No video

Dharmaveer 2 | Official Teaser | 27th September | Pravin Tarde | Prasad Oak | Kshitish Date

  Рет қаралды 1,185,372

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की.... धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… २७ सप्टेंबर पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !
#Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas27September #Dharmaveer2InMarathiAndHindi
Directed by Pravin Vitthal Tarde
Zee Studios and Sahil Motion Arts Presents.
Produced by Mangesh Desai, Umesh Kr Bansal
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 1 200
@narendrarajput3101
@narendrarajput3101 Ай бұрын
सुखविंदर सिंग यांचा आवाज आणि प्रसाद ओक यांची ॲक्टींग...काटा आला अंगावर....❤❤
@DeepakSoni-bd7zz
@DeepakSoni-bd7zz Ай бұрын
Mala tu sena abhimani ha dilouge song status thevaychi aahi kasa hoil serch hot nahi aahe plz help kunacha song aahe
@abhijitraut2689
@abhijitraut2689 Ай бұрын
आनंद दिघे साहेब , धर्मवीर आनंद दिघे साहेब , ❤ शतशः प्रणाम जय महाराष्ट्र
@KisanMargaj
@KisanMargaj Ай бұрын
Kk
@harshalvlogs3438
@harshalvlogs3438 Ай бұрын
Jai Shri Narendra Modi ❤️
@anu3798
@anu3798 Ай бұрын
@@harshalvlogs3438 jai nawaz jai mehbuba mhan tuchiya 😁😁🐽
@prabhatsalunkhe.96
@prabhatsalunkhe.96 Ай бұрын
ह्या आधी साहेब कोणाला दिसले नाही आणि आता दिसत आहेत तर काही लोक त्याला राजकीय वळण देत आहेत, दिघे साहेबांचा इतिहास picture चा कारणाने का होइना समोर येतोय ही खूप छान आणि मोठी गोष्ट आहे... साहेबांना कधी समोरून पाहिले नाही पण अजून देखील अस वाटत नाही आहे की साहेब आपल्यात नाही आहेत🥺 दिघे साहेब अमर रहे जय शिव आनंद🚩 कोण बोललं साहेब तुम्ही गेलात तुम्ही आज ही जिवंत आहात ठाण्याचा मातीतील प्रत्येक कणाकणात आणि प्रत्येक ठाणे करांचा मनामनात 🥺🚩💯
@streamingnow3847
@streamingnow3847 Ай бұрын
आरे भाई मग हा पिक्चर राजकिय एजंडाच आहे 😂 शिंदे येड्यात काढतो आहे महाराष्ट्राला 😅😂
@RandomBakchodi0210
@RandomBakchodi0210 Ай бұрын
Te Gaddar chi batting nasel tar thik hoil 😂😂
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
😂😂😂 Timing बरोबर विधानसभेची कशी साधली?? 😂 पब्लिक सब जानती है
@RS-is1hs
@RS-is1hs Ай бұрын
पण इतिहास खरा आहे की काही गद्दार ह्या इतिहासाचे लेखक आहे ज्याचा फायदा निवडणुकीत घ्यायचा आहे त्याचा आधी शोध घ्या.
@GKofficialYT4545
@GKofficialYT4545 Ай бұрын
@@RS-is1hs point ahe bhau 😊
@a5creations617
@a5creations617 Ай бұрын
कडक रे... खतरनाक टीझर.... जय महाराष्ट्र....❤... विधानसभा गेली उडत.. फक्त आनंद दिघे साहेब साठी पहा फिल्म....
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw Ай бұрын
विधानसभा निवडणुकीनंतर रिलीज करा... तरच खरी दिघे साहेबांना मानवंदना... अन्यथा राजकीय स्वार्थासाठी साहेबांचा वापर 🙏🏻
@Nobodyteachme
@Nobodyteachme Ай бұрын
Dhruv Rathi che video ne jinkata yete ka nivadun? Savidhan khatare me mhanun jinakata yete ka nivadun? Ugach Cinema che nav ghevun ka gale kadhata.
@akhilghag5898
@akhilghag5898 Ай бұрын
Eka trailer nech phtli 😂😂
@rohanlomte2768
@rohanlomte2768 Ай бұрын
Dhurv Rathi la manav himmat asel tar इथ काय बोंबलत आहे
@anu3798
@anu3798 Ай бұрын
@@Nobodyteachme Dhruv rathicha baan ekdum nishanyavar lagla vatate...
@ChavanAditya
@ChavanAditya Ай бұрын
Thackeray movie kadhi kadhlela?
@The__Leo69
@The__Leo69 Ай бұрын
निवडणुकीनंतरच प्रदर्शित करा. उत्तम चित्रपटाला 'निवडणुकीसाठी काढला' असा शिक्का लागायला नको.
@dattatanpure32
@dattatanpure32 Ай бұрын
हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार, भुंकणाऱ्या कुत्र्यांचा विचार नाही करायचा
@ChavanAditya
@ChavanAditya Ай бұрын
Thackeray movie kadhi kadhlela?
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
9 ॲागस्ट
@kprafkaram6219
@kprafkaram6219 Ай бұрын
विरोध करणाऱ्या ना निरोध नाही थांबवू शकला तर आपण काय, म्हणून काय घाबरून सगळ्या गोष्टी पुढे ढकलणार का, आणि शिक्का असा पण लागतो तसा पण. मी तर म्हणतो कराच प्रदर्शित निवडणूक आधी, कोणाच्या बापाची भीती आहे का. अरे फुकट कांड्यांची मदत घेऊन आणि मत घेऊन जिंकणारे त्यापेक्षा दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन जिंकणारे किती तरी पटीने चांगले. जय महाराष्ट्र.🚩
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
तेवढी धमक नाही १० वी नापास मिंधे कडे😂
@v.shettycrazeography6403
@v.shettycrazeography6403 Ай бұрын
Yessss, tho OG MARATHI!!!!❤❤❤
@VICEROY_CAR_DESIGNS
@VICEROY_CAR_DESIGNS Ай бұрын
पिक्चर पाहणार पण मत महाविकास आघाडीलाच देणार!!💯
@Intoxicated-kt
@Intoxicated-kt Ай бұрын
🚩I am a NON-Marathi , but have made a marathi song for Dharmaveer 2 .,, come here again and tell me how was it.......🙌🏼 ❤Anand dighe...
@Yuvrajbopte30
@Yuvrajbopte30 Ай бұрын
साहेब प्रत्यक्ष समोर आहेत असाच अनुभव होतो हा चित्रपट बघून😍🙏🏻🙏🏻
@PranayGaikwad-wy4ug
@PranayGaikwad-wy4ug Ай бұрын
खरंच ❤😢
@sujitd.gaware2013
@sujitd.gaware2013 Ай бұрын
🚩अप्रतिम....🙏🚩🙏🚩 धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🚩🙏🚩🙏🚩
@thevbcreation2019
@thevbcreation2019 Ай бұрын
Tayyar raha re sarvani ....marathi jaga honar ahe aamcha thanyacha 🐯 yenare❤
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Ай бұрын
आम्ही जागेच आहोत.. तू काय झोपला होतास का अजून.😂😂😂
@Tech_Weeknd
@Tech_Weeknd Ай бұрын
@@user-dt5rq4vp6e shinde cha asel tr zopelch lvkr 😂
@NitinKumbhar9311
@NitinKumbhar9311 Ай бұрын
अंगावर काटा आला नुसता ट्रेलर बघून संपूर्ण film कधी पाहीन झाले आहे...
@Ashish-uh8lw
@Ashish-uh8lw Ай бұрын
टीझर आहे भावा, ट्रेलर बाकी आहे
@user-db8jp9sl8l
@user-db8jp9sl8l Ай бұрын
प्रवीण तरडे यांना कोणीतरी सांगायचं ना लोकल ट्रेन्स तेव्हाच्या काळच्या आता सारख्या नव्हत्या.....
@rupesh9004
@rupesh9004 Ай бұрын
बजेट नाही आहे तेवढा
@ambarvaastu
@ambarvaastu Ай бұрын
haa 😂😂😂
@mumbaiflatdeals
@mumbaiflatdeals Ай бұрын
स्मृती हरपळे आहे मिंधे च्या नाडी लागून 😊
@nishantkamble5313
@nishantkamble5313 Ай бұрын
😂😂😂
@MrRkloff
@MrRkloff Ай бұрын
@@user-db8jp9sl8l tyani ha movie election mule khup forcefully direction kela asa vatay 😂😂😂
@user-ko7hz5bk5n
@user-ko7hz5bk5n Ай бұрын
Picture नक्कीच बागणार पण मत महविकास आघडी ला
@demya3464
@demya3464 Ай бұрын
पिक्चर बघ मग स्वतः हून देशील मत युतीला
@Prathmesh361
@Prathmesh361 Ай бұрын
Gandit ghalun ghe tujh mat lavvdyyaa 😂😂
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
​@demya3464😂😂😂 पाहिला सिनेमा बघूनच मविआ ला मतदान केलेलं😂😂
@gautambhamre9631
@gautambhamre9631 Ай бұрын
😂​@@surajwavre8291
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
😂😂
@dp5633
@dp5633 Ай бұрын
एका विशिष्ट धर्माचे मतं मिळाले नाही म्हणून आता हा नवीन प्रयोग चालू केला वाटत😂
@logicalfun8933
@logicalfun8933 Ай бұрын
शूटिंग एक वर्षापूर्वी झालं य.... आणि असेही ते मते आम्हाला नकोच 😂😂😂😂😂😂 lavdya 😂😂😂😂
@statusdiary1841
@statusdiary1841 Ай бұрын
😂😂
@nikhilbane1720
@nikhilbane1720 Ай бұрын
खरंय
@streetfighterhiren8196
@streetfighterhiren8196 22 күн бұрын
Ho ka
@rb_kunu_kakde88
@rb_kunu_kakde88 Ай бұрын
धर्मवीर चैप्टर 2 हा चित्रपट खुप भारी होनार आहे 2024 madi ❤🎉😊 जय शिवराय
@user-vy9gw2vh8s
@user-vy9gw2vh8s Ай бұрын
खूप छान झालं आहे पिक्चर बघायला खूप आवडेल 10 0कोटीच्या पुढे जाणार आहे पिक्चर बघायला खूप आवडेल ❤❤❤❤ गाणी पणं खूप छान झाली आहे मस्त आहे मस्त आहे गाणी पणं100कोटीच्या पुढे जाणार आहे सैराट पिक्चर ला मागे टाकले असा हा धर्मवीर ❤❤❤❤❤❤❤❤ तुमच्या सर्व इच्छा पुर्ण झाले आहे पिक्चर ला खूप आवडेल ❤❤❤❤असा हा धर्मवीर ❤❤❤❤ अभिनंदन ❤❤❤ अभिनंदन ❤❤❤❤ अभिनंदन ❤❤❤ खुप खुप खुप खुप शुभेच्छा
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Ай бұрын
टीज़र लाइक फक्त दिघे साहेबांसाठी बाक़ी सर्व जनतेला माहित आहे सेकंड पार्ट कोणत्या हेतूने बनवला आहे मिंधे ने
@namonarayana210
@namonarayana210 Ай бұрын
ते फक्त कट्टर हिंदू ना कळालं.... बाकी सोनिया पुढे झुकणारे लाचार, लालचाटे, सतरंजी उचले.... शुक्रवारी टाळ्या वाजवणार.
@JayBajrangabali827
@JayBajrangabali827 Ай бұрын
जबरदस्त ...वंदन त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना. त्यांच्या कार्याला ... निवडणुकी अगोदरच हा चित्रपट प्रदर्शित करा..जय श्रीराम जय बजरंगबली जय भवानी जय शिवाजी 🚩❤️🌄
@unknownartists3195
@unknownartists3195 Ай бұрын
प्रवीण तरडे एका मुलाखतीमध्ये म्हटला होता.... की माझ्या पटकथेमध्ये ब्रह्मदेव जरी आला तरी मी बदल करत नाही.......आता एकनाथ शिंदे पण चालेल......😅😅
@user-rx2vg6py4d
@user-rx2vg6py4d Ай бұрын
🤣🤣🤣 khar ahe
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 Ай бұрын
अरे उद्धवच्या चाट्या ...दुसरी लायकी काय तुमची ...अरे माकडा सुधार
@user-ko7hz5bk5n
@user-ko7hz5bk5n Ай бұрын
Fkt तोंडाच्या वाफ करायच्या असतात
@zeeeli1377
@zeeeli1377 Ай бұрын
@@unknownartists3195 Rahul chi goti 🥹💀💀💀
@TheShivaPatil
@TheShivaPatil Ай бұрын
Paysache khel saglhe labad 😂
@amarpatil4937
@amarpatil4937 Ай бұрын
दिघे साहेब यांचे कार्य कर्तुत्व आणि हिंदुत्व हे शब्दात मांडता न येणारे आहे... पण आता निवडणुकीचा अगोदर चित्रपट प्रदर्शित करून याचा राजकारणासाठी वापर होतो आहे असे वाटते आहे... दिघे साहेबांचा माळवा म्हणून एक विनंती आहे विधानसभे नंतर प्रदर्शित करा...
@rahulbendkoli6839
@rahulbendkoli6839 Ай бұрын
दिघे साहेबाचं कार्य खूप महान आहे परंतु या चित्रपटातील काही गद्दारांची पात्र काढून टाकावी नाहीतर या चित्रपटाला पहिल्या भागासारखा प्रतिसाद मिळणार नाही (कारण मागील काही वर्षात अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण घडतं आहे )
@chetanaher1487
@chetanaher1487 Ай бұрын
प्रोड्यूसर तेच अहिते कसे काय पात्र वगळणार ?
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
@@chetanaher1487✅१००%:
@hemantshigvan5179
@hemantshigvan5179 Ай бұрын
उद्धव ठाकरे अँड संजय राऊत दोघांची पात्र काढली पाहिजेत पिक्चर मधून
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
​@@hemantshigvan5179😂😂😂किमान "दिघें"च पात्र दाखवा 😂😂 नाहीतर सगळीकडे "शिष्यच शिष्य" दाखवून हसू करून घ्यायचे
@chetanaher1487
@chetanaher1487 Ай бұрын
@@hemantshigvan5179 तसे पण मिंधे ने हे पात्र पिच्चर मध्ये ठेवले नसणार कारण हा पिच्चर मिंधे च्या गद्दारी चा प्रचार करण्यासाठी बनवला आहे
@akshaybhadange511
@akshaybhadange511 Ай бұрын
सुपरहिट 👌
@agr.wasterchiku05
@agr.wasterchiku05 Ай бұрын
आता ह्यो सिनेमा अप्रतिम असला तरीही लोकं राजकारणात या गोष्टीचा विचारकरतील,चांगल्या सिनेम्याला आग लावू नये म्हणून हा चित्रपट निवडणूक नंतर प्रदर्शित करायला पाहिजे....! . . #जय महाराष्ट्र..... 🚩
@streamingnow3847
@streamingnow3847 Ай бұрын
अस जर केल तर शिंदे मत कसकाय मागेल हा सिनेमा खर निवडणुकी साठीच बनवला आहे
@ommahajan45
@ommahajan45 Ай бұрын
खरंय..
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
😂 आता निवडणुकीनंतर प्रचार कोणी करत का? हा सिनेमा म्हणजे शिंदे गटाचा प्रचार आहे
@Creative_House.41
@Creative_House.41 Ай бұрын
Haaa Election cha adhichh relase honaarrr Sarwaana Samjuun nasamaz bantat 😂😂😂 Are ye Rajkaran Bekar Cheez hai re
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
मग आम्ही जरांगे शेट उपटायला रिलीज केला का
@thorgamingyt826
@thorgamingyt826 Ай бұрын
Sukhwinder Singh voice❤❤
@vishalpimple159
@vishalpimple159 Ай бұрын
Written by एकनाथ शिंदे 😂😂
@tusharsakpal2759
@tusharsakpal2759 Ай бұрын
Tribute to....
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
भावा मानलं की शिंदे साहेब बाहेर निघाले पण तुझे उद्ध्वस्त साहेबांचे कारनामे तसेच होते की त्यांना बाहेर निघाव लागला. पालघर मध्ये हिंदू साधूंची हत्या, आदित्य ठाकरे ला दिशा सलीयान च्या रेप आणि मर्डर केस मधून बाहेर काढण्यासाठी सुशांत सिंग राजपूत ची हत्या केली कारण ती सुशांत ची मॅनेजर होती आणि सुशांत ल सगळं माहीत होता, लॉक डाऊन मध्ये ऑक्सिजन सिलेंडर प्लांट च घोटाळा, केंद्रसरकार कडून अदेश नसतांना स्वतःचे खिसे भरण्यासाठी पेट्रोल चे भाव वाढवले,हॉस्पिटल्स मध्ये बेड चे घोटाळे केले अजून सांगायला गेलो तर तू तुझीच कमेंट delete करशील
@ObNaux
@ObNaux Ай бұрын
डांग जळाली का भावड्या
@vinit828
@vinit828 Ай бұрын
हंसने की क्या बात है
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd Ай бұрын
😂😂😂
@shivamk5018
@shivamk5018 Ай бұрын
Biography ❌ Political agenda✅
@sushant1408
@sushant1408 Ай бұрын
😂
@curiousmonk7990
@curiousmonk7990 Ай бұрын
Ajun Kahi
@NEET25-U
@NEET25-U Ай бұрын
Imaginary film ❌ based on real life ✅
@user-fm2km6ks5x
@user-fm2km6ks5x Ай бұрын
खर बोललात भाऊ तुम्ही 😂😅
@amolkale4412
@amolkale4412 Ай бұрын
Balkadu and Thakare release jhala Teva nahi Ali ka he akkal😂
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
जय श्री राम जय मल्हार जय शिवराय ❤❤
@ExtremeLivestockexports
@ExtremeLivestockexports Ай бұрын
woww Goosebumps
@user-nm1jr8pm4n
@user-nm1jr8pm4n Ай бұрын
Blockbuster 🙌🏻
@Bhushan_miracles
@Bhushan_miracles Ай бұрын
सुरुवातीला काढून सुद्धा लोकसभेला लोकांनी दाखवून दिलं...खरी शिवसेना कुणाची....
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
तुमची शिवसेनेचा उद्धव के बोलला होता ते ऐक एकदा : उद्धव बोलला होता की " जे जय श्री राम " बोलतात त्यांना मी हरामखोर पणा म्हणतो. तुझ्या साहेब ल संग जाऊन बुली कापायला पण
@tusharpalasamkar1540
@tusharpalasamkar1540 Ай бұрын
Haa khari shivsena congress chi😂
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Ай бұрын
Face to face 13 thikani ladle ubt ani shinde. 7thikani shinde che MP ale.shivsenechya 100% vote paiki 70% vote shinde Shivsena kade gelay.tyat shetimaalala naslela bhav ani maratha arakshan he 2muddhe naste tar vichar karun bagha kaay Rahila asta khali😂😂
@tusharpalasamkar1540
@tusharpalasamkar1540 Ай бұрын
@@santoshtrimbakkhardesantos7102 he tya khangress samor natamastak jhale jyani 24 vakil lavle hote ram mandir virodhat😊
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 Ай бұрын
Chehra Modi cha hota😂😂😂
@SRJ-Abcdef
@SRJ-Abcdef Ай бұрын
खतरनाक 🔥
@AshokVerma-vn7bv
@AshokVerma-vn7bv Ай бұрын
Jai Shree Ram bhau tujha 🙏😊
@panduranggund3029
@panduranggund3029 Ай бұрын
आम्ही याचीच वाट बघत होतो 🚩🚩
@movies..lovers6592
@movies..lovers6592 Ай бұрын
चित्रपट पाहणार पण निवडणुकीच्या वेळेसस् का रिलीज करताय स्वतःच्या स्वार्थासाठी घोर कलियुग आहे बाबा लवकरच कल्की अवतार येईल तसही भागवत गितेत म्हटलय कलियुगात हे असं होणारच आहे.
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
😂 सोप आहे, "१०वी नापास संधीसाधू शिष्याचा सिनेमा" टिव्ही वर पाहायचा😂 आणि मतदान कोणाला करायचं ते तर तुझा निर्णय😂
@Babyachabap
@Babyachabap Ай бұрын
कॉप्या करूनही 50 वर्षात 10 जण निवडून न आलेल्या अक्करमाशी साहेबाचा पिक्चर का येत नसेल बरे !
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
@@Babyachabap ५० वर्ष राजकारणात असुनही "खोटा सिनेमा काढायची गरज पडली नाही🤣🤣 पण १० वर्ष झालेल्या अक्करमाशी पंतांना मात्र डझन वार सिनेमे काढायची वेळ का येतेय??
@kunalbankapur2627
@kunalbankapur2627 Ай бұрын
Most awaited Movie
@kiranchavan7511
@kiranchavan7511 Ай бұрын
निवडणूक आली. दिघे साहेब आठवले 😂😂😂😂
@GKofficialYT4545
@GKofficialYT4545 Ай бұрын
😂😂😂😂
@TruptiRaul-lj1vv
@TruptiRaul-lj1vv Ай бұрын
We are very excited 🎉❤😊
@rohitshirke9006
@rohitshirke9006 Ай бұрын
हा चित्रपट नक्की गाजणार 🔥🔥
@udaymore918
@udaymore918 Ай бұрын
Teaser khup Chan aahe 🙏🔱❤️🤗🚩
@rahulraj4845
@rahulraj4845 Ай бұрын
मी या सिनेमात काम केले आहे यात फक्त एकनाथ शिंदे यांना प्रमोट केले आहे Action हिरो एकनाथ शिंदेचे पात्र आहे काही पन दाखवले आहे 😡😡😡
@royalpatil4694
@royalpatil4694 Ай бұрын
Khup excited hoto part 2 saathi finally dharamveer 2 ala 🧡🚩
@Swarajyapremi
@Swarajyapremi Ай бұрын
Lok mntil ha ek rajkarnacha bhag ahe mnun but movie kharach jabardast banawaliy ❤❤❤❤ hats off to pravin tarade sir
@OmKarade-wj5oe
@OmKarade-wj5oe Ай бұрын
Jai Maharashtra Anand dighe saheb ❤ 🧡 🚩 dharmveer jai shivray 🧡🙏✨
@srsofts7885
@srsofts7885 Ай бұрын
आनंद दिघे जी चा आदर कायम च असेल पण हा चित्रपट आता च का काढला हे सगळ्यां ना ठाउक आहे ...तरी पण जे लोकसभे ल झालं त्या पेक्षा पण दारुण पराभव होईल 😂
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
तथास्तु😂😂
@GaneshGawande-gu6zp
@GaneshGawande-gu6zp Ай бұрын
आम्ही जरांगे साठी बोला चमचे साहेब😅
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
@@GaneshGawande-gu6zp चाटू साहेब🤣🤣 तो सिनेमा किती चालला? किती पैसे कमवले? याची माहिती घ्या
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
ठाकरे ची बुला चोकानारे आम्ही जरांगे बद्दल पण काही शब्द बोला की. इथेच का तुमची माय निजवताय😅
@srsofts7885
@srsofts7885 Ай бұрын
@@GaneshGawande-gu6zp म्हणून तुम्हाला अंध भक्त म्हणतात..हे तुमची आकल..जरांगे ला दाखवायची गरज नाही त्याच्या इतिहास सांगण्याची गरज नाही तो अताचा सगळ्या लोकांना महित आहे ..आणि मुळात हा राजकारणी नाही.... आणि तुम्ही ज्यांची चाटत आहात त्याला गरज असेल फेमस होनायची
@shyamkinge4090
@shyamkinge4090 Ай бұрын
Bhai sahab Goosebumps..... Khatarnak.....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sagarpatil686
@sagarpatil686 Ай бұрын
"साहेब" परत या 💫❤️
@seemask6784
@seemask6784 Ай бұрын
Wow super hit ❤❤❤❤❤❤❤
@maikoo978
@maikoo978 Ай бұрын
Train kon change kranar.... biopic daakhvtat tr tyakalatil train dakhva.... thode vfx la pn paisa moja😊😊😊😊😊😊
@mondaynightmenon
@mondaynightmenon Ай бұрын
Finally..... ❤
@abhishekgade6736
@abhishekgade6736 Ай бұрын
आनंद दिघे साहेब यांचा शब्द म्हणजे शब्द "गद्यारांना क्षमा नाही "
@ayush10_08
@ayush10_08 Ай бұрын
Most awaiting 🎉❤
@swapnildangeadv
@swapnildangeadv Ай бұрын
Eka trailer nech evadhi tarkali....😂😂😂
@pravinpatil978
@pravinpatil978 Ай бұрын
Goosebumps. Solid teaser. Picture quality is best ever.
@thevbcreation2019
@thevbcreation2019 Ай бұрын
Jay maharashtra ❤jay aanand ji dighe❤khup chhan 🎉
@a.k.aravan6909
@a.k.aravan6909 Ай бұрын
Jai bhawani
@mauli369
@mauli369 Ай бұрын
Jai Maharashtra jai shree ram
@officialselfieking1758
@officialselfieking1758 Ай бұрын
I’m excited watching this movie
@sagarmore7537
@sagarmore7537 Ай бұрын
प्रवीण सर सलाम तुम्हाला तुमच कार्य जबरदस्त मूव्ही आणि प्रसाद सर काय ती ॲक्टिंग अप्रतिम..........
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Ай бұрын
थांब जरा पिक्चर रिलीज होऊ दे रे.. नाहीतर अडीच तास मध्ये फक्त 45 मिनिट दिघे साहेब आणि पिक्चर भर शिष्य असेल
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
प्रवीण सर बायोग्राफी कोणत्या काळातली आणि लोकल आताची बाकी कार्य छान
@user-fm2km6ks5x
@user-fm2km6ks5x Ай бұрын
Scriptचोर प्रविण तरडे 😂😅 flop 😤👹👺third क्लास
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
​@@user-dt5rq4vp6e"शंकराचार्य यांनी हिंदूंसाठी काय केलं?" असं विचारणारे "दिघेनी हिंदुसाठी काय केलं? एकनाथ साहेब होते म्हणून दिघे साहेब होते" म्हणतील 😂😂
@allkseriesvideos5971
@allkseriesvideos5971 Ай бұрын
सोडा औ राजकीय विषय वाक्य ऐका जेचा घरची लक्ष्मी दुःखी तेची बरबाती नकी ❤🔥
@SanatanHindu33
@SanatanHindu33 Ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब शत: शत: नमन 🙏🏻 जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻🚩
@gopalbasude1083
@gopalbasude1083 Ай бұрын
प्रविण तरडे सरांकडू ही अपेक्षा न्हवती नुसता राजकारणा साठी हे movie
@mukesh.bhujbal121
@mukesh.bhujbal121 Ай бұрын
धर्मवीर 2 ही बघणार !! यांच्या डोळ्यातील सच्चेपणा...आणि तळमळ स्वतःला समाजासाठी वाहुन दिल्याची भावना व प्रेरणा मिळते...!!
@prasadadhav3968
@prasadadhav3968 Ай бұрын
मतदान महायुती ला 🧡💛
@TVBTravellerSalilChavan
@TVBTravellerSalilChavan Ай бұрын
Super Like... Majhya kadun 1st day 1st show confirm... Jai Maharashtra
@itube3787
@itube3787 Ай бұрын
धर्मवीर ❤
@rohitmahale7371
@rohitmahale7371 Ай бұрын
जय गुरुदेव
@sushantpatil7979
@sushantpatil7979 Ай бұрын
स्क्रिप्ट लिहिलं एकनाथ शिंदेंनी.... आनंद दिघे साहेबांचा आम्हाला खूप आदर आहे पण या शिंदेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी साहेबांच्या नावाचा वापर करत आहे.
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
भावा मानलं की शिंदे साहेब बाहेर निघाले पण तुझे उद्ध्वस्त साहेबांचे कारनामे तसेच होते की त्यांना बाहेर निघाव लागला. पालघर मध्ये हिंदू साधूंची हत्या, आदित्य ठाकरे ला दिशा सलीयान च्या रेप आणि मर्डर केस मधून बाहेर काढण्यासाठी सुशांत सिंग राजपूत ची हत्या केली कारण ती सुशांत ची मॅनेजर होती आणि सुशांत ल सगळं माहीत होता, लॉक डाऊन मध्ये ऑक्सिजन सिलेंडर प्लांट च घोटाळा, केंद्रसरकार कडून अदेश नसतांना स्वतःचे खिसे भरण्यासाठी पेट्रोल चे भाव वाढवले,हॉस्पिटल्स मध्ये बेड चे घोटाळे केले अजून सांगायला गेलो तर तू तुझीच कमेंट delete करशील
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
जे उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पण करत आहेत 😂
@bharatYadav-ru3kr
@bharatYadav-ru3kr Ай бұрын
Shinde sahab ham aapke sath hai
@sushantpatil7979
@sushantpatil7979 Ай бұрын
@@aniketkhambayatkar5314 dighe saheb jar aste tar minde sarkarcha kahi khara nasta. Aani jar balasaheb aste tar bjp madhe yevdha dum navta ki shivsene chya pathit vaar kartil. Jara abhayas kara ki kay challay. Shinde tikde ka gela he saglyana mahit aahe tyamule jasta na bollela bara hoil.
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Ай бұрын
​@@sushantpatil7979neet abhyas kar kalel koni pathit khanjir khupsla.
@CareerEducator
@CareerEducator Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u Ай бұрын
धर्मवीर 3 पण काढा,दिघे साहेब येवून गद्दारी करणाऱ्याची काय अवस्था करतात ते दाखवा
@lataagrawal8657
@lataagrawal8657 Ай бұрын
Shivsenach aahe shindechi
@jimmybttl594
@jimmybttl594 Ай бұрын
बा. ठा. यांनी पण येऊन उ. ठा. ची काय अवस्था करतात हे पण दाखवावं
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
बाळासाहेब ह्यांचे पण पात्र घ्या आणि मग उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे ह्यांची काय हालत होईल ते पण दाखवा 😂
@user-sg6dd8rd7v
@user-sg6dd8rd7v Ай бұрын
Chup chan 💐👌💯
@Ashishzalke
@Ashishzalke Ай бұрын
Jay Maharashtra 🚩🚩
@harshadsathe4598
@harshadsathe4598 Ай бұрын
Waiting for release.... Jay bhavani... jay hind Jay maharashtra🚩🚩
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Ай бұрын
हा प्रसंग जेव्हा घडला असेल तेव्हा एकनाथ चड्डीत असेल,मग आता पिक्चर मध्ये चड्डीतला एकनाथ पण दाखवणार का😂🌶🔥
@Babyachabap
@Babyachabap Ай бұрын
नाही रे तुझ्या आईला चड्डी काढून दाखवणारा एकनाथ होता तेव्हा
@MoryaClicksofJoy
@MoryaClicksofJoy Ай бұрын
🤩🤩🤩 Super excited 🤩🤩🤩
@prashantshinde3613
@prashantshinde3613 Ай бұрын
Goosebumps ❤
@Gomugomuno0803
@Gomugomuno0803 Ай бұрын
Only goosebumps 💯🔥 Anand Dighe Saheb 🔥
@ankitasadamate958
@ankitasadamate958 Ай бұрын
म्हणूनच लडकी बहीण आली वाटत 😛
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
मग जा घे 1500 आणि मतदान कर 😅😅
@beinghindu4307
@beinghindu4307 Ай бұрын
Jai Shree Ram 🚩
@Santosh-ep4iv
@Santosh-ep4iv Ай бұрын
Dighe saheban ch mahatva kami krtay ! Loksabha zali ata Vidhan Sabha ! Lokani ata tri shahan vhav !
@durgeshdeore7744
@durgeshdeore7744 Ай бұрын
कोण कमी करताय आता परांत तुझ्या उद्ध्वस्त ठाकरे ने दिघे साहेबांच नाव तरी काढला होता का. आम्हाला हे पण माहित आहे की दिघे साहेबांना मारण्याचं षड्यंत्र कोणी रचल आणि का रचल आणि कोणाच्या आदेशाने साहेबांना मारला ते ही माहित आहे आम्ही ठाण्यामध्ये राहतोय 55 वर्षे झालेत. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका.
@MaheshPatil-lp4rg
@MaheshPatil-lp4rg Ай бұрын
Zabardast honar second part❤❤❤🎉🎉🎉
@mukulmobi456
@mukulmobi456 Ай бұрын
Eakdam खतरनाक चित्रपट वाटतोय full hit होणार
@djGajanan_
@djGajanan_ Ай бұрын
Chatrapati shivaji maharaj 🧡🚩
@somnathyadav256
@somnathyadav256 Ай бұрын
वाट तय निवडणूक जवळ आलीय दिघे साहेबांची आठवण तेंव्हाच येते 🤣🤣🤣🤣🤣
@hindjoshi9084
@hindjoshi9084 Ай бұрын
राजकारण वाटो किंवा अजून काही पण धर्मवीर दिघे साहेब लहान असल्यापासून ऐकत आलो आहे. हा सिनेमा नक्की बघणार. अश्या प्रकारे दिघे साहेबांवर अगोदर सिनेमा नाही आला हे देखील राजकारण होते. आणि आता येत आहे ते लोक राजकारण बोलत आहेत.
@radhepm7243
@radhepm7243 Ай бұрын
गद्दारांना क्षमा नाही तरी पण ...... आनंद दिघे अमर रहे
@sushivlog-xb2vl
@sushivlog-xb2vl Ай бұрын
❤ Full waiting
@agam000
@agam000 Ай бұрын
मी तर फक्त कमेंट्स वाचायला आलोय😐
@vijaybandagarofficial1892
@vijaybandagarofficial1892 Ай бұрын
साहेबांसाठी आहे हा सिनेमा... साहेबांच्या शिलेदारांना कोणत्याही निवडणुका जिंकायला मूवीची की गरज नाही.... धन्यवाद टीम धर्मवीर आणि आतुरता सिनेमाची.....
@vjstory...2007
@vjstory...2007 Ай бұрын
Sahebache shiledar mhnje gaddar shindya ka? Saheb rahile aste tr nagda karun haanle aste gaddarala ......
@Mpsc410
@Mpsc410 Ай бұрын
मूवी नक्की बघणार पण मत महाविकास आघाडी मिळणार😂
@prasadmankar7650
@prasadmankar7650 Ай бұрын
acha tula mumbai bomb blast parat pahije na?
@anu3798
@anu3798 Ай бұрын
@@prasadmankar7650 mhanje bjp la mat nahi dila tar bomb blast honar asa mhanaycha ahe kai tula??
@prasadmankar7650
@prasadmankar7650 Ай бұрын
@@anu3798 इतिहास साक्ष आहे जेव्हा दंगल घडली आणि बॉम्ब ब्लास्ट झाले तेव्हा कोण होता सत्तेत आणि त्या नंतर काय झालं ते.
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 Ай бұрын
@@prasadmankar76502008 nantr ek hi motha halla jhala naahi… 2009 te 2014 UPA government hoti… ata kay bolshil?
@streetfighterhiren8196
@streetfighterhiren8196 22 күн бұрын
Tu tya lukkhyanna ch vote de, congratulations
@user-pz8xb2rr2p
@user-pz8xb2rr2p Ай бұрын
Superb acting, superb music, superb direction, superb dialogue all perfect
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
ज्या घरातली स्त्री दुःखी त्यांची बरबादी आणि ज्या घरात स्रीच नाही ते तीन तीन वेळा पंतप्रधान होतात
@143dipti1
@143dipti1 Ай бұрын
hehe kharch lachar sena bai manje bayko nahi aai pan aste aani ti gelyvar pan ti manat jivantch aste ani manat ghar karun lachar send lacharpanach disnar lacharsene sarkha
@anu3798
@anu3798 Ай бұрын
@@143dipti1 chewing gum thukun lihi na tai.... Kai achar lachar pachar lihilay tula tari samjat ahe kai... 😵😕
@demya3464
@demya3464 Ай бұрын
​@@143dipti1मस्त उत्तर
@demya3464
@demya3464 Ай бұрын
राहुल गांधी सलमान खान हे तुमचे बिंलग्नचे हिरो
@143dipti1
@143dipti1 Ай бұрын
@@anu3798 lachar cha chewing gum khakay tumhi thukala dusryana sangtyat hach problem aahe na tumcha thumla ikde tikde thuklay shikvata
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
असा हा धर्मवीर 🚩
@suryaprakash6783
@suryaprakash6783 Ай бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ song पाहिजेच आम्हाला movie मध्ये 🚩
@Briefinggeek
@Briefinggeek Ай бұрын
Political agenda 🤣🤣🤣
@prakashkenjale
@prakashkenjale Ай бұрын
ओम नमो आदेश साहेब
@AdityaYedke
@AdityaYedke Ай бұрын
ह्या सारख्या चितरपटामुळे हे दिवस आले आहेत मराठी फिल्म इंडस्ट्री साठी 🤡
@jayeshkapade
@jayeshkapade Ай бұрын
चित्रपट म्हणायचं आहे का तुला? आणि आधी पहिला भाग बघ चित्रपटचा मग ठरव
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
खरंय
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
@@jayeshkapadeपहीला भाग फक्त एकनाथ शिंदेंना लोकांसमोर फेमस करायला होता , तेव्हा च्युतिया बनवलं आता परत आले
@user-kb7hc3rg4c
@user-kb7hc3rg4c Ай бұрын
Jay Maharashtra ❤ Hinduhridhay samrat Balasaheb Tackrey ki Jay ❤❤❤ Dharmaveer Anand Dighe saheb ji Jay ❤❤❤
@Thekiransathe
@Thekiransathe Ай бұрын
0:37 face reaction 💥💥
@rajeshindulkar766
@rajeshindulkar766 Ай бұрын
इतके दिवस कोणाला आठवलं नाही दिघे साहेब आता पक्षाच्या प्रचारासाठी ज्याला काही माहित नाही त्याला फिल्म डायरेक्ट करायला सांगतात आणि मीठ मसाला लावून काहीतरी दाखवतात पब्लिक ला
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 4 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 23 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 4 МЛН