आत्ताची ब्रेकिंग न्यूज अजित दादा पवार आणि रूपाली चाकणकर यांचा फार्म हाऊस वरती झंजावती दौरा.
@VitthalDandade-yi4kv5 ай бұрын
धरणविर😂😂
@hbk53025 ай бұрын
महाराष्ट्रात आज "जातीपुढे हिंदूत्व" हारले 😥😥
@Aditya-pq1dr5 ай бұрын
Ajit disat nahi
@aniketshinde67675 ай бұрын
अजित पवार ह्याला पाडेल त्याला पाडेल म्हणतात,त्यांना त्यांचा मुलगा ,बायको निवडून आणता आली नाही त्यांनी काय बोलावे असे ,आणि इतक्या दिवस तुम्ही चॅलेंज करत होता कारण तुमच्या सोबत पवार साहेब होते
@rajendranalage18685 ай бұрын
अजीत पवार स्वताला लहान मुलगा समजतोआणी काही पण बोलतो
@yashwantpatil98285 ай бұрын
"Kakane nustha hath ky kadlay" dadagirichi puri wat lavliyre......
@pravinsonule29345 ай бұрын
आजीत दादा हा मा शरद पवार साहेबानमुळ होता आता आजीत संपला हे निचित असला मौदिला दिलीत हलवल आणी आजीत किस झाड कि पती मौदी खुची वाचवाय भ्यायलाय आणि आजीत काय आहे😂
@madhukarjadhav.5 ай бұрын
कालवेलेनुसार अजित पवारांचे काकाबरोबर असताना जो पक्षामधे असणारा रुबाब ,अहंकार अहंभाव राजकीय मूल्य संपणारच.
@user-RanjitGawade5 ай бұрын
कोल्हे साहेब आम्ही मत तुम्हाला बघून नाही दिलं जाणता राजा शरद पवारांना बघून दिलं आहे त्यामुळे त्यांच्या नावाला जागा आणि आता तरी काम करा कारण सगळ्यात जास्त लिड माझ्या खेड तालुक्याच आहे आणि खेड तालुका ज्याला वर नेतो त्याला खाली सुद्धा आणतो लक्षात आणि काळजिपुर्वक ठेवा हीच विनंती
@madhukargangavane59325 ай бұрын
अजित पवार नेहमीच असे बोलतो पण स्वतःच्या पोराला ,बायकोला पाडलच .उगाच दादा म्हणता त्याला
@जयश्रीराम-ध9थ5 ай бұрын
निष्ठेचा विजय
@SagarBhagat-c2s5 ай бұрын
अजित दडत च काय राहील
@sanjayshah83165 ай бұрын
2019 la swatachya mulala nivdun anta nahi aale aata 2024 la swatachya baykola pun nivdun anta ale nahi asa ha correct karyakram karnara dada
@pradippardhe41935 ай бұрын
कसे आले बघाच एकदा दादा ठासून आलेत नीट डोळे भरून बघा