मिटकारी तुम्ही खरच बाबासाहेबांचे अनुयाई आसाल तर अमित शाह चा राजीनामा घेउन दाखवा
@RNGCover9 сағат бұрын
अमित शाह ला श्रद्धांजली 💐
@santoshsalvi19894 күн бұрын
🎉जे b j p चा पोठात होते ते ओठात आले 101 टक्का
@venkatshirule38844 күн бұрын
काय म्हणाले अमित जी पूर्ण ऐक video🙏उगाच काँग्रेस वाली बात नको बोलू
@manthangajbhiye1934 күн бұрын
@@venkatshirule3884 nigh re tula modi la chatnya peksha kahi yet nahi kahi pan jhala tari modi nehmich khara ahe ...
@AS_Creations-x8d4 күн бұрын
काय आले ओठावर ते तरी सांग भाऊ
@gorakshbaviskar46173 күн бұрын
अरे तो स्वतःच तडी पा र तो अमित शहा काय दुसऱ्यांना शिकवेल
@Urmila_9704 күн бұрын
आधीची कांग्रेस आणि आताची कांग्रेस यात खुप्प फरक पडलाय हे समजून घ्या
@sangharshavcharmh374 күн бұрын
आधीच्या काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर खटकत होते. आणि आत्ताच्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकर खटकत आहेत.
@Urmila_9704 күн бұрын
@sangharshavcharmh37 प्रकाश आंबेडकर च कहिच अस्तित्व नाही फक्त नाव। आंबेडकर आहे त्याच बस
@nik_bagde4 күн бұрын
@@Urmila_970बाबासाहेबांच्या वेळेसही काँग्रेस आणि RSS असेच म्हणत होते.
@Urmila_9703 күн бұрын
@@nik_bagde हो ना पन हा देवेंद्र नरेंद्र आणि चाणक्य शाह खुप् नीच आहेत
@nik_bagde3 күн бұрын
@@Urmila_970 हो काँग्रेस आणि भाजप दोन्ही नालायक आहेच. एक पुढून वार करतो तर एक लपून मागून.
@BhimArmy-im7pl4 күн бұрын
अमित शहा माफी माग 😡😡😡
@B.Anant.V294 күн бұрын
होय स्वर्ग म्हणजे आम्हासाठी शौचालय आहे. ज्याला तेथे जायचे त्यांनी जावे ...आम्हसाठी ऍड.बी.आर.आंबेडकर हेच देव ... त्यांचे विचार हेच आमचे स्वर्ग ठिकाण..
@rahulmane97374 күн бұрын
मला आज पहिल्या सारखे भीम सैनिक वाटले रोख ठोक जय भीम
@amitabhbachchan27274 күн бұрын
स्वर्ग म्हणजे शौचालय। 😅😅😅😅
@Sunil.jadhav-l5p4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Hacker_3021.4 күн бұрын
After the death then you realize what is toilet
@krishnapandit42844 күн бұрын
केंद्रीय मंत्री त्याचा निषेध
@chintamansalve-ce2zx3 күн бұрын
अजित दादा व छञपती शिवराय,फुले शाहु आंबेडकरयांच्या विचारांचे अहोत असे म्हणवणारे यांनी शहा ची राजी नाम्यांची मांगणी करा भाजपची साथ सोडा तर तुम्ही संविधान रक्षक व्हाल?
@SantoshShinde-g8w4 күн бұрын
बरोबर भारत देशाचे राष्ट्रपति काय झोपा काढतात का कारवाई का करत नाही आदीवासी महिला लाभ घेतात असे दिसुन येते
@mr.pratiksomwanshi38174 күн бұрын
AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩
@bapusahebpagare34844 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍
@NameNotGiven28574 күн бұрын
मंदबुद्धी मितकरी अमित शाह काय बोलले ऐकल काय आधी.
@pirshinde4 күн бұрын
Ghanta bajane Jana mukh Putra kaise ho zutee chaddi pahan ke baap ko bhula kya 😮
@stopinhumanity4 күн бұрын
सांग ना चौकात येऊन 😂😂
@shrikantwaghmare-k4hКүн бұрын
मिटकरी साहेब तुम्ही कुठल्याही पक्षाचा असो पण काल अमित शहाजी वक्तव्य केलं पार्लमेंट मध्ये ते आम्हाला योग्य नाही आम्ही अशा लोकांना गिणत नाही
@MaheshSalave-u2n4 күн бұрын
मिटकरी जी तुम्ही जे बोलतात ते अगदी सत्य आहे
@bapusahebpagare34844 күн бұрын
🙏🙏🙏🙏👍👍
@rajendragajbe90964 күн бұрын
समाज प्रबोधनाऐवजी चाटुगिरी करणे सुरू झाले आहे.
@Tanaji2604 күн бұрын
बरोबर
@SantoshJumade4 күн бұрын
अमोल भाऊ मिटकरी सर्वप्रथम तुमचा धन्यवाद तुम्ही शहाचा निषेध केल्याबद्दल दुसरी गोष्ट काँग्रेसची जळतं घर आहे पण वीट पक्ष दगड मऊ म्हणून भाजप पक्षाचा काँग्रेस बरं
@sandipmandlik53174 күн бұрын
मितकरी सगळं भाषण ऐका.चांगलं होईल.
@baluahire-pn2zgКүн бұрын
बीजेपी आणि कांग्रेस ला बाबासाहेब बद्धल चांगली भावना नाही पण लक्षात ठेवा बाबासाहेब यांच्या संविधानावर देश चालतो
@HushenShaikh-c3h4 күн бұрын
Jay Bheem
@ShivajiJadhav-zp1sg4 күн бұрын
Saying Jay is haraam
@ashokraibagkar78934 күн бұрын
अमित शहाणे फोटो लावला आहे का.
@ranji1862 күн бұрын
अमोल मिटकरी इतिहास सांगतो बाबासाहेबांचे उपकार विसरतो व त्यांच्या विरोधकांना suport करतो त्याच future बरबाद होते हे लक्ष्यात ठेवा
@JakirShikh-qj1kp3 күн бұрын
साहेब तुम्ही मागाणा शाह यांचा राजीनामा.
@GautamSonawale-zi9ce3 күн бұрын
अहो मित्करी तुम्ही इथून पुढे शाहू फुलें आंबेडकरांचे नाव घेऊ नका तुम्ही अमित शहा भाजपा इत्यादी जप करीत बसा.
@ganeshgaikwad50094 күн бұрын
Aaj mala पूर्ण विश्वास आला आहे की तुम्ही आज पण बाबासाहेबांचे विचार तुमच्यात जिवंत आहे असे समजते
@vasudevsakhare17776 сағат бұрын
मिटकरीजी काँग्रेसवर बोलण्यापेक्षा अमितशहांच्या वक्तव्य योग्य नाही असं सांगून त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्यानी राजीनामा द्यावा हे सांगावे
@kiranshinde272817 сағат бұрын
Very very nice dada jay bhim jay savidhan ki
@gautamgharde31783 күн бұрын
शब्बाश मिटकरी साहेब घरचे आहार सरकारला दिला
@vinodmandwe51824 күн бұрын
काय करायच नाही आम्हाला काँग्रेस च्या राजकारणाचे आणि काहीच गरज नाही काँग्रेस ने बाबासाहेबासोबत काय केले त्याचे कारण आंबेडकरवादी अभ्यासू आणि विवेक बुद्धिमत्ता असणारे आहे त्यांना माहित आहे नेहमी तेच तुमचा तोंडून ऐकण्यात कोणतीही गरजेचं नाही पण याचा अर्थ असा नाही कि तुम्ही केलेला अपमान स्वीकारावं आणि गप बसावं बाबासाहेब यांचे नाव घेऊन जगताना स्वर्ग मिळत असेल तर तेच आमचे देव आणि दैवत आहे
@DhammapalSir4 күн бұрын
एकदम बरोबर आहे अमोल मिटकरी जी
@kishoreborse5942Сағат бұрын
वा रे वा मिटकरी तुमच्या बोलण्यात काही ही तथ्य नाही तुम्ही स्पष्टपणे या गोषटीला विरोध करणेअसे स्पष्ट पणे ठामपणे सांगायला हवे.
@akshaykamble73874 күн бұрын
अगदी बरोबर mitkari साहेब
@shesheraobhadre3700Күн бұрын
Amol mitakri sir yes❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rameshgopnarayan79414 күн бұрын
मिटकरी ला आम्ही खुप आवर्जून ऐकत होतो तो जोश आता त्यांच्या बोलण्यात राहीला नाही त्यामुळे त्यामुळे त्यांना चॅनल वाल्यांनी न दाखवलेल बरं.
@arvindhatkar19603 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻 जाहीर निषेध मनुवादी सरकारचा.. 😡😡
@RajkumarMare-mh5wf4 күн бұрын
👌👌👌बरोबर मिटकरी काँग्रेस नेते लवकर लावा देवाऱ्यात फोटो बाबासाहेब चा
@bapusahebpagare34844 күн бұрын
👍👍👍👍👍
@DilipPatil-lw9cp2 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त शिवराय
@jagdishmane6735Күн бұрын
मिटकरी, भाजप मध्ये नसतात तर निश्चितच आपली भाषा वेगळी असती. अमीत शहाला नागडे केले असते. पूर्वीची धमक दाखवा.
@dilipbhaskar83522 күн бұрын
मिटकरी सर तुमच्या विचाराशी गद्दारी करु नका तुम्ही विचारवंत आहेत जय भीम
@kerappasurve24824 күн бұрын
अशा गोष्टी लहानपणापासून ऐकत आलोय मीटकरी तुमची भाषा बदलली राजकीय वाटते
@SanjayAvasarmol2 күн бұрын
Amol mitkari saheb vichar best
@shashivite78662 күн бұрын
अमोल मिटकरी tumi राजीनामा द्या
@PoonamBansode-g7f3 күн бұрын
अहो मिटकरी साहेब दिल्लीच्या संसद भवन परिसरातील बाबासाहेबांचा पुतळा यांनी हटवला, तो आधी होता तिथे पुन्हा स्थापित करायला सांगा, आहे का हिंमत! काँग्रेसचे काय करायचे ते जनता ठरवेल.
@vishalrameshtulave9332 күн бұрын
सही अमोलदादा ...👍
@bapumore55332 күн бұрын
सरकार मधून बाहेर पडा 😂😂
@rahulshorts2864 күн бұрын
खरे बोले सर 👍
@Anil-f3f4 сағат бұрын
गोळी देऊ नका मिटकरी ...तुम्ही पण बाबासाहेबांच नाव घेऊनच इथपर्यंत आलाय .अमित शहाचा राजीनामा मागण टाळून तुम्ही काय दाखवताय ते येतंय लक्षात .....
@siddhodhankamble50824 күн бұрын
Ekdum barobar
@vidnyannarwade21893 күн бұрын
काँग्रेस जळत घर आहे असं dr Ambedkar म्हणाले असतील, त्याच काँगेस मध्ये आपणं आहात. माफी किंवा राजीनामा मागा ना मग अमित शहा यांचा आहे का हिंमत तुमची va अजित पवार ची
@kisanpanchmukh47102 күн бұрын
डाॅ बाबासाहेबांचा अपमान करण्याचे धाडस झालेच कसे, यावर निषेद करणे, माफी माघायला लावणे पर्याप्त नाही. उचीत कार्यवाही होने आवश्यक आहे, टाच तुडवून दाढी धरण्यात काय अर्थ? 👎
@vijaysapkale56543 күн бұрын
आजच्या दिवसाचां विचार करा चातुटिकरा करू नका खरा बोला
@VasantraoMokde4 күн бұрын
म्हणजेच अम़ोल मिटकरी राजकारण नाही करित का त्यानी तडिपारचा निषेध केव्हा केला फक्त तडीपारणी बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी जे विधान केले ते बरोबर नाही ऐव्हढच म्हटल आहे ते सध्या महायुतीत सत्तेत आहे तेव्हा ते निषैध कसा करणार आणि त्यांचै पक्षाचे पक्षप्रमुख त्यांनी तरी कुठे आपली प्रतिक्रिया दिली 👍💯
@dharmarajnagrale7671Күн бұрын
काँग्रेस ला पुळका न्हवता म्हणूनBjp नेत्यांनी काहीपण. बोलावे का ?
@jagadishfirke32814 күн бұрын
निषेध सगळेच करतील.पण तुम्ही राजकारण थांबवा .
@rajukamble28204 күн бұрын
Ek no speech sir
@gokuldesai6969Күн бұрын
मिटकरी साहेब ,कमी बोलायला शिका. तुम्ही राजकारणात अपघाताने आले आहात. तुमचा राजकारणातला अनुभव कमी आहे.
@Indrpalbansod3 күн бұрын
आज पहा हो अमोल भाऊ तुमच काऊन दुखते
@mukundpawar20284 күн бұрын
अमित साहेब सविधान साठी ठोक भुमिका घ्या....
@chandusharma32284 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो लावला आहे आम्ही❤
@khushalwanjari88193 күн бұрын
अमोल मीटकरी तुमालाही आठवले सारखी पदासाठी चाटाची सवय झाली
@babanraopawar-dw1sk4 күн бұрын
आताच बोल घातली😢😢😢 शेप्पुट
@pirshinde4 күн бұрын
Ghanta bajane Jana mukh Putra mut pine vala apne bacche ko gulam hone se bachao pakhadi logo ko bhej Dena border pe zut bolate hai sale uresian bramhan Dhoka 😮 Jai bhim savidhan namo Buddha
@amaryadav-rf7fe4 күн бұрын
कृपया भाषण पूर्ण नीट ऐकावे फक्त राजकारण चालू आहे
@dadabhaudeore85372 күн бұрын
कॉंग्रेस जरी जळत घर होत पण त्यांनी बाबासाहेबांना संविधान लिहीण्याची संधी दिली.आणि घटनेचे शिल्पकार बनवल.हे विसरु नका
@dmbansode47923 күн бұрын
वारे शेर...
@vandanadhiwar8793 күн бұрын
अमित शहाणी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्व रत्न आहे ते बापाचे बाप आहे ते आमच्यासाठी देवच आहेत जय भीम जय संविधान
@dhanrajghorsade39334 күн бұрын
अहो mitkari..माफी मागा म्हणा मग शहांना
@gurusconstruction36274 күн бұрын
जयभीम साहेब ❤
@indranathmante66444 күн бұрын
मिटकरी पहिले अमित शहा यांचे स्टेटम ऐका
@KeshavKamble-er5ff3 күн бұрын
मग मिटकरी साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल जे अमित शाह यांनी केलेले वक्तव्य याचा निषेध करणे चुकीचे आहे का.
@VaishnaviSonawane-sl4tb3 күн бұрын
@ मुद्दाचे बोला @ मिटकरी साहेब.. कोंग्रेसनी काय केले काय नाही हे बोलु नका... अमित शहा बोललेत ते बरोबर आहे का नाही हे बोला....
@artcraft542Күн бұрын
आंबेडकर चा फोटो bjp च्या आणि rrs च्या लोकांना ही सांगा की देव्हाऱ्यात फोटो लावायला.
@eknathtayade90192 күн бұрын
अरे अमोल दादा ,अमित शहा चे राजीनामा ची मांग कर न.
@bhaskarsangolkar23203 күн бұрын
त्या वेळेस त्या परिस्थितीत बाबासाहेबांनी कांग्रेस ला जळत घर म्हटले होते आणि आता हया जुन्या काळातील गोष्टी आताच्या परिस्थिती मध्ये उकरुन काढणे म्हणजे तुमच्या तला कावेबाज पणा लवण्यासाठी दुसऱ्या कडे बोट दाखवने मिटकरी जी तुम्हाला पण राज कारण समजले दिसत पण आम्ही सुध्दा तुम्हाला समजलो आणि आओळखलो सुध्दा
@SanjayNirbhavane-ls1stКүн бұрын
मिटकरी हा अजीत पवार च पोपटराव आहे काॅगेस सोडून बोल शहा बद्दल निषेध व्यक्त करुन दाखव
@yashjadhav91324 күн бұрын
मिटकर्णी साहेब आत्ता तुम्ही तिथेच आहेत ज्या ठिकाणाचा तुम्ही खूप तिरस्कार करायचात आणि आत्ता सीट साठी मस्त सॉफ्ट कॉर्नर घेताय असुद्या ह्या आगोदर आपण आपल्या भाषणात काय काय भाषण केलंय जरा आठवण करा एवढा bjp साठी सॉफ्ट कॉरनर great आहात तुम्ही
@rammore42743 күн бұрын
मितकरी करी साहेब तुम्ही समर्थक आहात का अमित शहा चे हे सांगा
@ashokchatur83262 күн бұрын
अमोल तू आता टिळेकरी झालाय , तुझी विचारसरणी आता पूर्वी प्रमाणे राहिलेली नाही.
@yansujan32953 күн бұрын
Good.sir.
@baliramgaikwad46493 күн бұрын
Right
@mohansabale97823 сағат бұрын
तुझे म्हणणे काय ते सांग इतर बोलू नको हे शहा असेच खडे टाकून संविधान वर घाला घालणार हे नक्की मिटकरी आपण सुद्धा आंदोलन करायला पाहिजे
@IdjfJxcn3 күн бұрын
खरा वाघ आमोल
@vinaysurwase31813 күн бұрын
जय भीम
@DattaDhavale-hw6bq4 күн бұрын
मिटकरी शुद्धीवर या
@SamadhanSonkamble-f5gКүн бұрын
अमित शाह,ना राजिनामा,देवा
@Subodhwankhada4 күн бұрын
एक नं
@89566966934 күн бұрын
Tumhi समर्थन नहीं करत हेच पण हेच अमित शाहा ला का बोलला नाही या वक्तव बद्दाल माफी मागा 😡😡😡
आपण म्हणता काँग्रेसवाल्याच्या इथं बाबासाहेबांच्या फोटो देवारा मध्ये आहेत काय मिटकरी ची तुमच्या राष्ट्रवादीच्या किती नेत्याच्या घरी दिवाळीत बाबासाहेबांची फोटो आहे ते सुद्धा ट्विट करून आम्हाला पाठवा आपण जरी शाहू फुले बाबासाहेब सांगत असले तरी आता आपण धन धर्मनिरपेक्षतेचे दुपटा घालून मनुवादी सोबत राहता हे कितपत योग्य आहे तुमच्यात हिंमत असेल तर तडीपार अमित शहा यांचा राजीनामा मागण्याची हिंमत दाखवा काँग्रेस विषयी बोलण्याची आपली लायकी नाही घटना समितीवर पाठवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले त्यामुळे बाबासाहेबांनी अम्मा बहुजनांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले हिंदू महासभा व आरएसएस ही बीजेपी ची पिला वाट असून बाबासाहेबांना त्याही काळात विरोध करत होती आणि त्यांचा गोवळकर गुरुजी यांचे विचार आपल्याला मालूम आहेत म्हणून तुम्ही फक्त मनु वाद्याची दलाली करू शकता जय भीम जय मूलनिवासी गर्व से कहो हम भारतीय🎉🎉🎉
@s.p.97354 күн бұрын
अमित शहा काय चुकीचे बोलले ? नीट ऐकले का ?
@sbg68083 күн бұрын
Ok😊
@RajeshGaikwad-bc9yl4 күн бұрын
Amit shaha chya mhannya nusar kharach swarg asel tar tumhi tithe jau naka karan Dr.Ambedkar tumhala tithe sudha jagu dennar nahit tumhi Narkat ja....💙♥️💙
@SantoshShinde-g8w4 күн бұрын
लाज वाटली पाहजे भाजपा सरकार सोबत महायुती सरकार मंधे आपण राजकीय लाभ घेतात
@pramodsonawane5843 күн бұрын
Ban EVM ban amit
@CD-wn9gx3 күн бұрын
मिटकरी साहेब गप्पा मारणे बंद करा. तुम्ही BJP सोबत सत्तेत बसणार आणि इकडे ज्ञान पाजाळत आहा 😡
@Amitkumar5454amКүн бұрын
काँग्रेस आणि भाजप दोघं पक्ष हद्दपार केले पाहिजे...
@sandipkamble20114 күн бұрын
मिटकरी साहेब काँग्रेस च सांगू नका बीजेपी सोबत गेल्यावर चोपड्या गोष्टी करा लागतात