No video

Ambadas Danve Vs Prasad Lad | Vidhan Sabha Monsoon Session | दानवेंकडून प्रसाद लाडांना शिवीगाळ

  Рет қаралды 303,211

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Will the state government defeat the opposition parties as the monsoon session of the government begins? Now there is a lot of discussion in the political circle that the opposition party will dominate the state government. Because the results of the Lok Sabha elections were declared recently and Maviya's success in it has created a lot of enthusiasm in the opposition party... Therefore, the main leaders of the opposition party believe that the opposition party will look aggressive and united in this year's monsoon session...
सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु राज्य सरकार विरोधी पक्षांना मात देतील का? की विरोधी पक्ष राज्य सरकारवर हावी होईल यांवरुन आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होवू लागलीये. कारण नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात मविआला मिळालेले यश यामुळे विरोधी पक्षात कमालिचा उत्साह संचारलाय… त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक आणि एकत्रित दिसेल असा विश्वास विरोधा पक्षातील मुख्य नेत्यांना आहे…
Ambadas Danve Vs Prasad Lad LIVE | Vidhan Sabha Monsoon Session | दानवेंकडून प्रसाद लाडांना शिवीगाळ
#monsoonsession #vidhansabha #vidhanparishad #Thacerayvsshinde #mahayutivsmv
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 605
@saurabh4902
@saurabh4902 Ай бұрын
अरे पन दरेकर आणि लाड ते संसदेचा मुद्दा इथं काय घेऊन नाचायलास अंबादास दानवेणी बरोबर उत्तर दिल 🗿💯
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
संसदेचे प्रश्न संसदेत.विधीमंडळाच्या कामकाजावर विधीमंडळात चर्चा करीत नसतात.दरेकर,लाड यांनी सभागृहात बालिशपणा करु नये. अध्यक्षांना प्रश्न विचारा.विरोधी पक्ष नेत्यांकडे कशाला हात करुन बोलता.आमदाराने सभागृहात कसे वागावे,बोलावे यासाठी सत्ताधाऱ्यांनी एक प्रशिक्षण केंद्र काढून आपल्या आमदारांना ट्रेनींग द्यावी.
@mangeshuchale2337
@mangeshuchale2337 Ай бұрын
हिंदू साठी बोलतंय bjp🙏
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
भाजप हटाव हिंदू धर्म बचाव
@rautakash596
@rautakash596 Ай бұрын
😂​@@mangeshuchale2337
@sachinbansode6069
@sachinbansode6069 Ай бұрын
हो का ​@@mangeshuchale2337
@harshadswami4046
@harshadswami4046 Ай бұрын
दानवे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवसेना जय ऊदधव बाळासाहेब ठाकरे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
सेमशिवी फावडा पेग्विन दिली तरीही फावडा शेणिक समर्थनच करणार😂😂😂😂😂😂😂😂😂
@sunilavhad3800
@sunilavhad3800 Ай бұрын
Jindabad.kai.krtat.hi.kai.mulanchi.sala.aahe.ka
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
​@@keepsocialdistance1643तुम्ही हेच करत बसा.
@donaldbabu7129
@donaldbabu7129 Ай бұрын
दानवे नालायकाला लाज आहे का? ... महिला पण आहेत सभेत...
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 Ай бұрын
उध्दव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाही कारण ते हिंदू विरोधी आहे
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr Ай бұрын
ऊधव बाळसाहेब‌ ठाकरे शिवसेना प्रमुख जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
@anilhumane7857
@anilhumane7857 Ай бұрын
एक नंबर दानवे साहेब. हे खरे शिवसैनिक जय महाराष्ट्र
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
मस्त शिवसैनिक
@hanmantyalsatwad1446
@hanmantyalsatwad1446 Ай бұрын
एकदम ठीक आहे दानवे साहेब 😂😂
@Abp321-01
@Abp321-01 Ай бұрын
नाद केला पण वाया नाय गेला ....दानवे साहेब ❤😂
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 Ай бұрын
प्रसाद ला प्रसाद भेटला 😂😂
@AK-dk7dq
@AK-dk7dq Ай бұрын
प्रसाद लाड ला लाडू चा प्रसाद भेटला😂😂😂😂 अस बोल की
@Anilhagre190
@Anilhagre190 Ай бұрын
हा बाईल बोड्या प्रसाद लाड पहीले बाई ,बाई करतो जर काही मीळाले नाही तर मग ताई ताई करतो .😂😂😂😂
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 Ай бұрын
Danve la ghrla pathavle😂😂​@@AK-dk7dq
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
दानवे साहेब. सलाम तुम्हाला ❤
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct Ай бұрын
विधानसभा प्रचार ला फिरा मग कळेल bjp च्या उमेदवार ला जनता कस उत्तर देते
@juni.orgaming3685
@juni.orgaming3685 Ай бұрын
कळेल तेव्हा तु खुळा होशील
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
अगदी बरोबर
@marathaforindia4659
@marathaforindia4659 Ай бұрын
Tu Namaz ada kar ☪️ Goal topi ghala
@TukaramTaterav_pawar.
@TukaramTaterav_pawar. Ай бұрын
अंबादास दानवे विरुद्ध पक्ष नेते ही बोलते ते बरोबर आहे विधानसभेमध्ये खरच मुद्दा लोकसभेत ला काय बांधायची गरज आहे आणि आपल्या ताटातली भाकर आपण बघा ना बाकीचं कशाला जाणार नाही केंद्र शासनाचं
@JaywantJadhav-pc3wu
@JaywantJadhav-pc3wu Ай бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr Ай бұрын
फक्त शिव्या नका देऊ दानवे साहेब त्याला फोडला असता तरी चाल असत लयच मस्ती आहे ह्या सते मध्ये असणाऱ्या आमदारांना..
@Lifechangingblogger
@Lifechangingblogger Ай бұрын
त्याने दानवेला फोडलं असत...ते यड भोक गेलं घरी 😂😂😂😂😂
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 Ай бұрын
आज दानवेसाहेब खरे शिवसैनिक आहे म्हणून याची प्रचिती लाड यांना आली असेल।
@dip9108
@dip9108 Ай бұрын
अरे प्रसाद,आणि दरेकर तुम्ही कितीही बोंबलू नये,तुम्ही दोघे मंत्री होणार नाही,
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
दोन्ही लाचार आहेत 😂
@Anilhagre190
@Anilhagre190 Ай бұрын
दोन्ही पन्न्ास पार्टयांच शेण खाउन आले आहेत .
@rameshrane5034
@rameshrane5034 Ай бұрын
सगळी जनता दानवे सोबत आहे .. अगदी योग्य केलं
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 Ай бұрын
दानवे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद दानवे साहेब जिंदाबाद जिंदाबाद लाड माजला आहे
@ps8037
@ps8037 Ай бұрын
पसाद‌ ला‌ भारी‌ प्रासाद‌ दिला
@atishpise8515
@atishpise8515 Ай бұрын
दरेकर, आणि लाड यांनी लोकसभा ला उभ राहायचं येवडा कंठ आलेला आहे तर. मागच्या दरवाज्यातून आमदार होऊन हेपलू नये
@ss-ni3ux
@ss-ni3ux Ай бұрын
प्रसाद लाड आणि ते प्रविण दरेकर या दोघांना मस्ती आली आहे.आणि यांची मस्ती येणाऱ्या विधानसभेत उतरवले जाईल.
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 Ай бұрын
प्रसाद ला प्रसाद दिल्या बद्दल अभिनंदन 💐💐
@vasantjadhav6741
@vasantjadhav6741 Ай бұрын
दंगा करना झगडा करना ये है बीजेपी
@AmolPatil-mv2dv
@AmolPatil-mv2dv Ай бұрын
Danve साहेबानी बरोबर उत्तर दिले ya प्रसाद लाड चा माज जिरवायला पाहिजे नाही तर ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे या मुळे महाराष्ट्र राज्याची प्रगति मंदावलेली आहे यार
@shivajideshmukh91
@shivajideshmukh91 Ай бұрын
भेंचोत ही शिव्या आपल्याला आवडली 😂
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 Ай бұрын
चला आता शालेय पाठ्यपुस्तकात प्रश्न विचारला जाईल कोणी कोणाला,.......... बोलले रिकाम्या जागा भरा।
@Rokers099
@Rokers099 Ай бұрын
😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Bhimtyanshi kaay apeksha thevavi 😂😂
@prasad_3121
@prasad_3121 Ай бұрын
@@Pratikkadam950 zhavla hota ka tujhya bykola
@prasad_3121
@prasad_3121 Ай бұрын
@@Pratikkadam950kadam kadam badayeja sc St obc k pass apni Biwi bhejwate ja hahahaa mc 😂😂
@pratapwaghmode949
@pratapwaghmode949 Ай бұрын
वा रे सत्ताधारी.दरेकर तुम्ही सत्तेत आहे.कामकाज चालू देणार नही .अशी मागणी कशी करता.
@10awaghmaresoham20
@10awaghmaresoham20 Ай бұрын
मा. अंबादास दानवे साहेब बरोबर बोलले. हा फक्त प्रसाद लाडला बोलले नाही तर दरेकर, पडळकर, चित्रा वाघ इ.अनेक पक्ष फिरलेले बाटगे जास्त बोलतात. संसदेतल्या गोंधळाबाबत मुळ भाजपाई पेक्षा या बाटग्याना का झोंबाव ?
@nileshjadhav6190
@nileshjadhav6190 Ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना एकनिष्ठ नेते आमदार अंबादास जी दानवे साहेब 🚩🇮🇳
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 Ай бұрын
Ambadas danve 🔥🔥🔥
@rohitpatil7112
@rohitpatil7112 Ай бұрын
खरं भेंचोत आहे आहे
@kiranpawar9407
@kiranpawar9407 Ай бұрын
तुझ्या बहिणीला चोदल वाटतं 😄😄
@TukaramNagve-qb5mq
@TukaramNagve-qb5mq Ай бұрын
तुम्हाला राहुल गांधी च्या ठरवा साठी नाही पाठवल तिथं महाराष्ट्र साठी काम करा
@bhausosangale5759
@bhausosangale5759 Ай бұрын
Danave saheb nice
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Ай бұрын
भाजपने कितीही हिंदुत्व, हिंदुत्व केलं तरी जनता त्यांना ओळखुन आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्यावर यावं अन्यथा लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत त्यांचे वाईट हाल होतील, साठ जागाही निवडुन येणार नाही.
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 Ай бұрын
"मुंबईत भगवा फडकला" 🚩🚩✌️🔥 अभिनंदन 💐💐💐 मुंबई मतदारसंघातून मुंबई पदवीधर मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शिवसेना नेते #अनिल_परब जी विजयी … ShivSena YuvaSena - युवासेना
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 Ай бұрын
​@@Maratha370 हिरवा रंग गुजराती जनता पक्षाच्या झेंड्यात आहे.
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 Ай бұрын
@@Maratha370 कुणाला दाखवायला आहे?
@suhas2deshmukh434
@suhas2deshmukh434 Ай бұрын
मस्त आम्ही सभागृह चालू देणार नाही वा व्हेरी गुड लोकांच्या पेन्शनचा बघा लोकांच्या नोकऱ्यांचे बघा
@abhyudaykadam6061
@abhyudaykadam6061 Ай бұрын
Kadak danve saheb 🤙
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm Ай бұрын
दानवे साहेब ❤
@sandipkhemnar2830
@sandipkhemnar2830 Ай бұрын
अशा संस्कार हीन लोकांना सभागृहात पाठवणे हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 Ай бұрын
😊 Hindu tumhara Pakistan voting Sahi chalta tumhara हिंदू आणि मराठा हा वेगवेगळे आहेत हिंदू म्हणजे ओबीसी मराठा म्हणजे यांच्या वेळ आले की हिंदू करायचं आणि मराठा समाजाला आरक्षण नाही द्यायचं वा रे वा राजा
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
Kamliche hindutwa matlabi ahe
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
हे फक्त जनतेला दाखविण्यासाठी बडबड करतात भाजप ला सभागृह चालवायचे नाही असे दिसते.
@yogeshgopale1202
@yogeshgopale1202 Ай бұрын
Khup chan danve
@mp-gl3fk
@mp-gl3fk Ай бұрын
दानवे साहेब अतिशय उत्तम कामगिरी next time भेटला तर 2 चमाट मारा
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
दरेकर,लाड हे सभागृहात विरोधी पक्ष नेत्याशी कसे बोलतात हे अशोभनीय आहे
@RajkumarAlapure-e5q
@RajkumarAlapure-e5q Ай бұрын
बाळासाहेबांच्या नंतर खरा शिवसैनिक हाच शोभतो विधानसभा जिंकलीरे भावांनो
@user-eb5fe3zy9u
@user-eb5fe3zy9u Ай бұрын
हेच जर कार्यकर्त्यांनी केलं असतं तर एकमेकांचे खून पाडले असते...... पण हे राजकीय वक्तव्य फक्त त्यावेळेपुरते... कार्यकर्त्यांनी मनावर घेऊ नये 🙏🙏
@samadhankhomane284
@samadhankhomane284 Ай бұрын
दानव साहेब
@shindenarayan8694
@shindenarayan8694 Ай бұрын
हिंदू हिंदू करत बसण्यापेक्षा बेरोजगारांना नोकरी द्यायचं बघा सत्ता तुमच्या हातात दिलेली आहे
@chetandhabe5643
@chetandhabe5643 Ай бұрын
अंबादास दानवे साहेब ग्रेट...
@manchakjodh772
@manchakjodh772 Ай бұрын
अगदी बरोबर ....!
@marutidarade2133
@marutidarade2133 Ай бұрын
बरेबर आ हे लोकशा ही आहे
@ajayrk2wt
@ajayrk2wt Ай бұрын
बरोबर बोलला राहुल तुम्ही सगळे हिंसक च झाला की आता😂😂
@mohankaranje8681
@mohankaranje8681 Ай бұрын
Hach Khra Sivsaink Greet Saheb
@Abhigp13
@Abhigp13 Ай бұрын
शरद राहुल ठाकरे ने महाराष्ट्राचा बिहार केलाय
@Marathaempire111
@Marathaempire111 Ай бұрын
Ani tuzya bapane
@revanchaudhari1491
@revanchaudhari1491 Ай бұрын
फडणवीस आणि शिंदेने maharatracha बिहार केलाय हेच खर
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Ай бұрын
Yogi nalayk ahe
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Barobar bhava
@amolkolase4924
@amolkolase4924 Ай бұрын
ह्या राजकारणी लोकांचे राजकारण म्हणजे आता गलिच्छ संस्कृतीचे झाले आहे... खैसला नव्हती बायको ... आणि हाडळणीला नव्हता नवरा.... 😢
@VinayakPatil-uk6it
@VinayakPatil-uk6it Ай бұрын
दानवे साहेब एकदम बरोबर बोलला
@ramkisanmore5425
@ramkisanmore5425 Ай бұрын
एक गोल पांढरी, जाळीदार टोपी घेऊन दे मग, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या नाव घालण्यापेक्षा म्हणा. आल्हा हो अकबर 😂😂😂
@user-sw3nc6rx2w
@user-sw3nc6rx2w Ай бұрын
Great reply danve sir,
@shivajishelar4236
@shivajishelar4236 Ай бұрын
खरी आठवणं झाली ती रमेश भाऊ वांजळे वाघ माणूस❤
@Tejas4142
@Tejas4142 Ай бұрын
संजय राऊत एक होता महाराष्ट्र मध्ये आता दानवे 2 रा नंबर हेच धंदे करा शिव्या द्याचे ,
@sureshraka5212
@sureshraka5212 Ай бұрын
दानवे साहेब आपण जे बोललात ते बरोबर आहे, संसदेचा मुद्दा इथे घेण्याची गरज नाही.. हे सभागृह महाराष्ट्रासाठी आहे
@siddharthsalunkhe1349
@siddharthsalunkhe1349 Ай бұрын
Danve saheb बरोबर् boltaay ❤
@premanandbhedurkar3088
@premanandbhedurkar3088 Ай бұрын
मि हिंदू आहे, माझा अपमान bjp ने केला तेवडा कुणीच् नाही केला, Bjp ने हिंदू चा वापर फक्त आणि फक्त मता साठी केला, हिम्मत असेल तर obc ची जनगणना करावी bjp ने
@amolwaghmare5048
@amolwaghmare5048 Ай бұрын
सत्तेचा माझं ⚫⚫⚫⚫
@laxmanjadhav3604
@laxmanjadhav3604 Ай бұрын
💪💪 well done दानवे साहेब 👍
@user-wb7rn9qk8n
@user-wb7rn9qk8n Ай бұрын
राहुल गांधीनी बरोबर बोलले आहेत राहुल गांधी जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद
@user-pt7ul4tq6e
@user-pt7ul4tq6e Ай бұрын
नरेन्द्र मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही भाजपा म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही आरएसएस म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही
@maheshkalkute2514
@maheshkalkute2514 Ай бұрын
आपण हिंदू आहे हे लक्षात ठेवा
@user-zj4ql5uh1k
@user-zj4ql5uh1k Ай бұрын
दानवे साहेब सच्चा शिवसैनिक आहे कोणाचा बोलून घेणार नाही
@ramkisanmore5425
@ramkisanmore5425 Ай бұрын
एक गोल पांढरी जाळीदार टोपी घेऊन दे मग, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या नाव घालण्यापेक्षा म्हणा आल्हा हो अकबर
@avinashsuryawanshi842
@avinashsuryawanshi842 Ай бұрын
1 no danve saheb
@anilatmaramshewaleshewale1877
@anilatmaramshewaleshewale1877 Ай бұрын
Danve sahib 1 no
@anikethillal1921
@anikethillal1921 Ай бұрын
अंबादास दादा ✌️💥💥
@shortvideo8145
@shortvideo8145 Ай бұрын
Danve saheb 1dam barobr
@RajuDhage-dq9oy
@RajuDhage-dq9oy Ай бұрын
Danve sahib 1no
@vkenergy
@vkenergy Ай бұрын
दानवे साहेब तहसिलदार बदली साठी 10 लाख घेतो. असे त्या पिढीत ताई सांगत आहे..😢
@mangeshjadhav7808
@mangeshjadhav7808 Ай бұрын
दानवे साहेब खरे शिव सैनिक आहे आणि राहणार असंच आवाज कडक सैनिक राहा जय महाराष्ट्र जय शिवाजी
@rohannn9994
@rohannn9994 Ай бұрын
❤❤❤❤❤ danve saheb❤❤❤❤
@user-cn8ip4pz4x
@user-cn8ip4pz4x Ай бұрын
Nice danvee saheb
@abhisheknikam8896
@abhisheknikam8896 Ай бұрын
Darekar aani laad yanchi malkala khush karnya sathi chaleli chadaodh
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
दानवे साहेब जिंदाबाद 🎉🎉
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
Like only Danve
@HARIDASGAVAI
@HARIDASGAVAI Ай бұрын
विधानसभा चालू देत नाही विधानपरिषद चालू देत नाही लोकांनी तुम्हाला भांड्यासाठी का स्वतःच्या स्वार्थासाठी पाठवलं लोकांचे मुद्दे माढा विकास करा असे आमदार खासदार लोकसभेत विधानसभेत विधानपरिषद मध्ये पाडले पाहिजे
@saddampirjade6298
@saddampirjade6298 Ай бұрын
अंबादास दानवे साहेब झिंदाबाद
@pramodsonawane1137
@pramodsonawane1137 Ай бұрын
Great danave saheb
@Angry_Buddha
@Angry_Buddha Ай бұрын
😂😂😂 सुंदर संस्कार हीच महाराष्ट्र संस्कृती
@pranaymadkam8208
@pranaymadkam8208 Ай бұрын
सभापती बदला आधी, काचेची बाहुली नकोय या महाराष्ट्रला
@shriramwagh6724
@shriramwagh6724 Ай бұрын
बरोबर आहे दानवे साहेब तुमचे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanjaysat1028
@sanjaysat1028 Ай бұрын
Good Danave saheb
@siddharthsirsat5762
@siddharthsirsat5762 Ай бұрын
Bjp अजून जनतेचं मत समजली नाही थांबा विधानसभा निवडणुकीत जनता संपूण टाकेल
@bajiraosonawane6271
@bajiraosonawane6271 Ай бұрын
मी राहुल गांधी च पूर्ण भाषण ऐकलं, त्या मध्ये असं कुठंही म्हंटल नाही की हिंदू हिंसक आहे, राहुल गांधी असं म्हणाले की bjp म्हणजे हिंदुत्व नाही, कारण बीजेपी हिंसा करते,हिंदू हा हिंसक नसतो असं म्हणाले,
@GajananKadam-z8s
@GajananKadam-z8s Ай бұрын
अंबादास दानवे साहेब जिंदाबाद
@mr.kamino8752
@mr.kamino8752 Ай бұрын
सादा निषेध नाही करू शकत मग ते कुठल्या पक्षाचा असो...
@dhanrajgavande845
@dhanrajgavande845 Ай бұрын
दानवे साहेब जिंदाबाद
@user-wm4xs7vk4z
@user-wm4xs7vk4z Ай бұрын
भाऊ एक नंबर
@amolnarayanmoraye3151
@amolnarayanmoraye3151 Ай бұрын
त्या प्रसाद लाडला चांगलं प्रसाद दिला पाहिजे होता
@vipulmurhe7620
@vipulmurhe7620 Ай бұрын
😂😂 ही तरी खूप साधी शिवी आहे.... लोकं तर खूप घाण शिव्या देतात यांना
@PantuSarkar-mr7tt
@PantuSarkar-mr7tt Ай бұрын
दरेकर अन लाडची बोलायची पध्दत कशी आहे बघा की बर झालं
@sanjayrathod1065
@sanjayrathod1065 Ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी विषयी बोला कापूस सोयाबीन कांदा व इतर पिकांच्या शेतकरी ला लुटनार सरकार विषयी बोला.राज्य लुटनार सरकार आहे हे
@tanujshende4898
@tanujshende4898 Ай бұрын
Shivi
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 Ай бұрын
लोकसभेच्या संसदेत पाहतील.
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw Ай бұрын
बाजप ला कट्टर हिंदुत्व वड्यांनीच देशास्त मतदान केलाय..
@pravinpatil3286
@pravinpatil3286 Ай бұрын
निर्लजपणाचा कळस गाटला तुम्ही लोकांनी
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Ай бұрын
याला म्हणतात शिवसेना,ऊध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी उगाच शिवसेनेला कार्पोरेट बनवलय.अरे आम्ही रस्त्यावर लढणारी माणसं.तूमच्या सभ्यपणाचे तीन तेरा करत गेले ना चाळीस.हिंमत झाली नसती आमची जूनी शिवसेना असती तर
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 45 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 12 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 45 МЛН