बाबासाहेब आंबेडकर पडले किंवा आले यांच्या शी तुम्हाला काय फरक पडणार साहेब. पण ती आमची अस्मिता आहे आम्हाला राग येतो
@anantraopatil271513 сағат бұрын
नेता रातों-रात पक्ष बदलून सत्तेत सहभागी होऊ शकतो मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक, व आर्थिक क्रांती रातोरात होत नसते..
@championcorner844921 сағат бұрын
लोकशाही मध्ये उमेदवार उभे राहतात . कोणीतरी एक जिंकतो , कोणी पडतो. त्यामुळे कोणी लहान कोणी मोठे होत नाही.
@HistorywithSonu6 сағат бұрын
काशिरामसाहेबांनी सांगितलं आहे की बंगाल मधून चांडाळ समाजाने बाबासाहेबांना निवडून दिलं आणि विरोधात सुभाष बोस चे सख्खे भाऊ निवडणुकीत उभे होते. काँग्रेसची विचारधारा वेगळी, आंबेडकरी विचारधारा वेगळी..!!!
@abcstarvlog6 сағат бұрын
ज्ञानेश वाकुडकर ला सगळ समझते असं नाही.
@rampahurkar64455 сағат бұрын
वारे हुशारचंद 👁️
@rameshnirkhede78621 сағат бұрын
Navin lokanna Congress ne sandhi dyvi. Babasaheba na konihit visru shakat nahi 😢😢
@rdtayade98504 минут бұрын
जातीयवादामुळे बाबासाहेब पडले...
@HistorywithSonu6 сағат бұрын
वाकुडकरजी बुद्धालापण वर्णव्यवस्था मानणारे गांधी बनवायला निघाले..!!
@amolbhagat56Сағат бұрын
काँग्रेस भक्त
@mangalkamble645410 сағат бұрын
Dyanesh wakudkar saheb he sanga ki, vidarbhat kunbi (maràtha) jatichi sankhya jast astana rss chi vicharsarni jopasnarya bjp sobat ka jatat?, tumhi suddha kunbi samajache ahat. Congres maddhe suddha rss vicharache lok ahet he nakarata yet nahi. Ya deshat dharmnirpekshata sodun hindutvacha udo udo karatat te sarva
@rameshmanwar812921 сағат бұрын
राऊत खर बोलतात . तुम्ही फक्त विरोधात बोला . मुळव्याधी कुठले .