हे महादेव मंदिर आहे, आणि आत शिवलिंग आहे. कारण आई अंबाबाई हे शक्तीपीठ आहे आणि जेथे शक्ती आहे तेथे शिव असतातच. 🙏🏻
@musiclover5927 Жыл бұрын
I have seen that mandir of lord Shiva
@rushikeshbhoite90222 ай бұрын
😂 shivling nahi te matuling ahe bhava . Matuling he devi swarup ahe
@sunitakulkarni4717 ай бұрын
आम्ही खूप नशीबवान आहोत पहिल्यांदाच कोल्हापूर ला गेलो व देवी प्रसन्न झाली
@surekhajamale651 Жыл бұрын
मी दर्शन घेतलं आहे, खूप वर्षे कोल्हापूर ला राहिल्या ने महती ऐकून होते, आंबाबाई चा कृपा 🙏🏻🙏🏻
@vikaspatil6258 Жыл бұрын
दर्शनाची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण केलीत धन्यवाद 🙏
@vbkulkarni4236 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.असेच गुप्त व अज्ञान माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी हि नम्र विनंती आहे.
@shridevishetty4260 Жыл бұрын
।वैकुंठ चतुर्थी।हे मंदिर खूप वेळा पाहिले आहे.पूजा बेलपत्र वाहिलेआहे. ।श्री मातुलिंगाय नमः। अंबाबाई चा उदोउदो ः
@ramabavachakar474 Жыл бұрын
माझ्या लहानपणी दुसर्या मजल्यावर जाण्यासाठीचा मार्ग सतत मोकळा असायचा . आम्ही बर्याच वेळेला वरती खेळतही असु . लपंडाव आणि बरेच खेळ खेळले आहेत . पण काही कारणास्तव वर जाण्याचा रोजचा मार्ग बंद करुन वैकुंठ चर्तुर्थीला खुला राहु लागला . या व्हीडीओ मुळे माझ्या अंबाबाईच्या मंदीरात खुप खेळलेल्या आठवणी जाग्या झाल्या . लहानपणीचे खेळण्याचे एकमेव ठिकाण होते . पालकांनाही माहीत असायच , मंदीरा शिवाय कोठेही दुसरीकड मुल जात नाहीत .
@jayshreepalekar8280 Жыл бұрын
हो ना आम्हीसुद्धा खेळलो आहे, माझे मामा घाटी-दरवाजापाशी रहात असताना दर सुट्टीला आम्ही जायचो, तेव्हा खेळायचो...
@ammo5513 Жыл бұрын
नशीबवान आहात
@deepamedhekar23895 ай бұрын
Ho amhi pan khelalo aahe ... Lahanpanichya athvani jagya zalya ..
@vishnuwalawalkar102029 күн бұрын
हे बुद्ध विहार आहे सत्य लोकांसमोर येऊ नये प्रवेश बंद केलाय.
@shankarsarvankar16276 ай бұрын
🙏🌹 श्री अंबाबाई देवी मात्यै नमो नमः 🌹🙏
@radhaagare4240 Жыл бұрын
ॐ आधी शक्ती अंबाबाईचा उदोउदो अंबाबाई सगळ्यांचेच रक्षण कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@shitaldesai9856 Жыл бұрын
मी पाहिलंय हे मंदिर दर्शन खूप सुंदर आहे माझी आज्जी मला सर्व देवांचे दर्शन माहिती सांगायची🙏🙏
@SangramMane-r9vАй бұрын
आई जगत जननी महालक्ष्मी अंबाबाई आईची देखील मालिका सुरू झाली पाहिजे. ❤❤
@pravinsonwalkar6290 Жыл бұрын
मी कोल्हापूर ला असताना वैकुंठ चतुर्थी च्या दिवशी सकाळी आई अबांबाई च्या दर्शनासाठी गेल्या नंतर मातृलिगं मंदिराचा दरवाजा उघडा होता, तेथील भक्त मंडळी ने आज चांगला दिवस आहे, आज आपल्या ला मातृलिगं दर्शन होत आहे. त्या दिवशी मी धन्य झालो 🙏🙏
@kirankharche56186 ай бұрын
खूप छान दर्शन झाले. आम्ही दोन वेळा महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले आहे. पण मातृलिंग बघायला मिळाले नाही. जय महालक्ष्मी माता. 🙏🙏
@sushamanaik9997 Жыл бұрын
काही वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी एकदा ह्या मंदिरात दर्शन घेण्याचा योग आला होता .🙏
@ikiraw21 Жыл бұрын
I am a big devotee to Aai Amba bai . If you visit matrulinga you get blessings of all the shiva lings at one place is said. Thank you for the virtual daarshan.
@adityak855 Жыл бұрын
Is it ur kuldevi ??
@sunitakulkarni21256 ай бұрын
खूप छान
@madhurigore36097 ай бұрын
आम्ही ११वर्ष कोल्हापूर येथे रहात होतो, तेंव्हा याचे दर्शन घेतले आहे.श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरामध्ये हे मंदिर आहे 🙏
@DhananjayNale-p1u10 ай бұрын
खुपच chyan मला आवडत इथं जायला म्हणून मी जाते.... आणि खुप स्ट्रॉंग ऊर्जा आहे tithe
@kanchanichalkarnjikar63545 ай бұрын
नमस्ते माझा जन्मच कोल्हापुरातील आहे त्यामुळे आम्ही हे मातृ लिंग महादेव मंदिर आहे
@IndrayaniPrakash5 ай бұрын
Thanks you very much thank you Thanks lots of Darshan milalyabaddal Thank you RESP very very dear Deva aai shivai and Thank you Devi Aai Lakshmi mate and Thank you RESP very very much shivling varche mandir Shravan mahinyaat darshan milale so manatil icha purn zali.thank you yarun Bharat sagle patrakaar.thanks lot's of shiva Deva.
@anitapawar9106 ай бұрын
हो मीही दर्शन घेतले आहे आई जगदंबेच्या कृपेने ब्रह्म मुहूर्तावर मातृ लिंगाचे दर्शन मला झाले आहे🙏
@shobhamankar9671 Жыл бұрын
खरच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद🙏🙏🙏
@jyothinayak9386 Жыл бұрын
Om Sri MahaLakshmi Devi Namah 💐👋🇮🇳🚩💞🙏😊 Very nice video shown. I have already been to Aai Jagdamba Devi temple and took darshan of Lord Shiva also
@medhagarware8813 Жыл бұрын
दगडांना रंग (chemical) लाऊन योग्य केले नाही आहे. मंदिराची शोभा कमी झाली आहे. नैसर्गिक पाषाण खूप सुंदर दिसतो.
@AkshayAmore-vg3pr Жыл бұрын
🕉🙇🙏🚩करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी आई प्रसन्न हर हर महादेव 🙇🙏🙏🚩एमएच ०९कोल्हापूर
@girijadeshpande Жыл бұрын
श्रावण महिन्याचे ४ सोमवार, महाशिवरात्र,आणि वैकुंठ चतुर्दशी एवढेच दिवस भक्तांसाठी उघडे असते, मी कोल्हापुरात असताना दर्शन घेतले आहे
@minakshichillal41926 ай бұрын
🌹🙏khup sunder ambabaiche darshan 🌹🌹
@nitu9900 Жыл бұрын
Aai me aturtene tujhya ashirvadachi vat pahate. Tuch majhe maatpita tuch sarvaswa. Koti koti naman tula.
@mamtachougule3442 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद मी माझ्या लहानपणी दर्शन घेतले आहे पण त्याबद्दल जास्त काही माहीत नव्हते.या व्हिडिओ तुन छान दर्शन घडवले.
@VinayakPofalkar-s6v6 ай бұрын
।। जय भोलेनाथ। जय महाकाल। जय शिव शक्ती माता की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
@anitakalgapurkar8025 Жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती दिलीत आपण.
@pratibhasamant9187 Жыл бұрын
महालक्ष्मीला साष्टांग नमस्कार
@SarikaJadhav-tt6fz5 ай бұрын
❤❤❤ जय महालक्ष्मी आई❤❤❤❤
@upscaspirant486 Жыл бұрын
हो मी बघितले आहे ...clg ला असताना मी white army त होते so तेव्हा नवरात्रीत 9 दिवस मंदिरात स्वयंसेवक असायचो...अंबाबाई ची आरती झाली की या वरच्या मंदिरात आरती वाल्यांच्या मागून धावत पळत जायचो...इतर वेळी ते lock असत.
@jyotikarmalli5738 Жыл бұрын
माजी आई आणि भाऊ आर्टिवाल्यांच्या मागे जाऊन दर्शन घेतले
@vinodsurve8462 Жыл бұрын
🙏 khup chhan vatla,khup changli mahiti dilit 🙏🙏🙏.
@sangrampatil936Ай бұрын
Khup chan
@ulkamahadik41885 ай бұрын
🙏🙏khoop ch chaan
@जालिंदरनाथबमबमभोलेАй бұрын
अंबाबाईच्या नावानं चांगभलं
@meghaaher9604 Жыл бұрын
Aai bless my daughters my husband and me and whole world 🌹 🙏
@arvinds47176 ай бұрын
❤❤❤❤❤❤जय महालक्ष्मी❤❤❤❤❤❤
@minalpatil68526 ай бұрын
🙏🌺🔔🕉️श्री अंबाबाई प्रसन्न🌺🙏
@pallavimore56185 ай бұрын
Rajrajeshwari jagatjanani kulaswamini karvirnivasini Aaisaheb Ambabai Mahalakshmi mate ki jai 🌷 🙏 🌷🙏🌷
@nityananda40107 ай бұрын
Good👍
@vinayakchavan857 Жыл бұрын
खूप छान माहिती!! 🙏🙏🙏🙏🙏
@Sankriti100 Жыл бұрын
छान माहितीपूर्ण.
@manishajadhav61595 ай бұрын
Jay mata di 👏🌹
@rajeshjoshi4080 Жыл бұрын
छान माहिती, धन्यवाद🙏🕉️
@VirendraThokale7 ай бұрын
🎉❤Maa🎉❤
@SHK-Hindi Жыл бұрын
मी पाहिलं आहे 1997-98 मध्ये राजाराम कॉलेज मध्ये शिकायला असताना सुट्टीच्या दिवशी मंदिरात गेलो होतो तेव्हा हे मंदिर पाहिले होते (बहुतेक महाशिवरात्री होती )
@rekhasharma-rm3gc Жыл бұрын
Jai meri Shri Mata Mahalaxmi ji ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹
@shraddhaparab62944 ай бұрын
Jai Shree Mahalaxmi Mate🙏🙏
@SunitaMore-ds3hr Жыл бұрын
Ho khup samadhan vatle
@Leela_bhatlawande6 ай бұрын
Jay mahalakshmimata harhsr mahadev
@suvarnawaghmare2426 Жыл бұрын
खूप खूप छान
@sunilwaghdhare7998 Жыл бұрын
Sundar prasan vatle
@vinayakpatil-ij3pl8 ай бұрын
मी पाहिलंय ❤
@samirpandharepatil Жыл бұрын
🪷🌺🌺🌺🤲🏻🌺🌺🪷🪷🌺🤲🏻☘️☘️🌺 जय महालक्ष्मी देवी माता जय महालक्ष्मी देवी माता जय महालक्ष्मी देवी माता 🌺🌺🌺🌺🪷🌺🌺🌺☘️🪷🌺🌺🌺
@VirendraThokale7 ай бұрын
🎉❤Jai🙏 Shree Mahakal Raja🎉❤
@maheshpawar23 Жыл бұрын
मी पण दर्शन घेतले आहे, या मंदिराचे 🙏🙏🙏🙏
@rajupatil87137 ай бұрын
आई 🙏🌷
@jagmohannanaware Жыл бұрын
ह्या मंदिराला मातुर्लिंगस्थान असे नाव आहे. मी भाग्यवान आहे. कॉलेजला असताना दररोज पहाटे ५:००-५:३० च्या दरम्यान श्री अंबाबाई महालक्ष्मीचे, मातुर्लिंगाचे आणि तेथे ५-१० मिनिटे स्वस्थ बसण्याचे भाग्य मला लाभले आहे. आता बसायचं तर सोडाच पण अर्धं मिनिट देखील उभं रहायला मिळत नाही. आणि मातुर्लिंगाचे दर्शन तर मला वाटतं बंदच केलं आहे. इतके दिवस झाले पण तरीही आजही ते पहाटे पहाटेचं जगदंबेचे दर्शन आणि ती मातुर्लिंगाकडची ५-१० मिनिटे आठवत रहातात. कालाय तस्मै नमः 🙏
@jayshreepalekar8280 Жыл бұрын
हो ना, खरयं!!!
@hariprasadshakwar2181 Жыл бұрын
Jai jai mahamai,Jai Ambamai, Jai Mahadev,Har Har Mahadev, jai Maharashtra ,Jai sanatan dharam, Jai Bharat bhumi aapko barambar pranam, Jai Bharat.
@pramodsonawane256 Жыл бұрын
जय श्री महालक्ष्मी माते 🙏🌹
@kavitapatil8124 Жыл бұрын
Jai jagdamba jai durge💐💐💐
@filterflavour7895 Жыл бұрын
Jai shree Ambe ma ta ki jai Radhe Radhe 🙏💓🙏
@amitadhumale8177 Жыл бұрын
खरंच आम्हाला माहिती नव्हतं की तिथे अंबाबाईच्या मंदिरामध्ये दुसरा मजला आहे तिथे मातृ लींगा हे मंदिर आहे ते तुमच्यामुळे कळले.
@shubhangikamble2087 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sunilteradejaimatadi274 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤
@varadjadhav5954 Жыл бұрын
Jay ganesh 🚩💐🚩
@rajendragawde3612 Жыл бұрын
दुर्मिळ योग ❤
@StiboMesorHariboCreation2029 Жыл бұрын
Maii krupa kara sampurna kutumbawar 🙏🙏🚩🚩
@jyotichede284 Жыл бұрын
आमच्या कुटुंबातील सगळ्यांनी या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे.
@geetanerlekar7370 Жыл бұрын
आंम्ही आमच्या लहानपणी बहुतेक वेळा या मंदिरात जात होतो,तिथून शिखरान कडे जायचा रस्ता ही आहे तिथे ही जात होतो आम्ही मैत्रिणी मिळून
@rahulwarde9558 Жыл бұрын
❤ से
@shankarpol3960 Жыл бұрын
आई महालक्ष्मी माता की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nsk1066 Жыл бұрын
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता 🙏🏻🚩
@maltikulkarni4556 Жыл бұрын
अंबाबाई नमसकार
@tambeappasaheb5741 Жыл бұрын
very nice
@sharayusathe6711 Жыл бұрын
हे मंदिर शिवाचेच होते।तिथली पिंड काढून देवी बसवली आहे।तेथे बाहेर एक बाजूला नंदी काढून ठेवलेला आहे।जय भोलानाथ,हर हर महादेव
@sachinsadashivpangarkar31 Жыл бұрын
जगदंबेच्या ह्याच लिंग रूपाची प्राणप्रतिष्ठा लिंग भैरवी स्वरूपात ईशा फॉउंडेशन मध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव ह्यांनी केली आहे.......
@shamlimbore9406 Жыл бұрын
Jai. Shri. Mahalaxmi. Maa
@varadjadhav5954 Жыл бұрын
Jay mata di 🚩💐🚩
@mahesh2586 Жыл бұрын
Jai mata di
@SantoshMokashi-lv7qu Жыл бұрын
Kupchan jai mahalaxmi devi prasanna
@vijayavaidya5886 Жыл бұрын
Very nice
@Mr.unkown33 Жыл бұрын
🙏Mahalaxmi Mata Ki Jai🙏
@urmilapatil101 Жыл бұрын
हो, मी दर्शन घेतले आहे 🙏
@gauravpadghan05 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय बेळगांव
@dipeshshirke4103 Жыл бұрын
Chhan
@nityananda40107 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meghaaher9604 Жыл бұрын
Jai Aai Mahalaxmi 🌹 🙏
@madhavisalokhe8343 Жыл бұрын
हो मी लहानपणी एकदा दर्शन घेतले आहे.
@kailasjadhav57055 ай бұрын
श्रावणातील सोमवारी पूर्ण दिवस दर्शन मिळतं का मातृलिगाच?