मराठा समाज मनोज जारांगे पाटील यांच्या बरोबर आहे आणि राहणार.
@districtsindhudurgnews66073 ай бұрын
कशाला गु खायला
@मराठाआरक्षण3 ай бұрын
मनोज दादा शिवाय मराठा समाज कोणाच्या मागे नाही ✅🚩💪
@badrikhanse39093 ай бұрын
अरे हा केरे पाटील ने मराठा समाजाच काय केलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे..आज स्टंट करत आहे हा
@user-bn1cd8kx7w3 ай бұрын
@@badrikhanse3909 barobar ha pantapri chalvaycha ata 2 koti cha malak aahe
@SurakhaBhujbal-d3z3 ай бұрын
केर हा,माणुस भाजपाच आहेच
@rajendrabendal31963 ай бұрын
आहो केरे पाटील सरकार कडे जावा , तुला कुणी पाठवले ते आम्हाला माहीत आहे
@uttampatil21133 ай бұрын
सत्ता कुणाची आहे केंद्रात सत्ता कुणाची आहे त्यांच्या घरासमोर जा.... हे कुणाचीतरी सुपारी घेऊन आले आहेत...
@lavudevalekar8693 ай бұрын
अंबादास दानवे साहेब 🚩🚩🔥🔥🐯🐯 एक नंबर
@deepakdarekar49633 ай бұрын
राज्यात केंद्रात सरकार कोणाचे आहे या बावळट लोकांना माहीत नाही का.विखे पाटलाच्या ऑफिस मध्ये हा काय गोट्यां खेळत असतो काय,ब्राम्हण फडणवीस ने चाळे चालू केले.
@ankushshinde19393 ай бұрын
दुसऱ्याने मराठ्यांचे आंदोलन केले की ते बीजीपी चे आंदोलन वा रे वा
@user-bn1cd8kx7w3 ай бұрын
Nahi manoj dada mantil te barobar aahe ha jo manus andolan karat aahe bjp chaanus aahe
@Ashish_Kale3 ай бұрын
Sattadharyakde jaych aaste gadva 😂😂 Udhav thakare CM hota tyaveles yaych na bhadvya
@ManojKachare-n8e3 ай бұрын
Bjp sobt astat he bhahuu,khrch mi pahiley❤
@Ashish_Kale3 ай бұрын
@@ManojKachare-n8e Ho yani magchya veles bjp kadun khoke gheun manage jhale hote. Aamchya gavatlach ahe ha gaddar. Saglya marathyana mahit ahe.
@ramkumbhar14933 ай бұрын
हरकत काय आहे तुम्ही चे भुमिका स्पष्ट करा ना जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब हिरवा वादळं चे सम्राट उद्धव ठाकरे साहेब व नाना पोटलो यांनी भुमिका स्पष्ट करा ना कसलं हिंदू धर्म मध्ये फुट फुडून तुमचं राजकीय फायदा करून घेतला आहे आणि मुसलमान मोठा करतं आहे
@GajananKadam-z8s3 ай бұрын
हा रमेश पाटील मराठा आंदोलक नाही भाजप चा चेंमचा आहे
@kishorbhusari67743 ай бұрын
हो का, जातीने मराठा आहे ना ...मग त्याला सत्य जाणून घ्यायचे आहे तर ...तुम्हाला काय प्रोब्लेम आहे ..येथे जरांगेनेच आंदोलन केले पाहिजे असं काही लिहिले आहे का.....त्याला मविआ ची सत्ता आणायची आहे ....त्यासाठी समाजाला भटकवतोय ..
@user-bn1cd8kx7w3 ай бұрын
@@GajananKadam-z8s gopa gaav aahe tumche
@user-bn1cd8kx7w3 ай бұрын
@TheAdityax-ff7xc nahi re sanghotya satta kunachi aahe te bag ha tarbuja ugach rajkaran kartoya
@user-bn1cd8kx7w3 ай бұрын
@@kishorbhusari6774 tu adhi maratha aahe ka bag
@PandurangWadghule-ub8if3 ай бұрын
जरांगे कोणाचा आहे.
@akshayjadhav76313 ай бұрын
सत्ता कुणाची, येडी आंदोलन कुठं करत आहेत
@aniketkkkkk23803 ай бұрын
Gharkombda ch obc bdl ky mt ahe
@suniljadhav38243 ай бұрын
या घल्याना विरोधी पक्षांचे काम काय असते ही जाणीव तर हवी गैरहजर राहिले कशासाठी
@shrikantchavan35523 ай бұрын
@@suniljadhav3824झ्याट्या अधिवेशन काय गोट्या खेळायला होते का? त्याच्यात भाजपने विषय ठेवायचा ना.
@subhashdangale88053 ай бұрын
सरकारने सरकारची भूमिका पहिली मांडावी, मग विरोधी पक्ष
@suniljadhav38243 ай бұрын
@@subhashdangale8805 सर्वपक्षीय. भूमिका घेण्यासाठी बेठक घेतली तवा गैरहजर राहिले ठरवुन शरद पवारांच्या सांगण्यावरून.
@vijaywatpade15093 ай бұрын
दानवे साहेब प्रत्येक मराठा हा प्रत्येक पक्षाशी जोडलेला आहे पण आता तुमची भुमिका स्पष्ट करा 🚩🚩🚩
@dnyaneshghaytidak9223 ай бұрын
मनोज दादा साहेब ❤यांना जर कोणी मलिन करण्याचे प्रयत्न केला तर ❤मराठा समाज माफ करणार नाही कारण मनोज दादांनी जो त्याग परिश्रम निवसार्थ पणे केला त्यांनी नोंदी दाबून होत्या उघड्या करण्यास भाग पाडले, हैद्रब गॅझेट घेण्यास भाग पाडले टीम गेली ❤बाकी मोरच्र काढा आंदोलन करा पण मराठा समाज v Manoj दादा ची प्रतिमा खराब करण्याचे काम केले तर मराठा समाज माफ करणार नाही
@SandipSawant-vx9ls3 ай бұрын
सत्ते कडे न्याय मागायचा असतो
@deepakjadhav58593 ай бұрын
शिवसेनेने सर्वात आगदोरच आपली भुमिका स्पष्ट केलेली आहे सरकारने निर्णय घेऊन टाका आमचा पाठिंबा आहे मग आजुन वेगळ काय पाहिजे
@pravinkale27343 ай бұрын
उबाटा ने भुमिका जाहीर करा.शरद पवार ने पण,नाना पटोले ने पण
@nileshsonune84493 ай бұрын
आजची पत्रकार परिषद बघा
@amolmohite56923 ай бұрын
हा भाजप चा आंदोलन आहे.... मनोज दादांची भूमिका हीच मराठा समाजाची भूमिका... 🚩🚩🚩
@bhalchandrasawase9333 ай бұрын
हा दरेकर भाजपचा माणूस आहे
@subhashdangale88053 ай бұрын
सरकार ने विधानसभे मध्ये विषय मांडला पाहिजे, मग समजेल कोणाची काय भूमिका आहे सरकार तसे न करता, हे वेगळच
@KishorTalokar-rq4jd3 ай бұрын
A Danve saheb Jay Maharashtra Thakare Saheb Jay Maharashtra India
@balirathod833 ай бұрын
Barobar aahe danve saheb
@pandharinathghadge10963 ай бұрын
अंबादास साहेब मी कट्टर शिवसैनिक आहे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन बोलतो. पक्षात कोण कसं आहे मला त्याच्याशी काही घेण नाही मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे बोलण्या सारखे आहे पण थोडक्यात एवढंच सांगेन की हे वागणं योग्य नाही समोर कोण आहे आणि कोणत्या पक्षाचा आहे ह्याला महत्व नाही समोर मराठा समाज आहे हे लक्षात असु द्या जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी
@krishnaakhade92973 ай бұрын
आरे भावा जर मनोज जरांगेनी भेटायला पाठवले असेल तर भेटायला पाहिजे, हा भाजपचा कार्यकर्ता आहे, याला त्यांच्या नेत्यांनी उध्दव साहेबांना दोन्ही बाजूंनी कोंडी करण्यासाठी पाठवले आहे, हा सुपारी बाज आहे..
@kishorbhusari67743 ай бұрын
@@pandharinathghadge1096हो का ...
@pravinsonawane98523 ай бұрын
रमेश केरे पाटील कोण आहे यांची माहिती काढा सुपारी बाज आहे हा आम्ही ही छत्रपती संभाजीनगरचे आहात आणि कट्टर शिवसैनिक आहेत
@nniittiinn13 ай бұрын
ओन्ली मनोज दादा बाकी खेळ माकडाचा 🚩🚩
@KishorTalokar-rq4jd3 ай бұрын
Supari bhai
@SandipSawant-vx9ls3 ай бұрын
सत्ता उद्धव साहेबांकडे आली की ते निर्णय घेतील.
@saradhakhudekhude30023 ай бұрын
Sataa hoti Teva nahi ghetla aata ky ghenaer😂
@shiwajibhosale63573 ай бұрын
काय shett गेथले 2020ला सत्ते मदे होता कि गेलं कि आरक्षण
@AshokGawali-b4h3 ай бұрын
उद्धव ठाकरेला माहीत नाही का बाहेर कोण आल्य ईत का पन कसला माज आहे राव सर्व सारखेच
@paritosh_financial_literacy3 ай бұрын
मनगटाच्या ताकदीवर, स्वताच्या बुद्धीवर, नोकरी मिळवा, उद्योग धंद्यात पुढे चला,,,,,
@Mh015873 ай бұрын
Kashala aalet te mahit aahe ka tula?
@sandeep.ghorpade99423 ай бұрын
अख़ेर मातोशी ❤ जय महाराष्ट्र ❤
@deepakjadhav58593 ай бұрын
हि भाजपचीच नवीन चाल आहे
@kishorkhandagale87763 ай бұрын
दमदार नेता दानवे साहेब
@rajkanyathorat41303 ай бұрын
ही टीम bjp ची आहे 🎉 हे अगदी 100% खरे आहे आणि हे सर्व पेड मेम्बर आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो
@r.n.shinde29263 ай бұрын
समाजाचे नेतृत्व फक्त मनोज दादा करतील दुसर्यांणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. (सुपारीबाज )
@ranjeetpatil93 ай бұрын
विरोधी पक्ष काय सांगणार सत्ताधाऱ्यांना विचारा ना विरोधकांच्या काय आहे
@akashghadage63183 ай бұрын
अरे दाण्या तूच नाय आम्ही निवडुन दिलेले महाविकासआघाडी 30खसदार पैकी एक पण बोलला नाय obc मधून आरक्षण द्या
@Mh015873 ай бұрын
Are matoshri var aandolan ka kelay te mahit aahe ka tula?
@kishorbhusari67743 ай бұрын
@@akashghadage6318 कस बोलेल बाळा ....ते शक्य नाही ....ज्या खोट्या नोंदी आहे त्या मतदान झाल्यानंतर रद्द होणार ....तेंव्हा सत्ता कुणाचीही असो सगळे हात वर करणार कोर्टासमोर ....कारण केंद्रात पाच वर्ष भाजप आहे ....आणि त्यांना शरद पवार अजिबात चालत नाही ....
@GiridharIngle-hf4zl3 ай бұрын
साहेब आता 🏠🐓🐓🐓 झाला आहे तो विधानसभेला बाहेर येणार
@shantaramhargude61853 ай бұрын
भाऊ आरक्षण हे सरकार देणार आहार विरोधी पाशाचे नेते देणार नाही हे लक्षात ठेवा
@shubharaoindulkar57273 ай бұрын
हे सर्व भाजपाचे आहेत, म्हणजे फक्त नको तेथे आरडाओरडा करायचे,मग भाजपा सत्तेवर वर असताना त्यांना न विचारताच येथे कशाला.
@sachinmunde41033 ай бұрын
🚩🚩दानवे साहेब तुम्हाला कुठे पाठवायचे ते मराठा समाजाच्या हातात आहे 🚩🚩
@sagarkanase63053 ай бұрын
अशा पध्दतीने BJP ने मराठा आरक्षणाचा गुंता वाढवून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे.. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आमचे उचलू लागतायत .......
@manojkulkarni93053 ай бұрын
अहो संभाजीनगरला भूमिका स्पष्ट केली उद्धव साहेबांनी
@मराठी7773 ай бұрын
यांना मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा नसेल तर हा स्टंट आहे म्हणावं लागेल
@rajuadmane27593 ай бұрын
दानवे दादा ग्रेट माणूस जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🚩
@sunilkalaye19343 ай бұрын
फेक आंदोलन फसले 😂
@arjunkakde6893 ай бұрын
जाब विचारायलाच पाहिजे पण सर्व पक्षाच्या प्रमुखांना ही विचारावा
@mohankharote91923 ай бұрын
हे आंदोलन उद्याच बंद पडेल
@aparnajoshi50553 ай бұрын
अरे दादा रमेश केरे पाटील कुणाचा माणूस असण्यापेक्षा तो मराठी समाजाचा आहे हे लक्षात घ्यावं ,भाषण देणे सोपे असते आता स्वतः वर आल्यावर आता कसे तोंड लपवून बसलेत हे मराठी समाजानं समजून घ्यावं किती ह्या लोकांना मराठी समाजाविषयी कळकळ आहे
@NarayanJadhav-bh7te3 ай бұрын
दाणेतुबापमनोजदादायाणीठुकलतरतु झसाहेब😊
@sureshshinde923 ай бұрын
सरकार जे सध्या आहे त्यानी दीले पाहिजे ना कशाला कुणाच्या आढ लपायचे सरकारने आरक्षण ओबीसी मधुनच दीले पाहिजेच
@kishorbhusari67743 ай бұрын
@@sureshshinde92 ते तर शक्य नाही म्हणतात ...आता जातीची जनगणना. आवश्यक आहे ...कोण किती कोटी कळेल मग त्यांच्या जातीनुसार प्रवर्ग टाकून आरक्षण द्यावे ..राजकीय आरक्षनाची फोड होणे आवश्यक आहे
@Dady_ff_183 ай бұрын
हे आंदोलन बिजिपिच आहे
@badrikhanse39093 ай бұрын
मनोज दादा याला ओळखत पण नसेल.हा उगाच समाजाच्या नावावर आपल घर भरायच काम करत होता अन् करत आहे
@kishorbhusari67743 ай бұрын
@@badrikhanse3909 कोण ९० का. ...
@KamalDhumal-n7v3 ай бұрын
Very nice!
@vishnudhakne50883 ай бұрын
स्पष्ट भूमिका सांगा, त्यांना कोणीही पाठवु. फक्त मतदान घेण्यासाठी विरोध करायचा.
@ArunMore-f1m3 ай бұрын
Barobar ahe
@sdpatil13303 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@dattadhage39583 ай бұрын
ठाकरे साहेब नं 1
@SumanDevkar-cy6oz3 ай бұрын
याचा अर्थ असं झालं कि सत्ताधारी सपसेल फेल झाले आहेत केंद्रात सत्ता यांची, महाराष्ट्रात सत्ता यांची आणि आंदोलन करतात कुठे
@RamdasKale-k5i3 ай бұрын
उद्धव ठाकरे सामान्य व्यक्तींनाही एक पक्ष नेता बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत त्यांना भेटणं एवढं सोपं नसतं
@kakasahebvalte41963 ай бұрын
सरकारने स्वंतत्र बैठक घेण्यापेक्षा विधानसभेत भूमिका मांडणे गरजेचे तेंव्हा विरोध्दी पक्षाची काय भूमिका असेल ते कळेल
@Rajubhosle-j2g2 ай бұрын
महाराष्ट्राचा बांगला देश होऊ नये एवढीच आपेक्षा 😢
@GaneshShinde-ge9ur3 ай бұрын
आमचा नेता जरांगे पाटील
@sagarwanjol93713 ай бұрын
मनोज पाटील जय शिवराय ❤
@GajananKadam-z8s3 ай бұрын
आमचा नेता जरांगे पाटील आहे बकी नाही जरांगे मनातील तस
@akashjaybhaye48533 ай бұрын
Right danve saheb 🚩🙌
@pccricket58613 ай бұрын
You are right danve saheb
@Porstuvw3 ай бұрын
महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार नाही. कारण विधानसभा निवडणूक आहे.
@bhagwatbhosale17313 ай бұрын
Only जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@ambadasnand42183 ай бұрын
भूमिका जगजाहीर आहे काय आहे ओबीसी तून द्यायचं का एक स्टेटमेंट द्या फक्त
@IndrajeetJogdand-jk7mq3 ай бұрын
जरागे.पाटील ❤❤❤❤❤
@vijaymakhamale32183 ай бұрын
दादा एक नंबर
@kiranmarathe73133 ай бұрын
विरोधकांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी कारण हे उद्या सत्तेत आले तर नकीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल 🙏
@nileshpawar3463 ай бұрын
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
@samadhandubele4873 ай бұрын
Cm, dcm यांनी पाठवले असेल कारण यांना आता आमदारकीचे तिकीट पाहिजे असेल
@mayurgaikwad16483 ай бұрын
दानवे, साहेबांच्या तबेतीपेक्षा मराठा आरक्षण जास्त महत्वाचं आहे
@amarmote44193 ай бұрын
भाजप चे मराठा लोक मराठा नाहीत का
@SK_36993 ай бұрын
केरे तुम्ही जरांगे दादा पाटील यांच्या मागे उभे राहावे विनाकारण स्टंट बाजी करुनय.
@KiranSuryavanshi-j9f3 ай бұрын
सर्वात अगोदर नारायण राणे यांच्या घरी मोरचा काढावे लागणार आहे भावा
@vijaytikone-jz8nl3 ай бұрын
वा फडणवीस यांना शिव्या दिल्या की चालतात आणि ठाकरे गटाला मातोश्रीवर आंदोलन चालत नाही.आणि अंबादास दानवे ची भाषा बघा किती उध्दव सारखीच उध्दट भाषा आहे
@swapnilbansode87293 ай бұрын
काय आरक्षण घेऊन करणार रे भावांनो ... हजार माणसाचा मागे एकाला फायदा होणार ...आपापला धंदा करा स्थिर व्हा नका राजकारण्यांचा मागे लागू. ते फक्त वापरून घेतायत तुम्हाला....पैसे कमवा तरुण असेपर्यंत...कुनापुढ हात पसरायची बारी येऊ नये परत आयुष्यात .
@sanjaythengade76963 ай бұрын
अंबादास साहेब तुमचं हे बरोबर नाही समोर आंदोलन हे मराठा समाजाचे आहे पक्षाची त्यांचं काही घेणं देणं आवश्यक पण त्यांची भूमिका मांडण्यासाठी आलेला आहे आणि तुमचं काम आहे त्यांना भेट देण्याचं तुम्ही आता हे असं बोलू नको करायला जाऊ नका आम्ही सध्या एक शिवसैनिक आहे
@dp56333 ай бұрын
अनाजी पंत आता वातावरण सडवणार
@Rahuldeshmukh57273 ай бұрын
मनोज जरंगे पाटील ❤
@vitthalkakade97993 ай бұрын
हे जरांगे पाटलांच्या आंदोलनातील लोक नाहीत हे जरांगे यांनी स्पष्ट सांगितले आहे,
@shankarchoughule67023 ай бұрын
कोर्टाच्या निर्णयाची तारीख जवळ आल्यावर यांना सर्व पक्षिय नेत्यांच्या घरा बाहेर आंदोलन करायला वेळ मिळाला.
@VilasJadhav-mw2ee3 ай бұрын
जरांगे पाटील बोलतील तेच करायचं कुणी शहाणपणा नाही करायचा
@SiddhuDabhade3 ай бұрын
मराठा आरक्षणावर फक्त जरागें पाटील म्हणतील तसंच होईल. आम्ही फक्त जरागें पाटलांना मानतो.
@machidrapawar14773 ай бұрын
Ubt w kaka आणि पाटोळे हे तमाशा बगतात.
@ajitkate24443 ай бұрын
हा विखे साहेबांचा माणूस
@vijayingle22093 ай бұрын
लोकसभेत 30मराठा खासदार आहेत त्यांची भूमिका घ्या,ते तर तुम्हीच निवडून दिलेत ना !
@Ashish_Kale3 ай бұрын
Maratha samaj Jarange Patil sobat ❤
@districtsindhudurgnews66073 ай бұрын
मस्ती आलीय
@AsifInamdarasif3 ай бұрын
मनोज जारांगे.....🎉
@Simpleboy_19873 ай бұрын
आता सगळे मराठा बांधव मनोज जरागे होणारं कोनिं सांगितलं काय विचारता
@shailendranalavade34513 ай бұрын
हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत😅
@dkpatil90203 ай бұрын
Barobar vicharat aahhe Maratha Aandolak
@ravirajdeshmukh20873 ай бұрын
हि दरेकर अभियान ची सुरूवात आहे..😂😂
@manojkulkarni93053 ай бұрын
विरोधी पक्ष तुम्हाला आरक्षण देणार नाहीये सरकार आरक्षण देणाऱ्या सरकारच्या घरी जाऊन बसा
@gorobaingale66063 ай бұрын
सत्ताधारी यांनी चांगलं राजकारण चालू आहे, विरोधक मूर्ख वाटतात, त्यांनी सत्ताधारी यांना काउटर करणेसाठी, सत्तदारी आणि सांभागाऱ्हात यासाठी मतदान घेण्याची हिम्मत दाखवावी
@akashniras83973 ай бұрын
आम्ही फक्त मनोज जरागे पाटील यांच्या बरोबर आहेत
@vishalpevekar1573 ай бұрын
रमेश पाटील भाजपचा माणूस, अला काय जनता सर्व ध्यानात.
@BhikanlalJaiswal3 ай бұрын
शिंदे ने जेव्हा शिवाजी महाराज शपथ घेतली तेव्हा सर्वे विरूद्ध पक्षाला विचारुन घेतली होती का शिंदे ने जंरागे गुलाल ऊधडला होता तो कशाच्या गुलाल ऊधडला होता