य पहावा👌👍💐
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@user-cg2sk5ni1r
@user-cg2sk5ni1r Ай бұрын
Bgm खूपच भारी आहे अर्थात चित्रपट ही भारी वाटतोय Best Luck All teem & pritam patil ji❤❤❤❤❤❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@archanashinde8831
@archanashinde8831 Ай бұрын
मराठीत पहिल्यांदा काहीतरी वेगळ्या पद्धतीने सिनेमा केला आहे सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@Niveditakhilare15
@Niveditakhilare15 Ай бұрын
ट्रेलर खूप छान आहे मूव्हीज तर नक्कीच बघण्यासारखे असेल 👌
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@AvinashMhapankar
@AvinashMhapankar Ай бұрын
खूप सुंदर ट्रेलर वाटला उत्सुकता आहे फुल फिल्म बघण्याची. Nice प्रतिभा चव्हाण मॅडम good luck
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@SurajLote
@SurajLote Ай бұрын
ट्रेलर बघितलं की अंगावरती शहारे उभा राहतात हा चित्रपट तर अप्रतिम असणार आम्हाला आतुरता लागलेली आहे चित्रपट बघायची,,यावर्षीच्या सगळ्या मराठी चित्रपट मध्ये अल्याड पल्याड ही बेस्ट मराठी चित्रपट ठरणार माझ्याकडून आल्याड पल्याड आणि सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad playad...❤
@ganesh_3414_official
@ganesh_3414_official Ай бұрын
कोण म्हणतं मराठी चित्रपट साउथ च्या तोडीचे चित्रपट बनवू शकत नाही व्हिज्युअल्स बॅकग्राऊंड म्युझिक एक्टिंग डायरेक्शन सगळं परफेक्ट आहे❤
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team... ❣️
@vihaanshergill
@vihaanshergill Ай бұрын
South chi copy keli ahe...khot vatat asel tr mangalavaaram cha trailer bgha
@SpaceLike9
@SpaceLike9 Ай бұрын
Sound designing looks promising 🔥
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad... Akada movie nakki bagha sir...❣️
@TanmaySanjayKamble
@TanmaySanjayKamble Ай бұрын
Bhai saaaaaab🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Professor_Viju_Mane
@Professor_Viju_Mane Ай бұрын
मकरंद देशपांडेंचा अप्रतिम वावर, गूढ आणि तितकाच सामर्थ्यशाली पण BGM कुठे तरी कमी पडतयं असं वाटतयं शुभेच्छा..!
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@pandharipathe2739
@pandharipathe2739 Ай бұрын
कृष्णा भाऊ पुसनाके.... मित्र परिवार,यवतमाळ च्या वतीने पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...👌👌👌💐💐💐
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@hitjo8055
@hitjo8055 Ай бұрын
100 cr Jau shakto .. Trailer uttam aahe ..apeksha vadhlyat 👌👌
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@umeshkamble9094
@umeshkamble9094 Ай бұрын
कांतारा सुपरहिट झालाय तो तेथील लोकल लोकांच्या पाठिंब्यावर... आपण ही मराठीजन हा चित्रपट हिट करुया ..... ट्रेलरच एवढा जबरदस्त आहे की बस
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@rkmeme645
@rkmeme645 Ай бұрын
Malgalavaran चित्रपटाची आठवण झाली ... Music कडक
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@Ashutosh_chavhan_09
@Ashutosh_chavhan_09 Ай бұрын
मराठी सिनेमा 🔥. नक्कीच blockbaster होणार
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@Filmyshortscentre
@Filmyshortscentre Ай бұрын
खुप जबरदस्त ट्रेलर🔥आहे फक्त आता जोरदार प्रमोशन करा मंजे झाल❤
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much......Alyad Palyad team
@paripathare
@paripathare Ай бұрын
@nishankjawale
@nishankjawale Ай бұрын
गौरव मोरे साठी ट्रेलर बघीतला, पण ट्रेलर खूप आवडला. नेहमीचे भंगार मराठी चित्रपट बघून बोर झालो होतो....मराठी इंडस्ट्री मध्ये काही तरी नवीन आणि इतकं हाय क्लास लेवल चा काम बघून आनंद झाला ❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad playad... ❤
@bearcoolguy
@bearcoolguy Ай бұрын
Wahhh ekach number❤❤
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@a1tushfabrication
@a1tushfabrication Ай бұрын
एक नब्बर ट्रेलर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team... ❣️
@suryakantchavan3518
@suryakantchavan3518 Ай бұрын
अतिशय उत्तम, मराठी पाऊल पडते पुढें
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@vaibhavwagmare4834
@vaibhavwagmare4834 Ай бұрын
आतापर्यंतचा मराठीतील सर्वांत जास्त भीतीदायक चित्रपट .❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad.❣️
@venkee515
@venkee515 Ай бұрын
मराठी सिने श्रुष्टीत असा चित्रपट पहिल्यांदाच बनला असावा खूपच खतरनाक भयानक
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@shrutisurana7812
@shrutisurana7812 Ай бұрын
Amazing!!😍 super excited for this blockbuster movie!!
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@udayrajchavan2270
@udayrajchavan2270 Ай бұрын
हिच खरी मराठी इंडस्ट्री आहे
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Alyad Palyad team
@ashwinilohar8631
@ashwinilohar8631 Ай бұрын
मराठी इंडस्ट्रीने काहीतरी वेगळ (no love story)खूप छान प्रयत्न केला आहे. It's family movie good 💯
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@TejasSPatil
@TejasSPatil Ай бұрын
हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये dub करून संपूर्ण भारतभर रिलीज करावा ❤❤❤❤
@user-fo7lq6zb1o
@user-fo7lq6zb1o Ай бұрын
Definitely 💯 going to watch ❤fan of GAURAV MORE😊
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@CheerfulMeteorShower-qn4ki
@CheerfulMeteorShower-qn4ki Ай бұрын
Baground music 🔥🔥
@rupeshjagtap994
@rupeshjagtap994 Ай бұрын
Hollywoodchya takkarchi film vat tey, hope so story hi tevdhich takkarchi asel,we are always love you gaurav bacchi !
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team... ❣️
@ajayyenare_mich
@ajayyenare_mich Ай бұрын
मराठी मधला milestone ठरू शकतो हा सिनेमा
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@aparnakothawale5386
@aparnakothawale5386 Ай бұрын
प्रतिभा खुप छान.. ट्रेलर जब्बरदस्त.. सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा..
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
@funofvik4300
@funofvik4300 Ай бұрын
मराठी पाऊल पडते पुढे❤ मराठी इंडस्ट्री पण आता साऊथ इंडियन इंडस्ट्री सारखं चित्रपट बनवत आहे आता.❤
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@amolgharad1556
@amolgharad1556 Ай бұрын
बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान आहे... पिक्चर हिट व्हायला मदत होईल ...❤❤
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much alyad plyad team...❣️
@Yogesh81
@Yogesh81 Ай бұрын
BGM khup mst ahe
@MahadevKoli-zy1ff
@MahadevKoli-zy1ff Ай бұрын
Thank you so much team alyad plyad... Akada movie nakki bagha sir...❣️
@swapnilkamble7557
@swapnilkamble7557 Ай бұрын
मी या पूर्वी असच एक चित्रपट पाहिला होता 'झोंबी ' पण त्या पेक्षाही हा चित्रपट अतिशय उत्तम आहे,, मला वाटते की ही कथा काही काल्पनिक विषयाला हात घालणारी असावी 👌
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...❣️
@killerpirate1413
@killerpirate1413 Ай бұрын
खतरनाक 😮
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 Ай бұрын
फक्त प्रमोशन दणक्यात करा❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad...😍❣️
@makevibes
@makevibes Ай бұрын
एक नंबर picture आहे एक्दम भारी जशी zapatlela ( तात्या विन्चु ) ह्या picture ची image आहे आमच्या heart मध्ये तशी याची पण व्हावी ❤❤
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@actplanet369
@actplanet369 Ай бұрын
Thank you so much...... Aplya Palyad team
@RJSoham
@RJSoham Ай бұрын
Kamaaaal!!!!🔥🔥🔥
@rahulfartode2881
@rahulfartode2881 Ай бұрын
खूपच छान चित्रपट बनवला स्क्रिप्ट, म्युझिक,लोकेशन्स आणि मुख्य म्हणजे कलाकारांचे दर्जेदार अभिनय आणि प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा आगळावेगळा विषय प्रेक्षकांच्या पसंत येईल
@thevj2123
@thevj2123 Ай бұрын
❤ हीच वेळ आहे दाखवून द्यायची❤❤❤
@Maddy_02
@Maddy_02 Ай бұрын
Thank you so much team alyad plyad..❣️
शेवटच भाड | Savita Bhalerao | Horror short film #viral
12:16
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 152 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
Strange Story Behind Jagannath Rath Yatra - Hidden Secrets!
12:06
Proof that Ashwatthama is Still Alive - Kalki 2898 Introducing Ashwatthama
13:11
RAAAZ by BigBrainco.
Рет қаралды 1,7 МЛН
CRICKET MEMES & AMBANI WEDDING | VIPUL GOYAL| STAND-UP COMEDY
15:53
Vipul Goyal
Рет қаралды 2,1 МЛН
Why You Should Watch Malayalam Movies
14:23
Mohak Mangal
Рет қаралды 2,1 МЛН
Malaal in a Nutshell || Yogi Baba
21:36
Yogi Baba
Рет қаралды 488 М.
СДАЧА (смешное видео, приколы, юмор, поржать)
1:00
Натурал Альбертович
Рет қаралды 3,5 МЛН
القطة الشجاعة 😭😭🐱 #shorts
0:30
7amoda Gaming
Рет қаралды 56 МЛН
КТО СОЖРАЛ АРБУЗ #cat #pets #топ
0:17
Лайки Like
Рет қаралды 1,3 МЛН
I suspect someone is playing tricks, but I have no evidence
0:27