उद्धव ठाकरेंकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुस्लिम मतं - Raj Thackeray | Atul Kulkarni & Ashish Jadhao

  Рет қаралды 160,235

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Raj Thackeray Interview: उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुस्लिम मतं मिळाली- राज ठाकरे | Atul Kulkarni & Ashish Jadhao
#rajthackeray #vidhansabhaelection2024 #atulkulkarnijournalist #ashishjadhao
#maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 1 000
@SarjeraoKokare
@SarjeraoKokare 11 күн бұрын
" माझे विचार समजायला, माणूस पण हुशियार आणि समजूतदार लागतो. " - राज ठाकरे तुम्ही त्या व्यक्तीला ignore करू शकता पण त्याच्या विचारला नाही. खुप छान अशी मुलाखत होती. तुम्ही अजून महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारले अस्ते तर छान झाले असते नाकी राजकारणाबद्दल
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 10 күн бұрын
Vichar chhan pan kruti nahi satat bhumika badalnare ashi pratima
@Sska4
@Sska4 10 күн бұрын
@@SarjeraoKokare खरे आहे .. साहेबांचे विचार दर निवडणुकीला बदलतात ..त्यामुळे ते सामान्य महाष्ट्रतल्या साध्या माणसाला कळणारच नाहीत ..
@VB21042
@VB21042 10 күн бұрын
​@@ganpatchaudhary1924politics madhye sagle ch kadhi na kadhi bhumika badaltata...pan ek matra nakki raj thakre ni ubt sarkhe vichar kadhi nahi badalle
@anantamundhe5397
@anantamundhe5397 10 күн бұрын
9o9oo9o
@anantamundhe5397
@anantamundhe5397 10 күн бұрын
O
@spnetwork24
@spnetwork24 11 күн бұрын
Such Intelligent Person Raj saheb, like very much
@paragchilbule7131
@paragchilbule7131 11 күн бұрын
One of the best interview answers from Mr. Raj Thackeray 👍
@harshaldeshpande733
@harshaldeshpande733 10 күн бұрын
I agree, one of the best interview of Raj Thackeray. What a climax of the interview.
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@DhundMat
@DhundMat 10 күн бұрын
@@willcar2937landyanchi tarbuje ashich kaapnar, fawaracha paisa vaaya jaanaar😂😂😂
@somnathpawar3832
@somnathpawar3832 10 күн бұрын
​​@@DhundMatपहीला नंबर रीयाज अलीचा नंदुबाईचा खास मित्र 🍉🍉🍉🍉
@Mandhare-y8p
@Mandhare-y8p 6 күн бұрын
Vote करा आठवणीने मनसे ला
@pratiktatkare9847
@pratiktatkare9847 10 күн бұрын
आतापर्यंत पाहलेली सर्वात थुकार मुलाखत😅... पत्रकारांना नीट प्रश्न च विचारता येत नाही...काहीही प्रश्न विचारत होते..साहेबांनी पण एकदम सडेतोड उत्तरे दिली🔥
@ranjeetkhandare554
@ranjeetkhandare554 10 күн бұрын
lav re to video😂😂
@tejaskarde7387
@tejaskarde7387 11 күн бұрын
❤Great Raj Thakare.. We Love U ❤
@vikasBhojane-e2h
@vikasBhojane-e2h 11 күн бұрын
होय आता, राज ठाकरेच पाहिजे 💯🚩❤️
@amit261183
@amit261183 11 күн бұрын
When reporter asked ...."According to you which politician you would think having a great vision towards Maharashtra , & Raj Thakrey said. I am the only person ........That was a Mic drop moment ......
@sanketwp2701
@sanketwp2701 10 күн бұрын
@@amit261183 but he wants Fadanvis to become CM... 🤡
@mithileshshinde3686
@mithileshshinde3686 10 күн бұрын
Wants and thinks is a two different things 🧠 ⏬​@@sanketwp2701
@virajmete7096
@virajmete7096 9 күн бұрын
​@@sanketwp2701so wht
@nishantgavade7224
@nishantgavade7224 9 күн бұрын
​@@sanketwp2701are Mand, to kai mahtoy neet samjun ghe.... 😅 ... nusta virod nka karu
@borhadeketan
@borhadeketan 9 күн бұрын
😂
@akshaybhoir6196
@akshaybhoir6196 11 күн бұрын
राज साहेबांची मुलाखत बघायला कधीच बोर नाय होत maharastra वर मनापासून प्रेम करणारा नेता आहे , त्यांना एकदा संधी द्यायला पाहिजे ...
@likedviral9991
@likedviral9991 10 күн бұрын
HhahAHAA . He is fooling you and ur not seeing it through. MNS is surat premi party and working for BGP agenda openly. Bas tum log ko khush karne ke liye 5 baar UBT ko gaali de dena kaa wohi unka strategy dikhta hai
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 10 күн бұрын
​@@likedviral9991 tuzya gharavarun British gele hote
@pruthvirajsawant791
@pruthvirajsawant791 10 күн бұрын
💯
@CHAiparCHARCHa-wh8oe
@CHAiparCHARCHa-wh8oe 10 күн бұрын
मतदान करा मनसेला ..बाकी 6 पक्षांना अद्दल घडवा.. रेल्वे इंजिन चिन्ह समोरचे बटन दाबा. मनसे कडे सक्षम पर्याय म्हणून बघा 🚂
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 10 күн бұрын
Mazi suddha aadhi ashich kahishi bhavna hoti. Pn aata mla hyanchi bhashna Ani mulakhati atishay rataal vatayla lagli ahet
@asmitalanghe2063
@asmitalanghe2063 11 күн бұрын
राजसाहेब यांची गरज आहे महाराष्ट्राला
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 10 күн бұрын
जे खंडोजी खोपडेचे वंशज आहेत ते राज साहेबांना विरोध करणारच कारण तो रक्ताचा दोष आहे त्यांचा नाही😂
@ajitmore-xb8mm
@ajitmore-xb8mm 11 күн бұрын
खूप छान मुलाखत माझा नेता माझा महाराष्ट्र ❤
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@siddheshkumbhar3441
@siddheshkumbhar3441 10 күн бұрын
​@@willcar2937 औरंगजेबाशी प्रेम वक्फ बोर्डाला हात लावून देणार नाही मुस्लिम सेना
@Kartik.369
@Kartik.369 10 күн бұрын
31:57 महाराष्ट्र राज्यातला सगळ्यात मोठा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आणि साहेबांचं उत्तर ❤❤❤
@kishorfarad6468
@kishorfarad6468 11 күн бұрын
महाराष्ट्राचा विचार करणारा एकमेव नेता.
@marathiswaraj3082
@marathiswaraj3082 11 күн бұрын
अप्रतिम राज साहेब ठाकरे ❤❤ गर्व आहे मला मी मनसैनिक असण्याचा 🚩🚩🙏🙏
@rushibhujbal3029
@rushibhujbal3029 11 күн бұрын
महाराष्ट्रा बद्दल मनापासून विकास करण्याची महाराष्ट्र सुभलम सुफलाम करण्याची दृष्टी फक्त राज साहेबांकडे दिसते . या वेळेस राजसाहेबांचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत त्या त्या तालुक्यातील लोकांचे भल विकास नकी होईल हे मात्र नकी 💯
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 9 күн бұрын
@@rushibhujbal3029 Tyala kashtachi jodahi havi Pan ti Kami padate ase vatte
@tonyrasam
@tonyrasam 11 күн бұрын
Mazya Raj Thakrenvarati ekdaa vishwas thevava lokannii.. haa manus marathi lokansathi talmaline prayatna kartoy... yaannaa ekdaa sath dyaavi hi vinanti...❤❤❤❤
@johnsawant235
@johnsawant235 10 күн бұрын
Very true 👍❤
@akshay5986
@akshay5986 10 күн бұрын
Visionary राज ठाकरे ❤ काही वायफळ बडबड नाही फालतू टीका नाही..proper Maharashtra vision वर interview.. Must watch ❤
@piyushpardeshi3538
@piyushpardeshi3538 11 күн бұрын
राज साहेब ठाकरे ❤
@rajpatilmane2668
@rajpatilmane2668 10 күн бұрын
राज साहेब ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे महाराष्ट्राची चूक आहे राज राज साहेबांची नाही... या माणसाची किंमत आपल्याला कळीच नाही. हा माणूस महाराष्ट्राचां किती विचार हे अजून लोकांना समजल नाही...या वेळेला राज साहेबना फक्त येखदा संधी देऊन बागा...🚩🚩🚩🚂🚂🚂
@satishkerkar7691
@satishkerkar7691 10 күн бұрын
Pahilyach nivadnukit changla saport dila hota janatene, tyana kahi karun dakhavta aale nahi mag chuk konachi?
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 10 күн бұрын
​@@satishkerkar7691 तेव्हा नाशिक मध्ये संपुर्ण सत्ता आली तेव्हा नाशिक ला किती भारी बनवलं बघ एकदा जाऊन.. पार्क बनवला, रोड बनवला, त्याला आजुन एक खड्डा नाहीये. 50 वर्ष नाशिक ला पाण्याची कमी नाही होणार, एवढं काम करून पण नाही केलं बोताता मग काय बोलायचं तुम्हाला...
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@johnsawant235
@johnsawant235 10 күн бұрын
Very true 👍❤
@rahulgode558
@rahulgode558 10 күн бұрын
अप्रतिम मुलाखत राजसाहेब. तुमच्या सारखा नेता संपूर्ण देशात कुठे नाही.❤
@radhe19195
@radhe19195 11 күн бұрын
हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥🎇🚩🇮🇳🙏
@somnathpawar3832
@somnathpawar3832 10 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@ganeshshedge2365
@ganeshshedge2365 11 күн бұрын
पत्रकारांची चंगळच जिरवली...ग्रेट राज साहेब ठाकरे ❤
@vishalmandavkar1587
@vishalmandavkar1587 10 күн бұрын
राज साहेब ठाकरे समजायला तेवढी आकलन शक्ती लागते😊😊 दूरदृष्टी नेता❤❤
@nitinparab4102
@nitinparab4102 11 күн бұрын
RAJ SAHEB ❤❤
@willcar2937
@willcar2937 11 күн бұрын
लाव रे तो व्हिडीओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजपा नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937
@willcar2937 11 күн бұрын
लाव रे तो व्हिडीओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजपा नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937
@willcar2937 11 күн бұрын
मनसे ला मत म्हणजे महाराष्ट्र विकणारी भाजपला मत भाड्याने दिलेल्या पक्षाला मदत करू नका🙏🙏🙏
@virajmete7096
@virajmete7096 11 күн бұрын
​@@willcar2937kattar hindu shivsena ata congress😂
@willcar2937
@willcar2937 11 күн бұрын
@@virajmete7096 कट्टर पाकिस्तानी भाजप प्रेमी मनसे झाली आता बड्डे केक खायला गेले, बिन बुल्लाए जनाव मोदी😭😭😭
@shrikantambre3044
@shrikantambre3044 11 күн бұрын
बघा मा.राजसाहेबांची खणखणीत मुलाखत रोखठोक उत्तर मा. राजसाहेब बापमाणून फक्त हाच नेता बोलू शकतो महाराष्ट्र माझा
@-xv8rq
@-xv8rq 10 күн бұрын
मला घंट्टा फरक पडत नाही त्या ED चा😂😂😂😂😂😂😂😂😂 this is epic😂😂😂😂 राज साहेब rocks 🤓
@dineshw9281
@dineshw9281 11 күн бұрын
Right for Recall चा कायदा आणला पाहीजे … १ पक्ष बदल केलेले आमदार २ कर्तव्यात कसुर करणारे आमदार
@malharkoshe3356
@malharkoshe3356 10 күн бұрын
सहमत
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit 11 күн бұрын
साहेब तुम्ही ग्रेट आहात, विजन आणि तळमळ आहे परंतु अनेक ठिकाणी उमेदवार योग्य नाहीत, जी मत मिटत ती फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी..
@SHIELDSK008
@SHIELDSK008 11 күн бұрын
Barobar... Karan lok sath det nahit Karan tyanna fakt paisa pahije
@shravanidalvi3331
@shravanidalvi3331 11 күн бұрын
जे लोक निगेटिव्ह बोलतात त्या सगळ्याचे प्रश्न आणि त्यांची उत्तर ह्या मुलाखती मध्ये आहे जे विरुद्ध बोलतात त्यांनी ऐका
@dadasopatil3161
@dadasopatil3161 10 күн бұрын
😂😂😂 0
@johnsawant235
@johnsawant235 10 күн бұрын
Very true 👍❤️
@SantoshMore-j2e
@SantoshMore-j2e 10 күн бұрын
मुलाखत राज ठाकरे साहेब घेत आहेत असे वाटते सरळसरळ प्रश्न विचारायला दोघेही घाबरत आहे असे वाटते. 😂😂😂😂😂😂
@apnasagar09
@apnasagar09 10 күн бұрын
😂😂khar ahe
@Premkaruya
@Premkaruya 8 күн бұрын
नेहमी नेहमी दल बदलणारा माणूस... त्याला विचाराव तरी काय... त्याला स्वतःला माहित नाही मी कुणाकडून आहे.😂
@gajananparkar8356
@gajananparkar8356 2 күн бұрын
Kevhadhe bias and partial patrakar aahet,sir tanse juda ha hyana dharmik mudda vatat nahi.
@deepakpatil-ki3ci
@deepakpatil-ki3ci 10 күн бұрын
सुंदर मुलाकात आहे❤
@nivruttiadak8458
@nivruttiadak8458 11 күн бұрын
राज साहेब ठाकरे एकमेव नेता आहेत ही अशी वेक्ती आहेत फक्त विकासच्या मुद्यावर बोलत आहेत उद्धव ठाकरे फक्त शिंदेच्या विरोधात. शिंदे फक्त उद्धव ठाकरे च्या विरोधात शरद पवार हे फक्त अजित पवार विरोधात राज साहेब ठाकरे सोडून सर्वांच्या सभा पहा एक ही नेत्याकडे महाराष्ट्राचे व्हिजन नाही
@maheshsuryavanshi2134
@maheshsuryavanshi2134 9 күн бұрын
विकासावर 😂😂 साहेब गुजरात ला जे उद्योग गेले आहेत त्यावर बोलायला तयार नाहीयेत 😂 फक्त आणि फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदेवर टीका करत आहेत
@adityarawate435
@adityarawate435 9 күн бұрын
राजसाहेब भाजप सोडून सर्वांवर टीका करत आहेत हि छुपी युती न समजण्या इतकी जनता मुर्ख नाही... माफ करा पण ते B टिम झालेत
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 10 күн бұрын
❤ राज समर्थक ❤️ महाराष्ट्र सैनिक ❤
@rajesh256-n6s
@rajesh256-n6s 10 күн бұрын
स्वतःच्या विचारात एवढी clarity आहे म्हणूनच राज साहेब कोणत्याही पत्रकाराला डोळ्यात डोळे घालून समजावू आणि बोलू शकतात. Hats off. यंदा २० ते २५ जागा फिक्स फिक्स फिक्स
@dadasopatil3161
@dadasopatil3161 10 күн бұрын
0 😂😂😅
@swapnilthakurvlogs2097
@swapnilthakurvlogs2097 10 күн бұрын
@@dadasopatil3161 fakt 1 te 2 ale tar....hyala fakt uddhav la padaicha aahe
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 10 күн бұрын
😂😂 काय मंडसैनिक आहेत यार
@johnsawant235
@johnsawant235 10 күн бұрын
Very true 👍❤️
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 10 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....उद्धव खान ने राजसाहेबांचे 6 नगरसेवक फोडलेले चालतात..आजपर्यत सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण फोडाफोडीच राजकारण केल नाही ....पहील्या निवडणुकित उद्धव खान ने 6 नेले त्याचे 40 गेले कर्माच फळ आज ना उद्या भेटतच ....
@omkar3674
@omkar3674 11 күн бұрын
जय मनसे 🚩
@sanketpawar7929
@sanketpawar7929 10 күн бұрын
पत्रकारिता फक्त आता TRP आणि पैसा इतक्यातच राहिली आहे.... मुळात जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्यावर या पत्रकारांना बोलण्यात किंवा राजकारण्यांना त्यावर प्रश्न विचारण्यात काही रस नाहीये असंच वाटत...
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 10 күн бұрын
Raj Thackeray is King of Maharashtra 👑🐯🚩🐯🐯👑🚂
@anpl-nareshgotad22
@anpl-nareshgotad22 11 күн бұрын
वार फिरलंय ...मानसे येतंय❤
@rajesh256-n6s
@rajesh256-n6s 11 күн бұрын
20 te 25 आमदार फिक्स
@sap1207
@sap1207 10 күн бұрын
महाराष्ट्राला आता अशा नेत्याची नितांत गरज आहे, जो महाराष्ट्राची उन्नती करेल.राज ठाकरेंना मतदान करून सत्तेत आणण्याची वेळ आली आहे.तो हुशार आणि चांगला विचार करणारा नेता आहे
@johnsawant235
@johnsawant235 10 күн бұрын
Very true 👍❤️
@vishalk8999
@vishalk8999 10 күн бұрын
पत्रकार म्हणा चहा बिस्किटे खा आणि जा घरी समोर उध्दवस्त ठाकरे नाही रे रताळ्यांनो ... 😂😂😂😂
@priyankasalunke1133
@priyankasalunke1133 11 күн бұрын
Raj❤
@manasihasabnis
@manasihasabnis 10 күн бұрын
राज ठाकरे नि उलटा interview घेतला 😀
@SatishKanade-dj3rj
@SatishKanade-dj3rj 10 күн бұрын
😂
@dnyaneshwaringawale5162
@dnyaneshwaringawale5162 11 күн бұрын
सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे हेच महाराष्ट्र नवनिर्माण घडवू शकतील..उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र जर आपल्या सर्वांना पाहायचा असेल तर खरच त्यांना एक संधी आपण सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी द्यायला हवी.. सन्माननीय बाळासाहेबांननंतर महाराष्ट्र राज्याची पोटतिडकीने बाजू मांडणारे सर्व गोष्टीचा अभ्यास असणारे श्री राजसाहेब ठाकरे.🚩🚂❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashgawade9063
@avinashgawade9063 10 күн бұрын
हे जे कोण 2 पत्रकार आहेत ह्यांना महाराष्ट्र चा प्रश्नांची जाणीव सुधा नाहीय, हे फक्त गरम तव्या वर टीआरपी ची पोळी भाजायला आले होते.
@manoharborvadkar2107
@manoharborvadkar2107 10 күн бұрын
One of the best visionary leader in Maharashtra,
@Govardhanraje
@Govardhanraje 10 күн бұрын
Aata fakt manse ❤❤❤
@राणादा
@राणादा 10 күн бұрын
हिंदूजननायक मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🚩💗🙌🏼🚂
@virajpatil2964
@virajpatil2964 10 күн бұрын
Really one of the best interview..Must watch!
@Firetv-v4l
@Firetv-v4l 11 күн бұрын
Raj Thackeray 🔥
@Vishal_B_0143
@Vishal_B_0143 10 күн бұрын
राज साहेब नेहमी मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे आहे, यावेळी तरी मराठी माणसांनी राज साहेबांना साथ दिली पाहिजे. जय शिवराय जय मनसे 🚩
@MonuGupta-f6o
@MonuGupta-f6o 10 күн бұрын
Very clean and clever thoughts and deep knowledge of politics.
@swapnil3064
@swapnil3064 10 күн бұрын
खर आणि वास्तववादी बोलणारा एकमेव नेता❤
@ramakantnaik1171
@ramakantnaik1171 10 күн бұрын
कृपया पत्रकारांनी तेच तेच विचारून राज साहेब यांना धारेवर घेऊ नका ते सक्षम आहेत. विकासात्मक प्रश्न विचारून राज साहेब यांच्या मनातील व्हिजन काय ते पुर्ण महाराष्ट्राला कळू दे.
@dipakpatil9843
@dipakpatil9843 11 күн бұрын
Hindu ❤
@willcar2937
@willcar2937 11 күн бұрын
लाव रे तो व्हिडीओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजपा नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937
@willcar2937 11 күн бұрын
नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तर🤡🤡🤡
@Jjm8251
@Jjm8251 10 күн бұрын
​@@willcar2937चुकीला चूक बोलने आणि ते त्या व्यक्तीच्या तोंडावर बोलण आणि योग्य ला योग्य म्हणन याला जर तुम्ही लोक भूमिका बदलणं म्हणत आहे तर कीव येते अश्या लोकांची
@Jjm8251
@Jjm8251 10 күн бұрын
​@@willcar2937udhovodin khan chya bhumika बदल काय म्हणणं आहे तुझ
@Jjm8251
@Jjm8251 10 күн бұрын
​@@willcar2937आणि ही काहीपण बोंबलन्या अगोदर अभ्यास करून ये.... राज ठाकरे ची सगळी भाषण नीट ऐकून ये.
@swapnil3064
@swapnil3064 10 күн бұрын
पत्रकारांच्या प्रश्नांमध्ये महाराष्ट्र दिसत नाही..... एकच शॉट आयला हीच लायकी आपल्या पत्रकारांची
@mayurhambir4522
@mayurhambir4522 10 күн бұрын
भूमिका बदलतात अस बोलणाऱ्यांना मुळात भूमिका बदलतात म्हणजे काय हेच समजल नाही...उद्धव ठाकरे काँग्रेस आणि NCP यांच्या मांडीवर जाऊन बसले आपल्या कैक वर्षाच्या हिंदुत्वाला तिलांजली देऊन हा भूमिका बदल लोकांना दिसत नाही...भाजप अजित पवारांवर टीका करून त्यांच्यावर ईडी ची कारवाई करून त्यांना नंतर युतीमध्ये सामील करून घेतो हा भूमिका बदल दिसत नाही...मनसे फक्त एक प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नाला हात घातला तर लगेच भुमिका बदल... अरे मेंदूचा भाग आहे का लोकांना हेच कळत नाही..उगाच काहीही बरळत बसायचं
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@snrbh
@snrbh 10 күн бұрын
Murkh lok ahet aple kdhich smjnr nhi raj thackrey kya chiz hai
@adityarawate435
@adityarawate435 9 күн бұрын
२०१४ - मोदी विकास पुरुष २०१९ - मोदी मनमोहन सिंह पेक्षा कमी बोलतात हो २०२४ - बिनशर्त
@nishantgavade7224
@nishantgavade7224 9 күн бұрын
​@@adityarawate435Are mand, he bhumika change nhi re, Je modi changla kela tyala changlach bolla pahije, modi vait kel tr vhaitch bolla pahije....Tu exam mdhe fail zal tr tuz papa kai chukich bolnr na? ki brobr mhnunde.... rao samjun ghya re MNS la...mag bolla
@adityarawate435
@adityarawate435 9 күн бұрын
@@nishantgavade7224 bhakti bajula theun tatastha pane vichar kelas tar samjel tula, modi ne changla kela teva changla bolle vait kela teva vait he samju shakta.. Pan 2019 to 2024 madhe asa kay zala (ED notice shivay) ki modi punha changle vattayt... Raj saheb safe politics karat ahet karan BJP shi don haat karna mhanje sankata odhaun ghena
@sap1207
@sap1207 10 күн бұрын
21:35 व्हिडिओ का कट केला आहे? न कापलेली मुलाखत दाखवायची हिम्मत नाही का?
@hhk1057
@hhk1057 10 күн бұрын
Raj Thackray Only !!!!!!!!!!!!!!!!!
@ajjones8439
@ajjones8439 11 күн бұрын
राज ठाकरे❤
@pravinchavan7350
@pravinchavan7350 11 күн бұрын
एक नं फाडले पत्रकारांना.... नाराज न करता
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@pravinchavan7350
@pravinchavan7350 10 күн бұрын
@@willcar2937 युतीत २० वर्ष सडली - आणि १२४ वर का आडली. काका मला मुख्यमंत्री बनवा - बणवतो जनाब बाळासाहेब ठाकरे लावा - २०२४ काका जाहीर करा कि मुख्य मंत्रीपदाचा चेहरा😸- बंद खोलीत तरी करा😳 - ९६ जागा घे आणि गप्प बस... हिंदू हृदय सम्राट ते जनाब पर्यंताचा प्रवास उबाठा फशीवसेना
@bhaskarnaik4273
@bhaskarnaik4273 8 күн бұрын
​@@willcar2937arey zatya ed cha houn arsa zala
@willcar2937
@willcar2937 8 күн бұрын
@@bhaskarnaik4273 ते विसरायला. लगेच पाठिंबा दिला असता "बिनशर्ट". तर अंध भक्तांना सुद्धा शंका आली असती🤣🤣🤣
@anandjoshi2737
@anandjoshi2737 10 күн бұрын
राजसाहेब या चाई बिस्कीट पत्रकाराना मुलाखत देऊन आपला बहुमूल्य वेळ घालवू नका. ते विकले गेले आहेत.
@maheshshirke6208
@maheshshirke6208 10 күн бұрын
म्हणून मला राज साहेब आवडतात रोखठोक ठाकरी बाणा
@wayalbhaurao81
@wayalbhaurao81 10 күн бұрын
मला घन्टा फरक पडत नाही 👌👌👌👌ईडी चा 👌👌👌... .. ❤❤👌👌👌👌
@tejashhbadhey
@tejashhbadhey 10 күн бұрын
या मुलाखतीत संजय आवटे पाहिजे होते. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे उत्तम मिळाली असती.
@vishnuparab8720
@vishnuparab8720 10 күн бұрын
कोणासमोर तुम्ही प्रश्न विचारत आहात हे लक्षात घेऊन विचारा मुळ मुद्दा यांना बगल देउन नका महाराष्ट्र हीत लक्षात घ्या
@Sulekha-bc2pe
@Sulekha-bc2pe 10 күн бұрын
अप्रतिम बोलणं राज ठाकरे.ह माणूस त्याच्या शिलेदारांसहीत महायुतीत यावा.किती हुशार, क्लिअर व्हिजन. राज ठाकरे इतके हुशार की ते कुणाला झेपणं शक्य नाही. मुलाखतकारांची तयारी हवी.
@ajitbhagde6103
@ajitbhagde6103 11 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@AjayWankhade-hm8ke
@AjayWankhade-hm8ke 11 күн бұрын
सच्चा नेता आहे एक चान्स दिला पाहिजे राज साहेब ला
@lahushinde-g7n
@lahushinde-g7n 10 күн бұрын
एकदा फक्त महाराष्ट्रातील जनतेने राज साहेबांच्या हातात सत्ता द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@nileshkadam6570
@nileshkadam6570 10 күн бұрын
हे मुलाखत घेणारे पत्रकार ज्या लेवल ला विचार करतात व प्रश्न विचारतात,ते राजकीय सुंदोपसंदीच्या पुढे जातच नाहीत. मुलाखतीच्या शेवटी शेवटी त्यांना कळले की राज ठाकरे फक्त महाराष्ट्राचा विचार करतात आणी तो देखील खूप दूरचा विचार करतायत.
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677 10 күн бұрын
राज ठाकरे या दोघांची मुलाखत घेत आहे असंच पब्लिकला वाटते
@commonman9435
@commonman9435 11 күн бұрын
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे प्रश्न यावर फक्त राजसाहेब च बोलू शकतात 🚩
@navnathmande9819
@navnathmande9819 10 күн бұрын
उत्तर अशी दिली पाहिजे किंग राज ठाकरे
@prathameshahire3235
@prathameshahire3235 9 күн бұрын
चांगलीच जिरवली ह्या दोन्ही पत्रकारांची 😂😂😂👊🏻👌🏻🤣
@dhananjaychandode9275
@dhananjaychandode9275 10 күн бұрын
मराठी मनाचे मानबिंदू 🚩🚩🚩
@akashkirve567
@akashkirve567 10 күн бұрын
व्वा... राजसाहेब ❤️🙌
@MaharajanchaMaawla
@MaharajanchaMaawla 10 күн бұрын
17:48 That's Raj Thackeray for you! ♥️🚩🔥🚂♥️
@Lamp141
@Lamp141 5 күн бұрын
Raj Thakare talking sense. Hope all youth across the globe understand what facts he is sharing and putting in front of us in his prachar speeches. I like his body language of not convincing the voters but giving us a choice to go for a change this time. Else, we are gone. Please vote Raj Thakare MNS candidates everywhere in MH. Raj sahab ko kuch padi nahi he, hume change lana he. I trust him he will definitely bring change and give all of us to live better and stop emigration or brain drain.
@Vishal_B_0143
@Vishal_B_0143 10 күн бұрын
44:10 Only Raj Thackeray 🔥 🔥 🔥 ❤❤❤
@shrikantambre3044
@shrikantambre3044 11 күн бұрын
उद्धव साहेब संज्या राऊत आणि शरदपवारांचा ,मुस्लिमा आहे सर्व सामन्य लोकांना नाही
@marathimanus.009
@marathimanus.009 10 күн бұрын
मराठी माणसासाठी फक्त मनसेच ❤❤❤
@marathivloggerchiku7720
@marathivloggerchiku7720 10 күн бұрын
44.01 ,म्हणून राज साहेब , हे बाकीच्यांणा कदीच समजनार , की का राज साहेब गरजेचेच आहे . 🚂
@KaashJadhav
@KaashJadhav 10 күн бұрын
आता राज ठाकरे पाहिजेत ❤️
@rajmudraprint
@rajmudraprint 6 күн бұрын
पांचट प्रश्न, शिक्षण, रोजगार, न्याय आणि शेती यावर चर्चा हवी
@Govardhanraje
@Govardhanraje 10 күн бұрын
Great raj saheb❤❤❤
@ShantanuBidkar
@ShantanuBidkar 11 күн бұрын
ह्या दोघांनी मामू चा किती गोटया cholalyat अंदाज नाही करू शकत कोणी
@marathimanus.009
@marathimanus.009 10 күн бұрын
आता राज ठाकरेच पाहिजे.❤❤
@rohitpatil1842
@rohitpatil1842 10 күн бұрын
पत्रकार बंधुंनो तुम्ही राज साहेब ठाकरे यांची मुलाखत घेत आहात.... थोडं तरी अभ्यास करून यायचा... आपली पत्रकारिता थुक्रत आहे...
@govindsanaye9192
@govindsanaye9192 10 күн бұрын
Uttam mulakhat.....,.,.,., ❤ jai Raj
@jagdishparte5336
@jagdishparte5336 10 күн бұрын
उत्तम मुलाखत
@prasadlele8332
@prasadlele8332 10 күн бұрын
I am shocked by the kind of pro MVA line this Kulkarni is taking. Open, blatantly. Totally sold out.
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 10 күн бұрын
Person like Raj Thackeray should be PM of India ❤
@onkarmalaye6392
@onkarmalaye6392 10 күн бұрын
Maharashtra cha vichar karnare ekmev amche raj saheb❤
@ajitmore-xb8mm
@ajitmore-xb8mm 11 күн бұрын
राजसाहेब यांचे महाराष्ट्र मधे सरकार नाही है महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..
@ashishghule2472
@ashishghule2472 11 күн бұрын
Only MNS ❤
@proudtobeindian3682
@proudtobeindian3682 8 күн бұрын
Raj Thackrey samjayla pan Sahanpan lagta.. Saheb tumhi Mukhyamantri vha❤
@yogeshpatil-gy2qt
@yogeshpatil-gy2qt 11 күн бұрын
Logical Question आहेत त्यांचे, तरी आपल्या लोकांना समजत नाही, ह्याच कारण आज पण आपन त्याच गोष्टीत अडकून राहिलो आहोत, आणि आसे जे खर बोलणारे नेते आहेत त्यांचा कडे लक्ष आपण देत नाहीत, आणी काही तरी फालतू गोष्टी वर चर्चा करायची याचाताच वेळ वाया घालवायची
@pravinchavan7350
@pravinchavan7350 11 күн бұрын
बरोबर बोलला.... दादा राज ठाकरेंना किती अडचणीत आणतात येईल वदवून घेण्याचा प्रयत्न करतात पण विरोधकांना कधीच विचारत नाहीत. समजा मी शिवसेनेला २०१९ साली मतदान केले. कारण मला कांग्रेस, राष्ट्रवादी चे विचार पटत नाहीत. त्यांना विरोध म्हणून आणि एका विचाराला मी शिवसेनेला केले. त्यांनी माझा माझ्यासारख्या मतदारांचा अपमान केला. यात कोणाचे चुकले? त्या सं. राऊतला सोडून किती जनांना उबाठा साहेबांनी मुलाखती दिल्या ? कोणी विचारलं का? तुम्ही ज्या पिळवणूकी विरूद्ध, ज्या अस्मितेसाठी ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी पक्ष काढला... त्यांच्या बरोबर सत्ताच कसे स्थापण करता? विरोधी बाकावर बसता आलं असतं. हे एका तरी पत्रकाराने विचारलं का? मला आसं वाटत़ं राज ठाकरेंची ब्लू प्रिंट ही राहू दे... फक्त १६ मिनिटांची राज ठाकरे ॲसस्थ्याटीक व्हिजन ही डाॅक्यूमेंट्री जरी पाहीली ना मग कळेल.. एकही प्रश्न राहणार नाही मनात...
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 11 күн бұрын
अरे त्यांच्या डोक्यात एकच टाकल आहे आणि एकच बोलतात उठ दुपारी घे सुपारी बिनशर्त पाठिंबा एवढंच येत त्यांना ते राज साहेबांचे विचार बघत नाही
@willcar2937
@willcar2937 10 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡 भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@ajittambulakar5745
@ajittambulakar5745 10 күн бұрын
व्हिजन महाराष्ट्रासाठी मराठी माणूस म्हणून राज साहेबाना माझ मत .
@narendragaidhane
@narendragaidhane 11 күн бұрын
1 bhau logical answer deto te mnj Raj Thackeray and 2nd bhai illogical answer deto Uddhav Thackeray
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 10 күн бұрын
Raj Thackeray ❤❤❤❤❤❤❤❤
@harekrishna1026
@harekrishna1026 10 күн бұрын
राजसाहेब ठाकरेंसाठी दोन पत्रकार पुरेसे नाहीत. पूर्ण टीम घेऊन या😂
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 101 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН