सर प्रत्येक मतदारसंघात जाऊन असंच भाषण करावं अशी विनंती❤
@namdevpatil7527Сағат бұрын
खूप छान आहे शरद पवार साहेबांच्या बद्दल केलेल्या छान छान वक्तव्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक🎉🎉🎉🎉🎉
@dewidasgaikwad5599Сағат бұрын
खमका आवाज.. मुद्देसूद भाषण.. याला विधान सभेत पाठवा साहेब
@balkrushnakadam155251 минут бұрын
महाराष्ट्र माझा
@shravanrathod3451Сағат бұрын
दादा तुम्ही कुठल्या पक्षात नाही तरीपण तुम्ही लोकांना एकत्र आणून महाराष्ट्र माझा वाचायचं आहे दादा साहेब साहेब तुम्हाला जय हरी दादा साहेब
@nagnathnavgire1487Сағат бұрын
एकच नंबर दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
@hemantshinde178947 минут бұрын
साहेबांनी वेळीच योग्य लागवड सुरू केलीय . भविष्यकाळाची गरज आहे. ❤ & 🎉
@bhimraopawar483750 минут бұрын
आज खरंच अशा निर्भिड, अभ्यासु तरुणांची महाराष्ट्राला गरज आहे....जिंकलस भावा
@madanshelar7685Сағат бұрын
महाराष्ट्रात अजून शिवाजी महाराज यांच्या रक्तातील तरुण आहेत BJP कितीही वाईट प्रयत्न करु देत आमचा तुळजाभवानी चा आशिर्वाद आहे
@dilipghule4239Сағат бұрын
शरद पवार साहेबाना किती चांगला वक्ता मिळाला आहे साहेब ह्या मुलाला जपा मोठी खान आहे खरंच अभ्यासू मुलगा आहे त्याच्या पाठीवर हात ठेवा
@shakilpatvekar1490Сағат бұрын
आपल्या सारखी लोक राजकारणात येणे खूप महत्वाचे आहे
@mahadevkale9416Сағат бұрын
खुपच छान, उत्तम, सुरेख, सुंदर, अप्रतिम. फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि महा विकास आघाडी जय हो जय महाराष्ट्र.
@balasahebsatpute5039Сағат бұрын
ज्या पवार साहेब यांनी 71000 हजार कोटी ची कर्ज माफी कृषिमंत्री असताना केली त्यांचे उपकार महाराष्ट्र तील जनतेने विसरू नये आणि विशेष म्हणजे जो पर्यंत पवार साहेब जिवंत आहेत तोपर्यंत शेतकरी जिवंत आहे
@panditulape389059 минут бұрын
GREAT
@sachinkamble3837Сағат бұрын
वा!!!! भरपूर दिवसांनी एक खतरनाक भाषण ऐकलं. क्या बात है.
@satishghorpade9297Сағат бұрын
श्रीयुत साहिल देशमुख साहेब, अभिनंदन या राज्याला व देशाला आपल्यासारख्या युवा तरुणाची महाराष्ट्राची अस्मिता राखण्या कामी प्रसार करने कामी आपले केलेले भाषण अप्रतिम आहे, धन्यवाद अभिनंदन. ज्येष्ठ नागरिक ❤❤❤..........
@pradipjadhav56430 минут бұрын
सखोल अभ्यास , प्रभावी उत्तम वक्तृत्व . दमदार आवाज . जय शिवराय , जय भीम !
@yogeshvideo118746 минут бұрын
जबरदस्त भाषण 🔥🔥
@vijaydhumal160Сағат бұрын
खूप छान 👌👌
@jayramcode8328Сағат бұрын
भावा शरद पवारचा तू मन जिंकलं असच अख्ख्या महाराष्ट्राचे मन जिंकलास तुला सॅल्युट आहे दादा त तुला दादा सॅल्यूट या फसव निस ला आणि दिल्लीच्या दोघांना काढलाच पाहिजे बावनकुळे ला पण काढलंच पाहिजे भावा जय महाराष्ट्र हे तुतारी जय मशाल आणि जय मुद्रेचा हात महाविकास आघाडी जिंदाबाद
@sanjaydeshmukh2416Сағат бұрын
जबरदस्त
@surajbhange5825Сағат бұрын
काय पण मना पण शरद पवार साहेब खरच मास्टर माईंड आहेत
@swapniljadhav1057Сағат бұрын
कडक 👌👌
@ganpatmore651053 минут бұрын
सलाम भाऊ
@dilipadhate479Сағат бұрын
महाराष्ट्र मधील हिरा मिळाला हे काम फक्त शरद पवार साहेबच करू शकतात.
@pavannagre41332 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन
@RajendraShinde-e5dСағат бұрын
एकच नंबर भावा 🎉🎉
@mahebubshekh63392 сағат бұрын
अप्रतिम
@AshokSalunkhe-k1r23 минут бұрын
आज पर्यन्त आयुष्यात ह्या तरुण युवा चे भाषण सर्व mahavikas आघाडीने सर्व सभेत प्रसारासाठी वापरावे त्रिवार नमस्कार ह्या विवेकानंद ला.
@saintsahityadarshan311346 минут бұрын
असा विचार महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे सुरेश पंदारे
@pankaj_nashik39 секунд бұрын
खूप सुंदर....यथोचित....सत्य परिस्थिती कथन केली आणि ती पण अगदी उत्कृष्टपणे....आम्ही नेहमी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांबरोबर....
@sureshjankut88423 минут бұрын
जय जवान जय किसान रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉
@sunitakamble7406Сағат бұрын
Well-done! Very nice.
@shirindeshmukh8449Сағат бұрын
Thanku very much , Proud of you , Great person ❤🎉
@GaneshSawale-b8eСағат бұрын
अशा नव्या तरूनांना संधी फक्त "साहेबच"देऊ शकतात,दम लागतो नवं नेतृत्व निर्माण होऊ देनं मर्दांच काम आहे
@sanjayatole5746Сағат бұрын
Ak नंबर भाऊ अशा मुलाला विधान सभेला पाठवा
@sureshpable446719 минут бұрын
जबरदस्त भाषण.रामकॄषण हरी वाजवा तुतारी.
@jmsarkar1184Сағат бұрын
काही नासके किडे विचारतात की शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? उत्तर:- केलं तसं बरच काही पण.....असे समाजातून हिरे शोधून राजकारणात समाजकारणासाठी आणलेत
@pramodmane571Сағат бұрын
एक नंबर सर
@dvp9645 минут бұрын
Wah kya baat !!! Ek number!!!
@manoharpatil670Сағат бұрын
असे विभागनिहाय 50 तरुण राष्ट्रवादी ने तयार केले पाहिजे
@manishghatole801127 минут бұрын
Very very very very very very good 👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sdj876956 минут бұрын
अशा तरुणांची महाराष्ट्र ला गरज. आहे.
@BabasahebKardile-dg1neСағат бұрын
वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खरोखर समाजाने जाणता राजा ही पदवी दिली पवार साहेब अशी 144 हिरे तयार करा जय शिवराय
@shahajishinde84922 сағат бұрын
हर वारं का प्रतीवार हुं मैं युं ही नहीं कहलाता हुं शरद पवार हुं मैं
@AskMeSSSСағат бұрын
@@shahajishinde8492 yuhi nahi kahte khanjer hu mai 👎😂