Рет қаралды 258,744
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये शंभू महादेव शिखर शिंगणापूरला आले कसे?
शंकर-पार्वती यांचा विवाहसोहळा!
फलटणपासून फक्त ३६ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे.
शिखर शिंगणापुरचा इतिहास जाणून घेणार आहोत.
या मंदिराला दक्षिण काशिद देखी म्हटले जाते.
शिखर शिंगणापुरला शंकर-पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा छत्रपती शिवाजी महाराज कुलदैवत आहे.
शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते.
सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची.
#shikharshingnapurtemple
#mahadevparvativivah
#shikharshingnapuryatra
#marathimotivationandhistory
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.