दादा तुमची गाणी ऐकून मन प्रसन्न होत एकदम खूप सुंदर 👌👌🙏 तुमची सगळीच गाणी एक नंबर आहेत
@नितीनपाटील-ज3ष2 жыл бұрын
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं बोल आदिमाया आई मेसाई कि जय बाळू दादा तुमच्या या गाण्याच्या लेखणीला मनापासुन सलाम, आकाश दादा तुझ्या आवाजाला तोड नाही व्वा व्वा मस्त आवाज मन प्रसन्न होते या मंजुळ आवाजाने गीताचे बोल, गायनाचे सुर, संगीताची लय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे बाळू दादांनी लिहलेली आकाश दादाने गायलेली आणि संगितबद्ध केलेली गाणी तुमच्या संपूर्ण टीम ला कराड आणि सातारकरांच्या वतीने शिवमय आणि भगवा मुजरा तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक नितीन पाटील कराड 🙏🏻🙏🏻🙏🏻
@akashshindeofficial2 жыл бұрын
thank you
@balubhaleraoofficial38302 жыл бұрын
धन्यवाद
@prakashsangare3665 Жыл бұрын
Thanks
@ashwini.punekar-4721 Жыл бұрын
आज मांढरच्या काळूबाई चे दर्शन घेऊन आल्यानंतर जीप गाडीत आमच्या गाडीच्या ड्राईव्हर ने हे गाणं गाडीत लावल होत गाण्याचा जोरात आवाज असल्यामुळे इतकं भारी वाटलं आणि मन प्रसन्न झालं की काय सांगू खरंच खूप भारी गायलंय तुमचा आवाज खूप भारीये एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤
@poojabhandare67553 ай бұрын
Brobr mhnun mipn search kel
@shitalpawarsonawane7596 Жыл бұрын
आकाश दादा खुप छान गाणं माझी खुप दिवसांची इच्छा होती आईच्या दर्शनासाठी जायचं पण जाणच होत नव्हते शेवटी एक नवरात्र असे आले माझ्या कडे काही नसतानाही मी आईच्या दर्शनासाठी गेले जेव्हा आई बोलवते ना आपण आपोआप च जातो पहाटेचे वातावरण खुप छान होते आजही डोळ्यासमोर उभे राहते खरंच काळुआई माझी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते काळुआईच्या नावाने चांगभलं 🙏
@sanjaykamble13962 жыл бұрын
आकाश भाऊ लय भारी 🙏🏻आई काळुबाई 🙏🏻च गाणं एकच नंबर झालं तुमच्या आवाजात जादु आहे 🙏🏻आई काळुबाई 🙏🏻
@swa99526 Жыл бұрын
आकाश भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई काळुबाईच्या चरणी प्रार्थना...!!!
@90040063702 жыл бұрын
सुपर आकाश भाऊ छान बनविले आहे आपण गाणं मन प्रसन्न होते... वारंवार ऐकावंसं वाटत गाणं.... 💐💐💐 अभिनंदन असेच देवींचे छान गाणी बनवत रहा आई काळेश्वरी च्या कृपेनें तुमची प्रगती गगन भरारी छेप घेवो हीच शुभेच्छा.... 🙏🏻
मनमोहुन टाकणारा अप्रतिम गीत... अतिशय विलोभनीय लेखनीतुन घडलेले कालुआईच दर्शन.... सुंदर मांडणी आणि तितकंच सुंदर आवाज
@balubhaleraoofficial3830 Жыл бұрын
धन्यवाद
@सचिनभोळे2 жыл бұрын
मी मयुरी तुमची सगळी गाणी बघते अभिनंदन..👏👏👏👏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌
@babudevkar7549 Жыл бұрын
गाणे छान आहे धन्यवाद काळुबाईचा भक्त बाबू
@priteshbpatil7239 Жыл бұрын
खुपच छान
@rohitjadhav15862 ай бұрын
Ek no song. काळूबाई च्या नावाने चांगभल 🌺🙏
@akshaypilwalkar22962 жыл бұрын
Khupach sundar song aahe ek number ❤💕😍 Aakash ur voice is to good Aai kalubai always bless uh❤😍
@rohitthorat92602 жыл бұрын
एक नंबर आकाश दादा ...... जय लहूजी दादा.🙏❤️
@amarkale1097 Жыл бұрын
एक नंबर गाणी आहेत आकाश भाऊ आई काळूबाई चा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असो
@vishalvetal32492 жыл бұрын
व्हा क्या बात है...... मेरी जान...... दिल खुश हो गया.... गीत गायन संगीत खुप खुप छान.... 👌👌👍👍😘😘❤️❤️
@deepakahire89642 жыл бұрын
😭😭😭😭 खुप आवडला तुमचा आवज आकाश शिंदे भाऊ
@marathidjomkaro.r56412 жыл бұрын
अरे दादा मग रडतो का❓🤨 ...
@shahajimore6282 жыл бұрын
ओम काळुबाई नमः
@rupeshgaikwad8567 Жыл бұрын
एक नंबर भाऊ आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@sujatanangare99812 жыл бұрын
मांढरच्या काळुबाईच चांगभलं आकाश दादा🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@adityaugaleofficial32492 жыл бұрын
व्वा खूप छान आकाश भाऊ सेवा सादर केली ♥️✨🥰🙏♥️ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊
@kalyanpatole8406 Жыл бұрын
वाह क्या बात है 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुपच सुंदर अपृतीम सुंदर सौंग आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आवाज तर काय विषयच नाही भावाचा😅😅😅😅😅😅😅😅
@mayuri44942 жыл бұрын
बोल त्या मांढरच्या काळूबाईच्या नावान चांगभले🙏🙏
@kavitakadam73765 ай бұрын
तुम्हि काळुबाईची गाणी खुपछान म्हंनता चिचंनी मायाक्का देवीची गाणी म्हना अशी आमची ईच्छा आहे
@vedantvmokal3332 жыл бұрын
भाऊ गाणं अप्रतिम झाला आहे तुमच्या लेखणीला सलाम
@balubhaleraoofficial38302 жыл бұрын
धन्यवाद
@pappushete39002 жыл бұрын
आकाश भाऊ एकच नंबर गीत गायलेले आहे
@durgashinde9071 Жыл бұрын
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🤩
@SurekhaBhorake Жыл бұрын
काळु बाईचा नावानि चांगभलं खूप छान आकाश भाऊ
@Aniket-p1b2 жыл бұрын
Aai amhi yetoy tuzya darshnala . KALU bai CHYA nava ne Chang bhala
@madhukarkurhade3527 Жыл бұрын
काळूबाईच्या नावानं चांगभलं खूप छान गाणे आहे
@SangeetaShewale-th4keАй бұрын
मांढरचया काळुच चांगभल
@Sscutshande2 ай бұрын
छान छान गाणी आहे गुरूजी तुमचा आवाज खूप छान आहे काळू बाई चाग बहल ❤❤🎉🎉
@rockybramhane35269 ай бұрын
आकाश गुरू खुप छान आवाज आहे तुमचा माझ्या गुरूच्या पाडिशी असंच असाच आशिर्वाद आहे माझ्या काळुबाई चा😅
@samadhanshendgemusic26622 жыл бұрын
मस्त भावा
@shashikantrandive71252 жыл бұрын
Nice song Prakash dada
@umeshpote81682 жыл бұрын
आज मी हेच आईचे गाणे आईकात आहे अप्रतिम सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा
@balubhaleraoofficial38302 жыл бұрын
धन्यवाद
@nikhilwagh67002 жыл бұрын
अप्रतिम गान आहे दादा तुमचं आवाज खूप सुंदर आहे
@avinashjadhav1935 Жыл бұрын
हे जर गाणं मी जर ऐकलं तर मला असं वाटतं की हे गाणं ऐकतच राहावं, गाण्यामध्ये सहभागी असणारे सर्व जणांचे मनापासून अभिनंदन, खूपच खूप छान❤ काळूबाईच्या नावानं चांगभलं❤🙏🙏🙏🌹💐
@atking4036 Жыл бұрын
😊😊😊pp0
@DadasahebChoughule8 ай бұрын
😅😊
@arunabukane1997 Жыл бұрын
काळु बाईचा नावानि चांगभलं
@kailaskawale56782 жыл бұрын
बाळु भालेराव साहेब यांच्या लेखनीला मानाचा मुजरा
@balubhaleraoofficial38302 жыл бұрын
धन्यवाद
@harshadadarade80858 ай бұрын
L6nq
@sonucreationofficial2 жыл бұрын
Kya baat Hain ✨️🥰🙏🏻
@prajwalnevse50062 жыл бұрын
आई काळूबाईच्या नावानं चांगभल 🙌🙌🙌🙌
@nilamkoli7882 жыл бұрын
आई काळूबाई चा हा song मला इतका आवडलाय की मी किती वेळा पण ऐकते आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@husenkadam70182 жыл бұрын
आकाश भाऊ हे गाणं मला लईच आवडल आहे आणि हे गाणं अति छान आहे 👍👍🙏🙏
@shrutikasawant67292 жыл бұрын
। V
@sagarkamble67032 жыл бұрын
खूप छान आहे गान धन्यवाद दादा 👍🙏🙏👍🙏🙏🌺🌺💐🌼🌹🌷🙌👋
@mangeshsalvi9694 Жыл бұрын
Kalu bai chy navan chag bhal
@akshatagholap6840 Жыл бұрын
आई माझी काळेश्वरी आई अशीच माझ्या पाठीशी रहा आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@narayanawaghchaure7 ай бұрын
आकाश भाऊ ओम नमो आदेश
@gauravdaple93052 жыл бұрын
Akash dada song khup mast ahe 🤩♥️
@ashishgopale90622 жыл бұрын
चैतन्य गायन मस्त❤
@मिनापानपाटील2 жыл бұрын
छान आकाश दादा खुप छान गाणं आहे जय आबे
@apparaomarkad4210 Жыл бұрын
आकाष सर लय भारी वाटतात अशी गाणी ❤
@harishnirbhawane4138 Жыл бұрын
आकाश भाऊ तुमचा आवाज एकदम कडक आहे . तुमची देवी ची आणी नाथांची गणी ऐकायला लागलो ना की अंगाला कटा येतो .इतका छान मनाला भारावून टाकणार तुमचा आवाज आहे . मी ट्रॅव्हल्स् चे काम करतो माझा गाडीत तुमचीच गणी वाजतात तुमचा आवाज ऐकून कस्टमर सुद्धा प्रसन्न होऊन जातात .
@dnyaneshwarborude2 ай бұрын
१ नंबर मी हे गान रोज ऐकतो
@pro48752 ай бұрын
Aamhi roj ekto he song khupch Chan aahe kitida pn ekle na man nahi bhart
@Proking35gemerrАй бұрын
खुपच छान आहे हे गाणं आई काळूबाई च्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤
@sandipgaikwad75042 жыл бұрын
आकाश भाउच कौतूक कराव तेवढ थोड ,हाय,🙏🙏🙏👌👌👌💐💐💐🙏🙏
@sadhanajadhav14352 жыл бұрын
Nice Song Prakash Bhau
@SureshGaikar-no4ys Жыл бұрын
आकाश भाऊ खुपचं छान आवाज आहे
@somnathshinde61922 ай бұрын
खूपच छान आवाज आहे आकाश भाऊ आणि तुमचे सगळे गीत मला खूप आवडतात❤❤
@pappushete39002 жыл бұрын
मस्त
@arunabukane1997 Жыл бұрын
आकाश भाऊ खुप खुप छान मन आगदी आनदी झाल 🙏🙏
@manojjadhavofficial36042 жыл бұрын
एकच नंबर भावा.....
@pinkymankar3827 Жыл бұрын
Mast song ahe direct kaljala bhidatay sarkh sarkh yekav vatt Ani manat asa vatty ki aai mazya samor ubhi ahe mast song
@divyachande518 Жыл бұрын
Mnala ved lanara avaj ahe tuza dada❤ khup khup chan
@mayurshinde9773 Жыл бұрын
आकाश, शिंदे ,तुमचा, आवाज,खुपच, गोंड, आहे खुपच, छान सुंदर आईचा डोंगर गरजुन,गेला 👌👌👌♥️♥️😘😘🕉️🕉️
@महेशबागडे5 ай бұрын
आई राजा उदो उदो एक नंबर आकाश भाऊ
@singerdattukhotkar95392 жыл бұрын
आति सुंदर आकाश भाऊ
@AshaSonawane-be8uo2 ай бұрын
मी सकाळी उठल्यावर हे गाणं तीनचार वेळ रिपीट रिपीट ऐकते हे गाणं मला खुप आवडत
@ganeshsoleshe91642 жыл бұрын
Kaskkkk akash dada 🔥❤️
@sureshmore3563Ай бұрын
Mazhi aai kalubai❤❤❤
@AkashVispute-sb8pl9 ай бұрын
एक नंबर आकाश भाऊ 👌👌👌👌❤❤✌💛
@njsongofficial97502 жыл бұрын
Khup mast song Bro Song pn khup chan lihilay Balu Dada Roj aiktoy song Lovely 👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤
@balubhaleraoofficial38302 жыл бұрын
धन्यवाद असेच प्रेम असू द्या माझ्या पाठीशी
@ashu89142 жыл бұрын
Khup mast 🙏🥰
@kumarpawar87676 ай бұрын
आकाश एकच नंबर गान आहे
@dnyaneshwarshelke8752 жыл бұрын
आकाश शिंदे खूप छान गाताता ❤️
@SatishShende-zp2hr6 ай бұрын
Aakash bhau ek number jabardast🎉🙏🙏🙏
@djsandeepwadala72852 жыл бұрын
Ek number👌👌👌
@sunnykharatkharatkharat2 жыл бұрын
Jay Lahuji 💛 Dada 💯💯🙏
@rbeventsdecoration82272 жыл бұрын
Aakash bhau tumche khup song aiklet pn he khup kaljala bhidal khup chan , khup chan likhan , gayan hi khupch chan ❤️🔥🔥
@tupepiyusha Жыл бұрын
Barober bole bhauu kharech khup Chan song❤🥺
@amolavhadofficial35142 жыл бұрын
Kdkk👌👌👌
@ghosttitansvloges64982 жыл бұрын
🙏♥️ आई काळेश्वरी असाच आशीर्वाद माझ्या गुरूच्या शिरावर राहू दे आई मेसाबाई प्रमाणे आई काळेश्वरी माझ्या गुरूला तुझ्या काळजाचा तुकडा बनव हेच आई काळेश्वरी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आई मेसाई प्रमाणे माझ्या गुरु व सदैव तुझा मायेचा पदर राहू दे माझ्या गुरुच्या हाकेला दाव बोला आई काळेश्वरी च्या नावाने चांगभलं
@prakashsangare36652 жыл бұрын
Thanks
@dhananjayborane48772 жыл бұрын
Om
@mayurikarvw36752 жыл бұрын
Nice song akasha
@arunbhaujadhav9390 Жыл бұрын
आईसाहेब आई काळूबाई चा नावाने चांगभलं
@sunilpagar6338 Жыл бұрын
एकदम सुंदर भाऊ
@ankushtupe35657 ай бұрын
खुप छान गाईले आहे दादांनी आईचे गाणे
@vinaypaliwal89922 жыл бұрын
Very nice song 🙏🌺🌹✨✨
@sureshmore3563Ай бұрын
Kiti ekla tari man bharat nahi he gaana❤❤❤
@poonamandhale82112 жыл бұрын
🔥🔥🔥🔥😍👌👌
@reshmaganesh323710 ай бұрын
Dada khup sunadr gana aahe aiktch rahav vtt as vtt mandrch aahot khup sunadar bol tya mandharchya kalich chanbhal ❤
@Vibe_With_Komal2 жыл бұрын
Ek number ❤️🔥🔥🔥🔥
@santoshgiri5143 ай бұрын
खूप सुंदर गाणी आहे,आणि गायलं पण सुंदर
@lakhanchandane61402 жыл бұрын
Super
@pranavgangurde8506 Жыл бұрын
Kalu aaicha navani chang bhale 🌹🌹🙏🙏
@sanketkusalkar45362 жыл бұрын
खरच खुपचं छान आहे गाणं🙏🙏
@rahulmhaske3326 Жыл бұрын
श्री सप्तश्रृंगी माता की जय 🙏🙏🙏🙏
@DipikaRajput-or2td2 ай бұрын
मन प्रसन्न करून टाकणारा गाणं आहे❤❤❤🎉
@atulmanedeshmukh55673 ай бұрын
खुप छान गायलं आहे एकच नंबर
@sunitaparsaiyya15442 ай бұрын
Mi roj sakali aikte he song maza divsachi survat he gan aikunch hote ❤❤
@JohnPatole-mz8nk11 күн бұрын
Just loved it ya ❤️आई साहेब 🙏
@anitadombale806 Жыл бұрын
आकाश भाऊ लय भारी जस्तीत जास्त काळूबाई चे गाणे गात जा काळूबाई चे गाणे कमी आहेत ही विनंती