शंभु असच नाव काढत रहा, पुसेगाव हिंदकेसरी ला मैदान तूच गाजविणार नक्कीच. शंभूचे मालक आणि सर्व कार्यकर्त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्वांना आता लक्ष.... हिंदकेसरी
@SejalSapate15 күн бұрын
❤❤😘shambu 507
@bhushannalawade406615 күн бұрын
शंकरपट गाजवुन आलेल्या शंभुचा वाऱ्यासारखा वेग पाहून एक समजल की येणाऱ्या काळात शंभु मैदान गाजवणार….