अमेरिकेतला गणेशोत्सव | अमेरिकेतही सार्वजनिक आणि घरगुती गौरी-गणपतीचे आगमन |Ganesh Festival in America

  Рет қаралды 846,949

A Amerikecha

A Amerikecha

Күн бұрын

अमेरिकेतही आपला गणेशोत्सव किती दिमाखात साजरा होतोय याची झलक या व्हिडिओतून.
इंस्टाग्राम लिंक
@thegauriandson
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
• सणांसाठी सजावट, मिठाई ...
VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
• अमेरिकेतला आठवडी बाजार...
VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
• अमेरिकेतली मंगळागौर, प...
VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेत साजरा झाला भा...
VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
• अमेरिकेतील शेती | Berr...
VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
• अमेरिकेतील अलिशान अँटि...
VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
• अमेरिकेतील प्राणिसंग्र...
VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
• अमेरिकेतला फूड ट्रक फे...
VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
• वाढदिवसाच्या निमित्तान...
VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
• अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
• अमेरिकेतील घरसंसार सेल...
VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
• अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
• अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
• अमेरिकेतील वीकेंडची बा...
VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
• अमेरिकेतही मिळतात भारत...
VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
• अमेरिकेतही लोकप्रिय आप...
VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
• अमेरिकेतील सामाजिक संस...
VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
• अमेरिकेतील निसर्गाचा च...
VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
• जगातील सगळ्यात मोठे रे...
VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
• अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
• अमेरिकेत आम्ही घेतली क...
VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
• अमेरिकेतील सहलीसाठी ला...
VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
• अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
• अमेरिकेतली सुसज्ज लायब...
VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
• अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
• अमेरिकेत महायुद्धातील ...
VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
• अमेरिकेतील वीकेंडची सह...
VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
• अमेरिकेतील भव्य मद्याल...
VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
• अमेरिकेतील बर्फाचा मिन...
VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
• अमेरिकेतील Valentine's...
VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
• अमेरिकेतील आईस स्केटिं...
VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
• अमेरिकेतला खेळाच्या सा...
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
• अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
• अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
Music credit :-
Wondershare Filmora
KZbin Audio Gallery
Follow Us :-
Facebook :- / aamerikecha
Instagram :- ...

Пікірлер: 1 000
@prashantchavan1592
@prashantchavan1592 3 жыл бұрын
आपली भाषा, आपली संस्कृती, आपलेपण जपलेलं पाहून खरंच मन खूप प्रसन्न झाले व डोळ्यातून नकळत आपल्या स्वराज्यातील परंपरा पाहून आनंदाश्रू तरळले. जय जिजाऊ जय शिवराय गौरी ताई🚩🙏
@shivarammhapasekar694
@shivarammhapasekar694 3 жыл бұрын
Y
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 3 жыл бұрын
Good very best God Ganesha festival in America from Maharashtra Pandharpur india
@vishalkoli8336
@vishalkoli8336 3 жыл бұрын
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 жыл бұрын
@@gorakhghadge3200 मी पण पंढरपूर हुन
@omkarmore9850
@omkarmore9850 3 жыл бұрын
भारतातुन कोणी येणार असेल तर टोप्या आणायला सांगा त्यांना. अजून सुंदर होईल. 😊 मोरया 🙏
@taisahebgroup6380
@taisahebgroup6380 3 жыл бұрын
अभिमान आहे आमच्या भारतीय लोकांचा आपली संस्कृती प्रमाणे वागतात
@sairaj6465
@sairaj6465 3 жыл бұрын
मला खूप अभिमान आहे आपली महाराष्ट्र मधली मधली माणसं अमेरिकेत आहेत 🙏
@hellofitness7862
@hellofitness7862 3 жыл бұрын
Te pan sana sudichya velela ch...ani aaplya bharat suddha aapn fakt sana sudichya divshich tase rahto ..sanatan vaidic jeevan shaili hich baratiy sanskriti hi olakh ahe
@narayanshanti6439
@narayanshanti6439 3 жыл бұрын
आपली भाषा आपली माणसं आपली संस्कृती जोपासल्या बद्दल धन्यवाद आभार सर्वांना असेच प्रेम आपुलकी संस्कृती बद्दल राहावी गौरी गणपती चरणी प्रार्थना
@bharatbhojaviya9311
@bharatbhojaviya9311 3 жыл бұрын
Bharat.bhojaviya
@rajrocks3492
@rajrocks3492 3 жыл бұрын
आपण ज्या वेळेस आपल्या देशात राहत असतो त्या वेळेस आपण कधी कधी आपले सण इतक्या आपुलकीने साजरे नाही करत पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशात असतो त्यावेळेस आपल्या संणांचे आणि आपल्या घरच्यांचे महत्व कळते...
@DanceGreeshu
@DanceGreeshu 3 жыл бұрын
Barobar bollat
@mansiscreation6944
@mansiscreation6944 3 жыл бұрын
अगदी बरोबर, मी पुणेची, बँगलोर ला असते, तिकडे जास्त सन नसतात ,पण आम्ही आपले सगळे सण छान साजरे करतो ,मुलांना पण सणाची आवड राहते त्यामुळे..
@Dmgrouptrade
@Dmgrouptrade 3 жыл бұрын
💯 सत्य आहे
@जियाकाकडे
@जियाकाकडे 3 жыл бұрын
Ho kharch ...
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 3 жыл бұрын
खरच अभिमान वाटतो आपली संस्कृती अमेरिकेत सुद्धा जपली आहे माणसांनी आणि तुमच्या मुळे हे बघायला मिळाले
@रामदासमाळीशेवते
@रामदासमाळीशेवते 3 жыл бұрын
ताई फक्त तुमच्या मुळे अमेरिकेचा गणपती उत्सव पहाता आला धन्यवाद
@AnkitRajput-bs5hb
@AnkitRajput-bs5hb 3 жыл бұрын
मैं हिंदी भाषीय व्यक्ति हूँ पर मराठी भाषा बहुत ही अच्छी है मैं अवश्य सीखना चाहूंगा 🕉🚩
@vanitajadhav9190
@vanitajadhav9190 3 жыл бұрын
सातासमुद्रापलीकडेहि आपली भारतीय संस्कृती जपली जाते.ह्याचा खूप अभिमान वाटतो.
@Rohinicookdesign
@Rohinicookdesign 3 жыл бұрын
Hi Vanita. kzbin.info/www/bejne/poLQpZlmnLt7sLc #rohinicookdesign
@जियाकाकडे
@जियाकाकडे 3 жыл бұрын
Ho nakkich
@pramodnarve2871
@pramodnarve2871 3 жыл бұрын
अतिशय उत्तम खुप आनंद झाला अमेरीकेतही मराठी संस्कृती जपली जाते गणपती बाप्पा मोरया 🌸👏👏
@manthanbamane6763
@manthanbamane6763 3 жыл бұрын
अमेरिकेतील भारतीयांचा गणेशोत्सव हा भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण आहे गणपती बाप्पा मोरया
@suchitapatekar2084
@suchitapatekar2084 3 жыл бұрын
Tr
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद😊
@rekhagosavi4210
@rekhagosavi4210 3 жыл бұрын
Khup chan
@malatinanal2527
@malatinanal2527 3 жыл бұрын
आपलि संस्कृति अशिच सुरु आहे खुपच भारि वाटतेय बघायला🙏🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
नक्कीच😊👍 जय महाराष्ट्र! जय भारत!!
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 жыл бұрын
Metoo
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
किती आभार मानावेत तुम्हा सगळ्यांचे? इतका भरभरून प्रतिसाद मिळत आहे चॅनलला की कमेंट्स ना रिप्लाय करण्यासाठीही वेळ पुरत नाहीये. सगळ्यांना मनापासून धन्यवाद🙏😍 तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत राहीन..
@sonwane1132
@sonwane1132 3 жыл бұрын
Khupach Sundar! Mi pan Ameriket aste aag maza pan plan ahe Gauri karnyacha ..chanach watla pahun. Thank you so much.
@vijendranakhava8255
@vijendranakhava8255 3 жыл бұрын
1
@amazingvlogger3472
@amazingvlogger3472 3 жыл бұрын
खुप छान आहे मराठी संस्कृती जपल्या मुळे गौरी चे हार्दीक अभिनंदन, गणपती बाप्पा मोरया
@poojaprasade5258
@poojaprasade5258 3 жыл бұрын
गौरी तु अमेरिकेत कुठे राहतेस.
@mhadevikadam6407
@mhadevikadam6407 3 жыл бұрын
खरच खूपच छान गणपतीची पूजा झाली आणि गौरी लक्ष्मीची पण ताई तुम्ही खूप छान दिसत आहे
@dattachavan6290
@dattachavan6290 3 жыл бұрын
तुम्हा सर्व मराठी बांधवाना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हा आपला मराठी सण सातासमुद्रा पार घेऊन गेलात आणि तिथेही आपली परंपरा, संस्कृती जपली मराठीचा झेंडा केवळ अटकेपार नाही तर सातासामुद्रा पार नेलात सर्व मराठी बांधवानो अशीच ही परंपरा कायम राहू द्या.ठेवा उस्तवाचे भान वाढवा बाप्पाची शान 🚩गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🚩🙏🇮🇳 🇺🇸🙏
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 3 жыл бұрын
आम्ही भारतात राहून महाराष्ट्रातील गौरी गणपती पेक्षा आपण जे सण साजरे करतात , ते शिस्त बद्ध आणि स्तुत्य आहे. 🕉️🙏🕉️
@uttamdukre534
@uttamdukre534 3 жыл бұрын
धन्यवाद आपण शिवाजी महाराजाच्या महाराष्टाचे आहात आपण आपली संस्कृती चालवत आहे अमेरीक मधे राहुन खुप अभिमान वाटतो आपला
@anitaparit8434
@anitaparit8434 3 жыл бұрын
आमचा बाप्पा अमेरिकेत! आमची माती आमची माणसं. 👌👌 तुझे बोलणेही छान वाटले. बाप्पा मोरया.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
Thanks
@ashvinijangle6112
@ashvinijangle6112 3 жыл бұрын
खूप छान वाटले अमेरिकेतला गणपती आणि गौरी बघुनआणि अभिमान वाटला तुम्ही सर्वांनी तिथेही तिथेही आपली संस्कृती टिकवून ठेवली आणि विसर्जनाचा व्हिडिओ बघायला आवडेल
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद. विसर्जनाचाही व्हिडीओ अपलोड करणार आहे.
@Vishnupange2856
@Vishnupange2856 Жыл бұрын
अमेरिकेतील गणेशोत्सव पाहुन फार आनंद झाला, आपल्या सर्व भारतीय आणि मराठी संस्कृती जपणारे बांधवांचे हार्दिक अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
@sumanjagtap9902
@sumanjagtap9902 3 жыл бұрын
अमेरिकेत साजरा होणारा गणपती उत्सव साजरा होतो हे बघुन माझे मन अजूनही भरून आले आहे
@Rohinicookdesign
@Rohinicookdesign 3 жыл бұрын
Hi Suman. kzbin.info/www/bejne/poLQpZlmnLt7sLc #rohinicookdesign
@arvindingle6702
@arvindingle6702 3 жыл бұрын
BARGAINS
@mahadevnaik5446
@mahadevnaik5446 3 жыл бұрын
ho kharach bare vatla
@saritasactivities2414
@saritasactivities2414 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y5eme6mve9OXnM0
@kunalsinghrajput4820
@kunalsinghrajput4820 3 жыл бұрын
किती छान। आपण आपल्या जन्मभूमी पासून दूर असल्यावर सुद्धा आपली संस्कृती तेथे जपतात। छान
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 3 жыл бұрын
Matrubhoomi pasun itakya dùr asunahi tumhi. Aapali sauskriti japata .tumacha mala manapasun abhiman aahe .ganapati tumha sarvana sarvana sukhi aanandi theùde . Jay hind jay Maharashtra
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 3 жыл бұрын
इतक्या उत्साहात अमेरिकेत गणेशोत्सव साजरा होतो आहे हे पाहून फारच छान वाटलं !
@samidhasudhirkadu3533
@samidhasudhirkadu3533 3 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर.बाहेर सुध्दा आपल्या माणसांनी आपली संस्कृती जपली आहे त्यामुळे मन भरून आले आणि अभिमानही !! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!
@nivruttivalwe1982
@nivruttivalwe1982 3 жыл бұрын
आपल्या संस्कृतीचा अभिमान खुपच छान जपलाय...हे दृश्य बघून मन अगदी आनंदाने भरून आले.आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत..नमस्कार!!!!
@dilipshinde1058
@dilipshinde1058 3 жыл бұрын
व्हीडीओ चे लिखाण फारच सुंदर . ही माती हे आकाश आपले नसेल पण हा उत्सव आपला आहे. फारच आवडलं. 👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद😊
@rajusalekar57
@rajusalekar57 3 жыл бұрын
विडीओ खूप छान असतात गणपती बाप्पा मोरया मी राजु बाळकृष्ण साळेकर रायगड पोलादपूर
@varhadi_traveller
@varhadi_traveller 3 жыл бұрын
आपण अमेरिकेत राहुन सुद्धा आपली संस्कृती जपत आहात .........खुप अभिमान वाटतो.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
फिर भी दिल है हिंदुस्तानी!❤️😊
@latapadvi6972
@latapadvi6972 3 жыл бұрын
@@aamerikecha1384 p
@srbhide6480
@srbhide6480 3 жыл бұрын
अमेरिकामें संपन्न गणेशजीका उत्सव बहोत अच्छा लगा विदेशी जमीन पर उत्साहपूर्ण वातावरण देखते हुए आपके प्रति मनमें श्रद्धा बढ़ी संस्कृति रक्षा के आपके प्रयास को नमन व हार्दिक शुभकामनाएं
@darshanpatil2927
@darshanpatil2927 3 жыл бұрын
जय शिवराय जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र🚩🥰 आपली संस्कृती अशीच जपत राहूया ❤️😍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
जय महाराष्ट्रात! जय भारत!!
@vitthalkakade9872
@vitthalkakade9872 3 жыл бұрын
Great, अभिमान आहे ,महाराष्ट्राचा,खूप खूप छान, thanks
@ganeshagre5195
@ganeshagre5195 3 жыл бұрын
खूप छान वाटलं अमेरिकेत आपली संस्कृती जपली हे पाहून
@swativ.nilajakar6031
@swativ.nilajakar6031 3 жыл бұрын
Very nice!! Aavadal aaplyla
@nandkishorkorgaonkar3280
@nandkishorkorgaonkar3280 3 жыл бұрын
आपली संस्कृती सण सातासमुद्रापार जपता हे बघून मन भरून आले 🙏
@vijaychaudhary4278
@vijaychaudhary4278 3 жыл бұрын
Khupach mast America made Gouri.. khupach bhari hai
@manishapatilmp1907
@manishapatilmp1907 3 жыл бұрын
Ganpati Bappa morya 🙏🙏👍👍 अतिशय आनंद वाटतोय 🙏🙏
@pramodpatole2918
@pramodpatole2918 3 жыл бұрын
शितल ताईचे मनापासून आभार ...आपली मराठी संस्कृती जपली...तेही अमेरीकेत असून....I proud of you...to thank you... हॅट्स ऑफ यू.....
@kailasgorde4687
@kailasgorde4687 3 жыл бұрын
विसर्जन मिरवणूक व्हिडिओ देखील पहायला आवडेल. गणपती बाप्पा मोरया 🙏🚩🚩💐
@shwetaachrekar2258
@shwetaachrekar2258 3 жыл бұрын
Happy to see you all celebrate festivals in great enthusiasm 👍👌
@chetankadam3890
@chetankadam3890 3 жыл бұрын
Nice to see Ganesh Utsav here in US…always great feeling…!!
@chandrakantpatyane3539
@chandrakantpatyane3539 3 жыл бұрын
यंदा आम्ही गणपती उत्सवाला गावाला (कोकणात) काही सरकारी नियमांच्या अडचणीं मुळे ( कोरोना या बिमारी मुळे) गेलेले नाही परंतु आज आम्ही इथे मुंबईत राहून अमेरिकेत ल्या बाप्पा चे दर्शन आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून घेतले. आम्ही फार भारावून गेलो, भारतीय संस्कृती, सन उत्सव , विशेष करून मराठी सन ,अगदि रितीरिवाजा प्रमाणे. आपल्या माध्यमातून आम्ही अमेरिकेत, ते सुद्धा गणपती दर्शनासाठी, आम्ही फार भाग्यवान . आपल्याला आमच्या कडून गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अमेरिकन बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
@niteshwadkar9182
@niteshwadkar9182 3 жыл бұрын
खूपच सुंदर.. गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना🙏🙏 कोरोना चे संकट दूर कर सर्वांना सुखी समाधानी ठेव 🙏❤️
@sachinkhot7983
@sachinkhot7983 3 жыл бұрын
भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. छान व्हिडीओ बनविला आहे. वाक्यरचना आणि शब्दबद्ध झाला आहात. पुढील पिढीला ही संस्कृतीची वारसारुपी शिदोरी आहे, अशीच जतन करून ठेवण्यासाठी तुमचा व्हिडीओ mile स्टोन आहे. अजूनही आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे व्हिडीओ बनविण्यासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर तरुणांना उपलब्ध रोजगार संधीच्या आणि शिक्षण पद्धतीचे व्हिडीओ बनवा, हे भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील तरुण -तरुणींना दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या कोविड काळात रोजगार हरवून बसलेल्या आपल्याच बांधवाना स्फुर्ती मिळेल, यात शंका नाही. हे व्हिडीओ तयार करण्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा
@nitamankar1868
@nitamankar1868 3 жыл бұрын
आम्ही भारतातले गौरी गणपती तर बघतोच पण अमेरिकेत ले गौरी गणपती बघून खूप धन्य वाटले 🙏खूप चं कौतुकास्पद 👌भारी वाटतंय 👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaypawar-wx1lw
@sanjaypawar-wx1lw 3 жыл бұрын
एक नंबर ताई 👍👍 अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा आपली संस्कृती विदेशातही तुम्ही टिकवून ठेवली🙏🙏🙏
@gajananfetare4901
@gajananfetare4901 3 жыл бұрын
1Number chan aahe video
@rider2918
@rider2918 3 жыл бұрын
आपली संस्कृती , सण , उत्सव तुम्ही साता समुद्रापार सुद्धा जोपास्तेत तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा 💐💐💐
@pandharinathpawar7567
@pandharinathpawar7567 3 жыл бұрын
साता समुद्रापार आपली मराठी संस्कृती ,सण वाढीस लागत आहेत ही खूपच आनंदाची बातमी आहे परिणामी भारतीय हिंदुत्वाची वाढ होत आहे त्यात मूळ अमेरिकन व अन्य लोकांना सामावून घेण्याची प्रयत्न व्हावा असे वाटते मंदिरावर 7 ते 8 फुटाचा आपल्या भगव्या संस्कृती चा ध्वज असावा असेही मला वाटते खूप खूप अभिनंदन आपले आपणास भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा
@madhurikamble7940
@madhurikamble7940 3 жыл бұрын
अभिमानाने उर भरून आले 💓👍🙏🙏🙏👌👌👌
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 2 жыл бұрын
महाराष्ट्रात सुध्दा अशी एकी बघायला मिळणार नाही.खुपच छान वाटले. आपल्या विडिओ मुळे अमेरिकेत गणेशोत्सव कसा आमचे लोक साजरा करतात ते समजले .धन्यवाद गॊरी.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@archanakamat3030
@archanakamat3030 3 жыл бұрын
Really feel proud. That you observe our Ganesh Gauri festival in US with same enthusiasm of India. अशामुळे च संस्कृती सातासमुद्रापार ही टिकून राहते. Thanks.
@arunkulkarni7415
@arunkulkarni7415 3 жыл бұрын
खुप छान वाटलं. साता समुद्रापार गणेशोत्सव साजरा होतो ही हिंदू संस्कृती साठी अतीशय अभिमानाची बाब आहे. हे गणपती मंदिर नेमकं कोठे आहे. माझा मुलगा न्युजर्सी येथे आहे. ॐ गं गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.
@riteshbharutjain743
@riteshbharutjain743 3 жыл бұрын
आपल्या 💖भारत💖 भूमि सारखा आनंद आणि 💖💖महाराष्ट्र💖 भूमी सारखी उत्साह ची मजा कुठेस नाही
@prakashkharat7267
@prakashkharat7267 3 жыл бұрын
खरं बोलतात तुम्ही
@girishmohanbhelekar7196
@girishmohanbhelekar7196 3 жыл бұрын
💐 गौरी जी, खूप छान वाटलं हा विडिओ पाहून. अमेरिकेतही गौरी गणपतीचा सण एवढ्या उत्साहाने साजरा करून आपली भारतीय संस्कृती अशा उत्तम पद्धतीने जपणाऱ्या आपल्या भारतीय बंधू भगिनींना पाहून मन प्रसन्न झाले. 👍🏻 💐 मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाच्या अध्यक्षा नेहाजी दामले आणि इतर सदस्य तसेच रसिका- कैवल्य, शीतल व इतर सर्व अमेरिकन मराठी बांधवांचे हार्दिक अभिनंदन..🙏🏻
@vanitajadhav35
@vanitajadhav35 3 жыл бұрын
खरंच खूप छान आहे 👌👌👍👍🙏🙏
@deepaksonar9742
@deepaksonar9742 3 жыл бұрын
Very nice video👍ll गनपती बप्पा मोरया मंगल मुरती मोरया ll
@rupaleebarwe3177
@rupaleebarwe3177 3 жыл бұрын
मस्तच... गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🌺
@ApurvaLad-o6g
@ApurvaLad-o6g 26 күн бұрын
महाराष्ट्रात जसा गणेश ऊत्सव साजरा होतो तसाच बाहेरील देशात पण आपली मराठी लोक साजरा करतात हे बघून खरंच खूप आनंद वाटला साता समुद्रा पार राहून पण आपली संस्कृती ही जोपसली जात आहे. खरंच खूप सुंदर गणपती बाप्पा मोरया.❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 26 күн бұрын
Thanks 😊
@sunitajadhav4380
@sunitajadhav4380 3 жыл бұрын
🌹🌹Tuma sarvana khup khup sukh, samrudhhi, aishvarya, dirghayush labho hi **Ganrayachya **charni prarthna 🌹🌹
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 3 жыл бұрын
आपली मराठमोळी संक्रुती सातासमुद्रापलीकडे तितक्याच जोमात जोपासली जाते हे पाहुन अतिशय आनंद होत आहे. गौरीताई आपलं अभिनंदन !! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!
@laxmankokani2979
@laxmankokani2979 3 жыл бұрын
अभिमान आहे की अमेरिकेत राहून मराठीची शान वाढवली
@gokulkarde1414
@gokulkarde1414 3 жыл бұрын
ढोल ताशा वादन खुप सुंदर आहे. गौरी गणपती सजावट मस्तच. शेवटी गौरीची आरती साउंड न लावता तोंडी म्हनाले तेही खुप छान. जय महाराष्ट्र गणपती बप्पा मोरया. व्हीडीआे पाहुन खुपच बर वाटल.
@shrimehendiarts610
@shrimehendiarts610 3 жыл бұрын
Rasika,shetal che kharech koutuk karavas vatate ,khup sundar aapalya parampara japatat🤗👏👏🙏 ani gaurich pn tuzhyamule amhala samjle 👍
@rameshdharmadhikari1791
@rameshdharmadhikari1791 3 жыл бұрын
गौरी ताई तुला प्रथम तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा, तू जे काही आपल्या सण व गौरी गणपतीचे सुंदर विवेचन सादर करणे व आपल्या भारतीय परंपरा योग्य व तितक्याच आनंदाने साजरा करत आहात याचा मला खुप आनंद झाला ,तसेच भाजीपाला मार्केट व स्वच्छता या विषयी खूप योग्य माहिती दिली ,खुप काही शुभेच्छा
@shitalherwade5274
@shitalherwade5274 3 жыл бұрын
It's a realy good for Indians and Indian culture also. Ganpati bappa morya.
@panduragchate9376
@panduragchate9376 3 жыл бұрын
खूप आवडलं, परदेशात आपली संस्कृती जपण्यासाठी किती कष्ट लागतात कल्पना करण्याजोगं आहे, खूप कौतुक वाटते.
@ujwallakeny384
@ujwallakeny384 3 жыл бұрын
खूप छान मस्तच.अमेरिकेत राहूनही आपली संस्कृति परंपरा आपले सणवार आनंदाने साजरे होताना पाहून तुमचा खूपच अभिमान वाटतो. 🙏🙏
@संदीपदेसलेदेसले
@संदीपदेसलेदेसले 3 жыл бұрын
🇮🇳👌👌👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 3 жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साता समुद्रा पलीकडे राहून तुम्ही आपल्या संस्कृतीचं जतन करताय हे अभिमानास्पद आहे गणपती बाप्पा मोरया माझ्या मराठी बांधवांच्या सतत पाठीशी रहा आणि त्यांचं रक्षण कर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@anitakamble7407
@anitakamble7407 3 жыл бұрын
Khup chyan pardeshatahi aapli sanskriti Japlit👌👌🤝🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@Susothought1649
@Susothought1649 2 жыл бұрын
गौरी जी तुमचा आणि तुमच्या परिवाराचा मला खूप खूप अभिमान वाटतो गणेश चतुर्थीच्या निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप मनपुर्वक शुभेच्छा...अमेरिकेतील तुमचा गौरी गणेश उत्सव खूप म्हणजे खूपच छान वाटला
@santoshdabholkar671
@santoshdabholkar671 3 жыл бұрын
Amazing god blessed you
@rameshjangam2303
@rameshjangam2303 3 жыл бұрын
गौरी ताई आम्हाला आपल्या भारतात राहुन खास करुन महाराष्ट्र त मुंबई येथे राहुन अमेरिकेची आपल्या आवडत्या सण म्हणजे च गणपती ची माहिती पहायला मिळते खुप छान अशीच माहिती देत जा आम्हा जेष्ट नागरिक ना खुप मजा येते
@ganeshsolase6339
@ganeshsolase6339 3 жыл бұрын
Tai,your all videos r very heart touching espcially Ganpat Bappa and also Shital's Gauri is very nice and full of emotions .I likes so much. Best wishes your 'A Amerikecha'!!
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 3 жыл бұрын
खूपच छान अमिरीकेत राहून आपली संस्क्रुती जपणार्या सर्व हिंदूस्थानी अमेरीकनांचा आम्हाला अभिमान आहे.
@sushantshinde947
@sushantshinde947 3 жыл бұрын
Khup chan video!!!! Apratim presentation!!!
@malatigavhane9233
@malatigavhane9233 3 жыл бұрын
खुप छान आहे गौरी मला खुप आवडले अमेरिकेत सुध्दा संस्कुती आहे
@anilgavankar7690
@anilgavankar7690 3 жыл бұрын
अतीशय छान 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
@ghe-su
@ghe-su 3 жыл бұрын
अमेरिकेतील गणेश उत्सव हा आपला विडिओ बघितला आपले निवेदन पण खुप छान मराठी संस्कृती आपल्या मंडळाने जपली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन 👌🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद😊
@Shivmudra22
@Shivmudra22 3 жыл бұрын
ताई तुमचा आवाज आणि presentation खुप छान आहे. Keep it up 👍🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद
@sheetalspecialeasyrecipe1709
@sheetalspecialeasyrecipe1709 3 жыл бұрын
साता समुद्रापलीकडे ही आपली संस्कु्ती जपता.धन्यवाद ताई.🙏आणि मराठी लोकाची ऐक वेगळीच शान आसते.मराठी भाषेत आणि मराठी मानसामध्ये ऐक आपुलकी आसते.#SheetalSpecialEasyRecipe
@sheetalspecialeasyrecipe1709
@sheetalspecialeasyrecipe1709 3 жыл бұрын
#SheetalSpecialEasyRecipe
@bajiraokamble1834
@bajiraokamble1834 3 жыл бұрын
Tumi mntla ki nsel aapli mati..ani nsel aaple aakash...hya shabdanech maze dole ole zalet tumchabdl khupch abhimman aahe very nice
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद😊
@kumbhardeepak44
@kumbhardeepak44 3 жыл бұрын
VMXBCCVmbmxVMcmvCMCbMCBCMCMCVM M cMMc CMMBCMVMMZCMCM CVMMz bcmcMCCBCMMVMNCMMCCCMXXxvvmc C xm BBC BXb CbcV BBC BBC CNN VV CVMMz M VV V cmcZvXnMCZXcmmcmVMnvmvV X
@raajsingh5012
@raajsingh5012 3 жыл бұрын
Taai..khup..vyavasthit aahe tumch narration...feel Proud of u.who living in USA but doesnt forget our culture...nice,
@shelmohakarbharat6278
@shelmohakarbharat6278 3 жыл бұрын
👍👍👍
@rajendraholey5744
@rajendraholey5744 3 жыл бұрын
गौरी ताई मी महाराष्ट्राईन आहे अमरावती ला राहतो मला खुप खुप अभिवान वाटतो तूम्ही भारतिय आपल्या संस्कृतची सातासमुद्रापलिकडे जतन करित आहे..जय हिंद जय भारत..
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 жыл бұрын
तुमचा आवाज खुपच सुंदर आहे 👍❤⚘⚘⚘❤❤
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 3 жыл бұрын
नमस्कार
@patilyogesh8687
@patilyogesh8687 3 жыл бұрын
गौरीताई तुम्हाला माझ्या कडून मनापासून धन्यवाद कारण आपला भारतीय संस्कृतीच्या गणपती उत्सव आज मला अमेरिकेत साजरी होताना दिसतोय खूप अभिमानाची गोष्ट आहे अशीच नवनवीन माहिती देत रहा शेतीसंदर्भात पण खूप छान व्हिडिओ टाकले होते तरी आपण आणि मी ते खूप आवडीने पाहिले मला खूप आनंद वाटला
@mayurishimpi131
@mayurishimpi131 3 жыл бұрын
अप्रतिम 🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌
@mayaskitchen8081
@mayaskitchen8081 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया प्रथम सगळ्या मुलीचे कौतुक हे इथे आम्हाला बघायला मिळाले छान मी तुमच्या पेक्षा वयाने मोठी आहे म्हणून मुलींची नात जोडले गणपती आपला असला तरी प्रगत तो तिथे आहे स्वरूप अगम्य आहे बुध्दी मान महिला वर्गाचे आभार
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
धन्यवाद काकू😘
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 3 жыл бұрын
🙏🙏🙏🌸🌸🌸💐💐💐♥️♥️♥️😀😀😀👌👌👌👍👍👍☝️☝️☝️🌺🌺🌺⛳⛳⛳. JAI HIND. JAI MAHARASHTRA. 🌺🌺🌺.
@vijaypendhari9508
@vijaypendhari9508 2 жыл бұрын
अमेरिकेतील गणेशोत्सव सण महाराष्ट्र प्रमाणे सण साजरा केला जातो .खुप छान
@shrikantprabhu1046
@shrikantprabhu1046 3 жыл бұрын
Very nice and beautiful I like so much.from india s s prabhu
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
Thanks
@kirtigavit5675
@kirtigavit5675 3 жыл бұрын
Waww.. किती मस्त पार पडतोय गणेशउत्सव आणि गौरीगणपती अगदी तुमच्या नावाप्रमांणे ताई... तुमच्या मुळे आम्हला बघता आला ते पण अमेरिकेतील गणेशउत्सव आणि गौरीगणपती 💐 आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई असेच vedio टाकत राहा. 💐💐 धन्यवाद 💞🙏
@amitshinde7538
@amitshinde7538 3 жыл бұрын
I appreciate US government
@geetapagdhare1123
@geetapagdhare1123 3 жыл бұрын
खूपच छान तिथे गणपती बाप्पा चे आगमन आणि विसर्जन मिरवणूक हे कौतुकास्पद आणि अभिमानाचे आहे.
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 3 жыл бұрын
Great marathi daughghter👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 жыл бұрын
Thanks😊
@anujabal4797
@anujabal4797 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया .अमेरिकेत गणपती उत्सव साजरा होत आहे हे पाहून मन प्रसन्न झाले भरून आले खूप खूप धन्यवाद पण भारतात मात्र हा सण साजरा करत असताना corona ची एक भीती मात्र सगळ्यांच्या मनात आहे हा corona लवकरात लवकर पूर्ण येथून जावा हीच त्या गणपती बाप्पा जवळ.एक मागणी आहे
@shobhakadam4949
@shobhakadam4949 3 жыл бұрын
ताई आपली भाषा आणि संस्कृती जोपासली धन्यवाद खूप छान वाटत
@kumbharbaburao5861
@kumbharbaburao5861 3 жыл бұрын
गौरी tai gori comming very very beautiful
@madhuteredesai8259
@madhuteredesai8259 3 жыл бұрын
Gauri Ganpaticha UTSAV khup chan sajra karata tumhi, khup shraddhene suddha, God bless you. Tikdehi tumhi sanachi parampara Japta baghun khup Anand vatla. ,
@shubhangikolhe9316
@shubhangikolhe9316 3 жыл бұрын
Mast Gauri ,👌👌 Proud be Indian specialy Maharashtrian dhol ❤️👌👌
@hinalad4159
@hinalad4159 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खुप छान आहे. आपली‌संस्कु.रती खुप छान जपली आहे.गौरी तुझं बोलणं तर छान च.शितलच घर 🏡 खुप छान आहे. तु पण अशी आपली परंपरा जप. गणपती बाप्पा मोरया.गौरी माते की जय.
@sujatabhosale7359
@sujatabhosale7359 3 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@pramodpatole2918
@pramodpatole2918 3 жыл бұрын
, अभिमान वाटतो आम्हाला... आमची मराठी माणसं अमेरिकेत असुनसुद्धा आपली संस्कृती विसरली नाहीत...ताई तुमचे मनापासून आभार व धन्यवाद....
@prachib7715
@prachib7715 3 жыл бұрын
Amazing 👏
@avinashgavali8305
@avinashgavali8305 3 жыл бұрын
फारच छान उत्सव साजरा केलात. मी अमेरिकेत रहाण्यार्या सर्व मराठी माणसांचे मनापासून अभिनंदन करतो. बाप्पाचे आशिर्वाद सदैव तूमच्या पिढीशी असतील. असेच संस्कृती जपत रहा. 🙏
@vanitajoshi1004
@vanitajoshi1004 3 жыл бұрын
Sunder🙏👌💓
@vinayakpatil2754
@vinayakpatil2754 3 жыл бұрын
सुंदर चित्रण , एडिटिंग पण छान , आणि माहिती तर खुप उत्तम प्रकारे आपुलकीने सांगता त्याबद्दल तर काय बोलावे , खुप छान ताई ,
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,4 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 20 МЛН