Ambadas Danve : रस्त्यावर गोळ्या मारल्या सांगा ना.. दानवेंचं एकनाथ शिंदेंना खुलं चॅलेंज

  Рет қаралды 63,195

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 86
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
मेहनत करतो त्याना देयला पैसा। नाहै मत मिलण्यासाठी। फुकट पैसा जनतेचा वाटत आहे
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
गोळ्या झाडणे म्हणजे फाशी नाही मिंधेची आणि कायद्याची गाठभेटच नाही त्याला अभ्यास असवा लागतो ते कुणालाही जमत नाही आणि मिंधेचा तर विषयच नाही 😂
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Ай бұрын
दानवे साहेब, तुम्ही अगदी योग्य उत्तरे दिली आहेत.पण अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या स्वार्थी नेत्यांना ती पटणार नाहीत.
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi Ай бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब ❤❤❤❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
राजकीय नेते मतांसाठी मंदिर बाधत आहेत, पुतळे उभारत आहेत. त्यांना जनतेच्या महागाई, नोकरी-रोजगार, पेपर लीक, भ्रष्टाचार, बलात्कार, खून, बुलडोजर, मत्सर, ड्रग्स, गांजा, Hit and Runs चे म्रृत्यू आदि प्रश्नांशी काही देणेघेणे नाही.
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h Ай бұрын
जनतेला भाजप नको वाटतं महा विकास आघाडी जय हो
@Shankarpatre
@Shankarpatre Ай бұрын
आदरणीय दानवे साहेब,आपण खरे बोलत आहात महाराष्ट्राला भिकेला लावण्याचा प्रयत्न केला जातोय,जनता सुज्ञ आहे, यांची जागा जनता दाखवेल.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
अंबादास दानवे हे बरोबर बोलत आहेत.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस याला कुणी तरी सांगा 15 लाख वरून 15 हजारांवर आलात हाच काय तो विकास संबका साथ संबका विकास आमचे उद्योग गुजरात मध्ये का गेले ते सांगा
@bharatpawale5793
@bharatpawale5793 Ай бұрын
शेवटी 1500 शे वर
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
तुमच्या ककुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार यांनी तुमच्या कुटुंबावर गेल्या 10 वर्षांत 7,76,208 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे.
@DS-jm8pc
@DS-jm8pc Ай бұрын
देश चालत आहे
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v Ай бұрын
सगळेच राजकीय नेते.भगांर ह्या वेळेस जुने चेहरे पाडून टाकु व.नवीन चेहर्‍यानां.संधी.देऊ. मग ते कुठल्याही पक्षाचे असुदया 😅😅😅😅😅😅😅
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 Ай бұрын
मिंधया,ररिक्षावाला, गधार, खोठ, बोलुन, गुहाटि,गाटनारा,
@kalidaskolge703
@kalidaskolge703 Ай бұрын
आता यापुढे एखादा रोड तयार केला तर पंतप्रधान रोडवरच्या प्रत्येक गावात जाऊन रोडच उदघाटन करतील ,प्रकल्परवढेच जनतेचे पैसे उदघाटणासाठी खर्च करणे ही भाजपच्या घटनेत नमूद केले असेल.
@annasahebpatil9461
@annasahebpatil9461 Ай бұрын
साहेब रोड न्हवे पानपट्टी दुकनयाच्या उध्गाटनाला पण येईल , फेकू है तो मुमकिन है !
@bharatchaudhari7822
@bharatchaudhari7822 Ай бұрын
पंतप्रधानपद हे मोठ पद आहे पण भाजपा वाले ने हे पद खाली आनुन ठेवली आहे आता पंतप्रधान आता टपरीचे ऊदघाटन करायला येनार
@vishnuraut5114
@vishnuraut5114 Ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 Ай бұрын
👍👍
@Shankarpatre
@Shankarpatre Ай бұрын
टरबूज कालांतराने इतिहास जमा होणार 😂
@DS-jm8pc
@DS-jm8pc Ай бұрын
तज्ज्ञ आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
गुंड राजनेताए से मिलकर ED अधिकारी अपने अधिकारों का दुरुपयोग कर रहे है। ED अधिकारियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की आवश्यकता है।
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 Ай бұрын
ऐकनाध साहेब बाडून फडणवीस खूप वाईट काम करून घेतल याला म्हणतात बामन गेम
@annasahebpatil9461
@annasahebpatil9461 Ай бұрын
कलुष्या बामनी तीड़ा !
@marutisawant6907
@marutisawant6907 Ай бұрын
महाराष्ट्रातच पुतळे आणि गुजरातला उद्योग
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब, हा सर्व खर्च कीती होतो ते सत्ताधारी पक्ष विचार करतात ❓
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.
@santoshmore2317
@santoshmore2317 Ай бұрын
दानवे साहेब बरोबर आहे🙏🙏
@samadhanbhusari2383
@samadhanbhusari2383 Ай бұрын
Udhav thakare saheb parat mukhyamantri honar 100%
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Ай бұрын
ekdam bàrobar saheb
@skadam124
@skadam124 Ай бұрын
दानवे साहेब तुम्ही विरोधी पक्षाला नेता सोबत नाहीत आक्रमकता नावाची चिच नाही
@anasahebdivte3473
@anasahebdivte3473 Ай бұрын
दादा 1न,
@shankargaikwad6224
@shankargaikwad6224 Ай бұрын
साहेब आपले पण सरकार होते अडीच वर्ष
@ravindrahande3162
@ravindrahande3162 Ай бұрын
पत्रकारांनी अक्षय शिंदेच्या गोळीबार याबाबत जनतेसमोर खरी माहिती आणावी.आपलेही मत मांडा. दुसऱ्यानाच काय विचारता? तुमचा ४ स्तंभ आहे ना?
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
अरे बाबा, तुम्ही काय दीवे लावले होते ते महाराष्ट्रातील जनतेने जवळून पाहिले आहे..
@ravindraarde8222
@ravindraarde8222 Ай бұрын
अहो त्या लाडक्या बहीण चे नवरे दारू पितात त्या दारुवर तुम्ही दहा रुपये वाढवले, शेवटी ते 1500, ,,,,,डल्ला,खिशावर,भावाच्या,,
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
दानवे साहेब, काय करून दाखवले? सर्व प्रोजेक्ट बंद करून दाखवले?
@kisannadekar8922
@kisannadekar8922 Ай бұрын
Aho adhi aamche rastye bagha tumchi metro chulit ghala .jay Maharashtra .
@gauriraut4631
@gauriraut4631 Ай бұрын
एन्काऊंटर निर्जनस्थळीच केली जातात नविन काहीच नाही जे करतात ते योग्य. बलात्काराची शिक्षा हि योग्यच आहे.कायदे काढून बदलेल पाहिजेत बलात्काराची शिक्षा कोणतीही चौकशी न करत😊ा झाली पाहिजे.
@sunitasshorts
@sunitasshorts Ай бұрын
असले लोक दोन्ही बाजूने बोलतात,केले तर का केले,आणि नाही केले तर का नाही केले,म्हणूनच महायुतीचे सरकार अशा लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही ते एकदम बरोबर आहे.
@firefire3060
@firefire3060 Ай бұрын
Stationvar shouchalayache udghatan Rajyatil nete karatil
@sureshnikam4735
@sureshnikam4735 Ай бұрын
Apate kothe ahe
@SubhashKadam-l5i
@SubhashKadam-l5i Ай бұрын
Kamgarana eps 95 pention denyasathi prayatn kara
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Ай бұрын
उद्धव ठाकरे दोन वर्षांतून दोनदा मंत्रालय मध्ये गेले हे नाही सांगता का
@RajS.96k
@RajS.96k Ай бұрын
Tikit dil nahi mahnun radu nako
@kakasaheb_Patil
@kakasaheb_Patil Ай бұрын
Gup re😂
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Ай бұрын
आपली बहीण ही अडाणी राहिली नाही हे सर्व चुकीचे आहे हे लक्षात आले तर ती स्वतः हा ती त्याग करेल कारण घर ती चालवते व कधी ही रीन काढून सण साजरा करतं नाही काटकसर करेल पण घर कर्जबाजारी करणार नाही
@gautamgaikwad8933
@gautamgaikwad8933 Ай бұрын
Evm hatav desh or Savidhan bachav
@kashinathfulmali6142
@kashinathfulmali6142 Ай бұрын
Danvesaheb vrugh kalavantana tin. Mahinyapasun mandhan dile nahi
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Modi ani saha jitke jast maharashtrat yeun badbad kartil tevde jast virodi matdan padel
@shivnathjadhav6522
@shivnathjadhav6522 Ай бұрын
पंतप्रधानांना महाराष्ट्रात आणायला दम लागतो तुमचं काम नाही ते
@annasahebpatil9461
@annasahebpatil9461 Ай бұрын
कश्याला ? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पलवनयासाठी ?
@panditpagare4743
@panditpagare4743 Ай бұрын
कशाला पाहिजे पनवती जे काय केंद्र सरकार काम करते ते पब्लिक च्या टॅक्स मधून होते मोदीच्या बापच्या घरून देतो का
@marutikolekar3011
@marutikolekar3011 Ай бұрын
Pantpradhanala maharstra kay ahe he dakhavitat khoke vagare dile ki maharstra vtyatitil gadar sodun tumache sobat janata nahi as Lok bolatat aikayala milate
@LuckyGavali3011
@LuckyGavali3011 Ай бұрын
Aare tumhi kay kele te sanga aani mat ghya
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
😂😂kahi game bolnya peksha karaychya astta , tuzya malkala kasa aadva kela😂😂shinde ne...
@abidshaikh687
@abidshaikh687 Ай бұрын
Kirana malache bhav vathiv karun ladki bahin paise vasul
@veenagokhare9782
@veenagokhare9782 Ай бұрын
Are gup re binkamacha manus
@ArunKambli-d8p
@ArunKambli-d8p Ай бұрын
1 no. Danve saheb, barobar bolat aahat. Ya mahayutivalyana पैशाचा माज चढलाय.
@milindgore1799
@milindgore1799 Ай бұрын
Ambadas danve yala kahihi kalat nahi. Bhzngar manoos.
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Devendra fadan20 la vachavnyasathi Akashay Shindecha Encounter kela gela.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
1960-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.
@bharatpawale5793
@bharatpawale5793 Ай бұрын
Nice information
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 70 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 200 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 47 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 70 МЛН