अगदी बरोबर मानव साहेब. न्यायालयच भाजपच्या खिशात आहे.....
@chandrakanttarte30487 күн бұрын
Correctly, 101%.
@avinashyamgar39477 күн бұрын
जर सर न्यायाधीश चाटुकार दलाल असतील तर न्याय कसा मिळेल
@rajendrakamble2247 күн бұрын
कठीण आहे या देशाचे. न्याय कुठे मिळणार.
@arti54447 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏 जनतेसमोर सत्य मांडले त्याबद्दल
@praveenramteke37025 күн бұрын
Shyam manav sir fearles Talking salute your stand
@vijaybhosale95007 күн бұрын
ही परिस्थिती आता केवळ जनताच बदलू शकते.
@aksket20007 күн бұрын
कोर्टाने स्वतः या पुस्तकाची दखल घेऊन अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचे आदेश द्यायला पाहिजेत.
@sagarghatge67047 күн бұрын
@@aksket2000 आदेश देणारेच देवेंद्र फडणवीस, मोदी व शहा आहेत. स्वतःच्याच चौकशीचे आदेश ते का देतील? आणि दिलेच तरी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा फडणवीसच देणार. चौकशीचा अहवाल सुद्धा फडणवीसच देणार. एखादे प्रकरण कुठून कुठे व कसे न्यायचे हे सुद्धा फडणवीसच ठरवतात😂😂😂😂
@umeshnaik22927 күн бұрын
काय खेचणार कोर्ट पण त्यांचीच
@ajitkadam11197 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर, दोन्ही बाजू उत्तम प्रकारे सांगितले
@rumkhanpathan21857 күн бұрын
खूप चांगलं विश्लेषन!
@mahadevtat30957 күн бұрын
कोर्टात जाऊन तरी काय उपयोग खरा न्याय मिळणार नसेल तर 👍
@eknathkale4837 күн бұрын
Correct
@vijaydeshpande95067 күн бұрын
कोर्टात कधीच न्याय मिळणार नाही
@swamivasudevanandmaharajsw1217 күн бұрын
कोर्टांनी आपली न्यायव्यवस्था विकलेली आहे काय?
@ajaykamble96157 күн бұрын
सर्व यंत्रणा मॅनेज झालेल्या आहेतः
@PURUSHOTTAMSONAR-s4t7 күн бұрын
भाजप हटाव देश बचाव.
@gpdhakane90407 күн бұрын
मानव साहेब धन्यवाद ! जनते समोर बेधडक सत्य मांडले .
@sudhakarbhad62467 күн бұрын
Manav saheb bedhadak✅
@BabaInamdar-zg2rp6 күн бұрын
कोर्टात निकाल लागेल का ? आणि तो योग्य आहे का ? सुप्रीम कोर्टा मूळे महाराष्ट्र अडीच वर्षे बेकायदेशीर सरकार राज्य करीत आहे.
@DineshBhatawdekar7 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@rajendrakumarranaware1737 күн бұрын
वस्तुनिष्ठ विवेचन
@emkay52847 күн бұрын
हे अगदी खरे आहे एवढं कुटील कारस्थानी आणि क्रूर माणूस राजकारणात अमित शाह नंतर किंवा equal footing वर 2 कोणी नसेलं.
@mujeebdeshmukh66537 күн бұрын
जनतेच्या कोर्टात खेचलं ना।दुसरे कोर्ट आता न्यायासाठी जाण्यासारखे राहिलेत का
@babannikam65747 күн бұрын
न्यायाची नाही शास्वती तेंव्हा देशाची होतेय अधोगती
@kawaduthool28607 күн бұрын
Our talking is right sir.great sir.fadn 20 is nalayak man.
@nirupamaborkar62187 күн бұрын
🙏🙏🙏
@ashokshah63057 күн бұрын
Manav sir sallute
@kishornaik6237 күн бұрын
भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ.
@harrishvenkateshgowda72707 күн бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@sharadchoudhari32326 күн бұрын
न्याय व्यवस्थे बदल काही नाही बोललो तर अशिक्षीत लोकांना पण समजते की सरकारी केस साठी पण अडीच वर्षे झाली तरी निकाल देऊ शकत नाही .
@sopanpatil68957 күн бұрын
MH. MVA. JANATA. IS WITH SHYAM MANAV. ASIM SARODE
@satvisibel7 күн бұрын
लोकांना काहिच देणघेण नहीं यात🤫 फक्त 🌷🤚गुतवुन ठेतात आरक्षणाबद्दल भुमिका स्पष्ट का केली नाही यांनी
@chandrakanttarte30487 күн бұрын
No ⚖ Justice only adjoining case's, politicians are preserving Judges. *
@vijaykumardeshmukh89697 күн бұрын
न्यायाधीश सत्ताधारी लोकांना घाबरतात कारण जज लोया यांचे उदाहरण समोर दिसत आहे. संपूर्ण न्यायव्यवस्था पांगळी झाली आहे मग न्यायालयात जाऊन न्याय मिळेल काय.
@MrChandrakant267 күн бұрын
प्रश्न केल्यावर माझ्याही मुखातून फार चांगला प्रश्न केला हे बोलण्याचे उद्देश असे की कोर्ट न्यायाधीश वर एक अंध ही विश्वास नाही तो आव आणतो काहीतरी केल्याचे फक्तं आव आणतो निर्णय नसतो हे गुपित षडयंत्र असतो जसे उद्धव शिवसेना विषयी गद्दार सरकार असंविधानिक आहे असे न्यायाधीश बोलले ही आव कसा बघा करण निर्णय देण्यास भाजपच्या अध्यक्ष जवळ सुपूर्त केले म्हणजे न्याय मिळणार नाही अशी खेळी केली. दुसर असे की मणिपुर विषयी ह्या मोडी शहा ला बोलले की तुम्ही काही करत नसेल आम्हाला उतरावे लागेल पण त्यानंतर ही बलात्कार अत्याचार जाळपोळ होत होती न्यायाधीश उतरलाच नाही.
@m_ggamer86317 күн бұрын
साहेब भष्टचार पैसे फेको तमाशा देखौ. 😂🎉मानव सर ही समाजात लागलेली किटक यांना... सत्ता चुकीचे....
@deepakshirke2427 күн бұрын
Court manag aahe... अर्णब Gosswami करता court ratri बरा vajta ughadle.... Parantu constitution cha gambhir varshe chandrchud nirnay देत nahi हा gambhir गुन्हा nahi कां... Sagle bar sagale वकील षंड zalele aahet prashna astatanna adich varshe
@ravigawande32745 күн бұрын
Deshmukh tumche
@satvisibel7 күн бұрын
धिरेद्र शास्त्री अंतर यामी झाले वाटत हे पण😂
@marotraojunghare73667 күн бұрын
पुस्तक कूटे midu shaknar
@rajeshraut11497 күн бұрын
फार भयंकर आहे... हे सगळे..
@shankarbilolikar61477 күн бұрын
सद्बुद्धी येवो
@MrHausi7 күн бұрын
Bjp aali na aaplya maharashtra chi vaat lagel he 100%...justice loya la kase marle gele ???ashi dhamki dhili jate
@PradipDeshmukh-y6f7 күн бұрын
mvk
@deepakshirke2427 күн бұрын
Most corrupted Chandracude
@satvisibel7 күн бұрын
हे राहु द्या! समाजीक न्याय हक्क अधिकाराच्या लढ्यात तूम्ही कुठेच नसतात 🤐 मात्र मविच्या प्रचारत🌷/🤚 रंगवण्यात व्यस्त! जनतेला 🦉समजता का?