साहेब उद्याचे रोहित दादा पवार मुख्यमंत्री आहेत..... कारण त्यांचे भाषण संभाषण खूपच वेगळं आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांची छबी दिसते तर रोहित दादा पवार यांच्यामध्येच पवार साहेबांचं स्वप्न हे रोहित दादाच पूर्ण करतील हे जनतेने ओळखले आहे साहेब तुम्ही लढा मी तुमचा खूप लहान कार्यकर्ता आहे......
@pramoddandale50897 ай бұрын
बारामती करानो हात जोडून विनंती करतो पवार साहेब याना या वेळेस. दुःख देऊ नका या माणसाने बारामती साठी खुप काही केल. मी बारामती चा नाही तरी पण. तुम्हाला सांगतो तुतारी वाजवा ही नम्र विनंती करतो. बारामती करानो ताई ला आशिर्वाद द्या. आणि पवार साहेबाना साथ द्या. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@aniketkajde66817 ай бұрын
मी एक बारामतीकर बारामती तुतारी च यें नर
@sachinmhetre26817 ай бұрын
Kalji nasavi
@VishalMalvadkar-gr5ch7 ай бұрын
पुरंदर मधून tainach लीड betnar काळजी नसावी
@VishalMalvadkar-gr5ch7 ай бұрын
फक्त तुतारी❤
@bhartiyabana7 ай бұрын
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
@pratapjagtap31897 ай бұрын
खूपच सुंदर अमोलजी काळजाला भिडणारे अस सगळं भाषण.
@bhartiyabana7 ай бұрын
पोपटपंची बाकी कामाच्या नावाने शिमगा
@jagannathgarule11826 ай бұрын
@@bhartiyabanaअरे हाड....
@biostatistics57626 ай бұрын
@@bhartiyabanaपादाने मूत्र पिऊन बोलतोय
@umeshk20286 ай бұрын
@@bhartiyabana dada cha khup c pulka deisto tula
@vaibhavshinde54737 ай бұрын
शरदचंद्र पवार गट ❤❤❤तुतारी.. साहेब.सोबतीला.महाराष्ट्र आहे आख्खा
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब 🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻
@bhartiyabana7 ай бұрын
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
@bhartiyabana7 ай бұрын
भारत ही जितेगा !!! तुकडे गैंग हरेगी
@narayankadam19667 ай бұрын
फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद ❤️ भारतामध्ये संसदरत्न पुरस्कार लेकीला बारामतीकरांच्यामुळेच मिळाला.सुप्रिया ताईलाच मतं द्या.
@pramoddandale50897 ай бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻
@bhartiyabana7 ай бұрын
संसद रत्न ??? काय टाइमपास आहे राव ...काम ना धाम आणि कसला पुरस्कार
@yujitmore37097 ай бұрын
महाराष्ट्राचा एकच आवाज, शरद पवार, शरद पवार.... महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव,संविधान बचाव...
@bhartiyabana7 ай бұрын
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
@vilasnanekar71377 ай бұрын
तू गप्प र लाभारती केळ्या
@jagdishrajguru38276 ай бұрын
कामं का करत होता तर त्यातून पैसा मिळत होता आणि त्या पैशातून वाचण्यासाठी दिल्लीचे पाय चाटणा-यांना स्वाभिमानी महाराष्ट्रात कसलीहीइ किंमत उरलेली नाही. @@bhartiyabana
@shivanitangade49496 ай бұрын
@@bhartiyabanatuhya gari ne
@ganeshshitole13457 ай бұрын
फक्त एकच साहेब पवार साहेब तुतारी शंभर टक्के यशस्वी आहे
@shrikantsolunke7 ай бұрын
अमोल कोल्हे सर.. एक नंबर भाषण
@jayashrimetangale36116 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅
@sudhakarshinde75047 ай бұрын
आमचे दैवत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब येणार तर ताईच❤❤❤
@pradippatil39507 ай бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@pramoddandale50897 ай бұрын
बारामती च नाव देशात फक्त पवार साहेब यांच्या मुळे आहे. 1वेळ फक्त ताई ना निवडून द्या. बारामती करानो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhartiyabana7 ай бұрын
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
@userjhf6574hj6 ай бұрын
@@bhartiyabana हो ना. धरणं भरतो दादा
@umeshk20286 ай бұрын
@@bhartiyabana dada cha khup pulka ahe Rao yala
@bhartiyabana6 ай бұрын
@@umeshk2028 तुला ताईच्या इंग्रजीचा पुळका आहे काय?? निवडणूक संपली का मग कशी गेटाउट करेल तर ...
@GayatriJoshi-wo8um6 ай бұрын
एकच मत एकच आवाज अमोल दादा तुम्हीच जिंकून येणार..
@satyamsalunke96957 ай бұрын
मतदान करतांना महागाईचा म लक्षात ठेवा
@santoshanuse72377 ай бұрын
बारामतीकरांना एक हात जोडून विनंती करतो की पवार साहेबांचा गुजराती शक्ती पुढे कमीपणा करू नका व ताईंना मोठ्या मत धक्क्याने निवडून द्या 🙏🙏
@veenasuryawanshi36516 ай бұрын
True
@QualityWibes6 ай бұрын
He khare ahe
@UttamInamke6 ай бұрын
A to😂❤❤ ❤@@QualityWibes
@shabbirtamboli64646 ай бұрын
ही लढाई स्वार्थासाठी नसून स्वाभिमानासाठी आहे पवार साहेबांना हारवने म्हणजे महाराष्ट्राला हरवने आज असे चित्र आहे❤❤
@SubhashParad-u4x7 ай бұрын
आमचं ठरलंय शिरूर मधून डॉक्टर अमोल कोल्हे साहेब फक्त तुतारी
भाऊ सुप्रिया आणि संज्याचा डांस पाहा म्हजणे सुसंस्कृती कळेल...
@KM-xb9hi7 ай бұрын
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त अमोल कोल्हे सर
@SatyabhamaMane-k9g6 ай бұрын
संभाजीराजे यांची भूमिका करून अमोल कोल्हे यांनी सत्याची भूमिका मांडून सत्य भाषण केले जनतेला सत्याच्या मार्गाने श्रीकृष्ण पाठीशी उभा राहून सत्याच्या बाजूने उभा राहील अमोल कोल्हे सभा भाषणाला कोटी कोटी नमन. ❤❤
@AjayGurao7 ай бұрын
सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पुरी बारामती आहे पवार साहेब 💯💯💯💯💯💯💯
@pravinnimbalkar56267 ай бұрын
सर्व बारामतीकरांना विनंती की साहेबांची विजयी परंपरा आयुष्याच्या शेवटी खंडीत करु नका. त्यांनी आपल्याकरता केलेल्या अनेक चांगल्या कामाची जाणीव ठेवून थोड उतराई होण्याचा प्रयत्न करावा
@dikshadadarne76586 ай бұрын
साहेबांच्या संपूर्ण आयुष्यातील खूप महत्वाची भावनिक निवडणूक आहे बारामती करानो कदाचित ही शेवटची संधी असेल साहेबाना परतफेड करण्याची तुतारिचा आवज दिल्ली पर्यत जाउद्या🙏🏻😇
@dattatraygaikwad81567 ай бұрын
सुप्रिया ताई सुळे ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@bhartiyabana7 ай бұрын
विसरा
@ratanbobade69717 ай бұрын
रोहित दादा आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे 100% तुतारी निवडून येणार आहे फक्त आणि फक्त शरद चंद्र पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे विजय असो
@bhartiyabana7 ай бұрын
येत्या ४ तारखेला सेम अवस्था रडणे शिवाय पर्याय नाही ...
@rajashreekakade1416 ай бұрын
@@bhartiyabanaअसं नाही होणार तुतारी येणार शरद पवार साहेब जिंदाबाद आपल्याला गुजरातला हरवायचा आहे
@mhadevmhadevpatil1636 ай бұрын
सर्व बारामती करांना विनंती आहे सह्याद्रीच्या लेकीला भरघोस मतांनी निवडून द्या आणि महाराष्ट्राचा मान अभिमानाने उंच होऊ द्या सुप्रिया ताई 💖🙏🙏
@Sagarjaiwal1437 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी🎷🎷✌🔥
@VijayJagtap-v8o6 ай бұрын
मी शिरूर लोकसभेतून येतो . बारामती.शिरूरया २जागा फिक्स 💯 विजयी भव ,,🚩जय महाराष्ट्र 🚩
@AmirAttar-jf8ei7 ай бұрын
माढा लोकसभा धैर्यशील भैय्या मोहिते पाटील 💯✌️
@sharadmane11787 ай бұрын
महाराष्ट्राचा श्वास, प्राण आदरणीय शरद पवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद
@bhanudasalhat57387 ай бұрын
great amol kolhe
@dr.sarikakale-zaware41667 ай бұрын
Only Saheb... Tai and Tutari 100℅🎉🎉🎉🎉🎉
@SachinPavar-o9y7 ай бұрын
दोन लाखांचा मतांनी आघाडीवर सुप्रिया सुळे
@bhartiyabana7 ай бұрын
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
@rnfr53607 ай бұрын
Gujrat che chamache😂😂😂@@bhartiyabana
@bhartiyabana7 ай бұрын
@@rnfr5360 इटलीच्या बाईचे आपण कोण ?? 😂😂😂
@user-b1l6g6 ай бұрын
सूप्रीया ताई एकतर्फी निवडून येतेय.
@abhiniveshparjane60856 ай бұрын
@@bhartiyabanaमग घरी घ्यून जा घरी आणि घे उडून
@BhimraoShirsath-p2n6 ай бұрын
एकच नंबर भाषण कोल्हे साहेब ❤❤
@yashwantjadhav21537 ай бұрын
अप्रतिम व अत्यंत संयमीत भाषण .. लय भारी अमोल जी !
@YogeshKamble-j5w7 ай бұрын
आमचा व महाराष्ट्राचा एकच बाप फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त महाराज
@bhartiyabana7 ай бұрын
एकदम बरोबर, हे महाराजांचा अपमान करतात यांना यावेळी घरीच बसवा
@alkapatil61646 ай бұрын
Are thya kalatle Shivaji Maharajch bap yat shanka nahi te kunihi Manya kartay pan aajche kalatle Maharashtrache swabhimani bap he sharad pawar sahebch ahet he pan Manya Kara thyanche unchicha neta Maharashtrat nahi
@bhartiyabana6 ай бұрын
@@alkapatil6164 त्यांना विचारा शिवाजी म्हाराजांना ते मानतात की नाही ते ... रायगडावर आतापर्यंत पाय धड असताना कधी गेले नाही आणि आता गर्जेला पालखीतून गेले ...अडचणीत यांना महाराज आठवतात आणि इतर वेळी ??
@balasahebdevare29417 ай бұрын
फक्त शरद पवार
@नामदेवमिरगुले6 ай бұрын
अमोल कोल्हे हे आमचे १ नंबर खासदार शिरूर खेड जुन्नर ओबेगाव हवेली
@pratikjadhav2027 ай бұрын
शिरुरचा छावा अमोलदादाच 🎉
@bhartiyabana7 ай бұрын
छावा परत पाच वर्ष दिसणार नाही ...एकदा गुहेत जाऊन बसला की बस बाहेर बोंब ठोकत
@SamirpashaShaikh7 ай бұрын
Only Tai saheb
@yuvrajbavadhane37287 ай бұрын
बारामतीकरानो तुतारीला मत द्या गुजराती माणसा समोर महाराष्ट्राला आणी पवार साहेबांना झुक ऊ नका हि आपणास विनंती मी एक सातारकर आहे आम्ही तुतारी वाजवतोय तुम्ही वाजवा
@bhartiyabana7 ай бұрын
अरे तुम्ही इटलीच्या बाई समोर लोटांगण घालता आणि म्हणता गुजरातची भाषा करता ...काय डोक्यावर पडले की काय ??
@rnfr53607 ай бұрын
@@bhartiyabanaBJP hatao
@SwapnilRaur-mk8vx6 ай бұрын
@@bhartiyabanatula kay mahiti BJP ha desh mikayla challay bhava
@bhartiyabana6 ай бұрын
@@SwapnilRaur-mk8vx अरे कुठल्या देशात राहतो मित्रा. आतापर्यंत कांग्रेस ने देश गरीब ठेवला , आज भारताची किंमत जगात आहे. काहीतरी गैरसमज होतोय तुझा. उघडा डोळे पाहा नीट. पाकिस्तान घाबरून आहे.
@umeshk20286 ай бұрын
@@bhartiyabanaइथं देशातली लोक महागाई ने त्रस्त आहे चाला पाकिस्तान घाबरून ठेवायला
@chandrakantmahandule71407 ай бұрын
भाजप हटाव लोकशाही बचाव 🎉🎉🎉🎉
@ajizchaki46136 ай бұрын
Well said
@rajendrapatil35356 ай бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी भाषणाची सुरुवात उत्कृष्ट केली.
@hanumantborade22747 ай бұрын
माढयातुन तुतारी वाजणार हे नक्की
@Kebab4637 ай бұрын
Quality Speech ♥️
@gurudataenterprises47617 ай бұрын
Supriya Tai ✌️
@shahnawazshaikh3997 ай бұрын
One side voting for Supriya tai Jai hind Jai Maharashtra
@bhartiyabana7 ай бұрын
there is only one side and that is Modi sahab!!!!
@prakashtorne47806 ай бұрын
खूप छान स्पिच डॉ.अमोल दादा कोल्हे साहेब.❤😊😮
@swapnjaghatge38516 ай бұрын
अमोलदादा फारच भारी.... महाराष्ट्र कन्या.. सुप्रिया ताई
@sachindesale74816 ай бұрын
जशी मुंबई ची ओळख ठाकरे अशी आहे तर पुण्याची ओळख जगात शरद पवार अशी आहे
@vikasbhagwat34957 ай бұрын
Only pawar saheb
@chandrakantmahandule71407 ай бұрын
Only सुप्रिया ताई 🎉🎉🎉🎉
@vikasshewale61227 ай бұрын
Very nice true speech Amol kolhe ji🙏🙏
@ArifShaikh-lf9qj7 ай бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@AbasahebDutare5 ай бұрын
तुमचं भाषण ऐकून तर माझ मन अगदी प्रसन्न होऊन गेले
@mihirpatil81267 ай бұрын
ओन्ली साहेब ❤
@anandraojamdar74417 ай бұрын
Bhajpa hatao Desh bachao
@ratanbobade69717 ай бұрын
आपली तुतारी कुठे जाणार नाही प्रत्येक ठिकाणी तुतारी विजय होणार आहे
@shaikhparvez6817 ай бұрын
बारामती की पहचान शरद चंद्र पवार
@richardquadros48067 ай бұрын
Only Sharad Pawar saheb
@VinsEngineers7 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार❤
@VinodGhute-s4x7 ай бұрын
Amol saheb Mahabharat mdhil yek upma dya khup chan ahe
@Jay2322-p9d6 ай бұрын
❤ pawar saheb ...tutari vijayi honar🎉🎉😊
@mansitavhare92113 күн бұрын
❤ तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे
@SachinShinde-fg4zb7 ай бұрын
अजित दादा तुम्ही आत्ता कायमच घरी बसणार ही सभा सांगते
@samadhanvalate53606 ай бұрын
Maharashtra cha ekach sahyadri sharad Pawar
@yogeshvarge85727 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू शकतो की आज शिवाजी महाराजांचे गड किल्ले किती स्वच्छ आहेत
@arunawagh46747 ай бұрын
Clever,loyal &the best man
@nitinthorat66647 ай бұрын
Only Supriya Tai ✌✌✌✌✌✌
@SachinPise-l7g7 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@amol26117 ай бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी....
@rohanchorge13327 ай бұрын
Only amol dada
@sharadnarayanhalde65377 ай бұрын
फक्त आणि फक्त शरद पवार
@ganeshjagtap56197 ай бұрын
उद्धव बाळासाहेव ठाकरे आणि शरद पवार यांचा विजय असो
@sandipghorpade0077 ай бұрын
फक्त सुप्रिया ताई येणार ... तुतारी वाजणार .. दादा आता तुम्ही घरी जा ....😂😅
@bhartiyabana7 ай бұрын
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
@shitalpatil21746 ай бұрын
@@bhartiyabanaधरनात घंटे मुतुन
@saurabhkalokhe98597 ай бұрын
Supriya tai 💯
@vijayshinde32407 ай бұрын
विजयी भव
@abhanad66176 ай бұрын
लय भारी अमोल कोल्हे साहेब 🙏
@pramoddandale50897 ай бұрын
दादा ला आता माफ नाही.
@rangnathbankar65667 ай бұрын
Great Amol kolhe saheb
@sitaramnikam95866 ай бұрын
Fine Dr. Amol kolhesaheb. Salute Tumhala.
@vijaysawarkar55066 ай бұрын
अत्यंत हुशार व अभ्यासू खासदार
@anilrathod43666 ай бұрын
Dada good
@rahulwable69247 ай бұрын
माझ्या मते आपले आदनीय पवार साहेब ज्या वेळी केंद्रात कृषि मंत्री होते. त्यावेळी पवार साहेब यांनी एक हमीभाव कृषि कायदा करायला पाहिजे होता. कारण तो कायदा त्यावेळी जर केला असता तर आज आपल्याला कांद्याला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, उसाला बाजार नाही, हे बोलायची गरज नसती लागली 🚩
@dnyaneshwarrajpanke41647 ай бұрын
राम कृष्ण हरि वाजवा तुतारी
@nileshpatil25866 ай бұрын
महाराष्ट्र बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@santoshjagtap23352 ай бұрын
अमूल कोले दादा भावी भारत चे श्रेष्ठ लीडर जय जवान जय किसान संतोष जगताप बरोदा गुजरात से शिक्षण उदगिर लातूर जय महाराष्ट्र
@sunilugale24667 ай бұрын
अमोल दादा एक नंबर
@subhashfatale52162 ай бұрын
तुझ्या बापाची तुच पुजा करत बस, आम्ही कोणत्याही व्यक्तीला बाप समजत नाही, आमचं जन्म दिला आहे त्यांना बाप मानतो,, कपटी राजकारणी खंजीर खुपसनारा पेक्षा साधा विचार सरणी जन्म दाता खरा पिता,जय भवानी