Amit Shah यांच्याकडून Gujrat Pattern चे संकेत, Maharashtra BJP विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार का ?

  Рет қаралды 15,019

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #GujratPattern #AmitShah
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग सध्या विविध यंत्रणांसह सर्व पक्षांकडून स्थितीचा आढावा जाणून घेत आहे. त्यामुळं राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल पुढील आठवड्यात वाजू शकतं. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचेही जागावाटप कधीही जाहीर होऊ शकते. तत्पुर्वीच अमित शाह यांनी महायुतीसाठी राज्यात रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. शाह यांचा नुकताच दोन दिवशीय दौरा पार पडला. यात त्यांनी लोकसभेनंतर भाजपमध्ये आलेली मरगळ हटवण्याचे काम केल्याचे बोलले जाते. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभेत काय झाले, मराठा आंदोलनामुळं कसं होणार याची चिंता करू नका, असा सल्ला देत कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
एकीकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शाह यांनी चार्ज केले असले तरी निवडणुकीचा गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे भाजपच्या ५० ते ६० आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळे हा गुजरात पॅटर्न नेमका काय आहे, त्याचा भाजपला कसा फायदा झाला, महाराष्ट्र राज्यातील स्थितीत हा पॅटर्न काम करणार का, हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 123
@jaypatil6055
@jaypatil6055 3 сағат бұрын
महाराष्ट्र गुजरात मधुन चालणार नाही
@bapusomwanshi8353
@bapusomwanshi8353 Сағат бұрын
मग काय इटलीवरून चालवायची का
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 Сағат бұрын
​@@bapusomwanshi8353 तुम्हीं आंधभक्त कधीच नाही सुधारणार लाज वाटू दे बे , महाराष्ट्राला लुटून गुजरात मोठा केला BJP ne
@mukesh2216
@mukesh2216 Сағат бұрын
इटली कुठे आहे माहित आहे का तुला ​@@bapusomwanshi8353
@Maratha-y9z
@Maratha-y9z Сағат бұрын
@@sdsknowledge5260 पवार ने महाराष्ट्र लुटून बारामती ला नेला
@coronawarrior5590
@coronawarrior5590 3 сағат бұрын
Pahila ya Adilshah la Naral Deun Basava😊 Tadipaar
@krishnaaage7968
@krishnaaage7968 3 сағат бұрын
काही फरक पडत नाही. कारण भाजप ने अख्या देशात स्तोम माजवले आहे. यांनी A to Z काहीही करू द्यात. हे राज्यात येत नसतात. आणि खास मागे जाणार ते BJP च्या देवेंद्र फडणवीस यांच्या अहंकार आणि मी पणा मुळे
@VikasPatil-g8e
@VikasPatil-g8e 3 сағат бұрын
आधी 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 च्याच हातात द्या
@atharvshinde18
@atharvshinde18 3 сағат бұрын
जे काय करताय ते करा पण तुम्हाला जनता *तडीपार* करणारच .
@tejaskumar4037
@tejaskumar4037 3 сағат бұрын
आमदार नाराजी वेगळी आणि पक्षवरची नाराजी वेगळी. महाराष्ट्रात पक्षावर नाराजी आहे. आणि गुजरात आणि महाराष्ट्र खूप वेगळा आहे. गुजरात मधील प्रकल्प बाहेर गेली नाही उलट गुजरात मध्ये आलेत. परंतु महाराष्ट्रात हे उलट झाल.
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 3 сағат бұрын
किती पण जोर लावा किती पण पैसा वाटा येणार तर महाविकास आघाडी 💯
@maheshholkar1817
@maheshholkar1817 3 сағат бұрын
Shett
@nitinsurkar
@nitinsurkar 3 сағат бұрын
Bjp हटवा नाहीतर महाराष्ट्र पूर्ण बरबाद होणार
@akshaykubade4210
@akshaykubade4210 3 сағат бұрын
आमदार नाही अख्ख्या पक्षाच्या विरोधात लाट आहे टकल्या..😂
@lancy001
@lancy001 3 сағат бұрын
Amchya yavatmal madhe bjp che ek pan seat yet nahi
@adityavanarse8062
@adityavanarse8062 2 сағат бұрын
गुजरात पॅटर्न राबवा नाहीतर पाकिस्तान पॅटर्न, भाजप आणि शिंदे टोळीचे "L" लागणार हे निश्चित😂
@aumdhavale4584
@aumdhavale4584 3 сағат бұрын
Comment वाचून कळतंय की आपल्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश पेक्षा बरेच कमी अंधभक्त आहेत. जी की चांगली गोष्ट आहे.
@Rohitpatil-wv5kf
@Rohitpatil-wv5kf 2 сағат бұрын
कंमेंट वाचून कळतंय, बोल भिडू च्या audience मध्ये सतरंज्या उचलणारे जास्त आहेत. 😂😂🤣🤣
@aumdhavale4584
@aumdhavale4584 2 сағат бұрын
@@Rohitpatil-wv5kf काय म्हणायचे आहे आपल्याला?
@AppleIphone287
@AppleIphone287 2 сағат бұрын
@@Rohitpatil-wv5kftula Gujarati kela khayla detat ka😂😂😂😂😂
@bansidharpatil1548
@bansidharpatil1548 2 сағат бұрын
खरं आहे
@Maratha-y9z
@Maratha-y9z 2 сағат бұрын
@@aumdhavale4584 भिमट्या
@bansidharpatil1548
@bansidharpatil1548 2 сағат бұрын
आमदारांना नारळ आणि भाजपाला भोपाळ😅😅😅😅😅😅😅😅😅
@RaghuJoshi-yl6in
@RaghuJoshi-yl6in 3 сағат бұрын
Maharashtra chi janata tumhala Gujarat madhe hakalnar
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 3 сағат бұрын
अरे 🔔 पडणार तर महायुतीच....🖊️
@Infinity_196
@Infinity_196 3 сағат бұрын
Solapur madhe amdar khasdar karyakramala ale nahit tya vr pan ek video banva 😂
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 2 сағат бұрын
लवकरच टरबूजा फुटणार आहे आणि कमल कोमेजून जाणार!
@atulshinde9420
@atulshinde9420 3 сағат бұрын
इथ फक्त शरद पवार पॅटर्न चालतोय 🎉🎉
@gawaliyash7475
@gawaliyash7475 3 сағат бұрын
अमित शहा तुम आगे बधो. हम महाविकास आघाडी के साथ है 😂😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 сағат бұрын
😂
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Сағат бұрын
😂😂
@swapnilgarate2260
@swapnilgarate2260 57 минут бұрын
लय भारी 😂
@swapnilgarate2260
@swapnilgarate2260 56 минут бұрын
लय भारी 😂
@abdivertissement
@abdivertissement 2 сағат бұрын
मुरबाड विधानसभा मध्ये नवा चेहरा सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात यावी जसा कपिल पाटील पराभूत झाले दोन टर्म येऊन या वेळी किसन कथोरे पण पराभूत होतील
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट घेऊन येणारे कॉन्ट्रॅक्ट सारखेच जाणार आहे त्यांचे संपणार आहे कॉन्ट्रॅक्ट नोव्हेंबर 2024 ला नवीन कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार आहे
@pratikkhobragade2870
@pratikkhobragade2870 2 сағат бұрын
Hyanna Maharashtra la GOOjarath banvayacha aahe
@bytheway4819
@bytheway4819 2 сағат бұрын
Gujrati and g7jrat pattern loksabhela challa nahi..ata kay zat chalnar...bjp 35 fakt......dokyaavrn paani gel aata
@HSG123-K9
@HSG123-K9 3 сағат бұрын
ज्या हिंदू लोकांनी मविआला मतदान केलं होतं त्यांनी मविआच्या खासदारांना केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदाचे समर्थ करायला सांगा.
@sarangdeshmukh9867
@sarangdeshmukh9867 2 сағат бұрын
लोक भाजप लाच नारळ देणार आहे . त्यामुळे काहीही करा , फरक पडणार नाही इथे.
@GopalBorse-iv6mo
@GopalBorse-iv6mo 3 сағат бұрын
सरकारचे सोडा सरकार रोजच बदलते लड्डू मुटया बाबा वर व्हिडिओ बनवा
@vinaypawar6132
@vinaypawar6132 3 сағат бұрын
Raj Thackeray cha Ky Chal ahe Kiti Jaga Ladvtayt te Ani tyanchi bhumika ky ahe Aaj chya Rajkarnat.💪💪
@sanketsapre
@sanketsapre 2 сағат бұрын
Jitka Gujarat Gujarat karal titka Maharashtra gamval 😂 Gujju Lobby mukht Maharashtra ❤
@RaghuJoshi-yl6in
@RaghuJoshi-yl6in 3 сағат бұрын
Tumcha Gujarat pattern Maharashtra chi janta chalu denar nahi
@B.Anant.V29
@B.Anant.V29 3 сағат бұрын
Whatever u do ,BJP RARELY WIN 30 TO 25 MLA SEATS IN MAHARASHTRA...
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 сағат бұрын
चांगला निर्णय आहे
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 сағат бұрын
जराठी लोक गु खत आहेत महाराष्ट्र लतून गुजराथ ल नेत आहेत माराठीनो उठा वेगळा उभरा महाराष्ट्र मजबूत झाला पाहिजे आम्ही सगळे जात्ती धर्माचे लोक पाहिले मराठी आहोत नंतर मराठमोळी मली कुणबी पोहर सुतार कुंभार चांभार etc आहेत आमचा एकाच धर्म तो म्हणजे महाराष्ट्र धर्म.
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk Сағат бұрын
हा महाराष्ट्र आहे...... इथे फक्त उद्धव ठाकरे साहेबांचच चालणार ❤
@ramdasmane7630
@ramdasmane7630 Сағат бұрын
या विधान सभेला EVM ... खेळ करण्याची जबरदस्त हालचाली सुरु आहेत
@ashishl4081
@ashishl4081 3 сағат бұрын
किती करा हे महाराष्ट्र ahy गुजराती चे गुलाम नाही होणार बस election लावा
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 Сағат бұрын
तुम्ही कोणाला नारळ द्या कोणाला पाणी द्या मात्र महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ झालेला दिसेल
@tejaswagh6759
@tejaswagh6759 3 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@sachinchacha4089
@sachinchacha4089 3 сағат бұрын
फक्त ५०/६० जागांवर राहिलं भाजप
@jaykisan4128
@jaykisan4128 2 сағат бұрын
काहिहि केले तरि ३५ च्या वर जात नाहि
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates Сағат бұрын
या वर्षी भाजप गुजरात पॅटर्न राबवो की यूपी पॅटर्न राबवो.... महाराष्ट्र भाजपला महाराष्ट्र पॅटर्न दाखवून देईल.
@OPR00225
@OPR00225 34 минут бұрын
आमदार खूप शक्तिशाली आहेत आणि गुजरातसारख् नेतृत्वावर अवलंबून नाहीत जर त्यांनी तिकीट नाकारले तर पक्ष अनेक ठिकाणी NOTA खाली येऊ शकतो
@iindia18
@iindia18 Сағат бұрын
गुजरात पॅटर्नच्या विकासाच्या भूलथापा देऊन सत्तेत आले पण त्याच गुजरातमध्ये सगळ्यात मोठे घोटाळे उघडकीस आले... बांधलेले रस्ते व पुल कमी कालावधीतच कोसळले आहेत... त्यामुळे त्याला गुजरात पॅटर्न न म्हणता गुजराती अदानी नोकर बंटी आणि बबली यांचा महाघोटाळा म्हणावा लागेल... 😂😂😂
@bapusomwanshi8353
@bapusomwanshi8353 Сағат бұрын
बोलघेवडे चॅनेल वाल्यानो तुमच अनलीसीस लय टुकार असत राव.वरून तुमचे बोलणारे कार्यकर्तेही टोटल पोपट आहेत..एकदम वाचून दाखवतात..ही ताई तर एकदम बिन्डोक वाटतेय.😂
@swapnildharmal06
@swapnildharmal06 Сағат бұрын
येईल येईल एक दिवस तरी बोल भिडूचा अंदाज बरोबर येईल.. तोपर्यंत फेकते रहो.. 😂😂keep it up
@Hinduyogesh1122
@Hinduyogesh1122 2 сағат бұрын
कोयला घोटाळा,2 जी घोटाळा, Commonwealth ghotala आणि जातिवाद हे Congress जिंकुन आणतील
@ramakant6304
@ramakant6304 Сағат бұрын
कोण पडल कोण तडफडल आम्हाला काय करायचय जे निवडून येतील ते सरकार चालवतील जे जातील त्यांना आम्ही श्रध्दांजली वाहू.
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 23 минут бұрын
यांनी कितीही काहीही केलं तरी यांचा कार्यक्रम फिक्स होणार .भाजपाचा सुपडा साफ होणार 😡😡
@liladharpatil4484
@liladharpatil4484 17 минут бұрын
हिंदुत्व म्हणजे गुजराती बनियांचाच फायदा...
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 Сағат бұрын
उद्धव ठाकरे एक मेव नेता आहे.... जो bjp ला महाराष्ट्र मध्ये संपवणार ***
@navid......1112
@navid......1112 2 сағат бұрын
BJP la satta payeje tar gatkari la CM padi ghoshit karayela payje
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 25 минут бұрын
महाराष्ट्रात भाजपचा कोणताही पॅटर्न चालणार नाही, फक्त मराठा पॅटर्न चालनार एक मराठा लाख मराठा!
@sharad_wagh
@sharad_wagh 2 сағат бұрын
पक्षाने निष्ठावंत कायॅकतयला उमेदवारी द्यावी
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Сағат бұрын
BJP ला आता निष्ठावंतच घोडा लावणार!!! 😂😂😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 21 минут бұрын
कुटला पण पॅटर्न वापर करा बिजेपी शून्य होणार आहे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 48 минут бұрын
गुजरात पॅटर्न ड्रग पॅटर्न म्हणून पण प्रसिद्ध आहे
@sharad_wagh
@sharad_wagh 2 сағат бұрын
पक्षाने निष्ठावंत कायॅकतयला उमेदवारी द्यावी
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Сағат бұрын
काहीही केलं तरी उपयोग होणार nahi🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 Сағат бұрын
Bjp la potda yeh wali Maharashtra madhe Throw Gujarati out of Maharashtra
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 3 сағат бұрын
आघाडीचे ३० खासदार कुठंय??? शेट्ट भाद्रायला गेले काय जरांगेची.... तो पण गप झालाय.... मराठा आरक्षणाचं काय केलं??? कुठं आवाज उठवला??
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 3 сағат бұрын
जरांगे तुझ्या आईचा नवरा आहे वाटत .लय कळ लागायली पाटलांची😡
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 3 сағат бұрын
एकदम कडक
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 сағат бұрын
45+ गेलेत ना भाद्रायला गुजरातला
@GodlikeHighlights_1
@GodlikeHighlights_1 2 сағат бұрын
तुझ्या घरी आले जा्रांगे
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 53 минут бұрын
@@GodlikeHighlights_1 तुझ्या आईच्या नवरा च नाव मी घेतलंच नाही तुझ्या च घरी राहु दे निच
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 Сағат бұрын
येणार तर सरकार मा मनोज जरांगे पाटलांच एक मराठा कोटी मराठा❤❤❤❤
@Paithani_weavers
@Paithani_weavers Сағат бұрын
Pankha baba laddu Mutya video plz
@ShaileshPawar-q3m
@ShaileshPawar-q3m 51 минут бұрын
काय बोलता ?फडणवीस यांना नारळ देणार ,
@SanjayKarhale-f5b
@SanjayKarhale-f5b Сағат бұрын
भाजपाने कोणालाही ऊभे करा सुपडासाफ
@AmarJedhe-uz2gi
@AmarJedhe-uz2gi 58 минут бұрын
1nos standing sagle haklun dya.
@BalajiWagh-w1w
@BalajiWagh-w1w 2 сағат бұрын
Shardad Pawar jatiwaad perun yenaar
@dipakwaghchaure5252
@dipakwaghchaure5252 34 минут бұрын
Nashik madhe tr hoil cha
@akankshatutorials7381
@akankshatutorials7381 31 минут бұрын
महाविकास आघाडी❤
@vaibhavpodjale1202
@vaibhavpodjale1202 Сағат бұрын
Ky pan kara yet naste bjp
@ravsahebrajure1190
@ravsahebrajure1190 3 сағат бұрын
पाटनला.सहमत.आहोत
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 Сағат бұрын
Throw BJP Modi Out of Maharashtra
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 2 сағат бұрын
भारत देशाचे छत्रपती माननीय श्री अमित शहा 🚩🚩🚩
@swarahobbysandparisactivit5030
@swarahobbysandparisactivit5030 Сағат бұрын
छत्रपती पदवी फक्त शिवाजी महाराजांचे वंशज वापरू शकतात.
@prathameshbhople7401
@prathameshbhople7401 2 сағат бұрын
Only bjp
@पटलतरघ्या-ट3ग
@पटलतरघ्या-ट3ग Сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र पॅटर्न महाराष्ट्रावर प्रेम करणारे कधीच bjp ले मत देणार नाही
@पटलतरघ्या-ट3ग
@पटलतरघ्या-ट3ग 2 сағат бұрын
गुजरात पॅटर्न गेला उडत आता तर येणाऱ्या जागा पण येणार नाही💯
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 2 сағат бұрын
आता फक्त पाटील
@Rjsuyash
@Rjsuyash 2 сағат бұрын
Bol bhidu he Congress wale aahe ka karan new fkt BJP var bnvtay
@Shlok-yu2yv
@Shlok-yu2yv Сағат бұрын
कितीही आई घाला p
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 27 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 10 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,5 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 27 МЛН