अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा | ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात निरोप | Ganesh Visarjan in America

  Рет қаралды 80,050

A Amerikecha

A Amerikecha

Күн бұрын

Пікірлер: 392
@shaileshgokhale528
@shaileshgokhale528 3 жыл бұрын
खूपच छान 👌👍👍👍 अमेरीकेतील हा गणेशोत्सव बघून खूप छान वाटलं आणि या सोहळ्याचे वर्णन खूपच सुंदर केले आहे कैवल्य आणि सगळ्या टीमचे तर खरंच खूप कौतूक आहे. ढोल ताशे आणि त्यावर लेझीम प्रात्यक्षिक करताना सगळ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग बघुन भारीच वाटलं. आपले व आपल्या चॅनेलचे आभार. अ अमेरिकेचा अ अप्रतिम 👌 तुमच्या मुळे आम्हाला हा सोहळा बघण्याची संधी मिळाली त्या बद्दल धन्यवाद. भारता बाहेरदेखील आपली संस्कृती जपणाऱ्या आणि सर्व जगाला वसुधैव कुटुम्बकम् चा संदेश देणाऱ्या आपणा सर्वांचे अभिनंदन व अनेकोत्तम शुभेच्छा !!! 💐💐💐💐
@ranveersingpatil7184
@ranveersingpatil7184 3 жыл бұрын
7.55 साता समुद्रापार महाराष्ट्राचा भगवा शिवाजी महाराजांनी नेला. पण त्याची प्रचिती प्रत्यक्ष पाहिली. ताई खुप छान वाटले. मन भरून आले.🚩🚩🇮🇳
@anantremje886
@anantremje886 3 жыл бұрын
A b r tai aapan khup chan bola ta asech vidio dakhavt raha dhanyewad
@jyotisartgallery6614
@jyotisartgallery6614 3 жыл бұрын
साता समुद्रापार आपला भगवा फडकताना दिसतो, आणि तिथंही आपलं मराठी अस्तित्व दर्शवतो तेव्हा अंगावर अक्षरशः शहारे येतात. जय शिवराय..! 🙏 खूप छान ताई..👌👌😊
@meenawagh4462
@meenawagh4462 3 жыл бұрын
Khup chan
@padmajapawar21
@padmajapawar21 3 жыл бұрын
किती सुंदर ..माझ्या अंगावर अगदी काटा आला लेझीम पथक पाहुन..आणि सर्वात जास्त अंगावर रोमांच आणणारा क्षण म्हणजे परदेशात दिमाखात फडकणारा भगवा 🚩🚩अगदी उर भरून आले...खूप खूप धन्यवाद ताई🙏🥰
@marutigurav1788
@marutigurav1788 2 жыл бұрын
खूपच छानआपण अमेरिकेत गणपती बापाचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता अप्रतिम मराठी संस्कृतीचं जतन जगाच्या कोणत्याही देशात आनंदाने साजरा करताना तुमच्या चेऱ्यावरचा आनंद आपल्या देशावरच प्रेम आणि भारतीय असल्याचा गर्व. व्वा. खूपच छान सर्वांचे अभिनंदन गणपती बाप्पा आपल्या सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल तुम्हा सर्वांना सुखात आनंदात निरोगी नक्कीच ठेवील आम्ही गणपती बापाला प्रार्थना करतो बापाच्या लाख- लाख शुभेच्छा तुमच्या सोबत असतीलच बापाच्या कृपेने तूम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुमच्या मनातल्या सर्व ईच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील.तुमच्या मुलांना चांगली बुद्धी प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याचं सामर्थ माझा बापाकडे आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तुमच खूप खूप मनापासून कौतुक. मला खूप बरं वाटलं मजा आली . अशा अनेक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मराठी लोक एकत्र येतील आणि आपल्या मराठी विचारच कलेची एक ओळख होईल , आणि मराठी संस्कृतीचा आनंद घेता येईल. तुम्हाला असे वाटेल आम्ही अमेरिकेत नाही आमच्या भारतातच आहोत. सर्वांना मनापासून धन्यवाद आय लव माय इंडिया हे तुमचं देशावर असलेले प्रेम आहे हा भारताचा अभिमान आहे
@meghashyamwaghamare5140
@meghashyamwaghamare5140 2 жыл бұрын
ताई आपन अमरीकेत राहुन सुद्धा आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपता जय महाराष्ट्र
@ranjanasagaonkar3382
@ranjanasagaonkar3382 3 жыл бұрын
खूपच सुंदर विसर्जनाचा सोहळा तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळाला खूप अभिमान वाटतो बाळा तुझा 😘😘
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 3 жыл бұрын
Very butiful good Best grey God games festival and a America web channel and good festival in America great good
@Sush26534
@Sush26534 3 жыл бұрын
हो
@sudhapateljaygurudatt1849
@sudhapateljaygurudatt1849 3 жыл бұрын
Uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu bei tu doneo beu uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu to
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
Thank you Mumma..☺️☺️
@ruvinakti7711
@ruvinakti7711 3 жыл бұрын
गोरी तु लवकरच 1M चा टप्पा पार करशील हिच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏
@smitachavande4171
@smitachavande4171 3 жыл бұрын
आम्हाला भारता घरी बसुन अमेरिकेत आपल्या भारतीय संस्कृतीत दर्शन घडविले गणपती बाप्पा मोरया 🙏🚩👍
@SantoshThakur-tw9zf
@SantoshThakur-tw9zf 3 жыл бұрын
वा खूप छान, अमेरिकन मराठी माणसांचे अभिनंदन,गणपती बाप्पा मोरया...
@gavabashinde9933
@gavabashinde9933 3 жыл бұрын
गौरी तूझा मनापासुनआभिमान वाटतो🙏👌👍❤🇳🇵पुणे
@aaplokokan5619
@aaplokokan5619 3 жыл бұрын
वक्रतुंड महाकाय , सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव , सर्वकार्येषु सर्वदा ।। शुभ सकाळ आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत , हिच गणरायाच्या चरणी"आपलो कोकण "तर्फे प्रार्थना ... गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा
@pritammore9928
@pritammore9928 3 жыл бұрын
Wow सातारचे आहात ऐकून मस्त वाटले आणि मस्त होती मिरवणूक
@housewifehappylife4643
@housewifehappylife4643 3 жыл бұрын
ढोल ताशाच्या गजरात निसर्गाच्या सानिध्यात गणपतीचे विसर्जन मस्त वाटले मन प्रसन्न झाले मी पण सातारकर
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 3 жыл бұрын
खुपच छान, साता समुद्रापार आपली संस्कृतीचा वारसा तुम्ही सर्वांनी जपून ठेवला त्यामुळे तुम्हा सर्वांचे अभिनंदन
@swaminibabtiwale786
@swaminibabtiwale786 3 жыл бұрын
फार आवडला VDO 👌 अगदी तुमच्या सोबत आहोत असे वाटले👍 गणपती बाप्पा मोरया 🙏 धन्यवाद गौरी❤️
@chandrakantbasarkode2682
@chandrakantbasarkode2682 3 жыл бұрын
फारच सुंदर असेच आपले सणवार साजरे करीत जावे हीच विनंती गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन शुभेच्छा व्यक्त करतो
@pankajpathak05
@pankajpathak05 3 жыл бұрын
अप्रतिम सोहळा। बोला गणपति बाप्पा मोरया🙏🙏🙏🙏ताई आपन साता समुद्रा पार आपली संस्कृति जपत आहात।हेच कौतुक आहै। माला आवडले।
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 3 жыл бұрын
Goori Tai khupach Chaan Video pathvlyabaddal tumache manapasun Aabhar. Mala tar Punyatil mirvnukichi aathavan aali. Thank you. 🙏
@arunkulakarni8476
@arunkulakarni8476 3 жыл бұрын
खूपच छान ! त्यातही तुम्ही कराडच्या म्हणून आणखीनच कौतुकास्पद ! ॥गणपती बाप्पा मोरया ॥
@rekhadalvi1166
@rekhadalvi1166 3 жыл бұрын
खूपच सुंदर होता विसर्जन सोहळा.आणि तू तो सांगताना आम्ही अमेरिकेतच आहोत असे वाटत होते.आणि तो अनुभवत आहोत.खूप सुंदर तऱ्हेने वर्णन केलेस 👍🙏
@ravindramadake1497
@ravindramadake1497 3 жыл бұрын
हे विश्वची माझे घर , काय विचार असतील माऊली चे 🙏🙏🙏 ज्या काळात अन्न पाणी, राज्य मिळवणं साठी भाडंन करणारे माणसाला दिलेला मंत्र 🙏🙏
@sonalatram6946
@sonalatram6946 3 жыл бұрын
खूप सुंदर,खूप च सुंदर आहे,आज परक्या देशात आपली भारतीय संस्कृती परंपरा नांदत आहे,हे खूप कौतुकजण्य आहे....मी त्याच्या आभार मानते 🙏🙏🙏🙏 खूप छान वाटत आहे. मला आपल्या भारत देशावर खूप गर्व होत आहे....आणि आपल्या भारतीयांचा अभिमान आहे. या जागा मधे भारत हा एक असा देश आहे की,त्या देशाचं नागरिक कुठल्याही प्रांतात,असू द्या किंव्हा कुठे ही जाऊ द्या .तो भारतीय संस्कृती सदैव जपत असतो,त्या प्रत्येक नागरिकाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏 करतेय. जय हिंद 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌹🌹🌷🌷
@bibhishankambke8467
@bibhishankambke8467 2 жыл бұрын
ताई खूप छान वाटत तुम्हीच मराठी भाषा बोलतात ते आम्हाला प्रदेशात चे दर्शन तुमच्या माध्यमातून ते आम्हाला घरबसल्या अमेरिका पाहून आम्ही खूप छान वाटत ताई तुम्ही आम्हाला सारखं अमेरिका पाहून आम्ही खूप छान वाटत धन्यवाद ताई
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
अतिशय छान गणपती बाप्पाची विर्सजन मिरवणूक काढण्यात आली आहे धन्यवाद ताई 🌹🙏🌹🙏
@Sharad_Ghuge
@Sharad_Ghuge 3 жыл бұрын
खूप छान गं गौरी ताई , आम्ही नाही जाऊ शकत कधी अमेरिकेत पण तुझ्या मुळे आम्हाला अमेरिका पाहायला मिळते
@chhayamahajan7202
@chhayamahajan7202 3 жыл бұрын
खूप खूप छान मिरवणूक माहिती ही खूप चांगली पुन्हा कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या मंदिराचा भाग दाखवलात तर चांगलं वाटेल परदेशात आपल्या श्रद्धा आणि संस्कृती जपणारी ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे
@sureshshingate7070
@sureshshingate7070 3 жыл бұрын
गौरी मॅडम आपला ला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आपल्यामुळे एक सुंदर गणपती विसर्जनाचा सोहळा आणि तोही परदेशातला.
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 3 жыл бұрын
धन्यवाद तुमचे सर्वांचे आपला भगवा अमेरिकेत फडकवला. अभिमान वाटतो दिदी.
@manojbhuvad1893
@manojbhuvad1893 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गौरी ताई धन्यवाद 🙏
@shashikantchavan587
@shashikantchavan587 3 жыл бұрын
खूपच सुंदर ताई. तूझ्या मुळे महाराष्ट्राची संस्कृती साता सुमुद्रापलीकडे पाहायला मिळाली
@pranitavidwans8677
@pranitavidwans8677 2 жыл бұрын
खूपच छान वाटलं व अभिमान ही वाटला कारण इतक्या दूरवर आपली संस्कृती जपली जाते .
@marutimane2498
@marutimane2498 3 жыл бұрын
नमस्कार सौ ,गौरी देशमुख आणि कुंटुबिय गणपती मोरया विडीओ आवडला आगमनाचा विडीयो पण मी बघितला आहे अतिशय सुरेख आपले निवेदन खुप छान असते आज लाडका बिलु दिसला नाही असो आपण कराडच्या आहात आणखी आनंद झाला एका मुझियम च्या सापाच्या वर्णनात बतीस शिराळ्याचा उलेख झाला कारण मी वाटेगांवचा आहे माझी सुन कराड जवळच्या सैदापुरची आहे‌ असो मी आपणांस अगोदरच कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत अशीच वेगवेगळय़ा ठिकाणांचे विडीयो बनवत रहा आणि आम्हाला आनंदी ठेवा आपल्या सर्व मराठी गणेशभक्तानां नमस्कार जय. हिंद जय महाराष्ट। मारुती माने कल्याण
@marutimane2498
@marutimane2498 3 жыл бұрын
धन्यवाद
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 3 жыл бұрын
सुप्रभात नमस्कार ताई...धन्यवाद लाख लाख !शुभेच्छा.!अप्रतिम!
@deepakmane6116
@deepakmane6116 3 жыл бұрын
लयभारी अमेरिकेतील गणेश उस्तव वा गणपती बाप्पा मोरया.
@sureshshingate7070
@sureshshingate7070 3 жыл бұрын
जो सोहळा भारतातही इतक्या सुंदर पद्धतीने होऊ शकत नाही. असा सोहळा आज तुमच्यामुळे पाहायला मिळाला मॅडम. धन्यवाद.
@pravintaral6224
@pravintaral6224 3 жыл бұрын
खुप आवडला VDO 👌👌खुपच छान 🚩जय शिवराय। जय महाराष्ट्र🚩गणपती बाप्पा मोरया ।🙏🌺🌺
@jhdandge9871
@jhdandge9871 3 жыл бұрын
गौरी ! खरच तुला खुप खुप धन्यवाद.अमेरीकेत राहून सुध्दा तुम्ही सर्वजन आपले भारतीय संस्कार , रूढी परंपरा ,आचार विचार राहणीमान जगतात खूप गर्व वाटतो. व्हीडीओ पाहतांना आम्ही सुद्धा या कार्यक्रमात मनाने सामील झालो आहे .आम्ही मनापासुन आनंद घेतला. खुप खुप मनापासुन धन्यवाद ! तुझ्या व्हीडीओ ची आतुरतेने वाट पाहातो.
@ganeshsalunke2368
@ganeshsalunke2368 3 жыл бұрын
खूप सुंदर वसर्जनचा सोहळा.. आणि अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचा .. अमेरिकेत राहून देखील तुम्ही जी आपली संस्कृती जपता त्या बद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️🙏
@amitbhadke5876
@amitbhadke5876 3 жыл бұрын
गौरी ताई तुझ्यामुळे घर बसल्या अमेरिका बघायला मिळते बाई,👌👌😊😊
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 3 жыл бұрын
खूप सुंदर गणपती बाप्पाचे विसर्जन सोहळा दाखवलात ताई खूप सुंदर thank you
@shivajikumbhar2598
@shivajikumbhar2598 3 жыл бұрын
खुप खुप छान. साता समुद्रा पार तरिही तुम्ही आपली संस्कृती जोपासता आहात. आम्हाला अमेरिकन मराठी माणसांचा अभिमान वाटतो. नांदा सौख्य भरे. गणपती बाप्पा मोरया...
@अरविंदकांबळे-ब6न
@अरविंदकांबळे-ब6न 3 жыл бұрын
पहिलं तुझं अभिनंदन आपल्या भारता मधल्यागणपती उत्सव अमरिकेत साजरा करता हे बगून खूपच आनंद झाला सगळ्या जास्त आवडले ते आपल्या महाराष्ट्र ची परंपरा असले ली लेझीम वा खूप छान असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत जा तुझे सूत्र संचालन अप्रतिम आपल्या मराठी भाषेत बोलायचे तर लय भारी
@shobhakapadnis1248
@shobhakapadnis1248 3 жыл бұрын
खूपच छान.विसर्जनाचा सोहळा तुमच्या मुळे हे सर्व बघायला मिळाले.खूप अभिमान वाटला.
@atulbhandare9832
@atulbhandare9832 3 жыл бұрын
6:17 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🔥 bappa morya ✌️😍✨
@satishjambhale4487
@satishjambhale4487 3 жыл бұрын
Khupch sundar Satish Jambhle Sali yeola dist nasik
@movieclubonline6588
@movieclubonline6588 3 жыл бұрын
अमेरिकेतला दिमाखदार गणेश विसर्जन सोहळा आज तुझ्यामुळे घरबसल्या पाहायला मिळाला, thanks gouri
@mankiawaj7498
@mankiawaj7498 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏खुप छान आपली महाराष्ट्रा ची परंपरा अमेरिकेत जपत आहेत खुप छान
@varhadi_traveller
@varhadi_traveller 3 жыл бұрын
खुपच छान विसर्जन सोहळा 👌👌💐💐आपण मराठी खुपच छान बोलता. अमेरिकेत राहून सुद्धा भाषेत इंग्रजी चा भडीमार नाही... खुपच छान👍👍👍
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
नमस्ते गौरी खुप छान विसर्जन केले गणपती बाप्पाचे अस वाटल की आपल्या महाराष्टात आहे इतक छान पं२ देशात विसर्जनाचा सोहळा पाहिला
@kalpanakadam6872
@kalpanakadam6872 Ай бұрын
आत्ता गणेशोत्सव सुरू आहे तिकडचा गणेशोत्सव बघून खूप छान वाटलं सगळे एकत्र आल्यानंतर खूप छान वाटत असेल😊👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻💐💐
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Ай бұрын
धन्यवाद ♥️
@surajkamble7534
@surajkamble7534 3 жыл бұрын
अमेरिकन गणेश विसर्जन सोहळा आम्हाला बघायला मिळाला तसेच भारतीय संस्कृती परंपराची अमेरिकेत जोपासना केली. हे दृश्य पाहून आम्हाला खूपच छान वाटलं. अशेच नव नवीन विडिओ तयार करा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
@sachinkadam7139
@sachinkadam7139 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🚩
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 3 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला अमेरीका बघता येत आहे धन्यवाद
@mi_snehalata
@mi_snehalata 3 жыл бұрын
मला विडीवो खुप आवडला तुम्ही बोलताही छान आवाज खुप गोड आहे
@sandipharne1247
@sandipharne1247 3 жыл бұрын
खूप छान गौरी ताई तुमचा अभिमान आहे .आम्हाला
@rr-ec2vd
@rr-ec2vd 3 жыл бұрын
Khup chan Didi mast watatay ganpaticha sohala pahun Man bharun aalay. Asach nav navin san upload karat rah Didi. Aamhala tar america tuzya mul bagnyat aalay. Khup khup subhechya. Tula aani tuzya pariwarala. So tc
@bibhishankambke8467
@bibhishankambke8467 2 жыл бұрын
गौरी ताई खूप छान वाटत जेनी करून आपल्या भारतीय संस्कृतीत जसे आपण आपल्या गावी गणपतीची आरती केली जाते त्याच प्रमाणे त्या ताई खूप छान वाटत जेनी करून अमेरिकेत नसल्या सारखे वाटत ताई खूप छान वाटत
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
🙏🤗😊😊
@nilammore5433
@nilammore5433 3 жыл бұрын
ताई आम्ही तुझे सगळे एपिसोड बघतो. खूप छान वाटत बघून. तुझ्या ठिकाणी राहून आम्ही किमान अमेरिका तरी बघतो. आणि हो आम्हीही सातारा , कराड मधूनच आहोत. बर वाटत परदेशात आपली माणस बघून.🙂👌👌
@priyankapat4686
@priyankapat4686 2 жыл бұрын
उत्तम मराठी भाषा स्पष्ट उच्चार ओघवती वाणी. खूप छान
@rohinigaikwad2819
@rohinigaikwad2819 3 жыл бұрын
खरंच छान वाटलं सोहळा आपला गणेशउत्सव सातासमुद्रापार गेला
@bibhishankambke8467
@bibhishankambke8467 2 жыл бұрын
ताई खूप छान तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आभार धन्यवाद
@rupadhumal8211
@rupadhumal8211 3 жыл бұрын
गौरी तु खुप छान दिसत आहेस....तुझ समजून सांगणे मला खुप आवडले...छञपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष करत जी सुरूवात झाली डोळे भरून आले आहेत,कधी ऱिप्लाय करेल असे झाले होते,भगवा फडकतानाचे तुझे बोल व न्यानोबा चे नाव कानी पडल्यावर अंगावर शहारे आले.....🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@Vidarbhachakunal
@Vidarbhachakunal 3 жыл бұрын
हे सगड़ बघुन अंगाला काटे फूटले। खपच सुंदर। कधी। वाटल पन नवत की बहेर देशात इतक सुंदर प्रकारे गणपति बप्पाँची वंदना होत अस्ते 😇
@9luckkoli657
@9luckkoli657 3 жыл бұрын
आपली संस्कृति पाश्त्याय देशात जपता हे खूप कौतुकास्पद आहे हो आणि आपण विडियो हि मस्त बनवला, संवाद, रूपरेशा छान ❤ ️ हे विश्वची आमचे घर! ❤️ ❤️
@sakshikhot9454
@sakshikhot9454 3 жыл бұрын
Khup chhan. Ani tu ji detail mahiti agadi chhan bhashet sangates ti kauakaspad aahe. Tya sathi tuze man purvaka abhinandan 👍. Ani me tuze sagle video baghun Anand ghet aste. Best luck for your new videos 🙏.
@sapanakate264
@sapanakate264 3 жыл бұрын
Khupach mast Gouri......🙏🙏
@sonaligite8878
@sonaligite8878 2 жыл бұрын
Ag he pahun dolyat paani aal g 😍all the best
@neelamnaik2467
@neelamnaik2467 3 жыл бұрын
Khoop Khoop Chan Gauri.... Keep up the good work and stay blessed.
@seemabagul7509
@seemabagul7509 3 жыл бұрын
खुप मस्त 😘🌹गौरी ताई तु खुप सुंदर आहेस विसर्जन खुप मस्त होत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏
@malatinanal2527
@malatinanal2527 3 жыл бұрын
खुपच सुंदर विसर्जन सोहळाआणि लेझीम ढोल ताशाचा नाद खुपच भारि🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@SumanYadav-tc1fq
@SumanYadav-tc1fq 3 жыл бұрын
खुपचं छान गणेश विसर्जन सोहळा
@KolhapurkarInAmerica
@KolhapurkarInAmerica 3 жыл бұрын
अति सुंदर आम्ही पण सध्याच अमेरिकेत आलोय आणि आपले सण मिस करतोय. पण हा व्हिडिओ बघून छान वाटले. मी पण व्हिडिओ बनवते माझं पण चॅनेल आहे . आम्ही जिथे राहतो तिथे आपली मराठी मंडळं नाहीत त्यामुळे हा अनुभव घेतां आला नाही. पण तुमच्यामुळे पाहता आले😊
@shivajipapal5976
@shivajipapal5976 2 жыл бұрын
तुमचे हे प्रतिक्रिया मला खूप आवडली खरच तुम्ही खूप भारी आहात माझ्याकडून तुम्हाला अभिनंदन🙏🌹
@jigneshshinde6551
@jigneshshinde6551 3 жыл бұрын
हे विश्व माझे घर खरंच बाप्पा मोरया विसर्जन मिरवणूक पासुन ते ही अमेरिकत भगवा झेंडा रोवला आणि ताई शिवरायांच्या सुपुत्रांना बाप्पा मोरयामुळे एकत्रित पाहून खूपचं आनंद झाला
@sandhyaagawane9719
@sandhyaagawane9719 3 жыл бұрын
खूप छान. तुझ्या मुळे. भारतात. राहून. अमेरिका. दर्शन.होतय👋👋👋👋👋💝💝
@mayursonawane9658
@mayursonawane9658 3 жыл бұрын
GANPATI BAPPA MORYA MANGALMURTI MORYA GREAT JOB PROUD OF YOU GOOD VIDEOS KEEP ROCKING FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 3 жыл бұрын
DJ लावून नाचण्यापेक्षा ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक फारच अप्रतिम. 👌👌
@shilpakadam4288
@shilpakadam4288 3 жыл бұрын
ती अमेरिकन महिला आपल्या उत्सवात सहभागी झालेली आणि ते पण भरजरी शेला पांगरून किती छान वाटलं बघायला मस्तच झाला आजचा विडिओ😊😊😊😊😊😊
@amolwafelkar7713
@amolwafelkar7713 3 жыл бұрын
Kharach khup chan video banavla. Commentry khup chan keley. An shiv garajna ikun ani amerikecha zenda ani maharajancha bhagva he jevha tumhi bolla kharach maza angaver kata ubha rahila.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद
@74sumanpadwal22
@74sumanpadwal22 3 жыл бұрын
Random search kartana tumcha video milala ❤️❤️❤️❤️khoop chan aahet Tai tumche videos Best luck👍👍👍👍 Mi " Patan Karad chi aahe..... Konitari aapala aahe so lagech subscribe kala ❤️❤️
@vaishalisawant7842
@vaishalisawant7842 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय खुप छान खरच आमेरीका त हा सण साजरा केला लय भारी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ तुमच्या मुळे कळाले धन्यवाद
@shivajipapal5976
@shivajipapal5976 2 жыл бұрын
मलाही तुमची प्रतिक्रिया खूप छान आवडली तुम्ही खरंच खूप भारी आहात, 🙏🌹
@sunilshirsath8895
@sunilshirsath8895 3 жыл бұрын
Khupach chhan video banvate didi tuzya mule amhala america madhye aple bhartiya apali parampara japtat khup bhari vatal
@mohankamble9710
@mohankamble9710 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@vishwaschorghe4294
@vishwaschorghe4294 3 жыл бұрын
🚩❤🇮🇳 जय शिवराय.... खूपच छान..😊🙏
@starmatka1154
@starmatka1154 3 жыл бұрын
खुप सुंदर वाटला मला विडीओ , आणि अमेरीकेत गणपती माडतात हे माहीत होत पण मला कधी बगण्या करता मिळाल नवत तुझा हा विडीओ बघुण छाण वाटल गौरी ताई
@ChaituusLifeRecipes
@ChaituusLifeRecipes 3 жыл бұрын
Khupch sundar ahe tai vedio . मी आज पहिल्यांदाच हा vedio पाहिला .मला खूप आवडला.
@tusharvanjari7073
@tusharvanjari7073 3 жыл бұрын
खुप सुंदर ताई तुझ्यामुळे अमेरीका बघायला मिळते आहे
@choudharimohan6697
@choudharimohan6697 3 жыл бұрын
खुप छान,मीरवणुक सुंदर गणपती विसर्जनाचा कार्यक्रम,हो आणि तो भगवा ध्वज, अभिमानाने डोलतांना पाहून ह्रदय भरून आले,साता समुद्रापार जय हो 🙏🙏🙏🙏
@shubhangiingale5221
@shubhangiingale5221 3 жыл бұрын
खूप खूप छान ताई तुमच्या आवाज खूप छान आहे
@sagartemgire7819
@sagartemgire7819 3 жыл бұрын
नक्कीच खूपच छान ताई तुम्हाला मानाचा मुजरा 👌👌💐💐
@ramdasmahangare5581
@ramdasmahangare5581 3 жыл бұрын
विसर्जन सोहळा अप्रतिम कौतुक तुमचं सगळ्यांचं आपली माती आपली मानसं
@snehalpathari4413
@snehalpathari4413 3 жыл бұрын
खुपच मस्त गौरी.... मज्जा आली तिकडचा बाप्पा बघून
@sunilmajalikar8887
@sunilmajalikar8887 3 жыл бұрын
खुपचं छान,मन भरुन पावलो.
@rudra.1000
@rudra.1000 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया🙏 ताई आम्ही पण कराडचे आहेात बाप्पांचा आशिर्वाद तुमच्या परीवारास सदोदित रहावो 🙏
@samudrevishal9463
@samudrevishal9463 3 жыл бұрын
खरंच 1no. , गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय
@rajusalekar57
@rajusalekar57 3 жыл бұрын
खूप छान आपण मराठी असल्याचा जय भवानी जय शिवराय मी राजु बाळकृष्ण साळेकर रायगड पोलादपूर गणपती बाप्पा मोरया
@swapnalisonawale2945
@swapnalisonawale2945 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे मला फार आवडतात मी पण कराड ची आहे माज सासर आहे
@dipswaraa
@dipswaraa 3 жыл бұрын
Lazim karayla khup majja aali . Thanks for covering in your video ❤️
@bhanudaszende9744
@bhanudaszende9744 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा भगवा अमेरिकेत फडकवला जयमहाराष्ट्र 👍👍
@rohidasauti7103
@rohidasauti7103 3 жыл бұрын
गौरी ताईचं छानच सादरीकरण!
@MADHUR501
@MADHUR501 3 жыл бұрын
५:४३ मस्त म्हटले👌👌👌जय शिवराय🚩🚩
@surendratawde4620
@surendratawde4620 3 жыл бұрын
Gauri Tai Bhagwa Dhwaj Amerikechya Sobat Manane Fadkat Aahe He Pahun Khupch Chan Wathle. He fakt Tuzya Mule Aamhala Pahne Shakya Zale So Thank*s .Aani ho Vasarjana Sathi Waparleli Idia Chan Hoti .
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 10 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН