पद्मनाभ मंदिराच्या तळघरात नेमके काय दडलंय?Secrets of Padmanabhatemple? World richest temple in india

  Рет қаралды 743,683

Marathi motivation and history.

Marathi motivation and history.

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पद्मनाभ मंदिराच्या तळघरात नेमके काय दडलंय?
रहस्ये कथा पाहणार आहोत.
जगातील श्रीमंत मंदिरांपैकी वरचा क्रमांक लागणाऱ्या तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिरातही अनेक गूढ रहस्ये दडली असल्याचे सांगितले जाते. श्रीविष्णूंना समर्पित असलेले श्रीपद्मनाभस्वामी मंदिर त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकार उभारले होते.
या मंदिराच्या तळघरात आपल्या भारत देशात अनेक अद्भूत, चमत्कारिक, रहस्यमय, थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दरवाजे खुले करण्यात आले होते. यामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम असल्याचे सांगितले जाते.
पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दरवाज्यामागे नेमके काय दडलंय? जाणून घ्या...
#padmanabham
#padmanbhamandir
#पद्मनाभ_स्वामी_मंदिर
#mystry
#marathimotivationandhistory
biggest unsolved mystery
रहस्यमय मंदिरचा द्वार
पद्मनाभस्वामी मंदिर माहिती मराठी
Mysterious Temple Doors Analysis
पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ
पद्मनाभस्वामी मंदिर दर्शन
पद्मनाभ मंदिर रहस्य
पद्मनाभ मंदिर
पद्मनाभस्वामी मंदिर
padmanabhaswamy temple
padmanabhaswamy temple history
padmanabhaswamy temple treasure
padmanabha temple documentary
mystery of padmanabha temple
padmanabhaswamy temple door
padmanabh swami mandir rahasya
PADMANABHASWAMY TEMPLE GOLD
PADMANABHASWAMY TEMPLE SECRET
padmanabhaswamy temple vault
----------------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history KZbin चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Пікірлер: 341
@vilasmore8909
@vilasmore8909 Жыл бұрын
जे दोन लाख करोडचे धन मिळाले ते नेमकं कोणत्या कामासाठी वापरले गेले ? सहावे तळघर उघडले गेले तरी आपल्या देशातील गरीब गरीबच राहतील कारण कितीही मोठा खजिना मिळाला तरी त्यातील सर्व धन राजकारणी स्वतःच्याच उरावर ओतून घेतील.
@user-ik7ig5rm7t
@user-ik7ig5rm7t 7 күн бұрын
अगदी सत्य
@devyanibhujbal2498
@devyanibhujbal2498 3 ай бұрын
धन असो वा शस्त्रास्त्र असो पण कोणीही फुकटचे धन घेण्या चा प्रयत्न करू नये . कारण ते धन स्वतः भगवान विष्णू आहेत जय श्री भगवान विष्णू जय धन लक्ष्मी . कोटी कोटी प्रणाम माते
@SamunderHarbs-hv8do
@SamunderHarbs-hv8do 28 күн бұрын
ॐ नमो नारायणाय
@ajinkyakuchekar009
@ajinkyakuchekar009 Жыл бұрын
मराठीत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 Жыл бұрын
हि परमेश्वरी शक्ति आहे त्यामुळे हे काम या शक्तिचा करूशकते अन्यथा नाहि जे मागचे धन सापडले पाच तिजोरीत ले ते धन देशाच्या कामि आले पाहाते जय विष्णवेनमः
@rajeshjadhav5787
@rajeshjadhav5787 Жыл бұрын
🕉 नमो नारायण जय श्रीकृष्ण जय राधाकृष्ण 🕉 नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺🌺🌺🙏🙏🙏
@pralhadsonar87
@pralhadsonar87 3 ай бұрын
मंदिराचे धन हे सरकारचेच असते जेव्हा दुष्काळ युद्ध परिस्थिती येते त्यावेळी ही मंदिरे देशाचे हितजोपासणारे ठरत असते व त्याची संपती वापरली जाते धर्माचं रक्षण सरकारने करावे व सरकारच रक्षण धर्म करीत असतो
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Ай бұрын
मग मस्जिदों व चर्च चे पण प्राप्रटी सरकारने जमा करावी
@user-gs8ez8tw2i
@user-gs8ez8tw2i Жыл бұрын
शेवटच्या दरवाजामाघे धन नाय कल्कि आवतारात कामे येनारी एक शक्ति आहे वेळेचि वाट पहा नाहितर नश्ट होल
@vipulpatil4
@vipulpatil4 Жыл бұрын
हे खर आहे
@mauli7142
@mauli7142 Жыл бұрын
जय जय रामकृष्णहरी ॥माऊली धन्यवाद पद्नाभ मंदिराची माहिती दिल्याबद्दल ........जय हो प्रभो॥
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Жыл бұрын
दरवाजा उघडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये जय पद्मनाभ भगवान की जय हो 🙏
@ganeshkalwaghe9533
@ganeshkalwaghe9533 Жыл бұрын
हिंदू मंदिराचे धन सरकार ने घ्यायचे मग मुघल सरकार आणि भारत सरकार यात फारक काय.
@surajshitole5146
@surajshitole5146 Жыл бұрын
💯
@harikale5574
@harikale5574 Жыл бұрын
नाही
@pramodgiri4646
@pramodgiri4646 Жыл бұрын
खूप फरक आहे. जरा मुघलांच्या राज्यातला अन्याय पहा.. हे आपल सरकार म्हणजे आपण आपल्यासाठी तयार केलेलं आहे.
@rajuwagh1138
@rajuwagh1138 Жыл бұрын
मि काढतो ते धन मि मेलो तरी चालेल पन ते धन शेतकर्याला मदत करा माझी शपथ आहे तुला
@aniketgaming7801
@aniketgaming7801 Жыл бұрын
खरं आहे भावा
@PremaDawane-go8qd
@PremaDawane-go8qd 2 ай бұрын
Ye बुद्ध का khajana है.... बुद्ध ही बुद्ध है.....
@biramore3993
@biramore3993 Жыл бұрын
राजकारणी पळवतात हे धन पहीलं धन कूठे आहे ते जणते समोर आना
@Nileshram75
@Nileshram75 Жыл бұрын
Tu ja आणायला
@nikitathakur950
@nikitathakur950 Жыл бұрын
बघा लोभ करू नये सहावा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न बंद करा हा दरवाजा कधीही खोलला जाऊ नये अशी त्याची रचना करणारे वेडे नाहीत. काही नुकसानदायक गोष्टी सुद्धा असू शकतात.
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली धन्यवाद
@AjGamer5911_
@AjGamer5911_ Ай бұрын
ही घटना एकुन मला खूप आवडली व माझा दिवस चागला गेला जय रामकृष्ण हरी 🙏🙏
@rajendramagar9194
@rajendramagar9194 Жыл бұрын
खरंच भयानक आहे सर आम्हीं आता तीन फेब्रुवारीला जाऊन आलो मंदिर खुप सुंदर आहे पण पद्मनाभ स्वामीची मुर्ती खुप लक्ष द्यावे लागते आंध्र असतो आम्ही दोन वेळा गेलो होतो आम्ही पाहटी आरतीला गेले होते तेव्हा आम्हाला मुर्ती दिव्या उजेडात बघीतली
@user-wt4fm3qd7f
@user-wt4fm3qd7f 3 ай бұрын
who buddhamurtihi hai.
@mandacharde8206
@mandacharde8206 4 ай бұрын
एवढं वैभव या मंदिराचे आहे परंतु भक्तांना कुठे सावलीत बसायला सोय नाही तर कुठे पाणी पिण्याची सोय नाही फक्त खूप सोनं आहे म्हणतात
@PRANAV_5211
@PRANAV_5211 Жыл бұрын
एवढी संपत्ती मीळाली आहे तर आपल्या देशात एवढी गरीबी का आहे शेतकरी आत्महत्या का करतो आहे? या संपत्ती मुळे राजकीय नेत्यांचि पिढ्यान् पिढ्यांचि गरीबी दूर झाली आहे
@kamalshahapuri7826
@kamalshahapuri7826 Ай бұрын
दरवाजा उघडू नये हे राजकारणी ते कुणाला ही काही देणार नाहीत सत्य युगात जमवलेली संपत्ती आहे कलियुगात काही फायदा नाही होणार या संपत्तीचा
@KhanderavVahadane-dq2ei
@KhanderavVahadane-dq2ei 3 ай бұрын
अनंतं वासकी शेष पद्मनाभ कंबलं शंखपाल धुर्त राष्ट्र तक्षक कालीया यतानी नव नामानी नागानाम महात्म्य पठती स्तोत्र जय भगवान नारायण शेष पद्मनाभ स्वामी मंदिर की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय शिवराय
@ranjanapise3994
@ranjanapise3994 Жыл бұрын
हे धन मोजायला जाऊ नका स्वार्थी हेतू मनात ठेऊ नका जीव गमावू शकता
@arunanikam7491
@arunanikam7491 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली दादा 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@prasadjayshriswamisamrthak7667
@prasadjayshriswamisamrthak7667 4 ай бұрын
विष्णू भगवान कि जय ❤️
@manojjanbandhu7472
@manojjanbandhu7472 3 ай бұрын
झोपलेली मूर्ती या भारतात फक्त भगवान बुद्धाचीच आहे.
@uttampatil493
@uttampatil493 3 ай бұрын
भगवान बुद्ध हे विशनुचाच अवतार आहे
@sureshtayade2617
@sureshtayade2617 3 ай бұрын
ज्याला विष्णू म्हटल्या जाते ती मूर्ती बोधिसत्व awlokiteshwar ची मूर्ती आहे. महायान पंथा मध्ये घुसखोरी करुन वैष्णव पंथातील लोकांनी कब्जा केला.
@seemalambhate5260
@seemalambhate5260 3 ай бұрын
खुप छान माहीती दिली. आम्ही सुध्दा गेलो होतो या मंदिरात . परंतु धनाबद्दल एवढी विस्तृत माहीत नव्हती . माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
@ganeshambekar6679
@ganeshambekar6679 Жыл бұрын
इंग्रज गेले धण लुटून आणि आपल्याला इंग्रजी भाषा सोडुन मराठी भाषेतून तुम्ही फार छान माहिती दिलीत महाराज राम कृष्ण हरी🙏
@tukaramrathod7109
@tukaramrathod7109 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे
@MangilaladadaChavhan
@MangilaladadaChavhan 8 сағат бұрын
अगदी बरोबर हे दरवाजे उघडले तर विनाश होईल.
@aashadamse5224
@aashadamse5224 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद माहिती सांगितल्यामुळे
@mahadevdhaytonde5995
@mahadevdhaytonde5995 3 ай бұрын
धन्यवाद मराठीत माहिती दिली.जय पद्मनाभस्वामी की जय.
@bharatburunge645
@bharatburunge645 Жыл бұрын
नमस्कार तुम्ही जी माहिती सांगीतली ति अतिशय सुरेख जबरदस्त असे असू शकते कारण पुर्वी अशी मंदिरे होती
@laxmanbhosale8017
@laxmanbhosale8017 4 ай бұрын
Chan mahiti.milali.thanks
@aryansawantvlogs
@aryansawantvlogs Жыл бұрын
Jay Vishnu🙏🌹
@riyamahoriya16
@riyamahoriya16 Жыл бұрын
Tumcha khup khup aabhar 🙏🙏🙏itki chaan mahiti dilya baddal tumche sampurn video khup chaan aahet mi baghitle
@vivekdeolasi5949
@vivekdeolasi5949 Жыл бұрын
दार् ऊघडा सत्य उघडेल जैन मंदिर संस्कृतिक धरोहर असावी!
@ayaandude3327
@ayaandude3327 Жыл бұрын
ये हमारे जैन मंदिर है
@Nileshram75
@Nileshram75 Жыл бұрын
Br mg
@user-wt4fm3qd7f
@user-wt4fm3qd7f 3 ай бұрын
100% bouddha mandir hai.
@virajkhedekar3697
@virajkhedekar3697 Жыл бұрын
Khup mast mahiti dili जी नास्तिक लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा
@user-qz8dj7nr1t
@user-qz8dj7nr1t Жыл бұрын
अहो काय नास्तिक आणि आस्तिक घेऊन बसलात वो, आपल्या चिकित्सक बुद्धीने वास्तविकते चा शोध घ्यावा.
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 2 ай бұрын
तुला काय लागले रे शाम मानवचा भाऊबंद नासतीक कुठले.
@sulabhaprabhu3850
@sulabhaprabhu3850 Жыл бұрын
Shree Padmanath Maharajki Jai !
@vinayakpalav7591
@vinayakpalav7591 Жыл бұрын
तुम्ही जे सांगितले ते सत्यशोधक दृष्टीने खूप खरेच आहे. 🙏 No challenge मी अक्षरशः कोपरापासून हात जोडून नमस्कार करतो.
@user-vg8tw2fh8s
@user-vg8tw2fh8s 2 күн бұрын
Kopara pasun hat jodane ha wakprachar eathe lagu hot nahi 😊
@namratapatil4863
@namratapatil4863 4 ай бұрын
Khup chan mhiti sangitali sir
@lalitanigade8876
@lalitanigade8876 Жыл бұрын
दादा खुप सुंदर माहित🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏ी सांगितली
@snehakanade6986
@snehakanade6986 Жыл бұрын
खूप छान माहिती
@virnathpanchal8689
@virnathpanchal8689 Жыл бұрын
Khupach avadale
@user-ok3il2yj5h
@user-ok3il2yj5h 3 ай бұрын
नमो नारायण, जय श्री कृष्णा, जय वेंकटेशयं नमः 🙏🙏🙏
@sonyabapu1145
@sonyabapu1145 Жыл бұрын
जय विष्णु 🚩🚩🚩🚩🚩
@s10toranmal3
@s10toranmal3 Жыл бұрын
🙏🏼🕉️om namah shivay 🕉️🙏🏼
@sagarshinde3131
@sagarshinde3131 Жыл бұрын
Om jay shree padanamswami bhagwan ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻
@badebaho5049
@badebaho5049 Жыл бұрын
jay jay RAM KRISHN HARI VERY VERY GOOD NEWS
@SulbhDhashku
@SulbhDhashku Ай бұрын
खूप छान माहिती होती ऐकून खूप छान माहिती मिळाली
@namdevkendre1713
@namdevkendre1713 Жыл бұрын
जय श्री पद्मनाथ महाराज की जय
@vaijanathsuryawanshi7131
@vaijanathsuryawanshi7131 Жыл бұрын
सत्य घटना ओम नमो
@sangitagavali6822
@sangitagavali6822 2 ай бұрын
Chan mahiti dili
@shankargame9474
@shankargame9474 Жыл бұрын
Nice. 🙏🙏🙏
@dadasahebyadav3812
@dadasahebyadav3812 5 күн бұрын
नविन माहिती दिली ❤
@bknalawade415
@bknalawade415 4 ай бұрын
श्री हरी विष्णू भगवान की जय हो ❤❤❤❤❤
@anuradhanikam2710
@anuradhanikam2710 4 күн бұрын
त्या मनाला कोण्ही हात लावु नये नाहीतर जळुन खाक व्हाल जयपदमनाभम
@bkakde983
@bkakde983 Жыл бұрын
Very nice
@ForPeoples626
@ForPeoples626 4 ай бұрын
सर छान विडिओ वाटला मनाला समाधान वाटले
@abhishekmalve8780
@abhishekmalve8780 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी 🙏
@shivajirandive
@shivajirandive Жыл бұрын
हिंदी राम कृष्ण हरी
@shraddhagaikwad2715
@shraddhagaikwad2715 Жыл бұрын
धन काय केले सरकार ने.जय भीम जय महाराष्ट्र
@ravindrakini8906
@ravindrakini8906 Жыл бұрын
ॐ नमो भागवते वासुदेवाय नमः 🙏🏿
@user-qz8dj7nr1t
@user-qz8dj7nr1t Жыл бұрын
नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा. जय भीम, जय महाराष्ट्र. ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺ भवतु सब्ब मंगलम👌
@user-qz8dj7nr1t
@user-qz8dj7nr1t Жыл бұрын
@@ravindrakini8906 नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा. श्रध्दा ला अस काहीतरी उत्तर अपेक्षित होत.परंतु तुम्हाला स्पष्ट मराठी भाषेत बोलायचं तर जय भीम बोलायची लाज वाटली म्हणून विषयावर बोलायचं सांडुन विषयांतर करण्यावर मज्जा आली. ☺ जय भीम, जय महाराष्ट्र. ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺ भवतु सब्ब मंगलम👌
@sanjaygujarpatil9992
@sanjaygujarpatil9992 Жыл бұрын
जय श्री पदमनाथन स्वामी महाराज ⛳⛳🙏🙏
@ashviniingole-wb7jd
@ashviniingole-wb7jd 4 ай бұрын
Ho आवडला ❤🎉🎉
@dilippandit6966
@dilippandit6966 Жыл бұрын
हे धन देश व आम जनतेच्या वीकासासाठी हीता साठी वापरा.
@user-ib9lx9eu9k
@user-ib9lx9eu9k 3 ай бұрын
जय श्री महाविष्णु 🙏🙏🌹🌹
@kiranguttekirangutte2934
@kiranguttekirangutte2934 Жыл бұрын
जय पद्मनाभ स्वामी 🙏🚩🚩🚩
@arjunthube6349
@arjunthube6349 Жыл бұрын
हा दरवाजा कोणीही उघडू शकत नाही उघडलं तर विनाशच होणार रहस्य मय गोष्टी दैवी शक्ती व महाविष्णूचि कृपा या सर्वच आवगत आसलेले आधिकारी पुरुषच ते काम करु शकतात
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
भगवान श्रीकृष्ण लाच पुनर्निर्देशित आवतार घेऊन अंधभक्ती दुर करतील या देशातील सर्व मुसलमान या देशात हिंदुत्व हिंदुत्व नमस्कार नमस्कार म्हणून जगतील असा चमत्कार देव देवीने करून दिल्यास जगतील लोक भारतातील लोकांना देव देवी म्हणून पायावर लोटांगण घालतील.
@ushasawant1274
@ushasawant1274 4 ай бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण या 6दरवाजया मागे महाभारत त्यातील शस्त्र असतील
@aslampatel2942
@aslampatel2942 Жыл бұрын
जय पद्मनाभस्वामी
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 Жыл бұрын
देशामध्ये खूप गरीब लोक एक वेळ त्यांना सुद्धा नाही त्यांना अन्न खायला अशा लोकांना मंदिराची संपत्ती देऊन गौरविण्यात येते
@earth-it3xi
@earth-it3xi Жыл бұрын
खुप छान खर तर हे आहे त्या काली मुगलांनी मंदिर तोडायची व धन लुटुन न्यायचे हा जो खेळ शुरू होता त्या खेळा पासून धन वाचवुन ठे व न्या सा ठी तळघरात ठे व ले आहे
@shriniwasshali682
@shriniwasshali682 Жыл бұрын
Om Namo Bhagwtye Wasudev Sri Krishnanay Namo Namha 🙏🙏
@santoshadtare2814
@santoshadtare2814 4 ай бұрын
जय श्री कृष्ण देवता की जय 💐🙏
@dnyaneshwarauti2105
@dnyaneshwarauti2105 3 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹 बोला गोपाल कृष्ण भगवान की ज्यै 🌹 नमो पद्मनाभा नारायणा माधवा देवेंद्रा गरुडध्वजाय नमो नमः🎉🎉❤🎉🎉🎉
@user-bm6yv2ot9g
@user-bm6yv2ot9g Ай бұрын
जय हरी विष्णू
@dnyaneshwarauti2105
@dnyaneshwarauti2105 3 ай бұрын
|| हरी ओम नमो भगवते वासुदेवाय, हरी ओम नमो भगवते वासुदेवाय , हरी ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹🙏🏻 बोला गोपाल कृष्ण भगवान की ज्यै 🌹
@SudhirNaik-jd2su
@SudhirNaik-jd2su 2 ай бұрын
जय.जय.राम. कृष्ण. हरि.माउली.
@user-vp4zn1wt5h
@user-vp4zn1wt5h Ай бұрын
जय पद्मानभ.❤
@user-hj6ib8rz1z
@user-hj6ib8rz1z 28 күн бұрын
देवाच .गावाच. भावाच कधीच खायाचे नाही सुपडा साफ होते नाद खुळा
@rajendrajogdande5682
@rajendrajogdande5682 Жыл бұрын
माझा असा अंदाज आहे कि, सम्राट अशोकाच्या काळातील हे मंदिर असायला पाहिजे
@user-qz8dj7nr1t
@user-qz8dj7nr1t Жыл бұрын
अगदी तंतोतंत खरे आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. चोरांनी कब्जा केला आहे.
@navnathbankar7746
@navnathbankar7746 Жыл бұрын
सर माहिती खासच दिली रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@killerkingvoidgaming1304
@killerkingvoidgaming1304 Жыл бұрын
😂
@sulabhaprabhu3850
@sulabhaprabhu3850 Жыл бұрын
It's amazing to read about Mandir.After all our country is full of wonderful things.We should care for these wonders of the world. Thanks for the information.
@udaygawas6744
@udaygawas6744 Жыл бұрын
😅
@pranshubakalechannel
@pranshubakalechannel Жыл бұрын
@@udaygawas6744 l7
@santoshadtare2814
@santoshadtare2814 4 ай бұрын
जय श्री विष्णू नारायण देवता की जय 💐🙏
@jayantkher7627
@jayantkher7627 3 ай бұрын
ओम विष्णवे नमः
@user-io1uz3qc7w
@user-io1uz3qc7w 4 ай бұрын
माहिती चांगली होती सर
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 4 ай бұрын
दरवाज उघडा सत्य बाहेर येईल
@user-mm7cj4ki4l
@user-mm7cj4ki4l Ай бұрын
जय जय श्री कृष्ण
@ushasacharekar
@ushasacharekar Жыл бұрын
Jai Shree Vishnu Bhagwan Jai Shree Narayana Tumhala Majha NAMASKAR.
@mallinathkambale4477
@mallinathkambale4477 Жыл бұрын
🙏🙏👏
@babanraoshelke3340
@babanraoshelke3340 Жыл бұрын
Namo Bhagwate Wasudewy
@dnyaneshwarkhandve3374
@dnyaneshwarkhandve3374 4 ай бұрын
जय श्रीहरी
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 2 ай бұрын
दरवाजा खोलणयासाठी शाम मानवला पाठवा तो नासतीक आहे .
@madhukarpatil6241
@madhukarpatil6241 Жыл бұрын
Jay Shri Ram
@shobhasalokhe1538
@shobhasalokhe1538 3 ай бұрын
Jay Vishnu
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 4 ай бұрын
महागाई केली आणि धन सर्व मंदिरात... घरी नेतात बामन आणि राजकीय लोक
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 Ай бұрын
Ag chaya ka bombltes bamnachya nawane
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 Жыл бұрын
OM namah shivaya
@rameshchavan1000
@rameshchavan1000 Жыл бұрын
Bharatacha.athma
@nitinpatole2601
@nitinpatole2601 5 күн бұрын
जय श्री हरी ओम नारायण
@SamunderHarbs-hv8do
@SamunderHarbs-hv8do 28 күн бұрын
हर हर महादेव
@navnathgunjal3786
@navnathgunjal3786 5 күн бұрын
Om Namo bhagwate vasudevay Namah
@ranjitaambre1405
@ranjitaambre1405 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
🙏🌹🙏
@KomalNaringrekar
@KomalNaringrekar Ай бұрын
देवा चरनी कोठी कोठी नमस्कार आंसु दे आसि देवाची लिला आंसु दे देवा
@mukeshsirsath592
@mukeshsirsath592 Жыл бұрын
🙏🙏🙏🤯
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 56 МЛН