तुमची प्रतिक्रिया comment करा #devendrafadnavis #rohitpawar
@purveshbhoir77295 ай бұрын
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा. महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल. प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू... १) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये २) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान. ३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर. ४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत, तरतूद ७०० कोटींची. ५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित. ६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता. या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.
@vishalshingade5685 ай бұрын
गुड देवेंद्र फडणवीस❤
@dnyaneshwarmauli9995 ай бұрын
सध्याच्या सरकारमधले डोमकावळे घरी बसवले पाहिजेत
@GashAade-of8mw5 ай бұрын
टरबुज😂😂😂😂
@ravishankarshinde42795 ай бұрын
जे कोण चुकीचे मेसेज, इतिहास, नॅरेटीव्ह आणि अपप्रचार व्हाट्स अप ,संकेतस्थळ , यूट्यूब इत्यादी माध्यमांतून तसेच काही वृत्तपत्र, न्यूज चॅनेल अर्धवट बातम्या देऊन समाजात अनरेस्ट/ अशांतता निर्माण करतात त्या सर्वांवर आपण गुन्हे दाखल करणार आहात अस वाटतय, /कळतय. येणाऱ्या काळात आणि आगामी निवडणुक प्रचारापूर्वी तसेच निवडणुकी दरम्यान किती,कुठे,कुणा विरोधात पक्षपात न करता / पारदर्शकपणे गुन्हे दाखल होतायत हे पाहाव लागेल. सगळ्याच जनतेने याची दखल घेऊन जे यात दोषी असतील त्याच्यावरील कारवाई बाबत आग्रही असणे गरजेचे आहे. आणि यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
@santoshbondhare89355 ай бұрын
लगे रहो रोहितदादा तूम्ही युवा वर्गांचे ज्वलंत प्रश्न विचारत आहेत
@kashinathsavanji65765 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्राची वाट लावली
@nehalmayekar92915 ай бұрын
Bjp ne vaat lavli aahe sagli. Full corruption
@rakeshtaral5 ай бұрын
Are vaat lavli koni samnya jantene lavli nd aplya samnya jantela pan hakka dila vidhan sabhet bolnyacha.. kuthla pan paksha aso pan sarva samnya nagrikanna magun bolaychi savay zali ahe pan jar sarva samnnya nagrikanna vidhan sabhet bolayla koni advnar nahi
@sanjaygite67965 ай бұрын
काही बकू नका महाराष्ट्रात जातीजातीत भांडण लावणाऱ्या तुतारीचा चमचा दिसतोस तु
@aniketbharat211112 күн бұрын
Right bhau
@AjinathPalve-iu7gf5 ай бұрын
रोहीत दादा पवार एक नंबर मुद्दा माडला धंन्यवाद तुमचे ❤❤❤❤
@SriShukra10085 ай бұрын
Gap chatya
@alpeshkadam68735 ай бұрын
@@SriShukra1008tu gap jhatya
@pranavbakhale19065 ай бұрын
शेट्टं
@dhirajpanekar5065 ай бұрын
पेपर फुटी झाली हे खरे आहे कधी तर खरा बोला फडणवीस
@ABC-wd1ui5 ай бұрын
ते एवढच बोलतात अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे
@manoharshelar11475 ай бұрын
पेपर फुटतात ही वस्तुस्थिती आहे. नरे टीव्ह वगैरे काही नाही. दिशाभूल नको
@mr.trustworthy5 ай бұрын
पण हे आजच होत नाहीये, पूर्वी सुद्धा होत होते. १९९१ चा १० वीचा भूमितीचा पेपर फुटला होता.
@yogesharadhye89485 ай бұрын
Mhanje te nakayak aamhi mahanalayak@@mr.trustworthy
पेपरफुटी करणाऱ्याला शिक्षा नाही. शिक्षा कुणाला जे आवाज उठवतात त्यांच्यावर ....study करणारे तरुण खूप आहेत... विचार करून बोला.... आमच्या भवितव्याशी खेळणारा आता निवडून देणार नही....
@amjadpathan19585 ай бұрын
बोच्या@@mr.trustworthy
@ramlandge36195 ай бұрын
रोहीत पवार साहेब आपल अभिनंदन हे लोक पेपर फोडून सुद्धा बोलू देत नाहीत.
@Dashingdk905 ай бұрын
एकट्या फसंनवीस ने पूर्ण महाराष्ट्राची वाट लावायची च अस ठरवलेलं आहे असं वाटतं
@atmaram_yt5 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारांची वाट लावली आहे. जसं की वाजे प्रकरण, शंभर कोटी वसुली, अनंत खरमुसे प्रकरण, कंगना, चितळे अशी कितीतरी उदाहरणे आहेत. सरकार पडलं नसतं तर असी अनेक प्रकरणे घडली असती.
@adamchandane7135 ай бұрын
@@atmaram_yt नरु आणि देवू चक्की पिसिंग अँड पिसिंग म्हणत होते, काय झाले?
@PradipJadhav-b9z5 ай бұрын
@@atmaram_ytgela ajit pawar bjp mdhe zala dcm tumhi uchala satranjya kahi farak padat nhi konachi pan satta asu dya 😂😂😂😂
@kalepatil__5 ай бұрын
@@atmaram_ytभाऊ ज्याने 100 कोटी वसुलीचा आरोप लावला तो आहे कुठे तो का पळून गेला आहे आणि अनिल देशमुख यांना clean चीट मिळाली आहे ते नीट बघ अंधाभक्त
@kailasdeore8055 ай бұрын
आपन त्याची वाट लावू
@sunilbodade63345 ай бұрын
महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राची पूर्ण वाट लावून बसलेला आहात दोन्ही पक्ष फोडून तुम्ही स्वतःच्या हसे करून घेतलेले आहे ड्रॅग माफिया कुठून तयार झाली ते बघा
@dattashirgire92235 ай бұрын
या फडणवीस ने वाट लावली या महाराष्ट्राची
@atmaram_yt5 ай бұрын
हुशार ज्ञानी चाणाक्ष माणसाला नेहमीच बुद्धु लोकांकडून पाण्यात बघण्याची सवयच असते असे म्हणतात.
@pramodmane84205 ай бұрын
कशाची हुशारी....ED आणि सीबीआय ची कवच कुंडले काढली तर हा गडी शून्य ..m
@DadasoKurade-xm8bs5 ай бұрын
बोट.. बघा...
@pradeepKesarkar-wc8wv5 ай бұрын
Fadanvisani vat lavli aani uddhav,sharad pawar,patole, yani kay kel...? Sangal ky
@gymfreak..5 ай бұрын
फडणवीस देवेंद्र 🔥
@Balasahebsanap5055 ай бұрын
जनतेनं या बीजेपीला महाराष्ट्रात बिलकुल सत्तेवर येऊ देऊ नका. वाट लावली महाराष्ट्राची. गुजरातचा हित बघायचं एवढंच येतं यांना
@babanraut61905 ай бұрын
Exctly right But centre madhil government anti marathakunbi reservation and mharshtra development
@jaywantkale62905 ай бұрын
हा टरबुजाच्या वर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता विश्वास ठेवू नका हा नालायक राजकारणी आहेत. जनतेला विनंती आहे बेशर्म बिजेपी मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे.
@@atmaram_yt आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहे नाकी हिंदुत्व खोटी पार्टी गुलाम समजलं भावा , हा महाराष्ट्र आहे गुजरातच्या पाय धरणाऱ्यानी महराष्ट्रा बद्दल बोलू नये
@krishnadhoble9445 ай бұрын
भ्रष्टाचारी जनता पार्टी हटाओ देश बचाओ
@krishnadhoble9445 ай бұрын
@@atmaram_yt भाजपा रक्षक बोलो 😂😂😂😂😂😂
@simpleman83225 ай бұрын
औरंग्याच्या औलादीची चाटा तुम्ही 😂😂
@vinayakraodevraye59905 ай бұрын
व्वा रोहित पवार जनतेचे प्रश्न मांडता धन्यवाद
@hanumanjadhav33525 ай бұрын
इतके पेपरफुटी होऊन हा नीच गृहमंत्री झाली नाही म्हणतो .
@panchshila30215 ай бұрын
अतिशय योग्य मुद्दा मांडला रोहित दादा 💯👍
@manoharbaikar4425 ай бұрын
रोहित पवार महाराष्ट्र उज्वल भविष्य 🚩
@atmaram_yt5 ай бұрын
😊😊😊
@kaustubhagawane23265 ай бұрын
किती दिवस यांच्या सतरंज्या उचलणार रे तू नविन चेहऱ्यांना संधी द्या की आता
@babanraut61905 ай бұрын
रोहित इस् the best leader
@kaustubhagawane23265 ай бұрын
@@babanraut6190 शेट खा मग भाजून त्याची अणि घरात पण सगळ्यांना खायला घाल बिनडोक 😂
@Vijay-of9un5 ай бұрын
😂😂😂
@aloknathmaladkar36985 ай бұрын
रोहित दादा आणि जाधव साहेब एक नंबर मुद्दा मांडलाय त्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
@parthshinde13815 ай бұрын
रोहित दादा देशातील गरिब, हुशार, मेहनती विद्दार्थ्यांंचा तुम्हाला सलाम.फडणविस विद्दार्थ्यांंचं आयुष्य ऊद्वस्थ करित आहे
@atmaram_yt5 ай бұрын
फडणवीस मुख्यमंत्री नाही हे माहीत आहे तरी सुद्धा त्यांना हेतूपुरस्सर बदनाम केले जाते आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री राहीले आणि फडणवीस फडणवीस. किती बदनाम करा. तेव्हढेच ते चकाकणार आहेत. लगे रहो.
@abhijeetborse5 ай бұрын
रोहित गरीब 🤦🏻♂️🙉🙈🙊 व्हा क्या सिन हे
@shaileshlokhande86295 ай бұрын
@@atmaram_yt gruhmantri kon y..gunha taknyasathi?
@shaileshlokhande86295 ай бұрын
@@abhijeetborsenit wacha😂
@avi07gaming465 ай бұрын
@@shaileshlokhande8629 माशी नेहमी गुवा वरतीच बसते 😂
@VijayGaikwad-xs6fw5 ай бұрын
पेपर फुटी हे खरोखरच घटना आहे या कडे गांभिर्याने विचार केला पाहिजे असं कसं बोलतात फडणवीस जी तुम्ही लई चूकता बरं
@BlackMamba6131_pubg5 ай бұрын
एवढे सेटिंग करून पेपर फुटी केली तेव्हा झोपलेला का टरबूज.....तू ये मत मागायला विधानसभेला ..सांगतो ....युवा बेरोजगारांची ताकद.....आता भाजप ला मतदान नाही
@VaishnaviJagtap-tx5zc5 ай бұрын
टरबूज साहेब😂
@gameofstocks3095 ай бұрын
Khi zata uptu shkt nhis tu😂😂😂
@manojthatshrungar1189Ай бұрын
मलातर वाटत कि रोहित पवार हेच मुख्यमंत्री पाहिजे
@vitthalkharad12385 ай бұрын
आतापर्यंत पक्ष फोडले आता पेपर ला समर्थन देतो 🍉🍉🍉🍉🍉🍉
@mayurkinge40925 ай бұрын
Surwaat koni keli te bgha 😂 ani paper gruh mantri fodnaar ka ? Adhikari astat kahi tey krtat😂 sikhaa jara 😂
@amolsalunke52995 ай бұрын
@@mayurkinge4092 आरे बाबा किती आणि कश्याचे समर्थन करायचे, ठिक आहे ना जरी गृहमंत्री करत नसतील तर मग याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, कोणी नियंत्रण ठेवायचे 😡😡
@Satya29Nov855 ай бұрын
पेपर फुटी महाविकास आघाडीची सत्ता असताना खूप जास्त झाली ही वस्तुस्थिती आहे!
@@mayurkinge4092मग गृहमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्याचे काहीच वचक नाही का अधिकाऱ्यावर , नसेल तर देऊन टाक म्हणा राजीनामा 😅
@RakeshPawara-rm4yi5 ай бұрын
उपमुख्यमंत्री साहेब आतापर्यंत पक्ष फोडले आता एवढंच राहिलं होतं नोकर भरतीच्या पेपर फुटी ते पण पुण्य काम तुम्ही हाती घेतलं धन्यवाद.... एक लाख नोकऱ्या तुम्ही कोणाला दिल्या प्रत्येक भरतीत पेपर फुटी झाली तरी आजही तुमचा पेपर फुटी वर विश्वास नाही. धन्यवाद साहेब
@kantadhuri21025 ай бұрын
भिडे गुरुजी बोलत आहे ते बघा बायकोला सर्व ड्रेस फेकून द्यावे लागतील😊😅😮
@shigonatthinfo5 ай бұрын
फडवणीस साहेब फोडण्यात १ नंबर आहे , कधी पेपर ,कधी पक्ष , कधी कुणाचं घर ,आणि आता राज्य बाकी आहे?
@jaybhole44085 ай бұрын
फडणवीस लां सगळे नारेटिव दिसायला लागले आता
@babanraut61905 ай бұрын
Devendra phadnivis totally illusion personality
@erwinsmith57965 ай бұрын
@@babanraut6190illusion nhi bhau delusion
@RichIndia-s1f5 ай бұрын
अरे या भडव्याला बायको संभाळता येत नाही तो राज्य सांभाळयाला चालला आहे टरबुज
@AyyoGamer5 ай бұрын
@@jaybhole4408 आहेच narrative... पेपर फुटी सांगून शासनाने काढलेल्या हजारो जागा आणि पास होऊन मुले लागत आहेत, तरी नापास झालेले नेहमी जास्तच असणार , नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माथी भडकवत आहे बारामतीच्या काकाचे लाळचाटे ... भाजपा आक्रमक नसल्याने खपून जाते.. भाजपा कमजोर आहे म्हणून असले narrative खपतात... भाजपाचा डांगीत दम नाही खोटे बोलणार्याला रगडण्याचा ...
@dattatraysuryawanshi57185 ай бұрын
हे भाजपचे महोदय महाशय पक्ष फोडतात मग पेपरफुटी बद्दल काय नवीन नाही रोहित पवार साहेब हे सत्ताधारी पेपरफुटी बद्दल कायदा करणार नाही सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा यांचा धंदा
@shitalpotdar4845 ай бұрын
1 लाख नोकऱ्या दिल्या म्हणून सांगताय फडणवीस साहेब पण त्या लोकांना ऑर्डर तुम्ही दिले का
@HarshadGunge-st8oiАй бұрын
Home minister शिवाय एक पण नोकरी निघत नाही😂😂😂
@minalpatil282615 күн бұрын
गरीब हूषार विद्यार्थीवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी
@jalindarraut72975 ай бұрын
कर्जत जामखेड चा बुलंद आवाज... रोहित दादा पवार यांचे प्रभावी मुद्दे
@atmaram_yt5 ай бұрын
तीन महिने राहिले आहेत. दुसरा मतदार संघाची चाचपणी सुरू केली आहे म्हणे.
@iamas18255 ай бұрын
@@atmaram_ytwrong
@NitinPawar-gf1lx4 күн бұрын
रोहीत पवार यांनी चांगला मुद्दा मांडला आहे अभिनंदन 👌👌👌👌🌹🌹
@bhalchandrahande79885 ай бұрын
विधानसभा अध्यक्षांचे वर्तन पक्षपाती आहे.
@sureshsakpal488411 күн бұрын
भावी मुख्यमंत्री रोहित पवार आणि भास्कर राव जाधव यांचं मनापासून अभिनंदन
@umeshthote47715 ай бұрын
टरबुज साहेब जनतेला नाही तर कमित कमित देवाला तरी घाबर बावा .... पेपर फुटी झालिच नाही म्हणतानी जराही लाज वाटत नाही का ???? किती बिनलाजे झाले टरबुज साहेब .....
@PradipJadhav-b9z5 ай бұрын
😂😂😂aare bhai non biological person modiji unke sath h ...satta ka nasha chad gya h unko bhai...
@anisabhombal89245 ай бұрын
Sattecha maaz alaa aahy
@jayuvijumadane5 ай бұрын
रोहित पवार भावी मुख्यमंत्री....🎉
@KokaniZ5 ай бұрын
मग काय बरोबर आहे आनाजी पंत?
@kingsgaming75 ай бұрын
नोकऱ्या ह्या लिलावाने भेटायचं राहिला आता😂 😂
@KaluramGanapatmalekar5 ай бұрын
रोहीत दादा खूप खूप छान
@vijayugale59665 ай бұрын
सामान्य मुलांची फसवणूक आहे सर्व... आम्हीच स्वतः बळी पडलेलो आहे... पेपर फुटी झाली आहे १००%... रोहीत दादा तुम्ही युवांचे नेते आहात... युवांसाठी विधानसभेत आवाज उठवत आहात आपले आभार... 💪👍🙏
@sunilpatil44635 ай бұрын
पेपर फुटला याचा काईदा झालाच पाहिजे ,राणे ,फडणीस विषय सोडून नको ते बोलतोय याना जनतेने काठ्या घालतील हे ध्यानात ठेवा. वेळ आल्यावर पुन्हा पश्चात्ताप होईल.
@vijaykumarmule864112 күн бұрын
एक नंबर देशात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र विकास पर्व
@ramakantgarad24985 ай бұрын
मी पुन्हा येईन व महाराष्ट्रच वाटोळे करून दाखविले
@vishwasjadhav61905 күн бұрын
भास्कर जाधव साहेब आपण कडक मुद्दा मांडला
@samarthassociates70025 ай бұрын
फडणवीस साहेब 1 लाख लोकांना नियुक्त्या दिल्या 2 वर्ष इतक्या कमी कालावधीत हे मान्य पण त्या आपन नापास विद्यार्थ्यांना पैसै घेउन पास करून दिल्या हे पण खरे
@Lodha3725 ай бұрын
फडण्या नरेटिव नरेटिव नको ओरडू हे पेपर फुटी झालीय हे सर्व खरंय
@रामेश्वरउगलेरामेश्वर10 күн бұрын
या रोहित दादा सारखा माणूस मंत्रालयात असावा तर देशाची प्रगती होईल
@kashinathyelonde-od6mf5 ай бұрын
विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आहे हे त्यांच्या एकंदरीत वर्तनुकिवरून दिसून येते.
@popatraowarkhade64065 ай бұрын
रोहित पवार मुख्यमंत्री होणार
@chandrakantnakade28565 ай бұрын
रेकॉर्ड ब्रेक पेपर फुटी झाली ह्या सरकारच्या काळात
@anilrawool84035 ай бұрын
नोबेल पुरस्कार द्यायचा बाकी राहिलाय
@vikasmeshram772211 күн бұрын
रोहित पवार हेचं भविष्य घडू शकतील महाराष्ट्राच
@jyotisalunke275 ай бұрын
नोकऱ्या दिल्या म्हणता ,ठीक आहे आता नियुक्त्या दया लेकरं डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आत.
@iyionly49795 ай бұрын
*आदरणीय एकनाथ (दादा )शिंदे* *मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य* पत्र लिहण्यास कारण की, तू सुरू केलीली *लाडकी बहीण माझी* या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल तू ... गॅस चे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक की समस्या सोडण्याचा प्रयत्न कर जेणे करून तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते.. तुझ्या लाडक्या भाचा -भाची ची शाळेची फी पण कमी करता येते का बघ. जेणे करून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल. दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे. *तूझी लाडकी बहीण....* 🙏🙏🙏
@kailassu63045 ай бұрын
रोहित पवार साहेब जनता बघत आहे आम्ही सर्व बघत आहे आणि पेपर फुटी पेपर फुटी काय कायदा बनवा हे चुकीच्या पद्धतीने विधानसभा चालू आहे
@pradeeppawar60625 ай бұрын
फडणवीस साहेब आपल्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे.आपण खूप चालाख आहात.
@pralhadjoshicontactnumberp34115 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा
@AjitJanke4 ай бұрын
मला वाटतं आहे अध्यक्ष महोदय महणारा माणूस आता तीन चार महिन्यांनंतर चूप बसणार 😂😂😂😂
@shashiavaghade40085 ай бұрын
या सरकारला गरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही त्यांना जे मोठे पक्ष आहेत त्यांना संपवायचा आहे
@TulshiramGhode-m6i5 ай бұрын
रोहित पवार साहेब अगदी योग्य मुद्दा मांडत आहेत पेपर फुटी होतात
@agrisourceisraeltechfarmin19035 ай бұрын
आता 🍉🍉🍉🍉 ने एक नवं नाटक आणलं नरेटीव.
@mohanmalekar71985 ай бұрын
😢
@yogeshharak80935 ай бұрын
नुसता नरेटिव्ह नरेटिव्ह भुंकत असतो
@rahulpatilkhosde84846 күн бұрын
रोहित पवार युवाचे नेतृत्व करतो 🙌🧡💝
@digvijaychoudhari59515 ай бұрын
पेपर पण फोडा आणि गुन्हे पण दाखल काय बोलतो
@jayvaidya75575 ай бұрын
पेपर फुटीचा कायदा लवकरात लवकर आणा..
@madhukarparase23985 ай бұрын
विधानसभा अध्यक्ष बदला
@YogeshAhire-k8u5 ай бұрын
या फडणवीस ने पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली
@SUNILSALUNKE-n9u5 ай бұрын
तू आता कितीही निरेटिव्ह निरेटिव्ह कर जनतेने तुला ओळखलं आहे. अनाजी पंता
@vikasmane8055 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व विरोधकांना पुरून उरणारा व्यक्ती आहे उद्धव ठाकरे सारखा मूर्ख माणूस उभा होत नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समोर ही ताकत आहे
@kantadhuri21025 ай бұрын
अहो अध्यक्ष कुठे पास झालेत दुसऱ्या पक्षाचे ग्रेस मार्क्स मिळून chair var बसले आहेत 😊
@chandrakantnagare2223 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोला पण रेटून बोला खूप छान जमत
@satyawansawant85755 ай бұрын
प्रथम यांच्या प्रॉपर्टी ची चॊकाशी करा. सभागृह मध्ये एखाद्या गुंड प्रमाणे करत आहेत. सर्व सामान्य माणसाला वेगळा न्याय.
@PrasadParkhe-n7e2 ай бұрын
महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री हवा रोहित दादा च पाहिजे
@sagarmali72385 ай бұрын
यांचा पेक्षा इंग्रज आणि मुघल बरे होते असे वाटायला लागले आहे जनतेला आता
@PradipJadhav-b9z5 ай бұрын
😂😂😂😂
@sanjayshriram-me6xo2 күн бұрын
😂
@HareshModkale5 ай бұрын
🎉हा फडवीस माणूस महाराष्ट्रची वाटलावेल... नरेटिव्ह बोलून जनतेची दिशाभूल करत असतो प्रत्येक वेळी
@ArunSawant-t5j5 ай бұрын
फडणवीस हा आता एकसारखे नॅरेटिव्ह हा शब्द उच्चारत रहाणार.
@purveshbhoir77295 ай бұрын
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा. महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल. प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू... १) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये २) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान. ३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर. ४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत, तरतूद ७०० कोटींची. ५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित. ६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता. या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.
@SambhajiRane-d3v5 ай бұрын
राणे कसा पास झाला ते त्यालाच विचारा पेपरफुटी राणे ला हवी आहे
@shitalpotdar4845 ай бұрын
अनेक लोकांचे सिलेक्शन होऊन त्यांना अजूनही ऑर्डर मिळालेले नाही ती वस्तुस्थिती आहे
@yogeshjagatap25042 ай бұрын
फडणवीस किती खोटं बोलणार रोहित दादा आपल अभिनंदन
@sangramtadawlekar46115 ай бұрын
जो पर्यंत फड़नवीस आहे तो पर्यंत he आसच् chalnar. Karan याचे समर्थक hech aahet
@ShivajiJadhav-sg5gn12 күн бұрын
देवेंद्र फडणवीस खोट बोलतात हे खरं आहे
@AmolAhire-zc5ey5 ай бұрын
ये राणे बस खाली
@prabhakardhasal22973 ай бұрын
फडणवीस साहेब म्हणतात पेपरफुटी हे चुकीचे नाही यांना कोणी उपमुख्यमंत्री केलाय
@arunsurve31185 ай бұрын
फडणवीस याला घरी बसवा याने शेतकऱ्यांची व मराठी नेत्यांची वाट लावली.