अंबादेवी गुंफा धारुळ, सालबर्डी जवळ, अमरावती जिल्हा म.प्र. Ambadevi Cave Temple Dharul near Salbardi

  Рет қаралды 30,171

Explore with Dr. Jayant Wadatkar

Explore with Dr. Jayant Wadatkar

Күн бұрын

सातपुड्यातील अंबादेवी, धारूळ
सातपुड्याच्या पर्वतरांगेत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी लगत असलेले म. प्र. सीमेवरील सालबर्डी हे ठिकाण सर्वांनाच माहिती आहे. मात्र याच परिसरात एका नैसर्गिक गुफेत अंबादेवी चे स्थान आहे याची फारशी कुणाला कल्पना नाही. सालबर्डीला जातांना पाळा गावातून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने भिवकुंडी गाव लागते या गावाच्या पुढे म.प्र. सीमा सुरु होते अन याच ठिकाणी एका डोंगरात असलेल्या एका गुहेत ही अंबामाता वसलेली आहे. या ठिकाणी मोर्शी- परतवाडा रस्त्यावरील चिखल सावंगी गावातून व पुढे महाराष्ट्रातील शेवटचे गाव चिंचोली गवळी या गावाकडून सुद्धा जाता येते. या ठिकाणी खाली पायथ्याशी असलेल्या लहान अंबादेवीचे दर्शन घेतले कि वर चढून मोठ्या अंबादेवी पर्यंत दोन किमी चढून जावे लागते.
मुख्य गुहेच्या समोरील भागात काही छोटी मोठी मंदिरे अन मुर्त्या असून बाजूलाच जेवणावळी साठी स्वयंपाकगृहाची जागा आहे. त्यापुढे या गुहेचा दुसरा चिंचोळा मार्ग असून याभागात कालंका माता आणि अनापुर्णा माता ची मूर्ती आहे ही गुफा मुख्य गुफेसोबत जुळलेली असून मधील भाग खूप बारीक व अंधारा असल्याने त्यात मध्ये लोखंडी फाटक टाकून बंद केलेला आहे.
सालबर्डी वरून हे ठिकाण अवघे ५-६ किमी अंतरावर असून सुद्धा माहिती नसल्याने या ठिकाणी सालबर्डी इतकी गर्दी नसते. याच परिसरात डोंगरावर असलेल्या नैसर्गिक रॉक शेल्टर मध्ये सुमारे १० ते २० हजार वर्षापूर्वीच्या आदिमानवांच्या वस्तीचा पुरावा असलेले गुफा चित्रे असलेली काही रॉक शेल्टर आहेत, त्याचा शोध अलीकडेच १२ वर्षापूर्वी लागला असल्याने त्याची सुद्धा फारशी कुणाला कल्पना नाही.
Ambadevi Rock Shelter / Cave Temple Dharul
Camera & Gear used -
1) Video shoot with : GoPro Hero 7 and Canon Power Shot SX50HS
2) Photographs - Canon Power Shot SX50HS
Music credits-
KZbin Library - www.youtube.co...
Category -History & Education
#AmbadeviDharul #Dharul Rock Shelter #Bhivkundi Cave #Salbardi #Morshi #Satpuda
#navratri #navratrispecial #hinglaspur #hinglasdevi #JwalamukhiDeviPakisthan #HinglaspurDevi
#viralvideo
#devimaa #devitemple
Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha with "Explore with Dr. Jayant Wadatkar"

Пікірлер: 64
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 29 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 23 МЛН
Shree Bhaktambar sutra
48:18
Jainism
Рет қаралды 2,8 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Salbardi | Mahadev Gufa | सालबर्डी ता. मोर्शी
13:30
Explore with Dr. Jayant Wadatkar
Рет қаралды 645 М.
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47