काय शब्द आहेत यार खरंच मन प्रसन्न झाल मी पण रेणू राई गोंधळी आहे खरंच खुप अप्रतिम बरका खूप छान असच काम करत रहावं आई रेणुका माता असाच आशीर्वाद कायम स्वरुपी ठेवो ❤🙏
@krushnathombre7318 Жыл бұрын
खूपच छान आकाश भाऊ किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही👌👌👌👌😍😍
@nitinnavgire93663 жыл бұрын
गाण्याचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होत खूपच छान आवाज आहे !! आपोआप शरीरात एक ऊर्जा संचारते...खूपच छान गाण आहे,परत परत ऐकावस वाटत ... भान हरपून जातो गाणं ऐकलं की अजून काय लिहावं तुमचा बद्दल खूप आभार ..... अंबाबाई सर्वांचं भलं करो ...
@mahadevhadke11423 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘👌😘😘😘👌👌👌👌
@prashantchoudhari4963 Жыл бұрын
#ecchhatra lower)
@ujwalkatore. Жыл бұрын
U03)%3😅7
@prasadpawar62108 ай бұрын
खूप छान आवाज आहे अक्षरशः आईचं दर्शन झाल्या वाटतं हे गाणं माझ्यासाठी प्रेरणादायक आहे जेव्हा पण मी खचलेला असतो किंवा जेव्हा पण मी संकटात असतो हे गाणं ऐकतो मला खूप प्रसन्न वाटतं❤
@Amolkambled2 жыл бұрын
मि सध्याच्या 2010 ते 2022 मध्ये ऐकलेले सर्वात सुंदर आणि सुरेख गीत आहे हे .आकाश भाऊ खूप सुरेख गाता तुम्ही आणि गीत लेखन सर्वोत्तम आहे.👍👍👍👌👌👌
खूपच छान गाण आहे . खूप वेळा ऐकल तरी ऐकावसच वाटत. आवाज खूप अप्रतिम आहे दादा तुझा. लय भारी . १ नं.
@Babapawar1978 Жыл бұрын
खृ खूप छान
@annasobandgar294910 ай бұрын
खर आहे ताई तुमचं
@ganeshbhingardeve588310 ай бұрын
😊
@uddeshnanhe Жыл бұрын
दादा मी हे गाणं सारखं 10 वेळा आईकल की मस्त वाटत शांत वाटतं पूर्ण ❤❤❤
@ajitwakade1825 Жыл бұрын
मस्त आहे गाणं मी रोज सकाळी दुकानात लावतो
@prajaktagade64772 жыл бұрын
तुझा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे किती सुंदर गाणं म्हणतोस मी रोज दिवस भरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे गाणं ऐकत असते.आणि लिखाण तसंच संगीत सुद्धा खरच खूप सुंदर आहे.मन भरतच नाही
@rekhasutar58622 жыл бұрын
खूप छान
@ganeshchavan-qx3rq Жыл бұрын
काय संबळ वाजवला भावा तुला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishdhanke2234 ай бұрын
❤
@vijaysonawane7235 Жыл бұрын
Gaanya peksha aawajat maja ahi kay aawaj ahai yaar mast ek dum kdk
@akpatil32953 жыл бұрын
अंबाबाईचा उदोउदो 🙏 खूप सुंदर गीत संगीत, आवाजाला तर तोडच नाही 👌👌👌👌👌👌👍
@samadhantote99783 жыл бұрын
Nice sar
@nayanapansarepansare61673 жыл бұрын
खुपच छान
@jadhavganesh975610 ай бұрын
तु ज्या आवाजात आंबाबाईचं गाणं गातोस ते आयकुन आसं वाटत साक्षात आंबाबाई समोर बसुन आईकतीये. मस्त आवाज आम्हाला जशा आवाजाची अपेक्षा आहे त्यापेक्षा भारी आवाज तुझ्या
@RaniGaikwad-pr7it4 ай бұрын
तुझ्याच लायक राहतात
@hanmantkamble8602 Жыл бұрын
Akash bhau tumacha Aawaj na.. Angawar kata ala ho ... Ani tyat sambalh 🎉🎉🎉😂❤ oooooouuuui.......❤
इतक सुंदर गाण आहे की समजतच नाही काय कमेंट करावी आवाज तर लय भारी आसेच गात राहावे हिच इक्षा ईश्वर चरणी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👌👌💐🥰
@DeepakDhumal-ie8ji Жыл бұрын
सुन्दर अवाज आहेत महननी खुप चान,, समोरच्या ला समज़ ल पहिजे,, का अपन का य म्हंतो,,,,,, शिव मल्हार,,,
@AananathBakt-z3m10 ай бұрын
❤❤ आकाश भाऊ तुमचा आवाज ऐक नंबर आहे आणि सर्व तुमचे गाणे मला खूप आवडतात आणि तुम्ही एक नंबर गायक आहात आणि आई bavanichi गाणे खूप kadak आहेत तुमचे
@UshaGejage-f9z24 күн бұрын
आई राजा ❤❤❤
@rahulmhaske33268 ай бұрын
दीड वर्षापासून असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मी हे गाणं ऐकत नाही श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय🙏🙏🙏🙏 श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏
@sudamyewale32953 жыл бұрын
काय स्वर काय आवाज काय संगीत जबरदस्त गाणं गायलं भाऊ मी तर तब्बल दोन तास हेडफोन लाऊन ऐकत होतो लय लयच भारी भाऊ
@TheYogeshshinde Жыл бұрын
हे गाणं मी आत्ता पर्यंत 50 च्या वर ऐकलं आहे पण काय आवाज आहे राव दर वेळी ऐकताना अंगावर काटा येतो ऐकत राहावं असंच वाटत 👌👌👌👌
@PoojaDhere-xv2tl Жыл бұрын
मला तर खूपच आवडत दादा हे गाण 😊❤ मी सारखं सारखं हेच लावत गाण थँक्स दादा ❤
@navnathchoramle14903 жыл бұрын
Atharva bhau khup chan lihile ani akash da kadak gayile damdar awaz
@atharvsurvaseofficial75512 жыл бұрын
Thanks bhau
@yogeshkharat30532 жыл бұрын
L099 OK pm o
@deepakarane86833 жыл бұрын
अंबाबाई ग तुझा संबळ वाजला एकदम खडक मस्त आकाश भाऊ एकच नंबर जय लहुजी🙏
@abhijeetsawant2964 Жыл бұрын
खुपच सुंदर काळिजचरहोईल
@भगवानकचरे-फ2छ3 ай бұрын
खुपच सुंदर चाल आणि गायन मन आनंदीत झाले! वाह जी वाह...
@nishigandhanirwal67782 жыл бұрын
सुंदर शब्द रचना.... भक्तीतील आर्त साद....आणि अप्रतिम संगीत...यांचा सुरेख संगम.... ..it's just wow... thank you... Very much.... ❤️😇
@lakhanjadhav48422 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@dattushikare19832 жыл бұрын
Koi y nahi hai kya
@prashantpawar7486 Жыл бұрын
óí
@amolshingade8021 Жыл бұрын
@@prashantpawar7486,,,,
@swapnilbhaiyya...35922 жыл бұрын
खुप छान song आहे. खुप भारी वाटत ऐकायला .. गाणं ऐकल की मन भरून येतं... आई तुळजाभवानी आपणास पुढील वाटचालीस आशीर्वाद देऊ हीच प्रार्थना ..पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा ..💞💞❤️❤️
@shwetapakhare93262 жыл бұрын
Chan
@ShobhaBhosale-v6c10 ай бұрын
Kupach chan❤
@nilamdadas631 Жыл бұрын
माझ्या मुलांना पण खूप लहान वयात वारी आली आहेत माझ्या मुलीचा दिवस या गाण्याने उगवतो जागी झाली की पहिले हे गाणे लावते मगच उठते मला पण हे गाणं खूप आवडतं 🙏🌼🙏
@dineshmahajan9097 Жыл бұрын
AS SOME DADA❤️👌😍
@sushantkshirsagar397110 ай бұрын
Jhffoit
@drxsomnathsolse95092 жыл бұрын
अंगावर काटा आला आई च गाणं एकूण😍❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अंबाबाईचा उदो उदो
@aaku4610 Жыл бұрын
Aambabai chya navan changbhal❤💗
@lalubhaimishra8161 Жыл бұрын
आई राजा उधो उधो 🛕📿🚩🙏
@Eagle_EYE_1434 ай бұрын
❤❤❤❤
@ajayajjukedare4963 Жыл бұрын
भाऊ मी रोज सकाळी ऑफिस ला जायच्या आधी हे गाण आयकतो एक नंबर आहे भाऊ पूर्ण दिवस मस्त जातो गाण आयकून ❤❤❤❤
@vivek_Gadave2 ай бұрын
Kay rao evdha bhari song koni ata paryant kadhala nasan खूपच छान 👏🏻👌🏻👌🏻🙏🏻
@SandipDharrao3 жыл бұрын
एक नंबर आकाश दादा🎀💫😍खूप आतुरता होती गाण्यांची
@sonalikaranjkar1606 Жыл бұрын
माझ्या घरी रोज संध्याकाळी आई साहेबांची आरती झाल्यावर हे संबळाचे गाणं वाजल्या शिवाय आरती पूर्ण होतच नाही | खूप आशिर्वादीत संबळाचे गाणं आहे 😊🙏🙏
@vaibhavbhandalkar40804 ай бұрын
खूप छान मांडणी उत्कृष्ट लिखाण साजेस अस मायबोली मराठी शब्द....कितीही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत.....❤❤❤
@namdevlahamate64952 жыл бұрын
येरमाळयाला जाया हे सॉंग खूप मस्त गायले आहे आकाश भाऊ ने मस्त तोडच नाही दुसर कोणी यांना
खूपच छान गाणं बनवलाय, मन प्रसन्न होते हे गाणे ऐकून खरंच, खूप वेळा ऐकल तरी ऐकावसच वाटत. आवाज खूप अप्रतिम आहे दादा तुझा. अंबाबाईचा उदो उदो आई राजा उदो उदो 🙏🏻
@omsairam492811 ай бұрын
❤
@siddheshozarkar97762 жыл бұрын
Kdk akash dada aai Raja ude ude 💫❤️
@pruthvirajunde10273 жыл бұрын
दादा खरच खूप छान , तुमचा आवाज खूपच मस्त आहे हे गाणं ऐकून मन एकदम प्रसन्न होऊन जातंय 👌👌🔥
@sonubajde32872 жыл бұрын
दादा खरच खूप छान,आवाज आहे तूझा हे गाणं ऐकून मन एकदम प्रसन्न होऊन जातंय 👌👌👌
@raosahebpatil5742 Жыл бұрын
@@sonubajde3287 🥰
@sangetalokande7778 Жыл бұрын
Kup chan dada gan 👌👌🙏🙏
@sudarshansalve6472 Жыл бұрын
@@sangetalokande7778 l
@DilipPatil-uh5ti Жыл бұрын
खूप छान
@sachinpandirkar1146 Жыл бұрын
सुकून आहे ह्या गाण्या मध्ये खर.......❤❤❤❤❤❤
@tanujapetare10 ай бұрын
sai bat ha
@swarakhopare9103 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे दादा तुमच गाण सुधा छान आहे तुलजाभवानी ची गाणी मला खुपच आवडतात
@RupaliSakat-os9um Жыл бұрын
Kadak🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@akshay.g......82173 жыл бұрын
उत्कृष्ट लेखणी सुपर,,,✌️👌👌👌👋👏
@yyaasshh1 Жыл бұрын
गाणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले .....आईसाहेब सर्वांना सुख दे ❤❤❤
@Priya-d8f5h21 күн бұрын
Akash khup chan rey atishay sunder may God bless you always 🎉
@Priya-d8f5h19 күн бұрын
Akash verry nice dear
@ganeshdevlekar63823 жыл бұрын
भारीच 👌🎊 आई तुळजा भवानी प्रसन्न 🙏 ❤️
@balujawale37712 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pskvlogs96093 жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे भाऊ...🎶🎧❤️
@manishaharale52272 жыл бұрын
़
@anitakamble60054 ай бұрын
Ek number dada. Aamba baicha gondhal khup chan sadar kela tumhi
@rangnathkadam87532 жыл бұрын
एक नंबर आवाज दादा खूष झाले मन👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
@जयमल्हारजागरणगोंधळपार्टीउक्कड Жыл бұрын
My फेवरेट singar akash and adharv😊😊i like your vioce😊vitthu माऊली blessing both of you